नादातुनी ह्या नाद निर्मितो | श्रीराम जय राम जय जय राम | Ram Bhajan | Ketakee Mateygaonkar Songs

  Рет қаралды 208,656

Ketakee Mateygaonkar

Ketakee Mateygaonkar

Күн бұрын

Credits:
Geetkar: Jayant Bhide
Sangitkar / Mul gayak - Kishor Kulkarni
रसिकहो नमस्कार!
येणारा संपूर्ण आठवडा आपण सार्वजणं खूप उत्साहात आहोत कारण आहे अर्थात रामराया पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहेत. आपल्या लाडक्या रामरायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत आहोत त्याचप्रमाणे मी देखील एका आठवड्यासाठी 'श्रीराम संगीत अनुष्ठान' हा संकल्प करत आहे! रोज माझ्या youtube चॅनेल वर एक रामाचं गाणं आपल्यासाठी मी घेऊन येत आहे.
पाहिलं गाणं आहे 'नादातुन ह्या नाद निर्मितो'. हे एक राम भजन असून बहुतांश लोकांना परिचयाचं देखील असेल. आपल्याला माझा हा संकल्प आवडला असल्यास जास्तीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि तुम्हालादेखील ज्या कोणत्या पद्धतीने लाडक्या रामरायाचे स्वागत करता येईल तसे जरूर जरूर करा!
जय श्री राम ! नादातुनी ह्या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम
#ketakimategaonkar #shreeram #rambhajan
______________________________________________________
Website - ketakimategaonkar.in
Instagram - / ketakimategaonkar
facebook - / ketaki.official
twitter - / ketmategaonkar
______________________________________________________
Join this channel to get access to perks:
/ @ketakeemateygaonkar
Do Not Forget To Like Share & Subscribe
______________________________________________________
About Ketaki Mategaonkar :
Ketaki Mategaonkar is an Indian singer -songwriter, actress, and performer. She was born in Nagpur , Maharashtra. who appears in Indian Cinema and Hindi Album Songs.
Ketaki is a naturally gifted actress. She inherited acting through her genes - from her Grandfather and Father. Her gorgeous smile and lovable looks instantly won millions of hearts when she performed "Shirodkar" in her very debut film "Shaala", directed by Sujay Dahake. The film went on to grab the National Award. Since then, Ketaki has delivered many different memorable performances like Uma of "KakSparsh", "Taani" and "Prajakta" of "Time Pass" - the biggest blockbuster of Marathi (Indian) Film Industry then.

Пікірлер: 321
@sachinkulkarni5129
@sachinkulkarni5129 10 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आहे, अशीच गात राहिलीस तर, एक दिवस दुसरी लता मंगेशकर म्हणून ओळखली जाशील. खूप खूप शुभेच्छा !!!
@sharadchandrapatil4739
@sharadchandrapatil4739 9 ай бұрын
भजन खूप सुंदर आणि मधूर स्वरात गायले आहे. अतिशय सुंदर प्रस्तूतीकरन केले आहे.🎉🎉🎉
@MaziVitthai
@MaziVitthai 10 ай бұрын
केतकी माटेगावकर तुझा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे श्री रामांच्या आगमनाच स्वागत करण्याचा त्याने दिलेल्या गोड आवाजाचा सदुपयोग केलास आज हा सुंदर उपक्रम राबऊन🏵️🏵️🏵️
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 10 ай бұрын
खूप खूप आभार 🙏😇
@shridhardatar9277
@shridhardatar9277 10 ай бұрын
Khup khup sunder aawaj
@pandurangpatil1795
@pandurangpatil1795 10 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
@Pratap..368
@Pratap..368 9 ай бұрын
Very nice and beautiful songs in your voice 🎉🎉🎉🎉🎉
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 10 ай бұрын
मधुर गोडवा जाणवतो स्वरातून.. 👌👌🌹🙏
@ravikantbaviskar6493
@ravikantbaviskar6493 10 ай бұрын
केतकी ताई आपली श्री रामाप्रतीची गाढ श्रद्धा आणि शुद्ध भक्तीभाव यातून जाणवतो. 🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 10 ай бұрын
जय श्री राम! 'श्रीराम संगीत अनुष्ठान' दिवस पहिला
@Mayurahire0722
@Mayurahire0722 10 ай бұрын
💜💜💜
@akashpol3669
@akashpol3669 10 ай бұрын
जय श्रीराम 🚩🙏💜💜
@shubhamsanap9036
@shubhamsanap9036 10 ай бұрын
Jay shree ram 🙏🙏
@rahularale8730
@rahularale8730 10 ай бұрын
जय श्रीराम🚩
@ashasawant948
@ashasawant948 10 ай бұрын
खूप सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण. खूप प्रेम.
