Рет қаралды 104,187
#santra Barfi #sweetrecipes #nagpurrecipes #masteerrecipes
Buy Meyer Pans : bit.ly/2E8LNeh
Discount code: MR15
नागपुर ची खासियत म्हणजे संत्र आणि फेमस आहे संतरा बर्फी. पण.. आज आपण एक वेगळ्या पद्धतीची नागपुरी संतरा बर्फी पाहणार जी पनीर पासून बनवलेली आहे. किसलेल पनीर म्हणजे छेना. आणि हे छेना संत्र्याचे तुकडे आणि साखर साजूक तूप, थोडं ऑरेंज क्रश आणि अगदी चिमुटभर मीठ घालून तयार होते ही स्पेशल नागपूरची छेना ऑरेंज बर्फी. आता गोड पदार्थ आहे मग मीठ कशाला. तर हीच गम्मत आहे या रेसिपीची. बघा न बाप्पा.. आणि मले पण बनवून पाठवा। सगळ्यांना खिलवा ही साजूक तुपातली छेना ऑरेंज बर्फी. बढ़िया..
या रेसिपी सोबत तुम्हाला अजुन काही रेसिपीज ची लिंक देत आहोत.
1) खुसखुशीत नारळाची वडी
• खुसखुशीत नारळाची वडी |...
2) सत्यनारायणाचा प्रसाद | महाप्रसादचा शिरा
• सत्यनारायणाचा प्रसाद |...
3) सणासुदीची शान श्रीखंड
• सणासुदीची शान श्रीखंड ...