पुन्हा एक स्वातंत्र्ययुद्ध देशवासियांना लढावे, लागेल, असे दिसत आहे 🙏
@shubhamjadhavtuljapur25258 күн бұрын
Brobr
@sushiljadhav65228 күн бұрын
Right
@ankitpatil47888 күн бұрын
Right ❤❤
@ajax-ec8kv7 күн бұрын
@@AVINASHP-mo4ju तू पण बनूनच टाक स्वातंत्र्यवीर! सुरुआत तर कर पहले मैदानात येवून स्वातंत्र्य युद्ध लडायची! नुस्त घरात बसून ऑनलाइन कसल्या फाक्या मारतोस बे टुचिया?
@ramMmuni2 күн бұрын
चुकीचं आहे ... 1900 पैकी 800 मत मिळाली ना .. काय शून्य मतदान पडलं काय .. दांभिक पणा करताय .. अधोगती ... शरद पवार पक्षाचे येत्या निवडणुकीत फक्त 5 लोक निवडून येतील .. अजूनही तेच
@sunilgupte85158 күн бұрын
सर्व गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही देशा समोर आदर्श निर्माण केला आहे
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@ajax-ec8kv6 күн бұрын
आदर्श कसला? देश हासत आहे माकड वाड़ीला 🤣 kzbin.info/www/bejne/iXqnYaN7j7xjaJosi=ZBTF1M3bIX7u-6yA
@akashkhatal94558 күн бұрын
मार्कांदवाडीने भारताला आदर्श घालून द्यावा.... आपण सर्व शेजारील गावे आपण सहकार्य केल पाहिजे.... ❤❤❤❤❤
@shakilpatvekar14908 күн бұрын
अगदी बरोबर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@kailasthakar15037 күн бұрын
या. गावाचा. आदर्श. महाराष्ट्रातील. लोकांनी. घेतला. पाहिजे
@ajax-ec8kv7 күн бұрын
@@shakilpatvekar1490 तुला अगदी बरोबर अस वाटून पण काही फायदा नाही! एक गठ्ठा मतदान माविआ ला करून, लिखित फतवे काढ़ून पण तुमचि जमात तोंडा वर आपटली आहे! बाटगे कुठले ,🤣😂🤪
@ajax-ec8kv7 күн бұрын
@@akashkhatal9455 सोड़ बे! मतदान रद्द झाले आणि मारकड़ वाडी ची माकड़ वाडी झाली🐒🐒🐒
@ajax-ec8kv7 күн бұрын
@@kailasthakar1503 आम्ही नाही घेत असला आदर्श! आमहाला पटत नाही बुवा नापास विद्यार्थी मि परत पेपर लिहितो अस महटला तर! जेवहा त्याची टर्म येईल तेवहा त्यानें परत नवीन पेपर लिहावा
@vinodgedam24878 күн бұрын
खूप छान निर्णय 🎉
@AayanS-r5z8 күн бұрын
मारकडवाडी गावातील जनतेला कुठल्याही प्रकारची सरकार ने दडपशाही करु नये दुध का दुध और पाणी का पाणी होऊन जाऊधया
@ajax-ec8kv7 күн бұрын
अबे तू कोण ठरवनारा दूध आणि पाणी? कायदा असतो त्याची एक प्रक्रिया असते
@jayeshnerkar52827 күн бұрын
@@ajax-ec8kvkhangressi ahe to 😂😂
@amarpatil22888 күн бұрын
बरोबर आहे
@Ghadge8 күн бұрын
सर्व गावकऱ्यांच्या जिद्दीला सलाम.. खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏
@Ajinkyas4308 күн бұрын
उद्याचा दिवस फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशासाठी एक क्रांतिकारी दिवस असेल...
@Suresh-l1t5e8 күн бұрын
Ya saglyana jail madhe takayla pahije ✌️
@kishorkodare19158 күн бұрын
@@Suresh-l1t5eआता सत्ते मध्ये पाश्रवी बहुमत मिळवुन जिंकून आले आहेत त्याला काळ्या पाण्याची सजा द्यायला पाहिजे
मतदान घेण्यासाठी दोन सरकारी अधिकारी देत नाहीत आणि 100 पोलिसाचा फौजफाटा पाठवून देतात.
@amarpatil22888 күн бұрын
मोदी शाह गुजरात हटवा शेतकरी माहाराष्ट्र देश बचाव
@महेशभवर-ह7र3 күн бұрын
कारखाना विकणारा जानकर का
@ajax-ec8kv2 күн бұрын
@@महेशभवर-ह7र होय! तोच आहे!
