मित्रासाठी प्रेतआत्म्या सोबत झुंज | Horror story | Marathi Horror story | Mystery Talks

  Рет қаралды 569,004

Mystery Talks

Mystery Talks

7 ай бұрын

Hello Viewers Welcome to Mystery Talks KZbin Channel
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या KZbin चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
||Credits||
Interviewer:- Virendra Mohite Patil
Interviewee:- Dhananjay Salunkhe
DOP:- Vishal Pandhare
Lights/Camera:- Vap Production
Production:- Abhijeet Yadav
Editing:- Sanmit Bhegade Patil
Music/Sound:- Rutvik Sutar
Intro:- Waikar Production
Special Thanks
Vishal Pandhare
📸Follow Us On Instagram:
Mystery Talk (Official Account): mystery_tal...
Virendra Mohite Patil(Founder): virendra_mo...
Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
Sanmit Bhegade Patil (Editor): mainly_sanm...
Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #realghost #horrorcontent#marathiyoutubechannel

Пікірлер: 1 100
@sachinkatkar9595
@sachinkatkar9595 6 ай бұрын
चकवा हा खरा . आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 4 ай бұрын
Thanks for watching 🙏🕉🙏
@akshatabhise1775
@akshatabhise1775 3 ай бұрын
😅.​@@mysterytalksofficial
@ravirajkumbhar442
@ravirajkumbhar442 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 काय तरीच
@surajjadhav8613
@surajjadhav8613 13 күн бұрын
🙏
@96kwarrior36
@96kwarrior36 6 ай бұрын
Power of Hanuman chalisa 🚩🌍❤️
@predictionking128
@predictionking128 6 ай бұрын
Power of dosti 💪🔥
@user-rh1vh8zy6j
@user-rh1vh8zy6j Ай бұрын
Jai Hanuman
@buntybhai8105
@buntybhai8105 6 ай бұрын
Moral of story :- मैत्री असावी तर अशी 🔥❤️💯
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 4 ай бұрын
Thanks for Watching
@santoshvagh2254
@santoshvagh2254 6 ай бұрын
खर आहे कारण माझ्या सोबत सुध्दा आस खुप काही घडलेल आहे नशीब माझ वाचलो
@tumerabaap
@tumerabaap Ай бұрын
देवाला आभार मानावे भाऊ
@gadgetworld987
@gadgetworld987 Ай бұрын
Ya mg ekda चॅनलवर आणि सांगा सर्वांना
@anupchauhan7927
@anupchauhan7927 6 ай бұрын
भूत पिशाच निकट नही आवै महावीर जब नाम सूनावै....... जय बजरंग बली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akashdahe5320
@akashdahe5320 5 ай бұрын
भाई ये मंत्र नहीं काम आते क्युकी, भगवान का समय तय होता होता है जैसे सुबह 5 6 7 और भूतो रात के 12 से 2 ये बाते मेने अघोरी से सुनी हे तभी तो रात सोने के लिए हे और दिन काम काज शुभ काम के लिए आभ तुमारी इच्छा मानो या ना मानो... एक बात और समझो तुम शमशान में पकोड़े या पूरी लेकर जाना और हनुमान चालीसा पढ़ो मंत्र नहीं काम आने वाले
@AkshayMhaske-lu4tt
@AkshayMhaske-lu4tt Ай бұрын
काय पण नका सांगत जाऊ हा मित्राला शोधायला गेला पण मित्राला एक फोन पण केला नाही तु कुठ आहे म्हणून जाऊद्या मित्रकड फोन नसेल. पण ह्याचकड फोन होता तरी पण बाहेरील मित्रांनी फोन नाही केला तु गेलेला लय वेळ झाला आला नाही म्हणून . पहिला तर 2-3 तास बेशुध्द होता आणि बाहेर गेल्यावर लगेच शुद्धीवर आला. असूद्या भारी होती स्टोरी
@PratikshaPowar-p
@PratikshaPowar-p 10 күн бұрын
😂😂😂
@yogi4458
@yogi4458 6 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@dinakarzade2163
@dinakarzade2163 Ай бұрын
भाऊ तु स्टोरी सांगितली पन तुमचे मित्र यायला पाहिजे होते😂😂😂😂 असे कुठे मित्र असतात का।।।।।
@sachinpatil7793
@sachinpatil7793 20 күн бұрын
To agoderc bolaki mi ussacya fhadat lay phude gelo hoto 😂tyala begay
@sachinpatil7793
@sachinpatil7793 20 күн бұрын
Kay rao
@uxhgftfxdfh
@uxhgftfxdfh 6 ай бұрын
भाऊ तूझ्या मित्रांच्या जागी जर माझे मित्र असते आणि त्यांना कोणी तिकडे भूताटकी आहे अस सागितलं असत तरी ते आम्हा दोघांना शोधायला सगळे शेतात शिरले असते.
