Рет қаралды 47,431
नमस्कार मंडळी,,
आज आपण खेकडे पकडायची वेगळीच पद्धत पाहणार आहोत, लाकडापासून पिंजरा बनवला आहे त्यात एकच वेळी भरपूर खेकडे पकले जातात.
खेकडे पकडायच्या अनेक पद्धती आहेत,आम्ही नवीन पिंजरा बनवला आहे आणि तो किती यशस्वी ठरते हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला बघायला मिळणार आहे.