आज शनिवार आहे 27 दिवसानंतर हा शब्द आहे तर शनिवार चा येयला पाहिजे नंतर आहे मॅडम ते क्लिअर करा 🙏🙏🙏🙏🙏
@sarveshtaral9944Күн бұрын
Ho bhava Mail kar mi pan kela ahe mail
@LaxmanKharat7350Күн бұрын
मेल कसा कराचा@@sarveshtaral9944
@Babalu6966Күн бұрын
Shanivar pahila 1 divas ghe
@chetanwagh07Күн бұрын
Barobar bhai hech zhaly
@chetanwagh07Күн бұрын
Nanatrla vicharl aahe mg 27 divsa nanatrcha var shanivarch yenar
@prakasholekar-cx7tk20 сағат бұрын
सर खूपच छान बोललात तुम्ही. खूप खूप धन्यवाद सर.
@copsaakash15 сағат бұрын
फक्त उंदीर च सामान्यरूप करा या प्रश्न च मार्क सर्वांना मिळतील . बाकी प्रश्न साठी किती पण मेल करा तुम्ही तुम्हाला काही मिळणार आणि बाकी प्रश्नाचे मार्क सर्वांना दिले तर जा मुलांनी चुका दुरस्त करून डोक वापरून उत्तर दिल त्यांच काही महत्व राहील का
@Nagraj-j1jКүн бұрын
मुंबई पोलीस कारागृह प्रश्न क्रमांक 43 सेट (D) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा क्रम मध्ये शाहिस्तेखानाचा वध असे देण्यात आले आहे. परंतु शाहिस्तेखानाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1680 या वर्षी मृत्यूनंतर तब्बल 14 वर्षांनी 1694 मध्ये झाला. त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात यावा किंवा या प्रश्नाचे मार्क सर्वांना मिळाला पाहिजे 🙏🏻 प्रत्येकाने तसा मेल करावा 💯 टक्के प्रश्न रद्द होईल उमेश सर तुम्ही सुद्धा मेल करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@इंडिअनКүн бұрын
तुम्ही objection ghetle kay
@kabaddi2806Күн бұрын
Bhava tujha number de na mi pan ojestjon kase takacche
@Nagraj-j1j23 сағат бұрын
@@इंडिअन Ho Tumhi suddha ghya
@jaydasgiri8267Күн бұрын
खूप छान सर
@gaykawadpratikshagaykawad13613 сағат бұрын
Khrch sir correct ahe
@ariftadvi22279 минут бұрын
बरोबर बोले सर
@jayeshdavane925315 сағат бұрын
सर खरंच चुका झाल्या आहेत
@sunilmhatre310115 сағат бұрын
Sir माझ्या मुलीला अशा चुकीच्या questions मुळे खुप टेंशन घेतला आहे उत्तर येत असताना सुद्धा confused झाली एवढी मेहनत करून सर्व व्यर्थ आहे मुलाचा आयुष्याशि खेळ करत आहेत
@jaydarade2530Күн бұрын
सदरील प्रश्न पत्रिका क्लास 1 अधिकारी काढत असतात असं मला वाटतं पण जर क्लास 1 किंवा क्लास 2 च्या अधिकाऱ्याची अशी अवस्था आहे तर पोलिस प्रशासन च काय खर नाही
@nitinpandhare275320 сағат бұрын
Class 1 adhikaryala marathi yet nasel
@rajendrakarande490921 сағат бұрын
नक्की
@sagarlohar4012Күн бұрын
नमस्कार सर 🙏🏻🌸
@Mumbaiindians8130Күн бұрын
डबल पेपर घेतला तर बरं होईल कारण हे जे प्रश्ण चुकले आमचे ते tikmark करताना aalready बरोबर आलेत तर आमचं नुकसान होईल ज्यांचे चुकलात त्यांना मार्क दिल्यावर
