Pune Car Accident : आरोपी मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी संबंध, आणखी कुठले खुलासे? | Ajay Bhosale

  Рет қаралды 459,217

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PuneCarAccident #AjayBhosale #Pune
पुणे अपघातातील मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्यावर अजय भोसले यांच्याशी खास बातचीत
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 722
@AD-hp2sl
@AD-hp2sl 4 ай бұрын
न्यायाधीशाला भारतरत्न द्या आणि पोलीस आयुक्ताला पद्मश्री आ पुरस्कार लवकरात लवकर द्या
@vitthalpande250
@vitthalpande250 4 ай бұрын
त्यासाठी ठाकरे सरकारची साथ गाइडन्स हवं मग बडतर्फ निलंबित केलेलं अधिकारी कशासाठी कामावर ठेवायचे हे सगळं शिकता येईल?काय मुश्रीफ साहेब
@vijay4890
@vijay4890 4 ай бұрын
पन मी काय म्हणतो निबंध लिहुन दे सांगणाऱ्या जज साहेबांचे काय त्याच्या नजरेत सामान्या समाज किरकोळ असतो की काय का त्याचा पन हिसा आदिच दिला होता की काय चौकशी जाली पाहिजे
@MW-kw9xc
@MW-kw9xc 3 ай бұрын
Aai zavli hya Purna corrupt system chi
@DilipKhadke-mr1cf
@DilipKhadke-mr1cf 4 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली व घेतली महाराष्ट्रात कायदे विकले जातात या मुलाखतीवर गृहमंत्र्यांनी विचार करा
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 ай бұрын
Gruha mantrich gu..jratyana fitur zalay.
@sudhirkadam2452
@sudhirkadam2452 4 ай бұрын
पैशेवाल्यांचं ग्रहखाते आहे
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 4 ай бұрын
फडणवीस दुसऱ्यावर बेंबीच्या देठापडून बॉम्ब मारतो आता काय फलतुगिरी😂😂😂😂😂😂
@devananddhulubulu8865
@devananddhulubulu8865 4 ай бұрын
जिल्हा न्यायाधीश यांनी/न्यायालयाने संबंधित न्यायाधीशांची चौकशी करून कारवाई करावी
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 ай бұрын
@@devananddhulubulu8865 kahi honar nahi nyayalaye pan dabawakhali aahe.aata janmatacha reta pahije.
@sanjaypandure5226
@sanjaypandure5226 4 ай бұрын
जसे दोघांना उडवले गेले.. तसचं ह्या पिता पुत्र दोघांना पण उडवा...मग काय केस दाबायची तेवढी दाबा..
@user-wi5gd3oc5f
@user-wi5gd3oc5f 4 ай бұрын
Chhan
@vitthalbele695
@vitthalbele695 4 ай бұрын
बरोबर आहे
@yashkasbe4394
@yashkasbe4394 3 ай бұрын
right boss
@prafulbhalerao002
@prafulbhalerao002 4 ай бұрын
साहेब भोसले आहात तुम्ही त्यांनी काहीही केले तरी तुम्ही भोसले आहात तुम्ही फक्त महाराष्ट्रातल्या अठरापगड लोकांना सोबत घेऊन चाला हे अगरवाल फिगर वाल आपल्या समोर काही नाही
@rahulsalve4049
@rahulsalve4049 3 ай бұрын
😂😂
@pramodkanhekar3609
@pramodkanhekar3609 4 ай бұрын
सन्माननीय श्री.अजय भोसले साहेब आपणास सप्रेम नमस्कार, आपलं नाव माझ्या विशेष परिचित किंवा ऐकण्यात नाही पण मात्र आपलं नाव यापुढे अजरामर लक्षात राहणार अशीच वास्तविक मुलाखत आपण दिली. आपल्या हिम्मतीला त्रिवार प्रणाम आपल्यात हिम्मत असणे हे आपल्या भोसले या अडणावतच स्पष्ट होतंय.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आडनाव भोसले (च) होते.अवघ्या मुघलांना सळोकिपळो करून सोडलं होतं. आपण आपणास भोसले आडनाव सार्थ आहे हे सिद्ध केलंय. सप्रेम प्रणाम
@vitthalraogawande5690
@vitthalraogawande5690 4 ай бұрын
मरनार पण हटनार नाही तो मराठा भोसले दादा आपले अभिनंदन
@genbaagawane3036
@genbaagawane3036 4 ай бұрын
छान मुलाखत दिली व घेतली.
