Mumbaikar On Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंबईकर काय म्हणाले ?

  Рет қаралды 72,719

My Mahanagar Live

My Mahanagar Live

Күн бұрын

#akshayshindeencounter #badlapurcase #akshayshinde
Mumbaikar On Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंबईकर काय म्हणाले ?
बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. पोलीस आणि अक्षय यांच्यात झालेल्या चकमकीत हा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणावर मुंबईकरांचं मत काय हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात...
PVP 96 | EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | viral video | breaking news | Marathi Breaking News | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Batmya Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya Live | eknath shide | Ajit pawar | Devendra Fadnavis | sharad pawar | Supriya sule | Narendra Modi | Amit shah | uddhav thackray| Raj Thakckeray | Prakash ambedkar | Manoj jarange patil | Maratha reservation | OBC Reservation | Maharashtra vidhansabha election 2024 | BJP | Shivsena |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews #politicalnews #politics #maharashtrapoliticalnews #Maharashtravidhasabha2024election #trendingpoliticalnews #election2024 #latestnews #breakingnews #Marathi #mva #mahayuti #mns #vba #rpi #congress #bjp #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #mvavsmahayuti #sharadpawar #narendramodi #rahulgandhi #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #prakashambedkar #ramdasathawale #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews

Пікірлер: 250
@कोकणस्वार
@कोकणस्वार 10 сағат бұрын
स्कूल पण तेवढीच जबाबदार आहे सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे
@dhanajisarvade1403
@dhanajisarvade1403 8 сағат бұрын
शाळांमध्ये सर्वांची चौकशी करा
@Nagvanshi-z9h
@Nagvanshi-z9h 9 сағат бұрын
त्या शाळेचा ट्रस्टी 1 महिन्यापासून फरार आहे त्याचा पण एन्काऊंटर करा. त्या वेळेसच महाराष्ट्रातील जनतेला खरा आनंद होईल
@minalpendkar8058
@minalpendkar8058 7 сағат бұрын
झाले ते एकदम बरोबर आणि वेळेत झाले, धन्यवाद फडणवीस साहेब,आगे बढो असाच विरोधकांचा राजकीय एन्काउंटर करा,जय हिंद 💐
@santoshaher2985
@santoshaher2985 11 сағат бұрын
आता संजय राठोडला कधी ठोकणार
@DhammadipGajbhiye-f6d
@DhammadipGajbhiye-f6d 12 сағат бұрын
Encounter जर बरोबर असेल तर ब्रिजभूषण चा encounter अजून का नाही झाला
@whitecloud5021
@whitecloud5021 11 сағат бұрын
या देश्यात नराधम होणे गैर नाही पण गरीब नराधम होणे महा पाप आहे ,
@ckamble4831
@ckamble4831 8 сағат бұрын
असे ब्रिजभुषन कितीतरी मोकाट फिरत आहेत त्यांच्यावर कसलीच कारवाई होत नसते.
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 24 минут бұрын
@@DhammadipGajbhiye-f6d tey pun BJP cha manus hota 😃
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf 10 сағат бұрын
अक्षला फाशी होईल याची काय गॅरंटी - कोपर्डी घटना डोळ्यासमोर आहे
@prashantgadade1710
@prashantgadade1710 9 сағат бұрын
बलत्कार ठरवूनच केला होता ना ? मग एन्काऊंटर ठरवून केला तर काय झाले ? त्यावर केस करायची, मग वर्षानुवर्षे निकालाची वाट बघायची , त्या नंतर ,दलिंदरला फूकट सरकारच्या पैशाने पोसत रहायचे ! कशाला पाहिजे हे सर्व ?
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 8 сағат бұрын
मग दुसरे आरोपी खानावळ देऊन राहते का जेलमध्ये
@sanjaypable253
@sanjaypable253 6 сағат бұрын
Nice
@SachinGhodmare-c6m
@SachinGhodmare-c6m 12 сағат бұрын
एवढा सरकारच चागलं आहे तर apte vr बोला ना काहीतरी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे तेव्हा लक्ष असते पोलिसाची पोलिसावर आरोपी attac krto jra vichar kraychi bab ahe
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 9 сағат бұрын
बाकीची पण कितीतरी प्रकरण आहेत त्यात पण असच लक्ष घाला
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 9 сағат бұрын
तो मेलातर खुप वाईट वाटलंं पण त़या चिमुरड़याच जीवन उद़वस़त झाल त़याचा पण विचार व़हायला पाहिजे
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 9 сағат бұрын
आरोपीने गुन्हा कबूल केला विषय पोलीसांनी संपवला. धन्यवाद
@ulhasirmali896
@ulhasirmali896 11 сағат бұрын
सर आपण ज्या मुलाखती घेतल्या त्या व्यक्ती उत्तरे देण्यात सक्षम नव्हते.बूजूर्ग व कायद्याची माहीती आसणा-या व्यक्तींशी तुम्ही बोलायला हवे होते...
