Akshay Shinde Encounter प्रकरणात jitendra Awhad यांनी शेअर केली खबळजनक Audio Clip

  Рет қаралды 152,149

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#AkshayShinde #akshayshindeencounter #jitendraawhad
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात रोज महत्वाची माहिती समोर येतीय. सत्ताधारी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच असतानाच या प्रकरणात आता जितेंद्र आव्हांडांनी एक मोठा आरोप केलाय. आव्हाडांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केलीय. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला त्यावेळीच्या प्रत्यक्षदर्शीची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 299
@Balusurvase-wv9ho
@Balusurvase-wv9ho 4 сағат бұрын
आम्हाला माहीत आहेत 😂पण पोलीसाना माझा सलाम चांगले कामगिरी केली🎉आभीनंदन🎉
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 5 сағат бұрын
ह्या वर्षाचा चांगला एडीट अॕवार्ड हा मिळणार आहे जितेंद्र आव्हाड यांना टाळ्या टाळ्या
@nileshparab5384
@nileshparab5384 5 сағат бұрын
याला घ्या आतमध्ये मग बरोबर बोलणार आव्हाडांने सांगितली काय
@intradaytrader262
@intradaytrader262 2 сағат бұрын
पडदे लावून गोळ्या घातल्याबद्दल पोलिसाची हार्दिक अभिनंदन😂
@Chaitanya98
@Chaitanya98 5 сағат бұрын
Fake clip, totally scripted 😂😂
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 5 сағат бұрын
याला घ्या ना मंग साक्षीदार म्हणून आणि हा तर आव्हाड च्या ओळखीचा आहे या समोर घेऊन
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 6 сағат бұрын
नाटकात काम करायला पाहिजे आव्हाड ने
@anindian1225
@anindian1225 5 сағат бұрын
सध्या टरबुजा नाटकात काम करतोय ना 😂😂
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 4 сағат бұрын
​@@anindian1225आणि पांढरा बगळा ?😅
@bhuratheofficial3102
@bhuratheofficial3102 6 сағат бұрын
किती जणांना हसु आला😂😂😂😅😅
@balajighorude1124
@balajighorude1124 5 сағат бұрын
भाई अ‍ॅक्टींग करा पण actually वाटली पाहिजे 😅😅आजुन practice करावी लागेल 😢😮😅
@madhavibilimoria8453
@madhavibilimoria8453 2 сағат бұрын
सही
@prashantkadam086
@prashantkadam086 2 сағат бұрын
प्रॅक्टिस महायुती सरकारला करावी लागेल खोटं कधी खरं होत नसतं
@ajitkumardede5920
@ajitkumardede5920 Сағат бұрын
​@@prashantkadam086 andha bhakt chya Nadi naka lagu dada 😅
@omkarpandit7757
@omkarpandit7757 56 минут бұрын
Jast nahi ...Ajun 2-3 thokawe lagtil . Hoil practice bhava 😂😂
@shivampatil9688
@shivampatil9688 Сағат бұрын
जितेंद्र खान ने एवढ लक्ष जर त्याच्या मुंब्रात लक्ष घालावं कट कारस्थान चालू आहे ते कळालं असत
@Om-qy9mr
@Om-qy9mr 7 сағат бұрын
पोलीसा च्या गाडीला पडदे लावले का उघड हे लवकर समजत नाही दुसरे कुठलाही टू व्हिलर वाला हे बघत नाही 😂 पोलीसाच्या तर नाहीच😂
@anindian1225
@anindian1225 5 сағат бұрын
तू नक्की शास्त्रज्ञ असशिल😂😂
@suraj0793
@suraj0793 5 сағат бұрын
Apna mobile chalu nahi tha kya bat 3 goliya chali gadika ek photo nahi nikala?
@sudhirprabhu7668
@sudhirprabhu7668 Сағат бұрын
पोलिसांनी चांगली कामगिरी केली त्यांना माझा सलाम आहे असे गुन्हेगार या पद्धतीनेच संपवले पाहिजेत कारण कोर्टात न्याय मिळण्यास खूप वर्षे लागतात
@pravintayde1984
@pravintayde1984 5 сағат бұрын
Awhad la khup dukh zhal vatate 😅
@kerusature8023
@kerusature8023 6 сағат бұрын
जसं अक्षय शिंदे च encounter बनावट, तशी ही clip पण बनावट
@ShriramSanap-p4j
@ShriramSanap-p4j 6 сағат бұрын
अरे मर गया तो अच्छा हो गया है... तुम लोग फोकट का टेन्शन ले रहे है..