@sau.shantabhople5915
@sau.shantabhople5915 6 ай бұрын
Chutiya banvt aahe bhau
@ShraddhaPatil-gd6go
@ShraddhaPatil-gd6go 6 ай бұрын
Phon karayla hava hota
@vijaychogle8961
@vijaychogle8961 6 ай бұрын
बरोबर
@vijaychogle8961
@vijaychogle8961 6 ай бұрын
एवढा वेळ कोणी थांब त नाही मित्र होते का कुत्रे होते तु गेलास मित्रासाठी आणि ते आले नाहीत
@manoharjavarat2108
@manoharjavarat2108 6 ай бұрын
Barobar bola bhu.....banvle li story vaate
@SurajRajput-cy9mf
@SurajRajput-cy9mf 6 ай бұрын
मैत्री कट्टर तर कुठ पण टक्कर 😎💯✌️❤️
@nileshdalvi1222
@nileshdalvi1222 3 ай бұрын
आता काय पण हुऊदे रस्त्यावर हागीन पण कधी आत जाणार नाही
@sahil4358
@sahil4358 3 ай бұрын
😅😂😂
@goldyy134
@goldyy134 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ganeshnanavare6203
@ganeshnanavare6203 3 ай бұрын
😂😂😂😂🎉
@Balkrishna.123
@Balkrishna.123 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@JitendraWagh73179
@JitendraWagh73179 3 ай бұрын
Arrey gadhya sataktil na!!😂😂
@raniparasnis8832
@raniparasnis8832 6 ай бұрын
त्या आत्म्याला शांती मिळण्या साठी गावकर्यांनी काही कराने आवश्यक आहे.
@KartikKamble-in8jl
@KartikKamble-in8jl 6 ай бұрын
कोण कोण इंस्टाग्राम वरून बघून आलंय 😅
@pratikpatil7772
@pratikpatil7772 6 ай бұрын
@pratu_16
@pratu_16 6 ай бұрын
Mee 😂😂😂
@aaryagorad8274
@aaryagorad8274 6 ай бұрын
Mee kharr 😂😂
@sakshipatil6528
@sakshipatil6528 6 ай бұрын
😂
@aneshgaming3344
@aneshgaming3344 6 ай бұрын
Me😊
@marotiwaghmare5356
@marotiwaghmare5356 6 ай бұрын
जे जे instagram ल revels पाहून इकडे आलेत त्यांचं side ल जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे 😂😂
@ajayshankpal7511
@ajayshankpal7511 6 ай бұрын
😂
@RupaliGawand-ly9zy
@RupaliGawand-ly9zy 6 ай бұрын
Mg mala pan jevnat matan ,aani aand hav aahe😂😂😂
@marotiwaghmare5356
@marotiwaghmare5356 6 ай бұрын
@@RupaliGawand-ly9zy आईं चुलीवर पातेल ठेव बर ह्या पोरीला मटण पाहीजेत 😂😂😂
@rohitbhise3
@rohitbhise3 4 ай бұрын
जे जे you tube Varun bagtoy tyanchi jevanachi soy outside la Keli aahe 😂😂😂😂
@prakashahire1094
@prakashahire1094 4 ай бұрын
Thanks please menu
@bhagavadgeeta1190
@bhagavadgeeta1190 6 ай бұрын