@copsaakash15 сағат бұрын
हे प्रश्न रद्द नाही होणार मित्र
@Rudra90906Күн бұрын
sebc sports cutoff काय लागेल
@ganeshdodke699720 сағат бұрын
Sir मला उंदरा माहीत असून सुद्धा...मी कन्फ्युज होऊन उंदिरा केलं ...कारण ते दांदरा म्हणजे काय हेच समजले नहीं
@pujajengathe6400Күн бұрын
Sir set A mde 68 cha answer 5 miter dil ahe. Baki set mde 6 miter dil ahe drawer police chy
@dattabirajdar6039Күн бұрын
Ews project affected 111 hoil ka sir
@kamleshdalaveКүн бұрын
💯
@copsaakash15 сағат бұрын
सर सर्व मुलांनी पेपर सोडवला आणि मुलानं ९०+ मार्क आहेत . तुम्ही टेन्शन नका घेऊ सर . पोलिस भरती चे मुल खूप हुशार असतात अशुद्ध प्रश्न शुद्ध करून मुलांनी पेपर सोडवला . आणि १ च प्रश्नच मार्क वाडणार आहे तो म्हणजे उंदिर या प्रश्नच
@samratMore-jg4cbКүн бұрын
देशी मारून पेपर काढत अस्तेत महाराष्ट्रात
@ajinkyaraut9191Күн бұрын
मुंबई शहर पोलीस पेपर सेट D प्रश्न क्रमांक 68 उत्तर 2/4 येते आहे
@vinayaks2010Күн бұрын
tqr njk ifg nki यातील वेगळे पद ओळखा 2. 4 वेगळे आहेत
@rohitgurav0315Күн бұрын
Objection taka na mg
@ajinkyaraut9191Күн бұрын
या प्रश्नावर ओब्जेकशन घ्या
@aniketgharal4719Күн бұрын
2 yet aahe
@aniketgharal4719Күн бұрын
Baki sagle madhe 1 स्वर आहे
@sagarchaudhari1997Күн бұрын
सामान्यरूप या प्रश्नाचे मार्क मिळायला पाहिजे सर. आम्ही सोडवला आहे तो प्रश्न...पण त्यांनी ऑप्शन मधे चुकीचा दिलंय म्हणून आम्ही तोच पर्याय निवडला...तो मार्क दिला पाहिजे
@mylittleworld3243Күн бұрын
Sir चालक च्या पेपर मधे नगद नारायण शब्द विचारलाय सह्याद्री च्या thoklyat श्रीमंत दिलाय Answerkey मध्ये गरीब व्यक्ती दाखवते sir
@devendrakanade3024Күн бұрын
Sir CP mumbai police seat C madhe 46 no ch ans B Ani D chukle aahe sir aani ans key madhe D ans detay
@ParthWagh-f2eКүн бұрын
सर तब्बेत कमी झालीय बर वाटतेय ना सर तुम्हाला... खूप बदल वाटला मला आज
@vishaldavane9895Күн бұрын
Sir thumhi bolle Te Eakdam right ahe..
@nileshkhandagale373023 сағат бұрын
कट ऑफ साठी लवकातलवकर या सर . . . . आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे.
@maheshgamer6766Күн бұрын
डदरा चे answer che marks saglya na bhetil ka sir
@Redberry7253 сағат бұрын
Nagpur undir vadhvan 3 mark vadhtil
@shreyashpatil3875Күн бұрын
वाढवण सर मार्क भेटला पाहिजे सगळ्यांना...😢
@sahdevgavali2355Күн бұрын
Sir udaracha pan baga na mi te undarcha shodhat hoto
@Nitesh9.9.916 сағат бұрын
चुका झालेले प्रश्नच काय होणार
@raghunathdharav796Күн бұрын
माझा मुलगा cp शिपाई साठी वाधावन हा प्रश्न आला होता तो शब्द त्याला समजला नाही.