@anindian1225
@anindian1225 5 сағат бұрын
बाकी उसके साथीदारो का क्या,उन्हें टरबुजे के नाम पे छोड़ दिया जाए😢😢
@aniltamhane
@aniltamhane 5 сағат бұрын
फेक ऑडियो बनवलाय हा
@sunnystar5672
@sunnystar5672 6 сағат бұрын
😂याला बॅकग्राऊंड पण पाहिजे होतं... म्हणजे टरबूज part 3ची स्क्रिप्ट लिहिणार त्यात उपयोग झाला असता 😂
@somnaththorat9949
@somnaththorat9949 7 сағат бұрын
जितू दिन
@hiteshtambe1929
@hiteshtambe1929 5 сағат бұрын
अक्षय ला अजून असलियात माहीत होती आपटे शाळेचा मोठा माणूस आत जाणार होता पण अक्षयला आधी पोहचवला
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 7 сағат бұрын
बोलणारे जित्याचे कार्यकर्ते दिसत आहेत
@phadarjun5455
@phadarjun5455 37 минут бұрын
आव्हाड साहेब भाकरी खाऊन झोपा काढा चालू आहे ते योग्य आहे एकनाथ शिंदे साहेबाच राजकारण नको
@bharatithakar8247
@bharatithakar8247 4 сағат бұрын
सलाम आलेकुम्???? किती खरा असणार? जितेंद्र आव्हाड यांना खरंच वाटणार... पण तुम्हालाही???? या माणसाने सगळ्यांना सोडून यालाच फोन केला... 👎👎👎😱😱😱
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 5 сағат бұрын
आव्हाड च्या बायकोचे स्टेटमेंट दाबण्याचा हा एक प्रयत्न आहे
@bharatithakar8247
@bharatithakar8247 4 сағат бұрын
नक्कीच 👍👍👍
@anagha27
@anagha27 3 сағат бұрын
Kay statement
@rushikeshgurav168
@rushikeshgurav168 3 сағат бұрын
बायको नाही सनी लियोनी
@shivampatil9688
@shivampatil9688 Сағат бұрын
जितुदिन 😸
@shivampatil9688
@shivampatil9688 Сағат бұрын
​@anagha27कसाब आणि apj अब्दुल कलाम दोघे पण सारखेच होते म्हणे 😁
@abhayshiral1166
@abhayshiral1166 Сағат бұрын
Scripted Clip aahe... 😀 Prayatna changala kela aahe, pan actors na ajun practice karavi lagel... Over acting che 50/- Rupaye kapa tyanchhe. 😂 Baykochya statement chi sarvasarav chalu aahe. Actor kon ghtale tar bhaijan... Konala jasti pulaka aahe te akhya Maharashatra la mahiti aahe. Mumbai Policy yanchhe hardik Abhinandan & tyanna salute. 🇮🇳🚩
@MadhaviMore-ir8nn
@MadhaviMore-ir8nn 5 сағат бұрын
Bolnare pan Muslim wa kya gawai hai aur koi Mila nahin kya😂😂😂😂😂
@sunilshinde5545
@sunilshinde5545 5 сағат бұрын
हे प्रकरण खर असेल तर ज्या अधिकारी यामध्ये सहभागी आहेत त्यांच पण एन्काऊंटर केलं पाहिजे कायदा सगळ्यांना सारखा
@nileshpawar5532
@nileshpawar5532 5 сағат бұрын
Ajun kahi balatkari ahat tyana tuja ghari sodu ya ka jyacha gunha sidda jahala nahi tyna
@bw9458
@bw9458 2 сағат бұрын
Shinde Shinde bhai bhai 😂😂😂
@prakashpatil4164
@prakashpatil4164 Сағат бұрын
Mevaney mevaney mevnyache pavane...ek shinde balatakari...ek shide balatkaryala support karnara...
@lordsachinp
@lordsachinp 37 минут бұрын
Tu janmtaha aahe ki aaj zalay are ha kay boltoy kon boltoy bagh ki jara he loka kuna ekache aahet ka?