@nileshm1051
@nileshm1051 12 сағат бұрын
पोलिसांनी एन्काऊंटर केले ते उत्तमच झाले पण जाणुन बुजुन केलं असेल तर पोलिसाचे डबल अभिनंदन 💐
@Harshal-
@Harshal- 12 сағат бұрын
😂👍
@bmayur7141
@bmayur7141 11 сағат бұрын
😂
@PoojaBujad
@PoojaBujad 10 сағат бұрын
खरया आरोपींना वाचवण्यासाठी केलाय
@Santosh-h8b
@Santosh-h8b 7 сағат бұрын
@@PoojaBujad साधरनता कसे आहे ते आरोपी तुम्हाला माहिती आहे काय...?
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 6 сағат бұрын
उचलली जीव लावली टाळूला त्यामुळे खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच पोलिसांव आरोप करणे सोडून द्यावे
@dhananjaymundalik8097
@dhananjaymundalik8097 7 сағат бұрын
शिंदे साहेब व फडणवीस साहेब तुम्हाला सलाम तुम्ही न्याय केला ❤❤❤🎉🎉🎉
@balkrishnabhalerao3841
@balkrishnabhalerao3841 27 минут бұрын
मनःपूर्वक अभिनंदन - शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब कुत्री भुंकतात तिकडे लक्ष देऊ नये.
@prakashmore3772
@prakashmore3772 8 сағат бұрын
आरोपी ठार झाला हे महत्त्वाचं आहे,पत्रकार का इतकं मातम करत आहेत,आणि त्यांचं ऐकून राजकारणी,,
@rohitkatekar7335
@rohitkatekar7335 7 сағат бұрын
🎉🎉🎉महाराष्ट्र पोलीस 👍
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 8 сағат бұрын
चिमुकल्या मुलिंना न्याय मिळाला आणि याला फुखट सांभाळत बसायला पैसे किती लागले असते पण चांगले झाले
@narendraswami5683
@narendraswami5683 7 сағат бұрын
जे विरोधात बोलतात त्यांना मुली नाही वाटतं
@mangeshpawar933
@mangeshpawar933 10 сағат бұрын
आरोपीची बाजू घेणारे जन्मात लिंगपिसाट प्रवृत्तीचे दिसतात त्यांच्या चिमुरडीवर असे झाले असते तर असे स्टेटमेंट दीले असते का?
@girishpatil6296
@girishpatil6296 11 сағат бұрын
झाले ते अती उत्तम झाले पोलिसांचे हार्दिक अभिनंदन व सरकारचे मनापासून अभिनंदन लोक खुष आहेत पण पत्रकारला दुःख झालेल वाटत तो विरोधकांची बाजू मांडत आहे मुर्खासारखे प्रश्न विचारतो आहे
@nisha280
@nisha280 10 сағат бұрын
तू आधी मुर्ख आहेस त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असती तर ठीक होते. फेक आहे.
@sushantmhalgi5010
@sushantmhalgi5010 6 сағат бұрын
Hats off to the police.Good work.
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 9 сағат бұрын
मुलींना नाय मिळाला 👍पोलिस यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉जय हिंद 🚩🚩🚩
@prakashkharat3092
@prakashkharat3092 10 сағат бұрын
आरोप अजुन सिद्ध झाला नाही. आता असे वाटते की जर तो आरोपी आहे तर शाळे ची लोक फरार का आहेत.