@user-gv9wt4gp4p8 күн бұрын
नावा प्रमाणेच अति उत्तम कर्तव्य पार पाडत आहेत उत्तम जानकर साहेब आणि मारकडवाडीचे ग्रामस्थ मानलं राव तुम्हाला संविधान,लोकशाही वाचवण्यासाठी ठरवुन पराभूत केलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ईव्हीएम घोटाळ्याची पोलखोल झालीच पाहिजे जय महाराष्ट्र
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Ghadge8 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@jaywantraokharat44188 күн бұрын
मारकडवासी नागरिकांना त्रिवार सलाम त्यांनी देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्या युद्धाचा बिगुल फुंकला आहे म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना पाठिंबा देवून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Ghadge8 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@dilipshinde67868 күн бұрын
ग्रामस्थांचे जाहीर अभिनंदन
@mayurjadhav25118 күн бұрын
मारक वाडी गावाने केलेला EVM विरोधात उठाव याची इतिहासात नोंद होईल,खूप अभिमान आहे गावाचा
@pratapdeshmukh33168 күн бұрын
आमदारांचे मत अत्यंत अभ्यासू आहे, मत चोरीचे गणित अत्यंत व्यवस्थित मांडलय! आता सर्व विरोधी पक्षांनी यामध्ये सामील व्हावं आणि या नवीन स्वातंत्र्य युद्धाला बळ द्यावं.
@mangeshdange88938 күн бұрын
जर ते खरोखर सामील झालेत तरच ते खरेखुरे विरोधी पक्ष समजावेत!
@AVINASHP-mo4ju8 күн бұрын
विरोधी पक्ष फक्त तोंडपाटीलकी करनार की सक्रियपणे आंदोलनात सहभागी होनार ❓
@sah13728 күн бұрын
विरोधी पक्ष झोपण्यात व्यस्थ आहे, त्यांना सत्ता घरी बसूनच हवी आहे! त्यांना ईडी ची भीती वाटते. आता सामान्य जनतेलाच काहीतरी करायला हवं!
@AVINASHP-mo4ju8 күн бұрын
@sah1372 👍💯
@Sunil-w6y8 күн бұрын
आमदार असावा तर असा...नाहीतर काही विरोधीपार्टीतले आमदार निवडून आले तर आपल काम झाले असे वागत आहेत..
@sambhajilokhande53888 күн бұрын
विरोधी पक्षच ठेवला नाही तर काय करनार.@@sah1372
@Ghadge8 күн бұрын
गावकऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या सर्व कॉमेंट्स धारकांचे अभिनंदन..👍👍👌👌🙏🙏🙏
@shivarajpawar24798 күн бұрын
हिटलर वादी विचाराचा भाजप चा जाहीर निषेध
@kshirsagar43218 күн бұрын
योग्य निर्णय घेतला ❤
@lahanuyadav97098 күн бұрын
घटनेतल्या कोणत्या कलमात लिहिलं आहे की या गावाने असा निर्णय घेऊ नये
@Gentleman.13928 күн бұрын
लोकशाही वीर योद्ध्यांना मनाचा मुजरा❤❤
@VijayJadhav-rw6yy8 күн бұрын
अरे करा की दूध दूध पाणीki पाणी. सगळ्या उमेदवारांना आवाहन केले आहे ना मग शासन का विरोध करते.
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@satishwaghmode13 күн бұрын
मारकडवाडी तील लोकांना सलाम।आहे लोकशाही ला जिवंत ठेवण्याचं पर्यत करत आहे बाकी लोक पेक्षा या गावकऱ्यांन सलाम आहे ❤❤
@shyampawar77218 күн бұрын
मानलं राव तुम्हाला.... 👌
@lahanuyadav97098 күн бұрын
ईव्हीएम गया तो मोदी गया
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@UV_cam8 күн бұрын
💯👍🗳️❌🚫
@aryantale77288 күн бұрын
Evm गयो तो मोदी तो गयोरे भाया...😂😂
@dipakrajput47436 күн бұрын
खोट सागंता,पहीलेच चारसों पार झाले असते,
@bhaukamble72308 күн бұрын
वीर बहाद्दूर लोकांचं गाव ... EVM हटाव, लोकशाही बचाव ...