भूत असतात भूत म्हणजेच भटकलेला आत्मा....ज्याने शरीर त्याग केला आहे....त्याला शांती मिळालेले नसते....आणि त्याला शांती मिळणं गरजेचं आहे.....हा त्याला दिसला कारण त्याची रास आणि त्या आत्म्याची रास एक असणार....हा. विषय कोणीही चेष्टेने घेऊ नये....ज्याने अनुभवलं त्यालाच समजू शकते...💯🙏
@PayalBhosale-ev7ss
@PayalBhosale-ev7ss 6 ай бұрын
Bapre 😢
@tantra3715
@tantra3715 6 ай бұрын
😂
@vikasbhandwalkar6688
@vikasbhandwalkar6688 4 ай бұрын
😂😂😂
@amolgadade8727
@amolgadade8727 4 ай бұрын
दारू सोबत गांझा जास्त झाला...की असे अनुभव कुठे ही घेता येतात...त्यासाठी फक्त घर सोडायची देरी...राहिली गोष्ट तुझ्या बाहेर उभे असणाऱ्या मित्रांची..त्यांनी पक्का ओळखला होतं..हे गांजा पिऊन तर्र असतील...जेव्हा उतरेल तेव्हा...तेच येतील...उसतून बाहेर..ह्या असल्या अनुभवामुळे बाहेर गांजा,अफू..महाग झाल्यात
@pratibhashirol4996
@pratibhashirol4996 4 ай бұрын
बरो्बर आहे असच असत
@gajanansonwale9723
@gajanansonwale9723 5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@jaygavali5289
@jaygavali5289 25 күн бұрын
Mitra vanvyamadhe garvyasarkha ❤
@vidhyaruptakke1110
@vidhyaruptakke1110 6 ай бұрын
Great friendship salute to dis friend
@srushtichavan19
@srushtichavan19 6 ай бұрын
Bhari bhari ... majja ali bhava aikun ...pn hats off to u ...tu je tujya mitrasathi kel 🎉❤❤
@ChaitanyaMundhe-fb4im
@ChaitanyaMundhe-fb4im 6 ай бұрын
धनाजी भावा मला जी जागा सांगतोस का रे मला त्या शेतकऱ्याला खायला मटण घेऊन जायचं आहे राव मग तेव्हडा पत्ता कॉमेंट कर त्या शेतकऱ्याला मी मुक्ती देतो न तसाही मला भूत दिसतात मग त्याच्याची चांगला संवाद साधू शकेल आणि त्याची मदत ही होईल
@vinodpawar6410
@vinodpawar6410 6 ай бұрын
😃😃😃😃😃😃
@googleuser4534
@googleuser4534 6 ай бұрын
आपल्याकडून शेतकऱ्या ला फुल चिकन तंदुरी😂 खाऊ दे गरीब😂
@user-wl9gp9ep4s
@user-wl9gp9ep4s 4 ай бұрын
समोर आल्यावर कळेल मग
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 4 ай бұрын
Bhoot khavu shakat nahi kaaran tyana sharir naste, pan fakt itccha asate, ti fakt purna hovu sakte , jehva sanmanane tyana jar hawe aslele vastu dilya tar, jase aapan Devala naivadya arpan karto tase. Pan Mukti sathi Dev-kaarya karave laagte, Ase mi aikale aahe.
@KrishPool
@KrishPool 6 ай бұрын
Salute aahe bhawa tujya miatri Sathi tujya sarkhe Dhadas phar kami aahe lokan madhe Jay Bajrang bali aani ho ha episode natar mi nakki subscribe karanar aahe.... Khup chan Real story hoti...