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 4 ай бұрын
कोण म्हणत लोकशाही ...अरे झटू नो लोकशाही फक्त ज्ञान हेपलायला फक्त बोलावं लागत बाकी सब पैसो का खेल होता है
@mohit4902
@mohit4902 4 ай бұрын
त्यांनी आता चालकाला अटक केली? भारताला आशा नाही, फडणवीस, अमितेश, सुनील यांनी राजीनामा देण्याची गरज आहे
@aemssw2387
@aemssw2387 4 ай бұрын
​Ambedkarch Sanvidhan ahe​@@mohit4902
@animeshjosh
@animeshjosh 4 ай бұрын
Arrest all the Agarwals involved
@ascreator5379
@ascreator5379 4 ай бұрын
- ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली! ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..असे म्हणणारे # लोकसाहित्यीक,साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे शब्द आज खरे ठरत आहेत 😢💯✍️
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
Court नव्हे आजकाल लोक कोठा म्हणतात
@aemssw2387
@aemssw2387 4 ай бұрын
​@@rajeshwareedeshpande4961 Ambedkar cha Sanvidhan ahe
@devananddhulubulu8865
@devananddhulubulu8865 4 ай бұрын
जिल्हा न्यायाधीश यांनी/न्यायालयाने संबंधित न्यायाधीशांची चौकशी करून कारवाई करावी
@vitthalpande250
@vitthalpande250 4 ай бұрын
न्याय व्यवस्था जास्त करुन पोलिस व्यवस्था जास्त पैसेवाल्यांची रखेल असं आपल्याला म्हणायचे का?👍😂
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 4 ай бұрын
पूर्ण अग्रवाल फॅमिली ला आऊट ऑफ महाराष्ट्र करून टाका. ज्यांनी महाराष्ट्र घाण केलं असली माणसं नकोत आम्हाला महाराष्ट्रात
@yashwantgharge673
@yashwantgharge673 4 ай бұрын
फडणवीस आता तुम्ही राजीनामा द्या.पोलिसांना वाचवायचा तुमचा प्रयत्न चालू आहे. जय जय महाराष्ट्र माझा.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
@santoshpalkar3071
@santoshpalkar3071 4 ай бұрын
A to Z कारनामे... तरी सही सलामत..सच में पैसा बोलता है और खरीदता भी है...
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
True
@balwantupadhye2012
@balwantupadhye2012 4 ай бұрын
लोकशाहीचे चारही खाब तकलादू आहेत लोकशाहीत नाव ला आहेत
@chetan3087
@chetan3087 4 ай бұрын
त्यामुळेच म्हंटले आहे कायदा जर चुकीच्या हातात गेला तर विनाश अटळ आहे ,
@arjunmunde5712
@arjunmunde5712 4 ай бұрын
💯✅✅✅
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 4 ай бұрын
@@chetan3087 correct hat konta ahe??🤣🤣 Undeserving reservation wale fraud judges giving bail to this ppl.