@saanandas2710
@saanandas2710 10 ай бұрын
" ध्यान मूलं गुरूर्मूती पूजा मूलं गुरोर्पादं। मंत्र मूलं गुरोर्वाक्यं मोक्ष मूलं गुरोर्कृपा ।।"
@devidasjoshi6252
@devidasjoshi6252 6 ай бұрын
खूप खूप छान आहे रामकृष्ण हरी 🎉🎉
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 10 ай бұрын
महाराष्ट्राचा गोड सुंदर आवाज मंत्रामुग्ध करणारा तुझा आवाज आहे मराठी गाणी गात राहा.
@MrJayvijay
@MrJayvijay 10 ай бұрын
तुझ्या गाण्यात देवकीताईंची खूप वेळा आठवण होते... समेवर येण्याची लकब लाजवाब👌👌
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 8 ай бұрын
खूप सुंदर छान....!! केतकी तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद....!!
@vinaychawdipande2151
@vinaychawdipande2151 10 ай бұрын
खूप छान ..अप्रतिम
@ronakgujarthi4190
@ronakgujarthi4190 10 ай бұрын
मेरी झोपडी के भाग,आज जाग जायेंगे, राम आयेंगे..||😊 🚩🚩🚩 हे पण एकदा ट्राय करणे.. खुप छान
@sandeepjoshi4039
@sandeepjoshi4039 10 ай бұрын
I love you Ketkii ❤❤
@-useryswusiikjjjkakkk2466
@-useryswusiikjjjkakkk2466 10 ай бұрын
Khup khup chan ketaki tai. manapasun gayan kele aahe tumhi ......man prasann hote ha jap aikun👍🙏
@shubhamparicharak7448
@shubhamparicharak7448 9 ай бұрын
😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌वाह वाह खूपच छान खूपच गोड आवाजात गायलं आहे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत सुंदर अप्रतिम मस्तच उत्तम अत्युत्तम श्री राम जय राम जय जय राम.....🚩🚩🚩🚩🚩
@dakshak6773
@dakshak6773 18 күн бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे. तुमच्या आवाजात ll श्रीराम जय राम जय जय राम ll नामजप ऐकायला मिळाला तर पर्वणीच ठरेल.🙏
@aditimore3050
@aditimore3050 10 ай бұрын
अप्रतिम ❤divine
@FakeAstrologerExposer
@FakeAstrologerExposer 10 ай бұрын
केतकी खालील रचना पूर्वी आम्ही रामरक्षेनंतर म्हणत असू , ही जर काव्यबद्ध केली तर राम भक्तांना पर्वणी ठरेल 🙏🙏 कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य । विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम ।।१।।
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 10 ай бұрын
जरूर! नक्की प्रयत्न करते 🙏😇
@bhagyashriphadke7912
@bhagyashriphadke7912 10 ай бұрын
सुंदर … एक Fast Version पण येऊदे with rhythm
@krantiambekar4504
@krantiambekar4504 10 ай бұрын
Khup chan 🙏
@gnavalkar
@gnavalkar 10 ай бұрын
Khupach sundar awaj aahe !!! Khup khup ashirwaad !!! Aikat basavasa vatate !!! 💐
@RAMkrishana2229sagarpatil
@RAMkrishana2229sagarpatil 10 ай бұрын
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥ सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥ भद्रगिरीश्वर सीताराम भगत-जनप्रिय सीताराम ॥ जानकीरमणा सीताराम जयजय राघव सीताराम ॥ रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥ रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥ हे श्री राम संगीत अनुष्ठान 1 दिवस
@amardeshmukh3075
@amardeshmukh3075 10 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏👌👌🚩🚩
@sunitakulkarni8301
@sunitakulkarni8301 10 ай бұрын
Parch chan
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh 10 ай бұрын
तू फक्त पवित्र गाणी गान्यवर लक्ष केंद्र केले तर एक महान व्यक्ति तयार होईल 👌🙏👌
@mrunalinimayekar5061
@mrunalinimayekar5061 10 ай бұрын
मी आजवर खूप वेळा हे गाणं ऐकलं आहे.पण तुझ्या आवाजात ऐकून मन प्रसन्न झाले.
@girishzope5698
@girishzope5698 10 ай бұрын
🙏श्री राम जय राम जय जय राम🌹 खुप सुंदर भजन आहे अतिशय सुंदर गायल आहे, आवाज पण खुप गोड आहे असेच भक्ती गीते गात रहा, त्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@vijaykubal4682
@vijaykubal4682 10 ай бұрын
हा निनिदलेला नादमंत्रा कोटून ही उमटला तरी आज संपुर्ण अयोध्येत त्याची वलय ऐकू येतील जय श्री राम 🙏
@VivekSingh-v3e
@VivekSingh-v3e Ай бұрын
Jai Sri Radhe Krishna jee.😊❤
@girishthakre1483
@girishthakre1483 10 ай бұрын
Sunder awaz....ek bhakti..ek bhaav....asach tumhi gaat raha...yenarya peedhi la asech sanskar det raha...khup koutukaspad
@rajashreeghalasasi3112
@rajashreeghalasasi3112 10 ай бұрын
Jay shree Ram😊
@GANESHMAYEKAR-tb4ib
@GANESHMAYEKAR-tb4ib 10 ай бұрын
खूप छान व गोड आवाज जय श्री राम
@TruptiMohite-d4h
@TruptiMohite-d4h 10 ай бұрын
Kharach ❤ apratim sur 😊 Daivi denagi labhliye 😊
@SwatiVedpathak-g9t
@SwatiVedpathak-g9t 10 ай бұрын
Khup sundar👌👌👍👍
@namdevhavale5721
@namdevhavale5721 10 ай бұрын
आपलीसुद्धा सुंदर श्रद्धा शुद्ध भाव गात आहे श्री राम जयराम जयजयराम
@jayshreepuranik846
@jayshreepuranik846 10 ай бұрын
फार सुंदर ketki❤❤
@rajaramborgave3201
@rajaramborgave3201 7 ай бұрын
🙏 ShreeRam JayRam JayJay Ram!Jay SiyaRam!Jay Hanuman!🙏🌺🙏🌱🙏🙏
@SuhasMane-dn9xg
@SuhasMane-dn9xg 10 ай бұрын
Ekcha nambar clasikal❤
@keyurbhat1494
@keyurbhat1494 10 ай бұрын
स्तुत्य उपक्रम सात दिवस राममय होणार। खूप छान गाणं आहे। मी हे गाणं खूप वेळा ऐकलं आहे। तुझ्या आवाजात नेहमीच मला एक गोडवा जाणवतो तुझी बहुतांश गाणी मी ऐकली आहेत आणि मला नेहमीच ऐकायला आवडतील या पुढे। तुला खूप खूप शुभेच्छा
@shubhashridani9979
@shubhashridani9979 10 ай бұрын
जय श्रीराम🎉🎉 मागील आठवड्यात तुला गोंदवले येथे गाताना पाहिले.....खूप सुंदर गातेस .....ही सेवा अशीच कायम ठेव.....जय जय श्रीराम.....
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 10 ай бұрын
खूप आभार!
@Vashuni3
@Vashuni3 10 ай бұрын
Khup chan voice
@DeepakBhangaonkar-oj7vz
@DeepakBhangaonkar-oj7vz 9 ай бұрын
श्रीरामचंद्र शरण मम केतकी ताई एकदम छान लवकरच तुझी दुसरी लता मंगेशकर ही ओळख व्हावी ही श्रीराम चरणी प्रार्थना
@keshavgokhale2739
@keshavgokhale2739 2 ай бұрын
केतकी तुझा आवाज किती गोड व मधुर आहे ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात keep it up
@arvindmehta2058
@arvindmehta2058 4 ай бұрын
फक्त तानपुरा आणि सुमधुर आवाजात श्रीराम जय जय राम... खूपच छान , सुश्राव्य..