@omshelar8922
@omshelar8922 6 ай бұрын
Majha Mitra tr bhota la shivya det ahmi Palin Alto
@AbhishekMaske-pu2kq
@AbhishekMaske-pu2kq 12 күн бұрын
असा मित्र सगळ्यांना मिळावा 😢❤❤❤❤
@sheetalpatil9642
@sheetalpatil9642 6 ай бұрын
बाकी सगळ ठीक आहे पण रात्री पावणेदोन वाजता चहावाला कसा भेटला तुम्हाला टपरीवर🤔
@manojshendge5007
@manojshendge5007 6 ай бұрын
तुम्ही सातच्या आत घरामध्ये आहात सातच्या नंतर काय चालू आहे हे तुम्हाला माहीत पडत पोटासाठी चहाची टपरी रात्रभर दुकान खोलून बसतात रस्त्याच्या कडेला असणारे
@shantanumeher
@shantanumeher 6 ай бұрын
Highway la chalu ast
@Bramhiiiiiiiiiii
@Bramhiiiiiiiiiii 6 ай бұрын
Highway
@spk8990
@spk8990 21 күн бұрын
😂😂😂😂
@gajanansonwale9723
@gajanansonwale9723 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@sagarlavte1172
@sagarlavte1172 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ👏
@swapnilkalbhor9374
@swapnilkalbhor9374 6 ай бұрын
Friendship always triumph 🙏❤ Jai Hanuman Jai Shree Ram Jai Shree Krishna Jai Shani Dev 🙏
@malsednyanoba9016
@malsednyanoba9016 6 ай бұрын
🙏❤️😇Shree Swami Samarth🙏Jay Jay Swami Samarth😇❤️🙏
@mr.perfect_5354
@mr.perfect_5354 6 ай бұрын
जय हनुमान ❤️💯
@rameshwarideshmukh4058
@rameshwarideshmukh4058 6 ай бұрын
Shree swami samarth 🌺🙏
@Omkarmurudkar07891
@Omkarmurudkar07891 6 ай бұрын
मला ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे. माझ्याबाबतीत अनेकदा घडलेले आहे.मी असे अनुभव घेतलेले आहेत. मला तुमचे पुढचे अनुभव सुद्धा सांगावे ही आपणास नम्र विनंती....
@KM_GROUP1
@KM_GROUP1 4 ай бұрын
Mala anubhav hava ahe
@guru924
@guru924 2 ай бұрын
@@KM_GROUP1kasara ghatat ja ratri 12 nantar
@tusharkachare8771
@tusharkachare8771 3 ай бұрын
सांगणाऱ्या पेक्षा ऐकानाऱ्याला सर्व स्टोरी माहिती आहे
@nilimakhot1522
@nilimakhot1522 2 ай бұрын
Phila story aikt astil te may be mhnun mde mde honar interrupt brobr astoy 😅
@jaygavali5289
@jaygavali5289 25 күн бұрын
😂
@amolgavhane8946
@amolgavhane8946 3 ай бұрын
Timepass mast ahe
@suryasurwase1267
@suryasurwase1267 5 ай бұрын
भावा उद्या मला पुण्यावून बार्शी कडे चालोय आणि आज रात्री मी हे ऐकतोय 🚩जय बजरंगबली 🚩
@yashsuradkar6758
@yashsuradkar6758 6 ай бұрын
ह्या अश्या खरोखर मध्ये असतात माझ्या आजोबा सोबत अशीच गोष्ट घडली आहे 😢😢
@33sujaylawate88
@33sujaylawate88 6 ай бұрын
Experience share kr mg
@milindkadam6391
@milindkadam6391 4 ай бұрын
पण भावा तुला एकट्याला जायचं कोणी सांगितलं होतं आणि बाकी मित्र काय करत होते कारण तुला जवळपास 1 तास इकडेच झाला होता😀
@vlogbychetan658
@vlogbychetan658 Ай бұрын
त्याचे मित्र गोटया खेळत होते 😂
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 5 ай бұрын