@maheshreddy10108 күн бұрын
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे..संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या मागे ठामपणे उभा आहोत
@manojpokale128 күн бұрын
सत्यशोधक चळवळ पुन्हा उभी केली पाहिजे❤
@ajax-ec8kv7 күн бұрын
@@manojpokale12 कर ना मग! कोण थांबवलय बे तुला?
@PadmakarChavan-yo1iu8 күн бұрын
कर नाही तर डर कशाला होऊन जाऊद्या एकदा मतदान
@AAS-gl2uq8 күн бұрын
जगात 188 देशामध्ये ईव्हीएम वर वोटिंग घेणारे तीन ते चार देश आहेत.अमेरिका सारखा देश आपल्यापेक्षा चारपट उच्च तंत्रज्ञान असून सुद्धा बॅलेटपेपरवर निवडणूक घेतो तीन दिवस काउंटिंगला लागूनही EVM वापर करत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे तरीही आपल्या देशात हट्ट का..? सलाम तुमच्या धाडसी निर्णयाला 🙏👍
@smit9rocks8 күн бұрын
Kortat jaun siddh kara lokshahi aahe tumhala koni adval nahi
@ajax-ec8kv7 күн бұрын
@@AAS-gl2uq अबे टूचिया अमेरिकेचे चार पट उच्च तंत्रज्ञान असले तरी त्यांची लोकसंख्या भारता पेक्षा चार पट कमी आहे आणि तिथे कमीत कमी उमीदवार अस्तात
@VikasZadpide8 күн бұрын
होऊन जावू द्या दूध का दूध पाणी का पाणी... कर नाही तर डर कशाला...
@Maharashtra108 күн бұрын
सलाम......तुमच्या जिद्दी आणि धाडसी निर्णयाचा...... गर्व आहे आम्हाला हि क्रांतीकारक निर्णयाची सुरवात महाराष्ट्राच्या मातीत मधून होताय......❤
@DattaRaut-b2d8 күн бұрын
एक नंबर सरपंच साहेब खरंच धन्यवाद
@sharadhake65968 күн бұрын
आजादी बलिदान मांगती है, और इस गांव की हिम्मत ने दिखा दिया है हम भारत के वासी है संघर्ष हमारे खून मैं है, चाहे कितने हुकुमशाह आजाए, तुम लड़ो हम तुम्हारे साथ है, इंकलाब जिंदाबाद।
@maheshthombal53718 күн бұрын
जाहीर पाठिंबा .
@महेंद्र.चिं.मोरमारे_23128 күн бұрын
मारकडवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐. जय आदिवासी 💪💪💪.
@sunilshelke70768 күн бұрын
योग्य निर्णय आहे ❤❤❤
@balasahebnale98528 күн бұрын
जगात तुमच्या गावांची नोंद होईल
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@jayeshnerkar52827 күн бұрын
😂
@DhananjayPatil-nc5jy8 күн бұрын
Evm हटाओ देश बचाओ
@dr.santoshnevase10558 күн бұрын
लोकशाहीचे योध्ये ,सलाम
@aslampatel40478 күн бұрын
लोकशाही चा विजय असो 🙏🙏
@dr.balrajgirgaonkar.32967 күн бұрын
सर्व महाराष्ट्रात मंतप्रतिकेवर मतदान व्हावे
@hemantalhat85508 күн бұрын
Evm नी निवडून आलेल्या BJP उमेदवाराला लीड दिले आहे त्यात निवडणूक आयोग सहभाग आहे
@utkarshgamer28788 күн бұрын
क्रांती ची नवी मशाल उत्तम जानकर साहेब . ई एम वी हटवा च्या विरोधात
@vikaskarale11968 күн бұрын
पुर्ण महाराष्ट्रात पुन्हा ब्यलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे
@मोहनसिंहराजपूत-र5ङ8 күн бұрын
अगदी बरोबर आहे जय महाराष्ट्र जय किसान
@Secular11-l9j8 күн бұрын
अन्यायाला वाचा फोडल्या बद्दल सदर गावाचे अभिनंदन.
@creativeganesh54078 күн бұрын
मरकडवाडीच्या नागरिकांना लाख मोलाचा सलाम... भारत देशाला वाचवण्याचे महत्वाचे काम हे लोक करत आहेत
@ramratangovekar5306 күн бұрын
Great Job
@vikaskadam59538 күн бұрын
मस्तच जानकर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे....
@padmakardeshpande27398 күн бұрын
हे गावागावात आणि तालुक्यात पण व्हायला पाहिजे.
