राऊत साहेब शिवसेना वाचवा साठी कांग्रेस सि विती नको नाही तर शिवसेना सपेल
@RidhhimaT202221 минут бұрын
शिवसेना त्यांना संपवायची आहे
@sunilkamat23392 сағат бұрын
राऊत साहेब तुम्ही राज्याची चिंता करू नका तुमच्या पुढच्या खासदारकीची चिंता करा
@vikrantmuthal11702 сағат бұрын
घरकोबडा 😂 घरातून निघाला ओ निघाला 😂😂😂😂
@amolsanghai78212 сағат бұрын
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय....!!😂😂
@ravikumarkulkarni61152 сағат бұрын
आपल्याला स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाचे चिंतन करणे गरजेचेच.स्व.मा.बाळासाहेब ठाकरे,हिंदूहृदयसम्राट यांच्या शिवसेना पक्षाची केवळ तुमच्या वायफळ बडबडण्यानेच वाताहत झाली.अहो,कधीतरी याची जबाबदारी घेणार की नाही?नुसत्या टिका करण्यातच पक्ष संपविलाय तुम्ही,याचे आमच्या सारख्या शिवभक्तांना दुःख आहे!
@umeshnadkarni8030Сағат бұрын
महान क्रांती कारक
@anantrajan21562 сағат бұрын
संजय, अरे बाबा तुला महाराष्ट्राची काळजी लागली आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या कडे आणि उ बा ठा कडे काही येणार नाही हि मुख्य काळजी आहे.
@aajisswaipakgharkitchen1314Сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@mangalsingingle147725 минут бұрын
सरकार कधी पडणार याचे मागच्या सारखे भविष्य सांगा.
@SunilAsalkar-jh9hu2 сағат бұрын
तुमच कस होत 😂😂😂
@nagarajgokarnkar53592 сағат бұрын
जनते बद्दल किती कळवळा आहे बिचाऱ्याला खरच, मन गहिवरून आलं
@umeshnadkarni8030Сағат бұрын
किती किती किती काळजी घेतात
@onlycalm786Сағат бұрын
सूप... घ्या... सूप.... सुई... घे ग बाई..... असं करीत फिरा राऊतराजे
@sunildani824Сағат бұрын
तुमच्या सरकार मध्ये ग्रृहमंञी जेलमध्ये होते तेव्हा कसं चालतं सरकार 😅😅
@babludeshmukh5206Сағат бұрын
उध्वस्त सेना झाली आहे. म्हणून हा बोंबलत आहे 🤣🤣🤣
@SpnairobiСағат бұрын
Morning Qtr
@VithalNaik1963 сағат бұрын
झाला रे पागल हा 🤣🤣🤣🤣
@vandanabhavsar497537 минут бұрын
राऊत जी आपण फक्त दुसर्यांनाच शिकवत राहणार की स्वताहा पण काही घडलेल्या गोष्टीतून बोध घेणार, तुमच्या आमदारांची संख्या बघता शोभत नाही तुम्हाला इतकं बोलणं,थोडं फार चिंतन करा जरा .
@Progamer-ib9fb2 сағат бұрын
पतरा चाळी ची बघ.
@RidhhimaT202217 минут бұрын
कंगना काय बोलली होती आठवा
@nileshdustakar61052 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@shindesarkar46647 минут бұрын
या मीडिया वाल्याच एक बिडी बंडल आणि चहा वर कसं भागत असेल.😂
@shyamswami7519Сағат бұрын
राऊत साहेब... तुम्ही टेन्शन घेऊन काय फायदा?
@umeshnadkarni8030Сағат бұрын
90+ बोलते आहे
@RamchandraGore-o1dСағат бұрын
अजून 3 वर्षे पूर्ण आहेत राऊत साहेब तुम्हीच काळजी करू नका जय.महाराष्ट्र परत तेच होनार आहेत खासदार
@pravinnimbalkar43623 сағат бұрын
तुम्ही आता ब्लॅंकेट घेऊन निवांत झोपा
@shraddhamhatre757116 минут бұрын
Uddhav Thackeray yana Nagpur aadhiveshan la janyachi garaj nahi
@anandraonikam8183 сағат бұрын
अहो.संजय.आपल्या.काळात.cm. नेमायला. व मंत्ती.नेमयला.तीन. महिने.गेले.
@rajaramkakde2083Сағат бұрын
Barobar korana kalat bhrstachar kela aarogemantryani
@RamchandraGore-o1dСағат бұрын
तुम्ही राऊत साहेब काळजी करू नकोस
@sanjaymahadik.60562 сағат бұрын
🚩🚩VIRODHANLA KAAYHI BOLAYCHE ADHIKAAR AHE.PANN JO JHALA MUKHYA MANTRI TO FAKT UDHAV BALASAHEB THAKRE. 1 NO. JAI MAHARASHTRA. 🚩🚩
@rajaramkakde2083Сағат бұрын
Aare sanjya awde sope nahi
@vandanabhavsar497541 минут бұрын
मग कोणत्या राज्यात जावु इच्छितात तुम्ही
@sudhakarshinde88393 сағат бұрын
शिवशैनेचि कळजी कोणी करू नये कारण महाराष्ट्री ची वाट लागली ते पहा
Kiti shana ahes mahit ahe ....😂 Tu tuza paha ankhi koni nighun jail 😂
@Ramnathgaikwad1233 сағат бұрын
जनतेने सगळा सुपडा साफ केला आता कसं वाटतंय वाचाळ वीर राऊत
@Progamer-ib9fb2 сағат бұрын
तुझं काय होणार ते बघ.तुझ आमदार सांभाळा.
