दोघांचही कौतुक आहे! तरुण मुले अशी सुरेल भक्तित रंगलेली पाहिली की खूप समाधान वाटत! देवाने तुम्हाला भरभरुन दिलय त्यावर तुम्ही मेहनतीने कळस चढवताय! खूप प्रेम व आशीर्वाद तुम्हाला! ❤
@MadhuraKulkarni-t8n8 күн бұрын
अप्रतिम!!!! किती स्पष्ट आणि सुरेल!!! जय श्रीराम... जय गजानन...
@swaradamahabal30214 ай бұрын
खूपच भक्तिरसपूर्ण आणि आनंददायक गायन..संपदा ताई आणि ओमकार दादा... साथसंगतही अतिशय उत्तम...👌👌👌
@laxmanjagtap58263 ай бұрын
🎉🎉🎉🎉😢
@RameshPukale-ty7gr2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@kuberkondaskar710325 күн бұрын
दोघांनीही श्रीरामाचे भजन फार सुरेख गायीले आहे. हे भजन पुनःपुन्हा ऐकावेसे वाटते. अभिनंदन नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@sadanandpatil91152 ай бұрын
वाह ताई वाह..!!! ":उत्तम. .अप्रतिम ...!!!" SINGER & MUSICIANS VERY GOOD PEEFORMANCE....!!!"" God Bless You ALL...
@madanjoshi10392 ай бұрын
आनंद आनंद मनात ठसला बसला श्रीराम जय राम जय जय राम 🙏 खूब छान जय श्रीराम 🙏
@dishajoshi2887Ай бұрын
दोघांनी खूपच सुंदर म्हटले आहे, अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना
@jyotiravetkar26272 ай бұрын
अतिशय श्रवणीय, कर्णमधुर गणेश स्तवन 🙏🙏🙏
@keshavgokhale2739Ай бұрын
संपदा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@subhasunderkumar29503 ай бұрын
Absolutely scintillating..great devotional bhajan
@भवशङ्करदेशिकमेशरणम्15 күн бұрын
🩷🩵🩷 हनुमंताचा ह्रदयी राम 🩷🩵🩷 .... अगदी अस वाटल, तुम्हीं दोघांचा हृदयी पण रामच होता त्या क्षणी.... म्हणुन इतक इतक सुन्दर आणि भावपूर्ण जमल हे.... 🩷🩵🩷
@satishkulkarni43723 ай бұрын
उत्कृष्ट ,उत्तम, अति उत्तम भक्तिरसात न्हाउन काढणारे शब्द, लय, ताल ,आणि चाल soothing experience. संपदा आणि ओंकार Best best best.
@pratimachiplunkarsapte941923 күн бұрын
खरच दोघेही सुंदर गायले आहेत👌👌
@vijayraorane20973 ай бұрын
श्रवणीय अप्रतिम सुंदर सादरीकरण ,ओमकार आणि संपदा धन्यवाद आणि खुप खूप शुभेच्छा
@madhurisawant13713 ай бұрын
अप्रतिम संगीत व गायनाची सोज्वळ मेजवानी 🎉 तृप्त झालो आम्ही 😊
@rudisleepbhide80233 ай бұрын
खूप सुंदर ऐकून मनाला शांती मिळाली
@vasantibapat925618 күн бұрын
खूप गोड श्रवणीय प्रसन्न मनाला आनंद देणारे आपण ही त्या च्या बरोबर नाम घ्यायला लागतो
@kasturivaidya58083 ай бұрын
छान समन्वय, सारंच छान!!आनंद देणारा अनुभव!!👏🏻👏🏻❤
@sarladedhia84363 ай бұрын
अगदी मंत्रमुग्ध करणारे 🎉🎉❤😊
@chandrashekharmulekar3183Ай бұрын
किती वेळा ऐकले तरी मन शांत होत नाही, श्री राम जय राम जय जय राम
@rabindranathhosangdi133425 күн бұрын
Very Sweet !