आम्ही रात्री उसाला पाणी भरतो....रात्री उठून मोटार चालू करतो कधी विहिरी कड तर कधी नदी कड......😅 आम्हाला तर काय कधी 15 वर्षात अनुभव आला नाही...😂😂मर्द मराठ्यांच पोर नाद करा पण आमचा कुठ😂
@ajitmane6731
@ajitmane6731 4 ай бұрын
Ho na yar mala pan ajun kadi anubhav nahi aalay
@user-dh8hf4zg3q
@user-dh8hf4zg3q 4 ай бұрын
Barobar
@NilamMulik-si4kt
@NilamMulik-si4kt 3 ай бұрын
P​@@ajitmane6731
@sarthak1829_skg
@sarthak1829_skg 2 ай бұрын
Jaych sobht hota bala tyla smjt😮😢
@Snehalkamble123
@Snehalkamble123 2 ай бұрын
दादा मराठी आसू इतर कोणत्या जातीचा पण मला खरा अनुभव आलेला आहे आणि माझ्यासोबत माझे मिस्टर दोघांना पण हा अनुभव आला आहे. दुपारचे 12:05 झाले होते आम्ही लाकडं काढण्यासाठी नदीवर गेलो होतो तिथे असं बाई बसली होती पूर्ण भुताच्या अवतारामध्ये मला वाटलं की गावातील असल कोणतरी बाई कारण आम्ही गावाकडे राहत नाही ना तर मग मला वाटलं दुसरं कोणीतरी गावातलं म्हणून मी तिच्यासोबत बोलत थांबले आणि माझे मिस्टर त्या बाईला बघून पळून गेले कारण त्यांनी लहानपणी त्या आजीच्या इकडे राहिलेले आहेत ती बाई त्या गावातली होती आणि ती नदी मध्ये पडून मेली होती
@tyajit79
@tyajit79 6 ай бұрын
अंगावर काटा आला ऐकून मी कोकणातील आहे. गावी गेल्यावर वाडीत जायला पण भीती वाटते. आणि आमचं घरं अतिशय मोठं असल्यामुळे रात्री जाग आली तरी थररथर होते.
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 6 ай бұрын
तुमच्या मैत्रीला सलाम ..👌👌 मैत्री असावी ती अशी 😊😊 मित्रासाठी काहीपण.. देवजाने कस सामोरे गेले असणार ऐकून भानच हरपले 🤐🤐
@ajaypawar5706
@ajaypawar5706 6 ай бұрын
Thapa ahet😂😂😂amchi aaji pan khup goshti sangtey ashya
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 6 ай бұрын
@@ajaypawar5706 एक बोलू का सत्य आणि असत्य...खर आणि खोटं...तसच देव आणि भूत ...आणि ह्या जगात भूत आहेत गाव ठिकाणी असतात
@nitine3201
@nitine3201 6 ай бұрын
​@@pranjaldhopatbrownie9583😢
@jakir768
@jakir768 5 ай бұрын
​@@ajaypawar5706 भावा जसं देव आहे तसं भुतं पण आहे
@truptimahamuni2146
@truptimahamuni2146 3 ай бұрын
Bhut NAHI mhnta yenar tyala atrupt atme astat te
@rajukumbhar2506
@rajukumbhar2506 6 ай бұрын
मित्रा साठी काही पण असा असावा मीत्र खूप छान 👍 मला पण अनुभव आला होता दोन हजार एक मध्ये 😯
@Bramhiiiiiiiiiii
@Bramhiiiiiiiiiii 6 ай бұрын
😮😮
@vikram6428
@vikram6428 6 ай бұрын
Jai Hanuman ❤🎉💪🏻
@RAJUPATIL-ny9mw
@RAJUPATIL-ny9mw 6 ай бұрын
Asech kon khote bolnar nahi ke zale te zale pan tumhi thik ahet ...👍 Jay Hanuman
@sandipjk0099
@sandipjk0099 5 ай бұрын
😂😂भाऊ बिगर लाईटचा शेतात आजुबाजुला उस चिखल असताना फक्त चंद्रप्रकाशात चालत गेला आणि शेवटी मोबाईल लाईट लावली 😂😂😂 आणि इतका वेळ उरलेले मित्र काय करत होते ?
