सुशील भावा तुझे व्हीडिओ बघायला छान वाटतं, कारण माहिती छान मिळते आणि दुसरे म्हणजे सबटायटल असतात,अगदी डिटेल मार्ग समजून येतो खूप धन्यवाद 👌👌👍👍💐💐
@travelbhidu Жыл бұрын
माझा जास्तीत जास्त प्रयत्न माहिती देण्याचा आणि सोप्या भाषेत समजावण्याचा असतो. धन्यवाद सुरेंद्र 🙏
@surendrapusalkar7130 Жыл бұрын
@@travelbhidu धन्यवाद 👍👍
@surendrapusalkar7130 Жыл бұрын
😊😊
@JesusShowsTheWay Жыл бұрын
Tuza vlog baghta baghta breakfast kela... maja aali... khup chhaan info detat tumhi... Maharashtra che raste sarvaat kharab... apley politicians ani civic employees khup corrupt ahet...
@travelbhidu Жыл бұрын
धन्यवाद🙏 फक्त मुंबई गोवा महामार्गच रखडलाय, समृद्धी महामार्ग बघा, अगदी टॉप क्लास बनवला आहे. कोकणातही इतर ठिकाणी काँक्रिट रोड बांधलेले आहेत. उदा माणगाव म्हसळा रोड, आंबेत पुलानंतर ही काँक्रिट रोडचे बांधकाम सुरू आहे. हळू हळू बदल होतोय.