@विजयदेशमुख-ह4श
@विजयदेशमुख-ह4श 2 сағат бұрын
नाटक...खोट ठरऊन केलेले कोलरेकोर्ड
@rameshkamble841
@rameshkamble841 5 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 masta banvlay 😂
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 Сағат бұрын
तयार केलेला व्हिडीओ वाटतो
@rajdhangar6330
@rajdhangar6330 3 сағат бұрын
Fake clip
@SSS-u5v
@SSS-u5v 7 сағат бұрын
Bara jhal palale..nahi tar hyana pan maral asta...konich asa bhangdit padnar nahi ..gunha ha kadhich safaine hot nasto kitihi khabardari pala...kahitari sapdtach..tasach polic ch jhal...varcha sagla baghto..
@narayandalvi4686
@narayandalvi4686 5 сағат бұрын
स्क्रिपटेड क्लिप, हा विचार करा की, तुमच्या घरातल्या मुलीवर नातीवर या नीच अक्षयने घाणेरडे कृत्य केले आहे, मगच बोला. मारला गेलेला नीच होता.
@anindian1225
@anindian1225 5 сағат бұрын
अरे मग स्कूल मधिल आनखी लोग आत मधे सामिल असतील त्यांचा काय 😢
@rnfr5360
@rnfr5360 5 сағат бұрын
Yz vyano mg Brujbhushan sinh la pn toch nyay lava n
@rushikeshgurav168
@rushikeshgurav168 3 сағат бұрын
​@@rnfr5360च्युत्या तुझ्या बहिणीचा बलात्कार झाला असता..... तर हेच वाक्य वापरला असता का..... हाफ तिकीट 🚩🚩🚩🚩
@ankushgawai8179
@ankushgawai8179 2 сағат бұрын
अरे भाऊ अक्षय शिंदे हा मरायलाच पाहिजे होता पण कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता तो मेल्यानंतर अधिक ज्या आरोपींचे नावे तो सांगणार होता किंवा अधिक काही खुलासे करणार असता तर ते कसे करणार, कसाबला एवढे दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कारण काय होते तर कसाब कडून पाकिस्तान मधून त्याचा दहशत वादी धंदा कसा चालतो त्यामागे अधिक कोणाचं डोकं आहे, कसाब ला जर त्याच वेळेस एन्काऊंटर केले असते तर कसाब हा पाकिस्तानीच नाही म्हणून पाकिस्तानने हात झटकले असते,
@amarpatil6693
@amarpatil6693 Сағат бұрын
Akshay sobat itar gunhegar hote tyanch kay ..jara dok lava
@siddheshchopda501
@siddheshchopda501 6 сағат бұрын
क्लीप तितकीच बनावट आहे जितकी याची नितिमत्ता
@TejasLakare-ni1uv
@TejasLakare-ni1uv 5 сағат бұрын
Itne dino se kaha ta bhai tu😅😅😅😅😅😅
@ajinathshekde4373
@ajinathshekde4373 51 минут бұрын
जितेंद्र आव्हाड मुसलमान आहे का
@satishmanne4616
@satishmanne4616 6 сағат бұрын
Salam valekum 😂😂😂 jitendra ahvad che karyakarte aahe
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 Сағат бұрын
हे जितूदीन चे कार्यकर्ते च आहेत ,
@bharatithakar8247
@bharatithakar8247 4 сағат бұрын
हा इतक्या दिवसांनी जैतुद्दीनला का फोन करतोय? उध्दोद्दीनला, राऊतला लावयला का नाही केला? मुंबई तक कडेच आला हा व्हिडिओ.. बाकी मराठी न्यूज चॅनेल का नाही???
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 сағат бұрын
karan tuzya aai mododin ghalat hota na😂😂
@madhavibilimoria8453
@madhavibilimoria8453 2 сағат бұрын
ए नौटंकी, गाडीच्या आत काय घडलं ते पण सांगना. तुला आव्हाड मिळेल.