@chetan3087
@chetan3087 4 ай бұрын
@@JustChillDhonduuu ohh really...u can just blame only n will protest for reservation 😂😂
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 4 ай бұрын
@@chetan3087 I’m not begged🤣🤣 I want on my deservation, not reservation🤣🤣I’m taxpayer not a fuktya 🤣🤣🤣
@vikasshewale4315
@vikasshewale4315 4 ай бұрын
या राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाट लावली,
@papapichkari-v4l
@papapichkari-v4l 4 ай бұрын
राजकारणी नव्हे BJP भारतीय जनता पक्ष
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 4 ай бұрын
किती भायनक प्रकार आहेत या लोकशाही राज्यात
@SanskrutiKhandala
@SanskrutiKhandala 4 ай бұрын
सुनील टिंगरे किती संत लोकांची मदत करायला पहाटे पहाटे पळाला होता ते या एका मुलाखती मधून लोकांचा समोर आले आहे त्यामुळं वडगाव शेरी मधील लोकांना विंनती आहे की BJP आणि त्यांचा मिञ पक्ष अजित पवार गट यांचा युतीला येता काळात थारा देऊ नका
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 4 ай бұрын
या दोघा पिता पुत्राना आजल्म कारा वास हीच शिक्षा
@RRR-1111
@RRR-1111 4 ай бұрын
आत ही public tax money वर VIP treatment मिळेल 😄
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
तिघांना
@CR07xl
@CR07xl 4 ай бұрын
अग्रवाल फॅमिलीला कायमची जेलमध्ये बंदी करून टाका..
@runalpethekar8882
@runalpethekar8882 4 ай бұрын
हो, तुझं ऐकणार आहेत...😅
@Atul_2305
@Atul_2305 4 ай бұрын
जेरबंदी नाही त्यांची नसबंदी झाली पाहिजे 😂😂
@prasadsawant1676
@prasadsawant1676 4 ай бұрын
न खाऊंगा न खाने दुंगा विश्वगुरु आहेत कुठे?
@shitalshingade6878
@shitalshingade6878 4 ай бұрын
Yat modi cha kay dosh ahe Re bhadwya
@Neswad23
@Neswad23 4 ай бұрын
गांदभर खावून प्रचार करत फिरत आहे 😂
@user-wi5gd3oc5f
@user-wi5gd3oc5f 4 ай бұрын
Uptay la
@hanamantnyaynit4996
@hanamantnyaynit4996 4 ай бұрын
विश्व गुरूना निवडणूक, मतदानाच्या निकालाचे वेध लागले आहेत
@hanamantnyaynit4996
@hanamantnyaynit4996 4 ай бұрын
या खेपेला आपण निवडून येऊ की नाही या विचारात विश्व गुरू आहेत बाकी चार तारखेनंतर बघु😮
@DIGAMBARBNAIK
@DIGAMBARBNAIK 4 ай бұрын
वा ...चांगली माहिती ....गुन्हेगारीची परंपरा ...यांची सर्व मालमत्ता जप्त व्हायला हवी .
@sabihasayed8389
@sabihasayed8389 4 ай бұрын
ते सुनेच्या विनय भंग केस ची पण चौकशी झाली पाहिजे ,असा जनावरा सारखे संस्कार असलेली या अग्रवाल फेमीलीला सोडायला नाही पाहिजे ज्याने 2 निष्पाप तरूनांची बली घेतली
@TrendMarket527
@TrendMarket527 4 ай бұрын
Salute to Ajay Bhosale.
@chetan3087
@chetan3087 4 ай бұрын
यांना पार सगळं डिटेल माहीत आहे त्यांच्या घरातले
@indian62353
@indian62353 4 ай бұрын
बोलभिडूवर पण व्हिडिओ आला होता याबाबतीत
@indian62353
@indian62353 4 ай бұрын
या भोसलेंनाच मारायचा प्लॅन केला होता त्या अग्रवाल आजोबाने
@nndhore
@nndhore 4 ай бұрын
Ajay Bhosale, known as Ajya Bhosale in pune underworld is also a big time Gunda in Pune. Don’t underestimate him.
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 4 ай бұрын
खरंच तुम्ही निडरपणे मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद,, परमेश्वर तुमचे रक्षा करो, आणि खरोखर पिक्चर मध्ये जसं दाखवतात त्याचप्रमाणे इथे आहे
@sachinmungaekar2611
@sachinmungaekar2611 4 ай бұрын
ह्या अग्रवाल बरोबर जे जे लोकं आहेत त्या सर्व लोकांची चौकशी केली पाहिजे.
