सहज म्हणून यु ट्यूब वर रेसिपीच्या व्हीडीओ पाहत असतांना हा व्हीडीओ नजरेस पडला. बघू या म्हटलं काय प्रकार आहे तो. कृती तर अगदी साध्या सोप्या भाषेत ( थोडक्यात जास्त शायनिंग न करता ) सांगण्याची पद्धत छान वाटली. त्यामुळे माझ्या हौशी मुलीला हा व्हीडीओ दाखविला. तिने पण सर्व सूचना व्यवस्थित पाळून पिठलं बनवलं. आणि काय सांगू महाराजा अगदी फाईव स्टार हॉटेल मधला पदार्थ खातोय असंच वाटलं. वयाच्या पासष्ठव्या वर्षी आयुष्यात पाहिल्यांदाच हे मेथीच पिठलं भाकरी खाऊन पाहिलं. जीव तृप्त झाला. एका छान रेसिपी बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@marathikitchen79604 жыл бұрын
अरे वाह मस्तच👏👏👍 खूप खूप धन्यवाद🙏😊🥰 Follow us on Instagram👉 instagram.com/ marathikitchen/ Follow us on Facebook 👇 facebook.com/MarathiKitchen/ तुम्ही यावर मला रेसिपीचे photos पाठवू शकता👆
@rameshkumbhar15282 жыл бұрын
l
@rameshkumbhar15282 жыл бұрын
l
@satyabhamapanpatil432 Жыл бұрын
झ2झाझव्वाझ
@VirShri4 жыл бұрын
धन्यवाद मला ही रेसिपी हवीच होती मी ही डिश सोलापूरच्या एका ढाब्यावर खाल्ली होती.तुला आता आमच्या पोटाबरोबर आमच्या मनातही शिरता आलं आहे असे वाटते आहे.उत्तम सुगरण तर तू आहेसच आणि आजपासुन तूं तर माझी सखी झाली आहेस.
@marathikitchen79604 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏😊
@prabhaatre33994 жыл бұрын
नमस्कार, ही पिठल्याची वेगळीच कृति पहिल्यांदाच पाहीली, खमंग आणि सुंदर वाटली मी नक्कीच करुन बघणार आहे छानच लागेल हे पिठले. धन्यवाद