@sudhakarsawant2284
@sudhakarsawant2284 11 сағат бұрын
तो मेला हे महत्वाचे कसा मेला हे महत्वाचे नाही
@Mahesh-e9f
@Mahesh-e9f 11 сағат бұрын
ह्याला doubtful वाटत स्वतःच्या घरी अशी घटना झाल्यावर बोलला असता का doubtful आहे
@vivekkadam3109
@vivekkadam3109 9 сағат бұрын
झालेल्या फेक एन्काऊंटर चा कोणीही विरोध करत नाही. फक्त सर्वांचे एकच म्हणणं आहे की एन्काऊंटर हा शाळा व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यातील दोषी समोर आल्यानंतर व्हायला पाहिजे होता. यावेळी एन्काऊंटर करून या सर्व दोषींना वाचवण्यात आलेले आहे.
@HemantMahamuni-gz2ul
@HemantMahamuni-gz2ul 7 сағат бұрын
त्याला लोकांच्या समोर मारलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं
@raosahebkshirsagar4631
@raosahebkshirsagar4631 9 сағат бұрын
चांगल झाय
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 10 сағат бұрын
साहेब हा सर्व खेळ सावल्यांचा आहे. साहेब संजय राठोड याचे चकमक कधी होणार. पत्रकार साहेब जरा सगळ्यांना हा प्रश्न विचारा. असे बरेच लोक आहेत भाजपाचे खासदार पण आहे साहेब 😂😂😂😂😂😂
@PratikshhaSane
@PratikshhaSane 11 сағат бұрын
Very good.well done.
@tbhere1967
@tbhere1967 11 сағат бұрын
महत्वाचे आरोपी राहीले त्यांचे काय हे षडयंञ रचले आहे
@dnyaneshwargaikwad9034
@dnyaneshwargaikwad9034 11 сағат бұрын
गेम केला आहे
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 6 сағат бұрын
अजून किती अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला पाहिजे हा एन्काऊंटर झाला असे म्हणता येईल पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हेच ह****** विरोधी पक्षनेत खोटे एन्काऊंटर म्हणणारे यांनी आकाश पातळ एक केले होते हे विसरलो का दुटप्पी भूमिका घेणे सोडून द्या
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 10 сағат бұрын
डॉटफूल वाटणाऱ्यांना फोडून काढा.
@Yam3r45
@Yam3r45 5 сағат бұрын
@@pravindeshpande3525 हा interview घेणारा प्रमोशन करतो की हे doubtful आहे. प्रश्ण विचारताना फक्त तुम्हाला काय वाटते? Yevadhach विचारले पाहिजे
@deepakjagtap4706
@deepakjagtap4706 11 сағат бұрын
झाले ते चांगले आहे. विषय संपला.
@satishpachange3014
@satishpachange3014 10 сағат бұрын
हा संशय बरोबर आहे घात झाला आहे
@Santosh-h8b
@Santosh-h8b 7 сағат бұрын
बर आहे ना मग चांगले केले ...डबल धन्यवाद पोलीसांनचे...
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 5 сағат бұрын
घात झाला असे म्हणणाऱ्यांच्या घरच्या मुलींच्या बाबतीत असे झाले पाहिजे होत मग कशी प्रतिक्रिया दिली असते वास उचलली जीभ लावली टाळूला असे करू नये पोलिसांनी कारवाई केली तरी नावे न केली तरी नावे दुटप्पी भूमिका सोडून द्यावी
@vitthalmendhe5447
@vitthalmendhe5447 12 сағат бұрын
शिंदे साहेब व देवेंद्र साहेब आपले धन्यवाद. खूप चांगले झाले. खऱ्या अर्थाने त्या लहान बालिकाना न्याय मिळाला.
@sanketsawant7475
@sanketsawant7475 11 сағат бұрын
Police, court chi aata garajch nahi na bhava😂😂😂😂, aata direct aaropi la shoot karaych 😂😂😂😂
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 8 сағат бұрын
बाकीचे बलत्कारी पण तुरुंगात आहेत त्यांचे पण एन्काउंटर करायला सांगा ना, स्कुल संचालक गायब का आहेत ते पण विचारले तर बरे होईल
@sushantchavan364
@sushantchavan364 9 сағат бұрын
जसे प्रश्न विचारात आहेत त्यानुसार तुम्ही महाविकास आघाडी चे पत्रकार वाटत आहेत
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 6 сағат бұрын
तुमच्या चॅनलला टीआरपी मिळवून देण्याकरिता लोकांच्या मनात गैरसमज पसरवू नका नैतिकता बाळगा
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 12 сағат бұрын
मुंबईकरांसाठी आनंद झाला आहे... एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद....