@sudhirprabhu7668
@sudhirprabhu7668 Сағат бұрын
स्वार्थी राजकारणी स्वतःच्या व पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत लांच्छनास्पद व समाज विघातक नीच निंदनीय कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराची बाजू घेऊ इच्छितात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
@Healthyme9
@Healthyme9 2 сағат бұрын
पोलीस कर्मचारी वर्गाला जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे
@lordsachinp
@lordsachinp 38 минут бұрын
Tu kunavar vishvas thevtoy
@hindu359
@hindu359 9 минут бұрын
तुला टाकायला पाहिजे तुझी पण विचार पद्धत अक्षय सारखी आहे का ???
@ajayraut1183
@ajayraut1183 5 сағат бұрын
हे सगळे स्क्रिप्टेड आहे जे झाले आहे ते खूप चांगले झाले आहे विनाकारण या चर्चा करणे योग्य नाही. पण इथून पुढे कोणी पण गुन्हा करायला घाबरले पाहिजेत
@rahulpundkar3177
@rahulpundkar3177 4 сағат бұрын
आणि राहलेल्या त्या आपट्याला पण मारायला पाहिजे, ज्यानी याला मुली पळवून आणायला सांगिगल्या. त्या 4 पुजाऱ्यांचा पण encounter व्हायला पाहिजे ज्यांनी मंदिरात एका महिलेवर बलात्कार करून खून केला
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 4 сағат бұрын
उद्या तुझा पण असाच गेम होईल. कोण कधी आरोप लावेल rape चे तेव्हा समजेल.😂😂😂
@GaneshKoli-bl1bi
@GaneshKoli-bl1bi 4 сағат бұрын
💯👍🏻
@mahendrashende2840
@mahendrashende2840 Сағат бұрын
भाजप नेते,किरीट सोमय्या यांच्यावर देखील,शोषणाचा आरोप झाला होता,ते देखील अनेक महिलांनी केला होता.. त्याच काय???
@pushparahate5430
@pushparahate5430 5 сағат бұрын
Awhadcha olkhicha ahe vattye sagle shikvle asel.jo sangnara ahe tyala bolaun ghya. Ani tyachakade kabul karun ghya shinde saheb.he ase kon pan yeun sangnar ka itke divas shant ka basle
@shifashaikh5945
@shifashaikh5945 7 сағат бұрын
Let the truth come
@rt87817
@rt87817 6 сағат бұрын
Fake
@arvindnalawade8115
@arvindnalawade8115 6 сағат бұрын
कालच बायकोच लादेन बद्दल च वक्तव्य लपवन्या साठी ही हशास्पद 😅क्लिप
@MadhaviMore-ir8nn
@MadhaviMore-ir8nn 5 сағат бұрын
Amche raje Shivaji Maharaj yani adhi ch sangun the Muslim salyan varati Vishwas theu Naka 😅😅
@chemistry4118
@chemistry4118 2 сағат бұрын
Kut lihalay sang he bolalay as
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 5 сағат бұрын
Who can believe JA? Studio recording. Clear cut audio, no disturbance, fabricated...
@PoojaBhoir-h7b
@PoojaBhoir-h7b 5 сағат бұрын
Sab jhut h Batane vale jhut bol rahe h
@hindu359
@hindu359 10 минут бұрын
आव्हाड नीच बनवले ही ऑडियो
@PAWANKOLHE-fw4ln
@PAWANKOLHE-fw4ln 5 сағат бұрын
Fake and scripted
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 18 минут бұрын
Jituddin awaduddin😂😂😂😂
@soldier20ification
@soldier20ification Сағат бұрын
Te kay sarvanna mahiti ahe encounter kashe kele jatat
@umeshbagde466
@umeshbagde466 Сағат бұрын
Polisavar shanka gheu naka, te aaple real hero aahet
@AshokaTravels
@AshokaTravels 5 сағат бұрын
ठक ठक ठक 😂😂😂😂😂
@shubhangilakade9747
@shubhangilakade9747 3 сағат бұрын
Fake ahe
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 4 сағат бұрын
मुंबई तक किलप ची पुष्टी करत नाय तर अशाप्रकारे जनतेची दिशाभूल हि करु नये यू ट्यूब ला अपलोड करुन
@lotusD1985
@lotusD1985 4 сағат бұрын
लोकशाहीने नाही शिवशाहीने आरोपीला मारणाऱ्या पोलिसांचं खूप खूप अभिनंदन !!!🚩🚩🚩
@pravinpatil6207
@pravinpatil6207 5 сағат бұрын
संबंधित पोलीसांची नार्को टेस्ट करा !