@Dear_914
@Dear_914 4 ай бұрын
टिंगरे आहे पहिला आईघाला
@T.powerman07
@T.powerman07 4 ай бұрын
भोसले साहेबांनी खूप छान व सत्य मुलाखत दिली व मुंबई तक ने घेतली.
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 4 ай бұрын
100% खरी मुलाखत वाटते
@poojasenjit9960
@poojasenjit9960 4 ай бұрын
असे किती लोकांना पुण्याने आश्रय दिला आहे
@rajnandini4305
@rajnandini4305 4 ай бұрын
बाहेरून आलेल्यांचा इतक वर्चस्व, दबाव, धाक. ... कहर आहे..... अरे कुठे नेऊन ठेवलंय आमच महाराष्ट्र
@seemagurav5024
@seemagurav5024 4 ай бұрын
खुप छान मुलाकत
@ankushsawant2020
@ankushsawant2020 4 ай бұрын
न्याय पैशाने विकत घेतला जातो हे सिद्ध झाले
@arjunpansare6121
@arjunpansare6121 4 ай бұрын
अतिशय भयंकर प्रकार हयानी सांगीतला .....
@abhishekjivrakh5934
@abhishekjivrakh5934 4 ай бұрын
Hats off sir!!
@fromtheneverland3278
@fromtheneverland3278 4 ай бұрын
हे कोणता रुप आहे पुण्यच जे आजवर माहितीच नव्हत
@alimshaikh4896
@alimshaikh4896 4 ай бұрын
कायदे कानून फक्त सामान्य लोकांसाठी आहे
@arnav1977
@arnav1977 4 ай бұрын
बेटा नंबरी, बाप 10 नंबरी.. आजोबा 100 नंबरी
@liladharpatil4484
@liladharpatil4484 4 ай бұрын
नंगानाच चालू आहे . कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र माझा ? 😯
@vasantbargode6677
@vasantbargode6677 4 ай бұрын
या पैसे वाल्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावून टाकली
@ShahajiBhosale-y5h
@ShahajiBhosale-y5h 4 ай бұрын
शासन लक्ष द्यावे
@nickpop23
@nickpop23 4 ай бұрын
BJP cha support ahe Agarwal Family sobat
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
फोटो तर तुमच्या शरद पवार साहेब बरोबर पाहिले
@nickpop23
@nickpop23 4 ай бұрын
@@rajeshwareedeshpande4961 Fadanvis cha naav ghetla nahi kaku, lagech jativar alya🤣
@ranjitsinhmohite2649
@ranjitsinhmohite2649 4 ай бұрын
@@rajeshwareedeshpande4961 ata sarakar kunach ahe
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
@@nickpop23 jat tumchya dokyat ahe. Mi jayivar ek shabda hi bolale nahi mhatarya
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
@@ranjitsinhmohite2649FIR vachali ka? Juvenile court ne action ghetli nahi. Court sarkar chya under nahi. Technical happenings bagha.
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
सगळ्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे
@shivajikapale2336
@shivajikapale2336 4 ай бұрын
चौकशी करणारे पण पैसे घेऊन शांत होतात..
@aashishmisal
@aashishmisal 4 ай бұрын
System निबंध लिहायला लावतात 😢
@PrakashKhapre
@PrakashKhapre 4 ай бұрын
विकला गेला कोर्ट
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
नंतर प्रेम पत्र!
@Eknath_Barikar
@Eknath_Barikar 4 ай бұрын
पुढे काय.
@aashishmisal
@aashishmisal 4 ай бұрын
@@Eknath_Barikar आपल्याला खरच स्वतंत्र मिळालं का ? अवघड आहे
@Eknath_Barikar
@Eknath_Barikar 3 ай бұрын
@@aashishmisal ase disat nahi.