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 ай бұрын
Thankyou😇
@manasideshpande8055
@manasideshpande8055 10 ай бұрын
Jay shree Ram🌼❣️🙏
@AjitOak-w6x
@AjitOak-w6x 10 ай бұрын
अप्रतिम खूपच आनंद मिळतो तुमच्या गाण्याने. जय श्रीराम. 🙏🙏
@sujitsathe1941
@sujitsathe1941 10 ай бұрын
सुंदर... सुश्राव्य❤ मी रोज ह्याच्याने सुरुवात करतो दिवसाची. आई वडील दोघेही आजारी असतात, त्यांच्याकरता टीव्हीवर यु ट्यूब सुरू करून नेहमी ऐकतो
@suvarnamategaonkar24
@suvarnamategaonkar24 8 ай бұрын
Tumchya aai vadilana lavkar ch bara vatu de.. shreeram 🙏😊
@sbv938
@sbv938 10 ай бұрын
Jai Shree Ram❤❤❤
@vrindajoshi4355
@vrindajoshi4355 6 ай бұрын
भक्ती भावाने म्हटलेस . म्हणून जास्त आवडले. केतकी , तुझा आवाज खूप गोड आहे, सुरेल आहेस तू. खूप छान. ❤ उत्तम रीयाज कर आणि छान छान गाणी आमच्यासाठी पाठवत रहा.
@shrutinaik1916
@shrutinaik1916 10 ай бұрын
खूप गोड आवाज आहे तुझा.राम भजने ऐकत राहावी वाटतात
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 Ай бұрын
खुप सुंदर आवाज....प्रती लता मंगेशकर शाम कुलकर्णी, आहिल्यानगर ❤🎉❤
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar Ай бұрын
Thankyou💜🙏
@padmashetye921
@padmashetye921 10 ай бұрын
मन प्रसन्न झाले, स्वर्गीय आवाज , वयाबरोबर आलेली प्रगल्भता,वा वा केतकी खूप छान वाटतंय.... मनात दीर्घ काळ रेंगाळत राहिल.
@samruddhidesai3516
@samruddhidesai3516 10 ай бұрын
भक्तिभाव तेथे राम👌👌👌
@sagarjoshi5923
@sagarjoshi5923 10 ай бұрын
खूपच मस्त मंत्रमुग्ध वाटते एकदम
@ashokmanohar4589
@ashokmanohar4589 10 ай бұрын
वा, केतकीजीजयहो, 😊 खूपच अप्रतिम गायन❤.
@supriyajedhe1712
@supriyajedhe1712 10 ай бұрын
केतकी खूप छान आवाज भावपूर्ण गायलस सुंदर ❣️
@JhankarKrishnachandraYadav
@JhankarKrishnachandraYadav 8 ай бұрын
Indian from North....you are respected from bottom of my heart since timepass movie😊
@suhasininaik7505
@suhasininaik7505 10 ай бұрын
श्री राम जय राम छान गायलीस केतकी❤❤
@vijaypuranik4975
@vijaypuranik4975 10 ай бұрын
अप्रतिम गायन ,🎶🎶💐💐
@swanandkumarpandhare384
@swanandkumarpandhare384 10 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@adityasurve7282
@adityasurve7282 10 ай бұрын
खुप सुंदर आवाज आहे
@sanjivinibagul4654
@sanjivinibagul4654 10 ай бұрын
तुम्हाला दोघांना जोडीने गाताना मला येवढे आवडते ना काय सांगू खूप छान असेच गात राहा
@prashantmahajan8703
@prashantmahajan8703 10 ай бұрын
श्री राम भक्त हनुमान 🔱🔱🔱🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🕉
@madhavkulkarni9676
@madhavkulkarni9676 10 ай бұрын
अतिशय सुंदर. श्रीरामाच्या या पवित्र पर्वात तुझा सहभाग आनंद दायी आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.
@avinashgokhale6098
@avinashgokhale6098 10 ай бұрын
अप्रतिम गायन
@manjushagodbole7710
@manjushagodbole7710 10 ай бұрын
नुसत्या तानपुरा वर खूपच सुंदर वाटतोय तुमचा आवाज ,खुप खुप आवडले
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 10 ай бұрын
खूपच छान संकल्प आहे हा. आम्ही स्वागतोत्सुक आहोत! जय श्रीराम!❤
@chhotukegane597
@chhotukegane597 7 ай бұрын
खूप सुन्दर गीत आणि मंजुळ आवाजात खूपच छान💐
@pk638684
@pk638684 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajaramborgave3201
@rajaramborgave3201 7 ай бұрын
Khup khup Sundar Goad Gayle ahe!🙏👌👌
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 8 ай бұрын
Khup Chhan. Sundar Gayaki. Man prasanna karnare bhajan aani aawaj. Thanks Ketki.
@subhashthakar5458
@subhashthakar5458 7 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण केले आहे खूप सुंदर गाणे गायले आहे खूप शुभेच्छा
@surajpharande8432
@surajpharande8432 10 ай бұрын
छान, श्री राम जय राम जय जय राम.....