@popatjadhav6296
@popatjadhav6296 11 сағат бұрын
बुलेट भाऊ देवाभाऊ
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 6 сағат бұрын
Mela bar zale very good 👍
@bhaskarharad7914
@bhaskarharad7914 12 сағат бұрын
आज उद्या त्याला सजा होणार होती,ती झाली, याच्यावर राजकारण नको आहे.
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 10 сағат бұрын
मग इतके दिवस का थांबले मुहुर्त मिळाला नाही का ॽ
@santoshambre1970
@santoshambre1970 10 сағат бұрын
आता पोलिसांना पण प्रोटेक्ट दिले पाहिजे
@chetanbagade3043
@chetanbagade3043 10 сағат бұрын
पक्क ठरवून केलेलं आहे 👍
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 6 сағат бұрын
Very good tai jindabad
@madhum7100
@madhum7100 5 сағат бұрын
मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे पण सर्व राजकारणी आपापल्या परीने नौटंकी करुन आपली पोळी भाजून घेताहेत.
@vinodkale6162
@vinodkale6162 10 сағат бұрын
We support Maharashtra Police and Devendra Ji HM and Eknath Ji CM in this ACTION, Congratulations!!!! 👏👏👏 (Target 100,000,000 Likes)
@Harshal-
@Harshal- 12 сағат бұрын
Nyay milala
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 9 сағат бұрын
चार वर्षांच्या मुली शाळेत सेफ नाही तर काय बोलायचं
@shitalkhadsang9794
@shitalkhadsang9794 10 сағат бұрын
लास्ट वाली जी लेडीज बोलली तीला khup दुख झाल अक्षय शिंदे मेला तर
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj 10 сағат бұрын
तिचा ठोक्या आसावा बहुतेक
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 5 сағат бұрын
अति शहाणे लेडीज आहे ती तिच्या घरच्या मुली असते तर तिने असे स्टेटमेंट दिले असते का जावळे तनिष्क मुलींवर बलात्कार झाला त्यावेळी त्याची स्टेटमेंट घ्यायला पाहिजे होते चॅनेलवाल्यांना फुटेज हवे असते अशा चॅनेलवाल्यां chi लोकांनी लाज काढली पाहिजे
@mohanvanole5233
@mohanvanole5233 12 сағат бұрын
Pratek Balatkari Naradham cha Encounter zale pahije..1 no kaam zale aahe..👌👍
@vilasbodere5196
@vilasbodere5196 10 сағат бұрын
Barobar
@veenagokhare9782
@veenagokhare9782 12 сағат бұрын
Mumbai Thane che eknath Shinde saheb is great correct karykrum 👍👌👍👍👍👍💐💐💐💐💐
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 5 сағат бұрын
मग हाच न्याय पुण्यात पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला का लागू नये? त्यात दोन हातातोंडाशी आलेले निष्पाप मारले गेले . तो आरोपी सत्ताधारी आमदाराचा मित्र असल्यामुळे रक्ताचे नमुने बदलून वाचवला जाणार. न्यायव्यवस्थेचे पद्धतशीर धिंडवडे काढले जाताहेत.
@NitinMore-y3o
@NitinMore-y3o 5 сағат бұрын
काय तरी गौडबंगाल आहे एवढे मात्र निश्चित
@dagduvairal7221
@dagduvairal7221 9 сағат бұрын
पोलीस बंधूंचे कोटी कोटी धन्यवाद
@AnnieDsouza-i9y
@AnnieDsouza-i9y 3 сағат бұрын
🎉🎉🎉justice ⚖️ 🎉🎉
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 9 сағат бұрын
स्वतः च्या मुलीवर हा प्रसंग आला असता तर स्टेटमेंट कसे असेल. डाऊट कसले घेता? एका मुलीला न्याय मिळाला. दुसरे असे करताना दहावा विचार करून करणार नाही.
@lalitajadhav8656
@lalitajadhav8656 6 сағат бұрын
देवाचा न्याय?????????????????? "मुलं देवा घरची फुले" मग भारतातील "33 कोटी देव+जिजस +अल्ला ने त्या निष्पाप चिमुरडी वर लैंगिक अत्याचार होण्याआधी च का नाही वाचवून आरोपी ला कठोर दंड केला का नाही???