@sachingade3279
@sachingade3279 4 ай бұрын
2009 चे प्रकरण अजून चालू आहे जय हो न्यायदेवता , cbi ,पुलिस प्रशासन
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap 4 ай бұрын
Dada's Gundgiri all over Pune and Pune District
@rohittambday2324
@rohittambday2324 4 ай бұрын
Dada mhnaje kon
@nisha280
@nisha280 4 ай бұрын
​@@rohittambday2324Ajitdada Pawar asanar
@rhitptil5237
@rhitptil5237 4 ай бұрын
लोकशाही..... अवघड आहे गरीब लोकांचं 😢
@YourAgn
@YourAgn 4 ай бұрын
फवार काकाचे पण संबंध आहेत का ह्या अगरवाल फॅमिलीशी हे सुद्धा तपासा कारण ज्या पब मध्ये तो मुलगा बसला होता त्या पबचा मालक फवार काकाचा खास बिझनेस पार्टनर आहे. आणि आता अनेक पब वर कारवाई करून पाडले पण ह्या पबला हात नाही लावला. ये रिश्ता क्या कहलाता हैं? 😡
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 ай бұрын
😮
@sanjeevdc849
@sanjeevdc849 4 ай бұрын
Favar mast
@sachingarade122
@sachingarade122 4 ай бұрын
Fasvanis hyance pan jawalche samband ahet khup agarwal
@suparnagirgune-ns4cq
@suparnagirgune-ns4cq 4 ай бұрын
आगरवाल, गुप्ता, जैन, सिंग, चोरडिया,भुतडा अशी जी नावं आहेत त्यांच्या पासून सावध रहा.सगळा देशच यांच्या ताब्यात चाललाय
@_SK6
@_SK6 3 ай бұрын
Malani,jaiswal pan
@youngerdaysindia7253
@youngerdaysindia7253 4 ай бұрын
याला जबाबदार तुम्ही नपुंसक महाराष्ट्र चे राजकारणी आहात ,हे बाहेर चे लोक महाराष्ट्रात येतात गुन्हे करतात इथल्याच लोकांना धमकवतात आणि तुम्ही काही पैशांसाठी चड्डी उगडतात . तरी तुम्ही ज्या पद्धतीने यांची पोलखोल केली त्याला सलाम
@abcrtr2
@abcrtr2 4 ай бұрын
POLICE WALA MARATHI AHE NA MAG TO ZVDA KAY KARAT HOTA ..DAR VELES LOKANNA BOLAYCHA SWATACHYA CHADDIT BAGHA AADHI
@mangeshjadhav6199
@mangeshjadhav6199 4 ай бұрын
यांना मोठे करणारे आम्हीच आहोत तुटपुंजा पैशासाठी आम्ही त्यांची लाचारी करतोय त्याच्यासाठी आम्ही आमच्या आई बहिणी पण भाड्याने द्यायला तयार होऊ निर्लज्ज होण्याची कुवत आमच्यात निर्माण झाली आहे याबाबत प्रत्येकाने स्वतःच्या मनात विचार करून स्व निर्णय द्यावा
@crickmuz
@crickmuz 4 ай бұрын
महाराष्ट्र चे मा. गृहमंत्री यांच्या सांगण्यावरून बेल झाली असेल.....
@dattaraoingole8450
@dattaraoingole8450 4 ай бұрын
मीडियासमोर बोलायला खूप हिंमत लागते ते पण या विषयावर अशी हिम्मत प्रत्येक माणसात असल्यास कोणतेही गरीब माणसावर असा अन्याय होणार नाही
@ajaykagle19
@ajaykagle19 4 ай бұрын
महाराष्ट्र चा बिहार करून टाकला की. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी.
@AnandShirgaonkar-oc9rj
@AnandShirgaonkar-oc9rj 4 ай бұрын
देशाचे कायदे बदला. भोसले साहेब 🙏.