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 5 сағат бұрын
पोलिसी कारवाईचे जाहीर सर्मथन
@sharadpatil8962
@sharadpatil8962 6 сағат бұрын
प्रत्येकला वटाते बर झाले केले एनकाउंटर pan barobar nahi asech करायचे he पुलिसवाले Tyanna dismiss kara Tyanna golya ghala kayda hati ghetat ky British राजवतीला surwat zali rao
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 5 сағат бұрын
महाराष्ट्र पोलिसांच हार्दीक अभिनंदन
@thekinglion6505
@thekinglion6505 Сағат бұрын
फालतु
@kailasghaghas7065
@kailasghaghas7065 6 сағат бұрын
जीत्या अक्षय तुझा जावाई होता का....
@narendrapalekar929
@narendrapalekar929 6 сағат бұрын
विरोधकांनी शांत बसावे एक तर स्वतः काय करून देत नाही दुसऱ्याला करुन देत नाही.. एन्काऊंटर ने मारलं ते बरं केलं
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 6 сағат бұрын
तुझा एन्काऊंटर व्हायला पाहिजे
@anindian1225
@anindian1225 5 сағат бұрын
अरे अंधभकता,बाकी त्याचें साथीदाराना क्लीन चिट मिलेल, टरबूजा च्या आशिर्वादाने😢
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh 5 сағат бұрын
एवढी हिंमत असेल ना मंदिरात बलात्कार करणा-यांचा एनकाउंटर कर म्हण ना शिन्दे साहेबांना....... कर्नाटक त माजी पंतप्रधानाच्या नातवाचे का एनकाउंटर का झाले नाही.....
@rohitpawar7212
@rohitpawar7212 5 сағат бұрын
जे जे आरोपीची बाजू घेतील ते ते येत्या निवडणुकीत खपलेच म्हणून समजा
@sachinghone5266
@sachinghone5266 5 сағат бұрын
आव्हाड भाऊने रेकॉर्ड केल , खरच चांगली स्टोरी आहे 😘😘😘
@121vaibhav
@121vaibhav 6 сағат бұрын
नराधमाची बाजू घ्यायला किती आटापिटा करतायत मवीआ वाले.... जनता पोलिसांसोबतच राहणार..
@vishalnaik8090
@vishalnaik8090 5 сағат бұрын
बाजू घेत नाहीत, या मध्ये अजून किती गुन्हेगार आहेत याचा शोध अजून लागलेला नाही.
@krishnadubey5011
@krishnadubey5011 6 сағат бұрын
सत्यमेव जयते
@rajendrahole7475
@rajendrahole7475 6 сағат бұрын
सर्व manage karun clip banwali asavi
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 6 сағат бұрын
Ivdha itanbhut sangto aahe ..tari tula manage vatte..mg kay Fadanvis chya stories kharya vattat?
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 5 сағат бұрын
​@@rajeshmohite1141इतभूत पोलिसांनी केले योग्य कारवाई ,महाराष्ट्र पोलिसांचे हार्दीक अभिनंदन
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 4 сағат бұрын
ज्या मुलींना कायपण अजुन कळत नव्हत एवढ्या छोटया मुलींची वाट लावली अशा नराधमाचा गेम केलाच पाहीजे
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 4 сағат бұрын
जनतेच्या हाताला भेटला असता तर कधीच त्याचा गेम केला असता
@Rrrr-g3e5i
@Rrrr-g3e5i 6 сағат бұрын
Maru de avad to kahi mahatma hota ka
@anindian1225
@anindian1225 5 сағат бұрын
अरे अंधभक्ता, तुम्हाला खरोखरच डोके नाही का, अरे मेला तो जावूदे,पण त्याचे दूसरे साथीदारांचे काय,त्याना क्लीन चिट द्यायची
@kdsurvivor5991
@kdsurvivor5991 5 сағат бұрын
BJP valency High School hoti
@santoshparkar3635
@santoshparkar3635 4 сағат бұрын
ये सब froud कॉलिंग है...
@This_sketch
@This_sketch 23 минут бұрын
Are makada
@vinodsingh2827
@vinodsingh2827 2 сағат бұрын
Jeetu ko CID me daona chahiye 😅
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 28 минут бұрын
He awad sahebane script lihun call karayala lavlay.....
