Рет қаралды 111,300
#BBCMarathi #MurlidharMohol #Pune #loksabhaelection2024
पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीत आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे खासदार झाले आहेत.
नेमके निवडणुकीत काय मुद्दे होते, ही निवडणूक कशी जिंकली, विरोधकांची काय भूमिका होती, यावर बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांच्यासोबत मोहोळ यांनी सांधलेला हा संवाद.
कॅमेरा - नितीन नगरकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi