नाच रे मोरा आंब्याच्या वनात | या बाई या | सन १९७८-१९८५ बालभारती मराठी आठवणी @Apal_pathypusatk

  Рет қаралды 3,070

आपलं पाठ्यपुस्तक

2 ай бұрын

14.कविता _चल ग सई
kzbin.info/www/bejne/jGG0f2V-erqEn8ksi=vzEaqs-Ym08-9sHn
१.माकडाचे घर सन १९७८ बालभारती मराठी जूनी पुस्तके इयत्ता_ kzbin.info/www/bejne/jZiof2qpfKuXgLs
२.एकावे तरी कोणाचे kzbin.info/www/bejne/bmK7eHWfabdlY6s बालभारती मराठी जुनी सन 1978-1985
३.सांग ना आई... सन १९७८ -१९८४ इयत्ता-दुसरी बालभारती मराठी अनेक आठवी
#marathi kzbin.info/www/bejne/jIfUpIFsgamHjM0
#makadache_ghar
शाळेचा पहिला दिवस...
kzbin.info/www/bejne/hnOll4p3mttmbpI
#moralstories
पुरी हौस फिटली सन १९७८-१९८४ बालभारत सांस्कृतिक आठवी #moralstories @Apal_pathypusatk kzbin.info/www/bejne/p3arc4eiraijY8k
कविता - इच्छा (रोज वाटे एका फुला कधी उडता येईल..) सन १९७८-१९८५ इयत्ता - दुसरी @Apal_pathypusatk
एकीचे बळ सन १९७८_१९८५ बालभारतीच्या जुन्या आठवणी इयत्ता दूसरी #balb #facts ahrti #आपलं_पाठ्यपुस्तक
कोणासाठी..? ....बाळासाठी ! #हिरकणी सन १९७८-१९८५ बालभारती मराठी जुन्या आठवणी ‎@Apal_pathypusatk #cartoon
देह अपंग मन अभंग सन १९७८-१९८५ जुन्या आठवणी मराठी जुन्या आठवणी #moralstories

Пікірлер: 21
@maheshkumarohol6338
@maheshkumarohol6338 2 ай бұрын
खरंच खूप सुंदर आमच्या बालपणीच्या आठवण आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला पुस्तक समोर दिसतात व त्यातील नाच रे मोरा ही कविता पाहिली बालपणीच्या सर्व मित्रांची आठवण झाली
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 2 ай бұрын
खूप सुंदर आठवणीतली कविता धन्यवाद साहेब
@AnitaAbhang-q1d
@AnitaAbhang-q1d 2 ай бұрын
❤ खूप छान कवीता❤
@Manu52498
@Manu52498 2 ай бұрын
All time hit कविता 🤗🤗🤗❤️
@Ramchormolo
@Ramchormolo 2 ай бұрын
फार छान कविता होती
@ramchandrabhalekar731
@ramchandrabhalekar731 2 ай бұрын
❤बालभारती❤
@OmAcademy23
@OmAcademy23 2 ай бұрын
छान...
@mrhemant5552
@mrhemant5552 2 ай бұрын
खुप छान आहे ही कविता हे चित्र बघून त्या मोराकडं पाहून खूप जुने व लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या साहेब ग्रेट आहात सर तुम्ही ❤❤
@DhondiramShinde-o3c
@DhondiramShinde-o3c 2 ай бұрын
त्यावेळेस रंगीत चित्रे फक्त पाठ्यपुस्तकांमध्ये पहायला मिळायची.व आपुलकी निर्माण होत असे
@sartajmujawar2487
@sartajmujawar2487 2 ай бұрын
खुप छान लहान पन देरे देवा
@AnandUparkar
@AnandUparkar 2 ай бұрын
Viry 👍
@arunpawar1379
@arunpawar1379 2 ай бұрын
@digvijaybhosale2646
@digvijaybhosale2646 2 ай бұрын
😇😇❤
@mayurvaradkar1918
@mayurvaradkar1918 2 ай бұрын
खूप छान आवडीची कविता होती लहानपणी. तसेच 'या बाळांनो, 'लाडकी बाहुली, 'देवाचे घर बाई उंचावरी, इतर कविता आहेत का?
@vibhavarimadkar5438
@vibhavarimadkar5438 2 ай бұрын
Balpanichi athavan zali
@VijayNarhe-q9z
@VijayNarhe-q9z Ай бұрын
आम्हाला हि कविता होती ते लहानपणी चे दिवस आठवले डोळे पाणावले
@deeprajabhang9477
@deeprajabhang9477 2 ай бұрын
जेम्स वॅट वाफेची शक्ती हा पाठ घ्यावा ही विनंती सर
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 2 ай бұрын
नक्की ...🙏🙏🙏
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 2 ай бұрын
2000-2003 दरम्यान नववी आणि दहावी मराठी मीडियमला जो अभ्यासक्रम होता ती नववी व दहावीची पाठ्यपुस्तके ऑनलाईन डाऊनलोड करता येतील का? बालभारती च्या वेबसाईटवर सर्च केले असता तिथे फक्त आठवी पर्यन्तचीच पुस्तके डाऊनलोड होण्यासाठी उपलब्ध आहेत.
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 2 ай бұрын
सॉरी.I don't know 🙏😊
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 2 ай бұрын
@@Apal_pathypusatk ok