एक जरी आमदार पडला तरी शेती करायला जाणार म्हणाला होता आज खरच शेती करायला गेला शब्दचा पक्का असेल तर परत येणार नाही
@yogeshsumbe37303 сағат бұрын
रात्रपाळीची लाईट असेल पाणी भरायला गेले असतील शेतीला
@ramchandrapatil53684 сағат бұрын
इतका वेळ एकनाथ शिंदे मुळे व्हावा असे योग्य नाही फडणवीस जी यांना किंवा भाजप सोबतच तात्काळ पाठिंबा देणे योग्य होते उपुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था व संघटना यात आहेत जिंकणे आहे
@sunilsamindar24602 сағат бұрын
बर ते बंड नाही तर उठाव करा की मग नसेल जमत तर का जाव लागतय गुहावटीला पार्ट 2 गुहावटी
@BaluPatil-o4l3 сағат бұрын
दिवाळीचा मोहर्थ चांगला आहे शपथ विधी साठी 😂😂😂
@sanjeevkale3044Сағат бұрын
यांचा उबाठा २.० होऊ नये हीच सदिच्छा ,शुभेच्छा आहे😊
@kulbhushanpatil42202 сағат бұрын
फौजदाराचा हवालदार परत एकदा पार्ट 2 होणार पॉवर बाय एकनाथ शिंदे साहेब 😅
@Abasahebgund4 сағат бұрын
शिंदेनको म्हणत असतील तरमग बसा ना विरोधात😅😅
@sameermarket2 сағат бұрын
शंभुराज नाहीतर सामंत यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला पाठवा.. सदिच्छा भेट म्हणुन.. भाजपवर दबाव येईल…
@yogeshgore5724 сағат бұрын
अमावस्या पौर्णिमा 😂
@vijaynarute45564 сағат бұрын
बिचारे गेले शेतीत अराम करायला कायमची . देवा भाऊने कटेक्ट कार्य क्रम केला
@SampatVidhate-f9j3 сағат бұрын
पाणी भरायला गेली वाटतं
@madhuratagade25152 сағат бұрын
अडीच वर्षात जे शिंदेंनी कमावले ते या तीन चार दिवसांत घालवले
@Rs-vi6uh2 сағат бұрын
काय काय कमावले?😂
@narayanmore23924 сағат бұрын
भरत शेठ शिवसेना खूप छान बाईट
@rajeshgsharma90604 сағат бұрын
गोगावले साहेब अगदी बरोबर बोलत आहे
@shashisawant32403 сағат бұрын
तो कोट कधी घालणार सांगता का?
@kanhiyyalalandhaleСағат бұрын
BJP नेहमी परिस्थिती पाहुण राजकारण करते आता शिंदे असले काय नसले काय तसेही दोन्ही बालासाहेब च्या नावावर चालत आहेत .
@sagarjagtap81324 сағат бұрын
फडणवीस उपमुख्यमंत्री झाले मग ह्यांना का नाही झाल पाहिजे, भाजप बोले जैसा चाले त्याच नाव एकनाथ शिंदे
@rahulgholap65552 сағат бұрын
Shinde चे लाड करू नये आणि अजित दादा आणि bjp ने सरकार बनवावे
@javinash4 сағат бұрын
ह्यांना ऐव्हडे सीट यायला नको होते,
@ववववववव2 сағат бұрын
बी जे पी +अजित पवार यांची युती होईलच.
@jyotideshpande866854 минут бұрын
शिवसेनेला भाजपा च्या मतदारांनी मते दिली हे पत्रकारांनी आणि नेत्यानीही विसरून चालणार नाही. मा. देवेंद्र फडणवीसजींनी पण खूप मोठा त्याग आधी केलेला आहे. मतदारांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करायलाच हवा.
@ashokchirke28593 сағат бұрын
विरोधी पक्षनेते पद लायकी😂
@KishorTalokar-rq4jd4 сағат бұрын
Rashtrapati Rajawat lavkar lava
@SonaliNarange3 сағат бұрын
मग जानेवारीत करा शपथविधी
@sudinsawant649Сағат бұрын
भरत शेट ना उपमुख्यमंत्री करा.
@ManoharSakhreСағат бұрын
पाहीले,सुरत, गुवाहाटी, आता, गावाकडे,😊😊😂
@pravintamhankar9793 сағат бұрын
शेठना विचारा तूम्ही उपमुख्यमंत्री होल का
@pravinbafna8532 сағат бұрын
साहेब अमावस्या ची शेती कशी करतात
@javinash4 сағат бұрын
सरळ राष्ट्रपती राजवट लावावी राज्यपाल नी, कारण सरकार स्थपण्यास का उशीर होत आहे
@ganeshghodvinde309231 минут бұрын
प्रत्येक अमवाश्या आणि पौर्णिमेला शिंदे दरे गावी जातात , कारण शोधा
@viveknalawade1983Сағат бұрын
नको मोठे बोलू,सगळी ईव्हीएम ची मेहनत आहे
@kulbhushanpatil42202 сағат бұрын
शिंदे साहेब यांचे झाले मुख्यमंत्री पदावरून वांदे 😂
@jaybharathind36713 сағат бұрын
बोललं लई ठोकली ,जुलाब लागल्यात
@rajendratarhal90112 сағат бұрын
बाजार बुणगे
@birdlover38923 сағат бұрын
पर्यावरण खाते bjp la नका देऊ 🙏 कोकणचा विचार करा ❤
@sagarshinde49763 сағат бұрын
शिंदे साहेब गावातील देवाला खूप मानतात ते दर्शन घेण्यास गेले असले तरी हा शिवसेनेचा शिलेदार आहे तो परत सेवा करायला अजुन ऊर्जेने काम येत आहे
@rahulgholap65552 сағат бұрын
Ajit dadana barobar gheun deva bhaune sarkar tayar karave ani natha la baher thevave
@rupeshpadelkar76323 сағат бұрын
भाजप तुम्हाला वापरुन फेकणार हे नक्की तुमची तिच लायकी आहे मोदी शाहा समोर मान डुलवा
@KishorTalokar-rq4jd4 сағат бұрын
Aare baba hi loack jantela jantecha paisa vatun jantela bhang paaju rahile
@KishorTalokar-rq4jd4 сағат бұрын
Tu vachlare s Tai nivdun yenar hotya
@DattatraySarak-lx3bk3 сағат бұрын
साहेबांच्या विरोधात कुणीही जाउ नये शिंदे साहेब
@sanjayparab10012 сағат бұрын
Are Mantriposition adhi milnar ki nahi te bagh.mag pudhche bol.BJP ne EVM.use karun thumala elect kelay. nahitar tumchi aukat nahi nivdun yaychi.
@santoshdhebe50894 сағат бұрын
Are bhajapcha neta ka nivadala nhi
@AnnaMaharaj-o6q3 сағат бұрын
अरे भावांनो सरकार लवकर स्थापन नहोण्याच कारण स्पष्टच आहे की युतीच्या सरकारने काही योजनांची घोषणा केलेली आहे आता पाच वर्षे ह्या योजना टिकवण्यासाठी खुप कंबर कसली पाहिजे.ते एवढ सोप नाही