@darshaksalvi15146 күн бұрын
I proude of you guys
@gh1s8 күн бұрын
Yogya nirnay .....tumhala saglya Mh cha support ahe ....jante cha awaaz saglya desha paryant pochnarch .....democray chi hatya hotastana ....konitari hi suruvaat karaychi garaj hotich ....ti tumhi lead kartay 👍👍👍✌️✌️✌️
@RamdasThakar-d7n8 күн бұрын
एवढी घटनेची पायमल्ली चालू आहे आज बाबासाहेब असते तर भारतात चित्र वेगळंच असतं
@rahulpiseAlpha8 күн бұрын
आमदारकी चा राजनामा द्या आणि परत इलेक्शन घ्या बॅलेट पेपरवर पूर्ण माळशिरस तालुक्याचे .....
@subhashhandral62758 күн бұрын
Ho brobar
@akashkhatal94558 күн бұрын
निवडनुक घेत असताना सगळे विद्यमान असतात राजीनामा नाही देत... पळून गेले काही माकड त्यांना आमदार अपात्र करू शकल नाही सुप्रीम कोर्ट सगळं निवडणूक आयोग अन सरकार यांचं सुप्रीम कोर्ट आयकतोय का माग आम्ही जनता कोणावर विश्वास ठेवायचा.... चांदचूड साहेब तुम्ही न्याय देऊ शकला नाही???? का असं केलात....
@AIMIM_3138 күн бұрын
फक्त माळशिरस कशाला पूर्ण महाराष्ट्र च election पुन्हा घेकी बॉलेट पेपर वर
@pavankale83218 күн бұрын
फक्त वोंटीग बॅलेट पेपर वर घ्या आधी राम सातपुते तैय्यार आहे बघ त्यांची चड्डीतच होईल 😂😂😂
@kartik-x7i5i8 күн бұрын
Jhatya adhi tarbuj cha rajinama ghe mg kru ballot paper vr nivadnuk😂
@vaishalijadhao18578 күн бұрын
utkranti ashich hot aste.... well done.. janurkarsir....gavkaryanche hi khup aabhar.. sirancha swatavarcha confidance bhari aahe... jinkalyanatar par voting ghet aahat... congratulation sir ,,,jinklyabaddal,,,,🙏
@kailaszirwal85458 күн бұрын
आभिनंदन
@mahadevgole84288 күн бұрын
संविधान, लोकशाही संरक्षणाची मशाल पेटली
@santoshjadhav-gk4sw8 күн бұрын
गावाचे नाव जगात नोंद होईल❤❤❤❤
@dadabhaikhairnar37758 күн бұрын
Markadvadi मधून लोकशाही जिवंत करूया
@ramjagtaprj61588 күн бұрын
मराठा आरक्षण सारखे गोळी बार करणार फडवणीस काय करायचे ते करुद्या अखंड महाराष्ट्र मध्ये समजुद्या कि बायलेट पेपर किती पारदर्शक आहे
@AshfaqueShaikh-nv9gp8 күн бұрын
1No bhawano houn jaundya....jay Maharashtra...
@balvantdeashmukh21118 күн бұрын
खुप छान निर्णय आहे हा 🎉🎉
@sandybhoiwar8 күн бұрын
मारकडवाडी नक्कीच इतिहास घडवणार...❤❤
@vijayghadge89158 күн бұрын
चांगला निर्णय
@waghamodenana23238 күн бұрын
राज्यातून आणि देशातून BJP हद्द पार करा देशातील लोकशाही वाचवायची असेल तर जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे
@Ghadge8 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@vikasshitole1258 күн бұрын
गावकऱ्यांनी अगदी चांगला निर्णय घेतला आहे
@Anujdhangar6638 күн бұрын
बहुत सुंदर फैसला
@bpatale85328 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला होऊन जाऊद्या एकदाच मतदान 👍🙏
@jaywantraokharat44188 күн бұрын
अमेरिका इंग्लंड फ्रान्स व सर्वच युरोपियन देश विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये भारतापेक्षा प्रगत असूनही तेथे आजही मत पत्रिकेवर मतदान घेण्यात येते. मत पत्रिकेवर मतदान म्हणजे संपूर्ण पारदर्शकता असते यालाच म्हणतात दुध का दुध व पाणी का पाणी
@rafiqshaikh44118 күн бұрын
मारकडवाडी गावाची इतिहासात क्रांतिकारी गांव म्हणून नोंद होणार