रमाने शशिकांत विरूद्धचा एवढा मोठा पुरावा दाखवुन आनंदच पेंटिंग वाचवलं त्याचं कोणालाच कौतुक नाही उलट तिने तो व्हिडिओ काढला म्हणून तिच्यावर खुप चिडला आणि तिच्यावर संशय घेतला. अक्षय खरंच आता डोक्यावर पडला आहे.रमाच्या आईने रमाला आपल्या घरी नेलेलच बरं.
@onetapgamer2614 Жыл бұрын
अक्षयला पण थोडा रडू दया रमासाठी तो खूप अती करतो कावेरीने रमाला घरीनेले पाहिजे