@supriyapatil5913 ай бұрын
खूप गोड गायिले दोघांनी पण गाणं पण खूप गोड आहे नेहमी ऐकते श्री राम 🙏🏻🚩
@MangeshGurav-ii7gt2 ай бұрын
ओम साई राम देवा, सर्व काही अतिशय सुंदर जुळवून आलंय देवा, याला साई कृपाच असावी लागते,❤👃
@pallavinarkhedkar6716Ай бұрын
मुळात ही रचनाच नितांत सुंदर आहे. कधीही कुठेही ऐकली तरी फार प्रसन्न आणि शब्दातीत भावना उमटतात. किशोर कुलकर्णी यांची अप्रतिम रचना🙏🙏 तुम्ही दोघांनी देखील सुंदर गायली आहे.
@sujatapatil49042 ай бұрын
कोणाची बरोबरी नको. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रयत्न बरा आहे. ध्येय चांगले असावे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@aruntambe5337Ай бұрын
प्रयत्न बरा वगैरे काही नाही...दोघांचेही खरोखर कौतुक करावे तितके थोडेच आहे..अत्यंत सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे स्वर आहेत..
@sulbhatawde1112Ай бұрын
खूप खूप छान❤ सर्वाना शुभेच्छा
@prabhakarmahale7420 күн бұрын
खूप खूप छान❤❤😊😊खूप आशिर्वाद
@vrundamhaiskar72803 ай бұрын
वादक गायक दोन्ही अप्रतिम. कान तृप्त झाले.
@geetagharpure57724 ай бұрын
श्लोकात ध्यान मूलं असे आहे. खूप छान गायले आहे.
@vidyakhankhoje40063 ай бұрын
अत्यंत श्रवणीय संपदा,ओमकार V सर्व सह वादक अप्रतिम कार्यक्रम झाला.
@chaitaligardiАй бұрын
माझे favorite भजन.... 🚩🚩🚩🙏🙏🙏 मी रोज ऐकते...
@sharmiskhhthaphatak62274 ай бұрын
खूप गोड संपदा आणि ओंकार ❤❤🌹🌹👌👌
@madhurikulkarni138Ай бұрын
Khup goad gailat doghehi..,👌👌phar sundar 👏👏
@SandhyaKulkarni-xn9cz2 ай бұрын
Khup गोड आवाज आहे thx tai dada etk sunder aavaj aahe❤
@shailajoshi97573 ай бұрын
खूप खूप छान!!संपूच नये,असे वाटले.मस्त!दोघांचे खूप कौतुक करते.
@BRPai2 ай бұрын
Melodious singing 💐❤️
@Hindu73833 ай бұрын
Jay ho mauli khupch chaan....ram krushna hari❤❤
@satishdhokai8643Ай бұрын
Pure blessings❤
@Sarojkotwaliwale3 ай бұрын
Melodious Bhajan Thanks to both of you God bless you always
@vandanagupchup24782 ай бұрын
अतिशय सुंदर प्रस्तुति 🌹🙏दोघांना शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉
@Indrajeet14280Ай бұрын
खूप छान खूप सुदंर माझे आवडते भजन मी रोज जोपताना नेहेमी आवडीने ऐकतो..... जय श्री राम🙏🙏🙏
@vivekkini870223 күн бұрын
Both singers voice very nice. God bless you both.❤
@parshuramparab50482 ай бұрын
अतिशय सुंदर आणि लावण्यावान आवाज खूप खूप अभिनंदन
@devmali97973 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.....
@prachi1301Ай бұрын
अतिशय खणखणीत आवाज आहे ❤🤗🤗
@rajanvagal13533 ай бұрын
दोघेही श्रवणीय. सुंदर.
@shridharkhadye27704 ай бұрын
सुंदर.श्रीराम जय जय राम हरे कृष्ण हरे राम
@vgwwakankar30203 ай бұрын
उत्तमच तुम्हाला अनेक आशीर्वाद आहेत
@SadashivPande-hv6hb2 ай бұрын
गुरुकडून ग्रहण केलेल्या नाद विद्येतील प्रगती प्रशंसनीय आहे ❤️🙏👍😅
@vaishnaviakarte427725 күн бұрын
Khupch sundar✨❤
@prabhakarbadhe50213 ай бұрын
ह्रदयस्पर्शी सुरेखच अभिनंदन नागपूर
@vivekanandpatil98583 ай бұрын
❤❤❤ जय श्री राम ❤❤❤ सुंदर साधना ❤❤❤❤❤
@ashokmande15073 ай бұрын
मन तृप्त झाले खूप छान शुभेच्छा
@shrikantmali58154 ай бұрын
श्रवणीय आणि सुंदर सादरीकरण.