@shankarjadhav2400
@shankarjadhav2400 12 минут бұрын
हे एक ठरवून केलेले कॣत्य आहे त्याची चौकसी झाली पाहिजे.कारण त्याच्या मागे मुख्य सुत्रधार शाळा ,पोलिस,राज्यकर्ते.आच्या पण समावेश आहे .त्यानी हलगरजी पणा केला आहे. सर्व परार आरोपींच काय .त्यांच्या वर कारवाई कधी करणारॽ
@ashoktaralkar6317
@ashoktaralkar6317 7 сағат бұрын
खरे आरोपी कधी समोर येणार!अक्षय मेला संसथचालक फरारी आहे त्याचं काय?
@varshajadhav15
@varshajadhav15 43 минут бұрын
काय भयानक कृत्य केलय.माणसाच्या रूपातले ही जनावरं आहेत.
@SandipAlhat-t7f
@SandipAlhat-t7f 14 минут бұрын
👍
@mokshkumar3938
@mokshkumar3938 6 сағат бұрын
पोलीांनी खूप चांगले काम केले आहे त्याचे हार्दिक अबिनंदन जर या वर कोणी प्रश्न करत असेल तर त्यांना यायचे परिणाम विधान सभा इलेशन मदे बोगावे लागतील
@basavrajkore5002
@basavrajkore5002 9 сағат бұрын
Good government
@rathodsantosh2261
@rathodsantosh2261 8 сағат бұрын
सर्व ठरवून केलेले कृत्य आहेत
@vijaymahakal6977
@vijaymahakal6977 11 сағат бұрын
पत्रकार सुज्ञ वाटला नाही कारण प्रतिक्रिया कोणाच्या घ्याव्यात हे त्यालाच कळत नाही अशा कृतीमुळे समाजात कायद्याविषयी अज्ञान पसरले जात आहे कायद्यखने न्याय देण्याचे काम पोलिसांचे नाही.
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 5 сағат бұрын
अगदी बरोबर ज्या मुला मुलींना बाहेरच्या जगाच्या नॉलेज नाही अशा व्यक्तींना प्रश्न विचारत आहे
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 8 сағат бұрын
एन्काॕटरला प्रतिसाद देणाऱ्यांचा न्यायालया वर विश्वास नाही,याचा न्याय व्यवस्था विचार करेल काय?
@vivangidde5325
@vivangidde5325 9 сағат бұрын
हा गरिबांचा होता म्हणून एन्काऊंटर झाले..असेच श्रीमंताच्या मुलांची पण एन्काऊंटर झाले पाहिजे... काश moumita cha आरोपी संजय रॉय चा पण एन्काऊंटर झाला पाहिजे.. maumitala pn jastis पाहिजे....
@vanitawayal5558
@vanitawayal5558 7 сағат бұрын
Bawalat janta
@meenajagtap213
@meenajagtap213 6 сағат бұрын
हे मुंबई कर नाही वाटले मेंगलट वाटले ,,लास्ट तर कलस च ,पूर्णच
@nitinpadwal4138
@nitinpadwal4138 6 сағат бұрын
झाले ते ठीक झाले पण स्वशस्पद पण वाटते कारण आपले पोलीस एवढे लेचेपेचे सुद्धा नाहीत
@pandupowar5399
@pandupowar5399 10 сағат бұрын
मग आता शाळेवर काय कारवाई होणार
@dattatrayrandive263
@dattatrayrandive263 9 сағат бұрын
2,58 ह्या महिलेसमोर मारायचं होत म्हणजे ह्यांना फ़ोन करून बोलवायचं होत आणि त्यांच्या समोर करायचं होतं ,,,,,वा
@vikrampatil7388
@vikrampatil7388 7 сағат бұрын
ताई बरोबर बोलली इलेक्शन पण आलंय
@shundi5
@shundi5 10 сағат бұрын
बरे झाले झालं ते
@shyamnaik7620
@shyamnaik7620 8 сағат бұрын
मुलींना कसला न्याय मिळाला ज्या शाळेत आईवडीलांनी मुलांना विश्वासाने पाठवले त्या शाळेचे संचालक फरार कसे होतात त्यांना फरार होण्यास कोणी मदत केली पोलिसांवर कोणाचा दबाव याची चौकशी होणार की नाही.
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 7 сағат бұрын
झाल ते बरोबर झाल..जेव्हा अशी शिक्षा मिळेल तेव्हाच लोक असली कृत्य करताना घाबरतील...