@vikasdadapatil2816
@vikasdadapatil2816 5 ай бұрын
Ha ha ha
@alkabhave8923
@alkabhave8923 3 ай бұрын
माझ्या बाबांच्या बरोबर असे खूप वेला घडले होते. आनी आमी लडाख ला जातना असा अनुभव आला होता. Jyana असे अनुभव आळे तरी नाहित ते कदाचित विश्वास करणर नाही
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 3 ай бұрын
Thanks for watching 🙏
@shashikantkitukle7096
@shashikantkitukle7096 6 ай бұрын
🙏🌹Shree Swami Samarth Mauli Ki Jay🌹🙏Swami Ahet Pathishi......
@user-mc4ws4tv8k
@user-mc4ws4tv8k 6 ай бұрын
Nad khula anubhav bhava
@arpitashirgaonkar4371
@arpitashirgaonkar4371 3 ай бұрын
काही लोकांसाठी चेष्टचा विषय असेल पण बऱ्याच दा या गोष्टी घडतात.
@SanskarSandipPatil
@SanskarSandipPatil 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ यांची कृपा असेल तर कोणतीच वाईट शक्ती काहीच करू शकत नाही.🙏🏻🙏🏻
@akshaychouthmal5597
@akshaychouthmal5597 6 ай бұрын
Br.. tuz education kiti mitra??
@devendrashinde1
@devendrashinde1 6 ай бұрын
​@@akshaychouthmal5597tuzya pekaha 15 warshya jast
@kajalpatekar2707
@kajalpatekar2707 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@anupkumarmore548
@anupkumarmore548 6 ай бұрын
Khub chan bhava
@vsg2760
@vsg2760 5 ай бұрын
सगळा ग्रुप असताना हा भाव एकटा का गेला 😂😂😂😂 आणि चांदणं असताना अंधार कसा पडला बच्चन बंद करा
@SagarJadhav-dw8td
@SagarJadhav-dw8td 4 ай бұрын
एकट जायला गांडीत दम लागतो..जो तुझ्यात तर नाहीच आहे.. आणि उसात गेल्यावर वरती चांदण पडल असल तरी उसाच्या मध्यात गर्द काळोख असतो. जर पाहायचा असेल तर सांग
@pawanrajput7803
@pawanrajput7803 2 ай бұрын
स्क्रीपटेड आहे भाऊ
@user-tl2yy1le2l
@user-tl2yy1le2l 6 ай бұрын
Excited Thriller Story....😨Please upload other stories too🙄
@pratibhadesai2117
@pratibhadesai2117 5 ай бұрын
Swami maharajani तारले तुम्हाला दादा तुम्ही Akkalkot la जाऊन आला होता Swami maharaj hote तुमच्या सोबत श्री shree swami samarth🙏🙏
@shreyassawant6424
@shreyassawant6424 3 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH...❤️🌍🙏
@prashantingale911
@prashantingale911 2 ай бұрын
Right
@ravirajkumbhar442
@ravirajkumbhar442 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂, आभाळ मग त्याने हनुमान चालीसा का म्हणली तो स्वतः सांगतोय हनुमान चालीसा म्हणल्यामुळे त्याला काय झालं नाय, जय हनुमान जय बजरंग बली🚩🚩
@SagarShinde-tk2kd
@SagarShinde-tk2kd 6 ай бұрын
Khup chaan video aahe. Dhananjay 👍
@manishapawar7839
@manishapawar7839 4 ай бұрын
Ho jyachasobat hain ghadatna tynach mahit ahe hain barobar ahe
@sandysandy158
@sandysandy158 6 ай бұрын
Mala danish ni sangitlela anubhav awadla ani khara vatla tyachi story sangaichi padhat mast ahe
@shivrajchavalvlogs1450
@shivrajchavalvlogs1450 6 ай бұрын
जय बजरंग बली
@Mrperfect-jo4ie
@Mrperfect-jo4ie 4 ай бұрын
tumhi दोघं घेऊन चालला होता हे कसं तू आणि मित्रच होता ना 😅😅
@gajanansonwale9723
@gajanansonwale9723 5 ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@SwaraShlok
@SwaraShlok 2 ай бұрын
||आवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🙏 माऊलींचा आशिर्वाद
@sagarkumarrana674
@sagarkumarrana674 6 ай бұрын
Good work
@TusharChavan-cc6ro
@TusharChavan-cc6ro 6 ай бұрын
Thank you so much sir Indhapur nav ghetal ❤😊
@vpn.random
@vpn.random 29 күн бұрын
भाऊ : कोण हाय.... भूत : अये!!! लिंबू दे ...अंड दे.... भाऊ : आणि काय पाहिजे 😨😨 भूत : तवा दे....omlete बनवायचं आहे...😂😂😂😂
@suparnasingnath2088
@suparnasingnath2088 6 ай бұрын
Om ham hanumatey namha 🙇
@jitushirsath4120
@jitushirsath4120 5 ай бұрын
लाइक कमेंट साठी बनवलेले वीडियो जास्त भाव देऊ नका.. जन्म हा एकदाच आहे,आणि मुर्तु ही त्या नंतर काहीच नाही मित्रांनो..