@snehajoshi82234 ай бұрын
खूपच सुंदर ओमकार आणि संपदा..
@snehasurve69234 ай бұрын
सुंदर... भक्तीरस पूर्ण 🙏🏻
@anjudamle62933 ай бұрын
दोघांचा आवाज मस्त आहे ऐकायला छान वाटले ❤
@supriyapatil59122 күн бұрын
माझं खूप आवडतं भजन मोबाईल रिंग टोन ठेवलीय 🙏🏻श्री राम समर्थ 🙏🏻🌹❣️
@dipalipatankar39494 ай бұрын
दोघांनीही खूप छान गायले आहे. संपदा तर "सूर नवा ध्यास नवा" स्पर्धा विजेती आहे.
@manjushasamarth71183 ай бұрын
खूप छान प्रसन्न वाटते वा!! 👌👌👌🙏🙏
@vinaylele871Ай бұрын
Khup Sunder !!!!
@vasudhachoukule55263 ай бұрын
संपदा ताई वओंकार दादा खूपच छान मन प्रसन्न झाले धन्यवाद.
@maheshsawant37543 ай бұрын
श्रावणिया अप्रतिम 👌👌
@aniruddhabehere98363 ай бұрын
Pranaam to Lord Ram staying in your heart 🎉🎉🎉🎉🎉🎉
@suhaspandekar2 ай бұрын
जय श्रीराम जय राम जय राम चंद्र नमस्कार
@sadanandvetalkar22427 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ............नमस्कार
@vidyabudhkar87893 ай бұрын
चाल फारच सुंदर आहे.गायन वादन छान मेळ आहे.
@anjalimanerikarАй бұрын
Beautiful singing.
@sangeetamahajan6692Ай бұрын
अप्रतिम ❤❤ श्रीराम 🙏
@narayankakade68883 ай бұрын
छान खुप छान आहे असे गायन आनंद देणारे आहे. खुप छान
@sandipthatsingar6305Ай бұрын
खूपच छान आवाज आहे दोघांचे🎉🎉🎉
@seemapandit35673 ай бұрын
खूप सुंदर झाला कार्यक्रम
@AshokSashte3 ай бұрын
अत्यंत नादमधुर
@chandrashekharmulekar318310 күн бұрын
किती सुंदर उच्चार सोबत संगीत
@chandrashekharmulekar3183Ай бұрын
खूप छान नाद श्री राम जय राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम
@gouritamangalore478411 күн бұрын
Mast khupach chaan
@anubhavmishra7607Ай бұрын
जय श्री राम❤
@charukhandwe21734 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम, अतिशय सुंदर प्रस्तुति
@SwaraRane-h4mАй бұрын
अतिशय सुंदर ❤
@mamtachaudhari15933 ай бұрын
दोघांचा आवाज छान आहे आणि खुपच छान गायले आहे. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@divyaprabhu98943 ай бұрын
Sree Ram Jaya Ram Jay Jay Ram❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍
@arundongare151Ай бұрын
एक नंबर आहे आवाज छान आहे ऐकायला समाधान आहे
@M2Raj4193 ай бұрын
वाह....👏👏
@tribhuvanmhatre77863 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम......❤
@rekhagodambe1306Ай бұрын
फारच सुंदर 👌👍👏👏👏🙏🌹
@shrikantdeshpande85283 ай бұрын
एकदम भारी गाणं गायलं खुप च छान
@PushpaKhewalkar-b5c2 ай бұрын
Khup khup chan sundar
@apricitasemergingtechnolog22253 ай бұрын
फारच अप्रतिम गाणे आहे आपले धन्यवाद
@shirishsonalkar62164 ай бұрын
दोघांचेही कौतुक,फारच छान, निश्चित नामांकित गायक होणार आहात, रियाज चालू ठेवा