@rathodsantosh2261
@rathodsantosh2261 8 сағат бұрын
एकदम खरे सांगत आहात तूम्ही साहेब
@spidergameing6899
@spidergameing6899 11 сағат бұрын
Khota nyay aahe ha je real aaropi aahet te mokle firtay
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 11 сағат бұрын
बदलापूर😢😢
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 7 сағат бұрын
If he would be on bail in future,Shinde would be cruel to human society.
@darshanakarambelkar5893
@darshanakarambelkar5893 7 сағат бұрын
समोर केला पाहिजे होत केल ते पण चांगलं आहे राजकार पण आहे कल्याण पण झालं त्यांना पण करा ऊरन ला पण झालं त्यांना पण करा हे मला वाटत शाळा वाचवण्यासाठी केल.
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 9 сағат бұрын
कलकत्ता सारख केस प्रोलाॅंग करण्यात काय अर्थ?
@shashijadhav7374
@shashijadhav7374 7 сағат бұрын
हे राजकीय एन्काऊंटर आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्यास सत्ताधारी राजकारणी लोकांना त्रास झाला असता
@prashantgadade1710
@prashantgadade1710 9 сағат бұрын
या काण्याचे विचार काही ठीक दिसत नाहीत !
@shankarraochamlate1874
@shankarraochamlate1874 9 сағат бұрын
काही विरोधक पित्यावर सुद्धा संसयाने पाहण्याची सवय आहे, काम करताना चुका होतात
@Rajukumr149
@Rajukumr149 10 сағат бұрын
काय तुम्ही पण निरबुद्ध लोकांना प्रश्न विचारताय, त्यांची कुवत समजते, त्यांच्यात विचार शक्तीच नाहीये
@कोकणस्वार
@कोकणस्वार 10 сағат бұрын
लास्ट वाली ताई बरोबर बोलली
@santoshjadhav4610
@santoshjadhav4610 5 сағат бұрын
बरोबर वाटत असेल तर त्या निष्पाप मुलींवर जो अत्याचार झाला त्यामुळे तुम्ही का बोंबलत होता
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 10 сағат бұрын
मग न्यायालयात जाणे नको न्यायालयच नको
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 6 сағат бұрын
Je zale te bare zale Good night 😴
@bhausahebaywale9814
@bhausahebaywale9814 7 сағат бұрын
पोलिसांच्या पायाल गोळी लागली .गोळी इतर न लागता गाडीत बसलेल्या माणसाच्या पायांना गोळी कशी लागली
@varshajadhav15
@varshajadhav15 Сағат бұрын
जेव्हा गुन्हा घडला तेव्हा लोकांचा जो उद्रेक होता त्या वेळेस पोलिसांनी त्या गुन्हेगाराला ताब्यात घेताना काही हलगर्जीपणा झाला असता , गुन्हेगार पळाला असता तर काय घडले असते?पण तसे झाले नाही पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली होती,मग आता त्याचा एनकाऊंटर संशयास्पद कसा?
@abhishekshinde8187
@abhishekshinde8187 23 минут бұрын
Reporter lokanna vichartoy ki confuse kartoy
@ramdasmali6208
@ramdasmali6208 6 сағат бұрын
योग्य च आहे झालाय ते पण पोलिटिकल ईशु आहे अस वाटतय
@ShardaRupvate
@ShardaRupvate 6 сағат бұрын
कसं काय आहे ना जेवायला पाहिजे ते झालं
@arungaikwad7410
@arungaikwad7410 6 сағат бұрын
अशाप्रकारचा कायदाच करायला पाहिजे.न्यायालयाने अशा केसेस पोलिसांना सोपवाव्यात.म्हणजे वकिल ही नकोत.सरकारनेच न्यायदान करावे.
@ruchipalyekar3439
@ruchipalyekar3439 5 сағат бұрын
Encounter ha thanya chya haddit jhala,Ani ek sarkarchya marjitla police yasathi nemla .majha policana sawal ahe ki ya shinde aivaji rajkiy netyancha mulga asta kiwa sarkarshi javalik asnara asta tar policani ha nirnay ghetla asta ka?
@MohdakbarAnsari-wo7bc
@MohdakbarAnsari-wo7bc 10 сағат бұрын
Saiye bhola hai aap ne elakshan hai aage esi ko dekh te hohe fek encontar kaya hai
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 9 сағат бұрын
इलेक्शन हल्ली गुवाहाटी आहे इलेक्शन ला नेते घाबरत नाही
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 13 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 77 МЛН