@shubhangiBondre-eo6joКүн бұрын
Sir mail करा त्यासाठी आम्ही pn krnar ahe
@sbaniket8961Күн бұрын
Mail kara
@copsaakash15 сағат бұрын
परी पूर्ण अभ्यास असता तर नक्की कळला असत .
@M_.madhu14315 сағат бұрын
@@copsaakash अरे भावा तु पहिले ऐकला का वाधावन शब्द वाढवण असेल तर कोणीही स्पष्ट पणे पालघर उत्तर दिल असताना
@copsaakash14 сағат бұрын
@@M_.madhu143 तू कुठल उत्तर दिलं मग
@Onlydhamaka10287Күн бұрын
114 SBC exman hoil ka
@ShireeshKandalkarКүн бұрын
प्रिंटेड मिस्टीक आहे
@shaileshombale520Күн бұрын
Cancel करून नविन नाही का घेणार
@saipanchal1166Күн бұрын
घेतली आपण एक पाहिजे भाऊ
@vrutikapatil324018 сағат бұрын
Ho na yar evdha paper soppa Kathin asta tr barr zal ast
@M_.madhu143Күн бұрын
सर मी या चुका मुले 5.6 चुका झाला डायरेक्ट अर्थ बदलून जातोय 😢
@copsaakash15 сағат бұрын
चुका ला नीट समजून उत्तर द्याच असत ना
@copsaakash15 сағат бұрын
आम्ही तर बरोबर उत्तर दिले
@AnaghaAnagha-d2rКүн бұрын
सर पोलीस चालक संच D 58) क उत्तर पाहिजे 73) परिवहन वाहनाचा कमाल वेग मर्यादा 65 किमी आहे पण उत्तर 80किमी दिलाय
@sachinmotortrainingschool4437Күн бұрын
80 brobr ahe
@dhanrajpatil2897Күн бұрын
Ews 116 honar ka guru
@vinodavhad867723 сағат бұрын
सर मुंबई cp अनाथ 116 आहे संस्था बाह्य होईल का sir please reply me
@atharvakharat6033Күн бұрын
Sir peper parat zala पहिजे
@AmrutJadhav-u4n22 сағат бұрын
ओबीसी प्रकल्प ग्रस्त 125 ....होईल का
@rahulgawali853421 сағат бұрын
Honor 100%
@AmrutJadhav-u4n21 сағат бұрын
@rahulgawali8534 खर का भावा....खूप टेन्शन मद्ये आहे रे..लास्ट भरती आहे
@rahulgawali853420 сағат бұрын
@@AmrutJadhav-u4n konta jilha aahe tumcha
@AmrutJadhav-u4n18 сағат бұрын
@rahulgawali8534 मी आहे सांगली च...फॉर्म आहे मुंबई ल
@chetanwagh07Күн бұрын
Hya saglya print mistake mule mazhe sir २ mark gele
@SainathPawar-m4xКүн бұрын
सर मार्क देईल का?
@manojwarude3481Күн бұрын
Police bandman mumbai pepar kehwa
@ganeshkudar520412 сағат бұрын
ज्याने हा पेपर काढलेला आहे त्याची मराठी भाषा बरोबर नाही
@shreyashpatil3875Күн бұрын
नगपुर वाढला पाहिजे सर
@vikaspardhi3922 сағат бұрын
Mail tak Mi takala aahe
@copsaakash15 сағат бұрын
तुझा चुकला असेल . अरे तुला माहितीच नसेल ऑक्सीजन बर्ड पार्क नागपूर् मधे आहे
@dhananjaydavedar8183Күн бұрын
90 मारून पेपर काढलाय 😂
@dhadpadfoundetionКүн бұрын
मुंबई पोलीस सेट . C. Qution no 47-याचे उत्तर - 21. वर्ष 9 महीने, 28 दिवस येत आहे पण , पर्याय मध्ये दिलेले नाही याचा मार्क मिळेल का