Yamaha RX100.The legendary bike.compact model.चपळ आणि ग्रेसफुल. Pocket rocket असा लौकिक. विनायकरावांच्या लेखनशैलीबद्दल काहीसं असच म्हणाव लागेल.एकदम compact लिखाण.उगाचच पाल्हाळ नाही.RX100 च्या पिकअप प्रमाणे वेगवान कथानक, या बाईकचा road presence ही अफलातून.....सामान्य भाषेत रोड पकडून चालणारी बाईक, त्याप्रमाणे यांचीही कथेवरील पकड कुठेही ढिली झालेली नाही.कथेतल्या नायकाबद्दल किंचित असूया वाटते......साला अस स्पष्ट आणि नितळ आयुष्य जगता आल पाहिजे.सादरीकरणही उत्तम. complete package.😊
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद प्रशांतराव ..!! 🙏🙏
@archanakale2629 Жыл бұрын
खूप सुंदर वाचन.
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद..सुप्रभात अर्चना मॅडम ..!!
@bhagyeshavadhani7318 Жыл бұрын
माणसाच्या आयुष्याचे एक एक पदर उलगडणारी उत्कंठावर्धक सुंदर कथा ❤ मधे मधे वपु शैली ची आठवण झाली 👌🏼 यांच्या आणखी कथा ऐकायला आवडतील ❤ अप्रतिम अभिवाचन ❤ धन्यवाद मा. लेखक आणि दीपकजी ❤
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद भाग्येशजी ... गटणें सरांच्या कथा आहेत चॅनल वर...त्यांच्या नावाची प्ले लिस्ट आहे ..!! 🙏🙏
@hemajahagirdar14817 ай бұрын
खूप छान वाचन रेगे सर
@deepakrege7 ай бұрын
हेमा ताई...धन्यवाद
@madhurivilas52736 ай бұрын
उत्तम कथा आणि वाचन.
@deepakrege6 ай бұрын
माधुरी ताई...आभार
@avchendvankar Жыл бұрын
Far sunder katha ani tumche wachan sudha.samor sagli manase disu lagli.mi tumche katha kathan agdi aavdine aikte gelya 2 varsha pasun.dolyanchi operation zali hoti mhanun video pahat navhte tyamule ha aiknyacha marg swikarla to chaluch aahe ..dhanywad asech katha wachan post karat ja