@advaitborkar2826
@advaitborkar2826 6 ай бұрын
Excited For Next😨😨
@shitalsonawane296
@shitalsonawane296 4 ай бұрын
Shree Swami samartha🙏🙏
@sushantphasale7527
@sushantphasale7527 3 ай бұрын
Story banavat vattiyr
@dhammadiphadsankar2915
@dhammadiphadsankar2915 6 ай бұрын
Good kahi ka asena mitrala sodl nahi
@hbpbvlogs7407
@hbpbvlogs7407 6 ай бұрын
JAI BAJRANGBALI🚩
@sumitborkar3270
@sumitborkar3270 6 ай бұрын
Jai sriram...❤
@rushiadhav1036
@rushiadhav1036 6 ай бұрын
जय हनुमान🚩
@maharashtrapolice5905
@maharashtrapolice5905 4 ай бұрын
Shri shivay navmstubhyam.💓
@sonali0520
@sonali0520 6 ай бұрын
Tya bakichy mitrani yayla pahije hot saglyani sobt tumhala pahayla..je hoil te hoil as mhanun yayla pahije hot...te lok maitri madhe kami padle😊
@ytnl742
@ytnl742 6 ай бұрын
mobile फक्त torch साठीच वापरतात का?
@mmdmmd6723
@mmdmmd6723 6 ай бұрын
Velevar hat at asel vaprv lagte
@jaygavali5289
@jaygavali5289 25 күн бұрын
Tyana call pn lavta ala asata 😅
@moneyisthegod5991
@moneyisthegod5991 6 ай бұрын
माझी कथा तर लाईव्ह आहे...म्हणजे वर्तमान मध्ये माझ्या घरात घडते आहे....आणि माझ्या परिवारातील एक व्यक्ती घर सोडून बाहेर पण राहते आहे....अजून पण त्यावर उपाय भेटलेला नाहीये.....आणि सर्व काही माझ्या समोर झालेलं आहे.... माझा अनुभव सांगायला आवडेल...pn ya गोष्टीची विल्हेवाट झाल्यावर...अजून तरी शेराला सव्वाशेर भेटला नाही...खूप फिरतो आहे..आणि पाणी डोक्यावरून गेलेलं आहे....
