Рет қаралды 43,822
नमस्कार मंडळी,,
वाना मासेमारी कशी केली जाते, वणेची जाळी वर कशी घेतात, आणि जाळी उचलण्यासाठी किती मेहनत केली जाते,हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिले आहे.
आता दुसऱ्या भागांमध्ये वाणा सुकी पडल्यावरती त्याच्यामध्ये मासली कशी उचलली जाते आणि ती कशी धुवून किनाऱ्यावर नेली जाते हे आपण पाहणार आहोत.