@pramodchakranarayan754
@pramodchakranarayan754 4 ай бұрын
Kayde badalnyachi garj nahi fakt karpt aadhikari kamavarun kada
@sumitpatil5834
@sumitpatil5834 4 ай бұрын
कर्मा इथेच भोगावा लागतो नाहीतर पिढीजात येणाऱ्या पिढीला भोगावा लागतो.
@manisherande4568
@manisherande4568 4 ай бұрын
karma la paisa dille sagle thik hote......
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 4 ай бұрын
kadhi paryant karmachya navavar basnar? swata chi ladhai swata ladhavi lagte ani asha par rajyatil lokanna ghabrun Jeewan jagaych ka ? tyapeksha ladun melele bare
@prashantdabhade1461
@prashantdabhade1461 4 ай бұрын
बरोबर बोले कर्माच फळ ईतच फेडव लागत
@amolahire5928
@amolahire5928 4 ай бұрын
पुलिस खात बर्खास्त करा कश्यासाठी पोसता आहेत जे गरीबासाठी नाही. गरीबासाठी न्याय नाही. हे प्रकार पोलिसांच्या फैमिली बरोबर व्हायला पाहिजे
@mangeshjadhav6199
@mangeshjadhav6199 4 ай бұрын
बधिर झालाय का तू
@mangeshjadhav6199
@mangeshjadhav6199 4 ай бұрын
अहिरे साहेब आपल्याला सिस्टम विषयी काही माहिती आहे का सिस्टम वापरणारे किती पद्धतीचे चुकीचे आहेत त्याच्यामुळे संपूर्ण पोलीस खातं बरबाद करण्याचा आपला जो आवेश आहे तो पूर्णतः निशब्द आहे
@pravinsurvashe1600
@pravinsurvashe1600 4 ай бұрын
पोलीसच निच वागायला लागलेत, आवघड आहे सामान्य लोकांचे आता😢😢😢
@kunalbobade485
@kunalbobade485 4 ай бұрын
Need to check properties of judge By ED
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
हां हां हां 😅😅😅😅😅
@adv.t.k.bankar4233
@adv.t.k.bankar4233 4 ай бұрын
आपल्या देशाची परिस्थीती ब्रिटीशकाळा सारखी झालीऐ😢
@zigzag4930
@zigzag4930 4 ай бұрын
Paisa feko Judiciary nachao 😢😢😢
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
कोठा
@RekhaRekha-qj6iz
@RekhaRekha-qj6iz 4 ай бұрын
Are, kahi bolu naka ,judiciary ky mantralay ahe ka
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
@@RekhaRekha-qj6izबरोबर आहे तुमच म्हणणं. पण आता लोक अस बोलायला लागलेत याकूब मेमन तिस्ता सेट्वाड सारख्या क्रिमिनल ल facilitate केल्यापासून. सोशल मीडियाचा परिणाम आहे.
@RekhaRekha-qj6iz
@RekhaRekha-qj6iz 4 ай бұрын
@@rajeshwareedeshpande4961 yogya ,mahit asel tr bola, uddesh ha
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 ай бұрын
@@RekhaRekha-qj6iz मी आयुष्य मंत्रालयात काढलाय. Court matter सर्व्हिस मध्ये पहिली आहेत. अनेक hearing attain Keli आहेत. नवशिकी नाहीये मी. कमेंट मध्ये उदाहरण फाईल आहे. तुम्हाला समजत नसतील तर तो तुमच्या आकलन शक्ती चा प्रॉब्लेम आहे
@lalasahebdoiphode6090
@lalasahebdoiphode6090 4 ай бұрын
ही मुलाखात बघून आस वाटतय आगरवालला घोडा नाही गाढव लावला पाहिजे तेव्हा तो सरळ होईल
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 4 ай бұрын
मुलाच्या आजोबा ,वडील यांचे कोणत्या राजकीय नेते मंडलिंशी संबंध आहे.आणि कोणाच्या आशीर्वादाने , आगरवाल मस्तवाल झाला आहे ते सांगा.