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 6 ай бұрын
Plz dm on @Mystery talks official Instagram page
@MRJOKER-ot2vd
@MRJOKER-ot2vd 6 ай бұрын
nagar la ek baba ahe. Te sodtata
@tukarampalladwad
@tukarampalladwad 6 ай бұрын
नंबर द्या तुमचा नगर मध्ये आहेत महाराज सगळ संकट दुर होतील
@Amit-ov4ki
@Amit-ov4ki 6 ай бұрын
कुठे तरी झाड आहे ना, नगर ला ​@@MRJOKER-ot2vd
@Marathi_Abhiman
@Marathi_Abhiman 6 ай бұрын
​@@tukarampalladwadkonte Maharaj aahe nagar madhe please reply
@BhawanaBarde
@BhawanaBarde 5 ай бұрын
Khup dhadsi aahe dada tu ..tuza friendship la salam .n evd bghun tu swata pn vachla mitra la pn vachvl...swami samarth chi ch krupa asavi ...jay swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavgujar6980
@vaibhavgujar6980 6 ай бұрын
Hari om gurudev nam shiyay mahnaycha
@adventurousmk
@adventurousmk 6 ай бұрын
Shri Swamii samarth
@pradeepkoli2511
@pradeepkoli2511 6 ай бұрын
Jay shree ram ❤❤❤
@user-wd5bc9cn5c
@user-wd5bc9cn5c 4 ай бұрын
एवढं आतं मुतायला कशाला जायचं
@Ranbirraj-mt5dz
@Ranbirraj-mt5dz 4 ай бұрын
मुठ मारायला गेला असेल एवढ्या आत 😂😂
@malsednyanoba9016
@malsednyanoba9016 6 ай бұрын
🙏❤️😇❤️🙏
@user-mc3qt9ru1f
@user-mc3qt9ru1f 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@user-hd7uz4ns6f
@user-hd7uz4ns6f 6 ай бұрын
Bhava tujhya sathi salam 🙏🙏🙏
@chinmaygamer9263
@chinmaygamer9263 6 ай бұрын
मस्त
@ajayhajare5126
@ajayhajare5126 6 ай бұрын
Badhiya🎉
@vkarale46
@vkarale46 6 ай бұрын
Scripted नाही scripted असत तर बोलताना व्यक्ती थोडा अडखळतोच, ज्याच्या सोबत असे घडत तोच बोलू शकतो
@malsednyanoba9016
@malsednyanoba9016 6 ай бұрын
🙏❤️😇Jay Shree Ram🙏Jay Hanuman😇❤️🙏
@ajinkyadhurgude8413
@ajinkyadhurgude8413 6 ай бұрын
Very nice
@shailendrabhambere4545
@shailendrabhambere4545 6 ай бұрын
Shri Swami samarth krupasindhu
@Punehomedecor
@Punehomedecor 6 ай бұрын
Jay shree Ram
@pallavishelar6727
@pallavishelar6727 6 ай бұрын
Shree Swami samarth 😊😊
@Bramhiiiiiiiiiii
@Bramhiiiiiiiiiii 6 ай бұрын
😄😄
@shraddhasultane1894
@shraddhasultane1894 18 күн бұрын
Bhub bhayankar 😮
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 18 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@user-zx8zm5fb4v
@user-zx8zm5fb4v 6 ай бұрын
Good wark दादा❤
@ICT_4518
@ICT_4518 6 ай бұрын
This is real friends❤
@parthtamore1855
@parthtamore1855 6 ай бұрын
Jai shree ram 🚩🙏
@samjadhav1240
@samjadhav1240 6 ай бұрын
Ram Siya Ram
@AffectionateDesert-rp1gd
@AffectionateDesert-rp1gd 6 ай бұрын
Ha bhau sangna❤
@superclasher2191
@superclasher2191 6 ай бұрын
Pan to mitra yevdhya aat madhe thodi janar tu tyala avaj deu shakat hota
@dineshhande8705
@dineshhande8705 5 ай бұрын
Fekuchand ahe ha
@user-lq2ne7lp8u
@user-lq2ne7lp8u 6 ай бұрын
Jay shree Ram jay shree Ram jay shree ram 😊
@Rohini_kitchen
@Rohini_kitchen 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shantanuveer8492
@shantanuveer8492 6 ай бұрын
Ek no
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Это ежегодное настроение 😉 #tiktok #юмор #жиза #funny
0:10
Ангелина и Тая
Рет қаралды 3,7 МЛН
My daughter always appears at the most critical moments
0:35
昕昕一家人
Рет қаралды 31 МЛН
我说我不是故意的,你们信吗
0:25
侠客红尘
Рет қаралды 19 МЛН
He understood the assignment 💯 slide with caution x2
0:20
Carlwinz_Official
Рет қаралды 25 МЛН