@simplysid6708
@simplysid6708 53 минут бұрын
Mast Acting haaa mast
@SangitaPagare-p2h
@SangitaPagare-p2h 4 сағат бұрын
Ed+chor+sarkar
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 Сағат бұрын
आता मजा येईल.. अबकी बार "हद्दपार"...
@Hindavi-swarajya28
@Hindavi-swarajya28 5 минут бұрын
Jittudin la chapali ne marale pahije
@mukeshbarve1028
@mukeshbarve1028 Сағат бұрын
सर्वांना माहित आहे मडर आहे हा म्हणून
@deepaelectricals5331
@deepaelectricals5331 5 сағат бұрын
Awwad ka politics ek dam karab This time he lost his seat
@mkhanmotiwala
@mkhanmotiwala 5 сағат бұрын
rafiq kamdar hindustani reporter
@Lucifergaming12332
@Lucifergaming12332 3 сағат бұрын
To gunehgar hota pan hey jar konala lapwanyasathi kela ahe tar hyachi chaukashi jhali pahije hey tar gonda raj jhala
@kaifkazi5402
@kaifkazi5402 5 сағат бұрын
Mardiyen bachche nirdosh tha woh kam kisi our ne kiya
@sairlendve9569
@sairlendve9569 5 сағат бұрын
मी भाजपचे समर्थन करीत नाही पण अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणात कोणीही सरकारला कींवा पोलीस अधिकारी यांना बोलु नये जे झाले ते अती उत्तम झाले
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 3 сағат бұрын
फरार आरोपीचे पण असेच झाले पाहिजे...
@NBD7
@NBD7 2 сағат бұрын
आम्ही विरोधी पक्षाचे समर्थन करीत नाही पण प्रत्येकाला शिक्षाही कायद्याने झाली पाहिजे. उद्या उठून सुटून कोणपण राजकीय किंवा ताकतीवर प्रकरण पूर्ण बाहेर काढण्यापूर्वीच मानवी पुरावे नष्ट करील...
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h Сағат бұрын
je ajun sapdle nahit tyanche kai karnar ahhat .....
@mahendrashende2840
@mahendrashende2840 Сағат бұрын
एकच प्रश्न,मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील अनेक महिलांनी शोषण केल्याचा आरोप केला होता,एक कथित व्हिडीओ देखील बाहेर आला होता.. त्याच काय झालं???
@tanajibavane1654
@tanajibavane1654 5 сағат бұрын
फजितेंद्रचे ट्विट ?
@rohitshinde6368
@rohitshinde6368 13 минут бұрын
Avhad la pn thoka asach. Ghan kami hoil ..
@lordsachinp
@lordsachinp 38 минут бұрын
Ha bhaijan aahe kiti kgara bolatoybkaltay ki rao
@SanjayPatil-nd2js
@SanjayPatil-nd2js 5 сағат бұрын
Jittudin miyan ki gajab kahani
@shankarghorband0707
@shankarghorband0707 2 сағат бұрын
Phone वर बोलणारा जीतोदीन का chya भावकीचा आहे.
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 4 сағат бұрын
आव्हाडचं यात असू शकतो
@vishvambharrakh4033
@vishvambharrakh4033 Сағат бұрын
Aavhad tumachya dimakachi kiv yet aahe ya scripted badal
@kpravinkumar
@kpravinkumar 32 минут бұрын
Making fool of people
@dineshwalekar4504
@dineshwalekar4504 37 минут бұрын
Tu pata vala kam chau kar hna abhi accha mestri hai👍ccTv kuch kam nahi karegi😂
@shamalchalke7590
@shamalchalke7590 4 сағат бұрын
आव्हाडचे हेच खबरे असू शकतात 😂
@This_sketch
@This_sketch 20 минут бұрын
Ashyana padthyachy atach marayla hav
@abhijitraorane3335
@abhijitraorane3335 3 сағат бұрын
Scripted ahe Avad la kaam dhande nhit
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 6 сағат бұрын
सही... पोलिसांना उघडा करणार...
@santoshkarande8507
@santoshkarande8507 3 сағат бұрын
आपटे ला वाचवण्या साठी फडणवीस ने एनकाउंटर करायला लावला
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 17 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 17 МЛН