@shantarampandere4766
@shantarampandere4766 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली कायदाही किती छान आहे त्याची माहिती दिली
@AB-ep1it
@AB-ep1it 4 ай бұрын
मुळात आपले मराठी माणूस राजकारण यांना साथ देते😡😡
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 4 ай бұрын
याची चौकशी झाली पाहिजे
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 4 ай бұрын
महाराष्ट्रात कायदा आणी सुव्यवस्था आहे की नाही.संशयास्पद आहे.
@prakashshevade4107
@prakashshevade4107 4 ай бұрын
या परप्रांतींयांची मुजोरी वाढली आहे
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 4 ай бұрын
अग्रवाल यांचा नातू यांचे बरोबर असलेलं मुल यांचे नांव कळले नाही.अद्याप
@nitinmore8844
@nitinmore8844 4 ай бұрын
पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे सगळीकडे हेच होत आहे
@sudhirkadam2452
@sudhirkadam2452 4 ай бұрын
शिक्षा लागे पर्यंत मीडिया ने हे प्रकरण रोज उचलून धरावें
@arvindshinde1855
@arvindshinde1855 4 ай бұрын
या अमराठी लोकांच्या मग्रुरीसाठी जबाबदार कोण आहे ::: फडणवीस की ठाकरे
@nitinjoshi1219
@nitinjoshi1219 4 ай бұрын
कुठला तरी तगडा राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतका माज शक्य नाही...
@swapnilp1651
@swapnilp1651 4 ай бұрын
अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा❓पर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आपल्या लोकांना पीडतात म्हणजे काय❗ 😡
@santoshsapte9588
@santoshsapte9588 4 ай бұрын
भोसले यांनी खूपच छान माहिती दिली आहे हया अगरवाल चां माज उतरवला पाहिजे चाटू यंत्रणा
@navnathwashivle2224
@navnathwashivle2224 4 ай бұрын
मिडीयाचे कमाल हे प्रकरण पुढे आणले.
@VaishaliSapkal-dm2bg
@VaishaliSapkal-dm2bg 4 ай бұрын
Mr.Ajay Bhosale salute to your truthness
@mukundgandhi9200
@mukundgandhi9200 4 ай бұрын
योगी आदित्यनाथ यांच्यासारखी कार्य पद्धती असलेली व्यक्तीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.
@pratapraut2164
@pratapraut2164 4 ай бұрын
Comedy करतोय का
@jayantmohite3767
@jayantmohite3767 3 ай бұрын
Wah Ajay ji Great 🙏🚩
@santoshrodge5816
@santoshrodge5816 4 ай бұрын
Verry nicely said
@subhashbenake6517
@subhashbenake6517 4 ай бұрын
केणी प्रकरणात राज ठाकरे दोषी होते का? बाळ ठाकरे यांनी त्यांना सोडवले का? अशा चर्चा चालूच राहतात😀😀
@Viralshorts_Dj
@Viralshorts_Dj 4 ай бұрын
Nice व्हॉइस भाऊ 👌👌👌👍👍👍
@Pankaj_Dange
@Pankaj_Dange 4 ай бұрын
टुकार न्याय व्यवस्था जबाबदार आहे....ह्या अशा परिस्थिती साठी
@devananddhulubulu8865
@devananddhulubulu8865 4 ай бұрын
जिल्हा न्यायाधीश यांनी/न्यायालयाने संबंधित न्यायाधीशांची चौकशी करून कारवाई करावी
@sagarghatge6704
@sagarghatge6704 4 ай бұрын
मनुवादी आणि अमराठी फार क्रृर असतात.......
@realname6548
@realname6548 4 ай бұрын
Bar ajun kay...😂
@vivekjoglekar6563
@vivekjoglekar6563 4 ай бұрын
😂😂😂​@@realname6548
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 ай бұрын
​@realname6548 अवघडे!! कुणाचं काय नी कुणाचं काय!!