@songxsongediter514043 минут бұрын
आर तुझं बघ अगोदर
@JaysingJadhav-d7u3 сағат бұрын
उद्धव ठाकरे नागपूर येथे येताच उरले सुरलेले सगळे भाजप मध्ये येणार 😂😂😂😂
@भोलेनाथबाबा-ह8व2 сағат бұрын
पाचवर्ष रडत रडत कसे काढणार बघ थोडे आरामाने निंदा कर फार दिवस वाट पाहावी लागेल . काळजी घ्या .
@dainikd3 сағат бұрын
तुम्ही पण तिघेजणच होता ना
@chandrakantbhesara9432 сағат бұрын
अरे महाशया राज्याची काळजी करु नको तु.. त्या साठी जनतेनं मजबूत सरकार दिले आहे... मुख्यमंत्र्यांना का लाज वाटावी तुला काही लाज लज्जा आहे का? गिरा तो भी टांग उपर... निर्लज्ज सदा सुखी
@subhashshintre94763 сағат бұрын
राज्य आता आई भावनीच साभळेल जय महाराष्ट्र जय भवानी साहेब ऊदव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्र राज्य साभळेल जय महाराष्ट्र
Ja jinkun ala tyach ajun fix nahi ki mantri konala banvaycha maharastra cha mantripad ata gujrat cha loko tarvnar
@jayhind33282 сағат бұрын
Tumhi kiti divsat urkl te sangat nahit
@balasahebbachkar3523 сағат бұрын
अरे राऊत तुला उध्दव ठाकरे चे कुटुंबा च पक्ष ठेवायचा हे ठरविले वाटते
@dattasuryawanshi5593 сағат бұрын
सगळेच शांत झाले आहेत आता तुम्हाला जे पाहिजे ते करा शेवटी तुमच्याकडे सैतानी बहुमत आहे तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.शेवटी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधण्याचे महान कार्य तुम्ही केले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
@rajrane6352 сағат бұрын
Tu Bhandup ye
@Chalbhiduchalbhidu3 сағат бұрын
Bhajpa mdhe samil honar aahet ka jaun tith
@Wankey-y9k3 сағат бұрын
राऊत तुम्ही राज्याची काळजी करू नका पहिली तुम्ही स्वतःची काळजी करा कारण तुम्ही आता राज्य सभेवर सुद्धा जाऊ शकणार नाही आहात
@jaisinghmarutiraopatil6443 сағат бұрын
याने सुपारी दिली आहे का कुणाला आता हारलेत तर कुठल्या ही थराला जाऊ शकतात
@sagarhake17542 сағат бұрын
संजय राऊत ने आणि सुषमा ने सेना संपवली
@arjunshinde76683 сағат бұрын
उद्धव ठाकरे ला जुलाब लागू शकता
@ramkarale44842 сағат бұрын
तु होतो का मुख्यमंत्री
@Sunil-gd7zx2 сағат бұрын
जळते शेंगदाणे तुम्हाला जनतेने धडा शिकवला तरी सुधरत नाही तुम्ही तुमच बघा...वसुली टोमणे चा विचार कर
@Progamer-ib9fb3 сағат бұрын
उद्धव असताना केव्हा मंत्रीमंडळ बनविले सांग.
@kaushikaraut38783 сағат бұрын
Uddhav takrene koronat tumhcha sarvancha jiv vachav nyachav Kam kele Ani tumhi kay boltayat.vaha re janta tuzi ajab kahani.
@padmapatil19202 сағат бұрын
@@kaushikaraut3878 Te Kay janta nahi te it cell ahe tyana uttar det basu naka
@पोपटरहाणे2 сағат бұрын
संजय राऊत तुम्ही आता टेन्शन घेऊ नका 90 मारून झोपून घ्या😊😊
@shrikantkale7512 сағат бұрын
तू महाराष्ट्राची चिंता करू नको,तू जेल मधे जाणार आहेस त्याची चिंता कर.
@tushardeshpande95272 сағат бұрын
आपण महारास्टाची चिंता करायचे सोडून द्या जरा
@dineshjoshi65633 сағат бұрын
बस करा राऊत आता शांत हो गुरू दत्त
@anandkulkarni59443 сағат бұрын
YZ 😅😅😅😅
@DeepakPawar-cd5ob3 сағат бұрын
उद्धव ठाकरे वांद्रे पश्चिम चे मुख्यमंत्री होणार 😂😂😂😂