@shivajichandekar9702
@shivajichandekar9702 10 ай бұрын
खरचं खुप छान. खरचं तुम्हचाच आवाज, काय ईडीट केलाय
@shekharkutaskar2711
@shekharkutaskar2711 10 ай бұрын
सुंदर! पहाटेचे वेळी भक्ती मय वातावरण तयार झाले,
@vasantpatel1321
@vasantpatel1321 10 ай бұрын
Jay Shree Ram Sita mata di Devi. K. Ji . Ati sundar prastuti.God shree Ram bless you. Ram Ram.
@ashtakala3715
@ashtakala3715 10 ай бұрын
तुमच्या सुरेख सौंदर्या सोबत स्वर ही अतिशय मंत्र मुग्ध करणारा मधुर पावन आहे.❤❤❤❤ Dhanywad 😊
@sbv938
@sbv938 10 ай бұрын
Shant Zop lagte❤❤
@hemlatachaudhari9285
@hemlatachaudhari9285 10 ай бұрын
खुपच छान श्रीराम जय राम जय राम राम
@shankarmohite4583
@shankarmohite4583 10 ай бұрын
ईश्वरीय आवाज
@gajajoshi1
@gajajoshi1 10 ай бұрын
खूपच सुंदर केतकी 🎉
@ujwalak4204
@ujwalak4204 10 ай бұрын
Jai Shriram🙏🪔🙏 pranam charansparsh 🙏🌹
@phondekarvlog
@phondekarvlog 10 ай бұрын
Ketki karech tuza Aavaj ek number 🤗❤️ khup Chan ahe upkaram😊
@Mayurahire0722
@Mayurahire0722 10 ай бұрын
Khup chan made my day ❤❤❤ Aani ho khup chan disatat aahe... Pudhachya song red dress ajun chan disela ❤️🙏🏻✌🏻👍🏻✨️✨️💜💜
@amitrdandavate
@amitrdandavate 10 ай бұрын
खूपच सुंदर आवाजात गायलं आहे, अप्रतिम !!!
@71manojkhanavalkar93
@71manojkhanavalkar93 10 ай бұрын
Apratim! Shri Ram jai Ram Jai Jai Ram🙏🙏
@AnitaSupekar-xm2yn
@AnitaSupekar-xm2yn 10 ай бұрын
Apratim ketaki ❤
@vaibhavkokanache2522
@vaibhavkokanache2522 10 ай бұрын
साक्षात सरस्वती माताचे दर्शन झाल आपल्या आवाजातुन खुप खुप शुभेच्छा....श्रीराम समर्थ ❤
@sharadmotugade2036
@sharadmotugade2036 10 ай бұрын
जय श्री राम 🚩🌄
@urmilaapte8626
@urmilaapte8626 7 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा अप्रतिम खूप गोड आवाजात गायलं आहे
@shriramsathe4119
@shriramsathe4119 3 ай бұрын
🎉jai Gajanan.Excellent piece & for us to Enjoy, get enlightened in these difficult कलियुग जय श्रीराम
@snd1993
@snd1993 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@shubhamkhavale1562
@shubhamkhavale1562 10 ай бұрын
🧡 🚩श्री राम जय राम जय जय राम 🚩 🧡
@KishorJ.Dingore
@KishorJ.Dingore 10 ай бұрын
खूप छान, केतकी मला, तुझें बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हे भजन खुप आवडते
@Pratap..368
@Pratap..368 9 ай бұрын
Tribhuvan ahe Ram shree ram jai jai ram 🎉🎉🎉
@kishormokasare5442
@kishormokasare5442 10 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम,,, खुप छान
@anildeo8544
@anildeo8544 10 ай бұрын
खूपच गोड गळा
@kajalshedge7478
@kajalshedge7478 10 ай бұрын
अप्रतिम गायन 👌🏻🎶😍 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻
@vinayakjoshi448
@vinayakjoshi448 10 ай бұрын
Excellent Ketaki Tai
@ravidhole8994
@ravidhole8994 10 ай бұрын
🎉sundar🎉
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 14 МЛН
Одну кружечку 😂❤️
00:12
Денис Кукояка
Рет қаралды 1,2 МЛН
Nadatuniya Naad Nirmito   Mandar Apte
7:36
Akshay Kavatkar
Рет қаралды 50 М.
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 14 МЛН