@nitinpatole2601
@nitinpatole2601 4 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली आहे
@dipakutekar1997
@dipakutekar1997 4 ай бұрын
99% डिपार्टमेंट भ्रष्ट आहे
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 4 ай бұрын
Welcome to New India...🙌🏻
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 4 ай бұрын
टरबुजराव सुत्रधार किती आहेत हे तपासून पहा
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 4 ай бұрын
गलांडे ची 10 एकर जागा बळकावली. दलित सोडा आता महाराष्ट्रात मराठा माणूस पण सुरक्षित नाही. काय करतोय जरांगे पाटील? अजय भोसले मराठा माणसावर गोळीबार होतोय. मनोज जरांगे पाटील मराठ्यांना न्याय मिळवून द्या. अगरवाल बंधूंना धडा शिकवा
@rajendraphegade809
@rajendraphegade809 4 ай бұрын
अगरवाल परिवारातील गुन्हेगारांना गजाआड टाका..
@subhashgarad6596
@subhashgarad6596 4 ай бұрын
विशाल अग्रवाल साठी गृहमंत्री भोजन घेऊन जातील
@sairajbhujadi1333
@sairajbhujadi1333 4 ай бұрын
बसायचो आम्ही 🥃🥃🥃🥃, Legend
@Gkn-j5d
@Gkn-j5d 4 ай бұрын
मराठी माणसांनी उभा रहावे भले होते कोणत्या पक्षाचा असो काही राजकारणी डिपार्टमेंट इतक्या खालच्या थरावर जातील असं वाटत नव्हतं सर्वसामान्यांनी आपली ताकद दाखवायची गरज आहे बघा यांचा खेळ न्यायव्यवस्था डिपार्टमेंटला आत जा विचारायचा जय महाराष्ट्र वंदे मातरम
@shirishkate1291
@shirishkate1291 4 ай бұрын
पोलीस यंत्रणा पैशाद्वारे विकत घेतली जाते.
@anantkhot6095
@anantkhot6095 4 ай бұрын
मुंबईतक नी पुण्यातील पब कोणाचे आहेत तसेच अगरवाल कोणत्या राजकीय पक्षाशी जोडले आहेत हे स्पष्ट करावे.
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 4 ай бұрын
काय भयाणक भानगडी आहेत.
@yogeshgaikwad7086
@yogeshgaikwad7086 4 ай бұрын
gr8 ajay bhau
@shankarthorat4569
@shankarthorat4569 4 ай бұрын
हाच अपघात जर एखाद्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी,जीव मुठीत घेऊन एखाद्या ड्राइवरकडून झाला असता तर त्या ड्राइवरच आतापर्यंत काय झालं असतं.कायदा फक्त गरिबालाच आहे का?
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
हो.
@srinivasshelar5448
@srinivasshelar5448 4 ай бұрын
Dusre pn bakiche gunhe tyachya gan. T takle aste
@vrindahadkar2288
@vrindahadkar2288 4 ай бұрын
खूप छान मिळकत दिली
@harishchandrathombre6106
@harishchandrathombre6106 4 ай бұрын
आजपर्यंत सांगा तुम्ही एखाद्या गरीब माणसाला न्याय मिमाला आहे का आणि मिळणारच नाही जोपर्यंत शासकीय आणि प्रशासकीय हे सर्व पैसे वाल्यांकडून पैसे घेऊन आपली पोट भरतात घरी बना कोणताही प्रकारचा न्याय मिळणार नाही
@prakashshevade4107
@prakashshevade4107 4 ай бұрын
फडतुस जोपर्यंत आहे तोपर्यंत अशीच वाट लागणार
@jotiramjadhav4402
@jotiramjadhav4402 4 ай бұрын
बिलकुल सत्य सत्य
@swapnillande9910
@swapnillande9910 4 ай бұрын
एका नेत्याची ही कैफियत, तर सामान्य जनतेची काय परिस्थिती असणार?
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 34 МЛН