खरचं तुमची आई खूप चांगली आहे भाऊ तुम्हाला खूप छान संस्कार दिले तुमच्या आईसारखी प्रत्येक घरात जर कडक शिस्तीची आई असेल तर कुठलाही मुलगा व्यसन करायला घाबरेल आणि करणार ही नाही व्यसन करायच तर निसर्गप्रेमाचा ,सहलीच ,देवदर्शनाच ह्या व्यसनाने लोकांच भल होईल पण वाईट होणार नाही घाणेरड्या गोष्टींला पैसै वाया घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टींला पैसा खर्च केलेला सर्वात चांगल कल्पना मला खूप आवडते नव-याची, मुलांची सासूची चागल्या प्रकारे काळजी घेते मेहनती, कष्टाळू एक चांगली गृहिणी सुध्दा आहे माणसांची आवड आहे माणुसकी जपणारी फॅमिली आहे तुमच्या व्हिडिओमध्ये कुठेही अश्लीता नसते खूप छान असतात तुमचे पाहायला खूप आवडतात रोज दाखवत जा व्हिडिओ सर्व फॅमिलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि गाॅड बेल्स यू
@kalpanarocks45311 ай бұрын
❤️🙏
@shwetakodak7911 ай бұрын
Aaji kharch chan ahet swabhavani... Chan family ahe tumchi
@pragatijadhav873911 ай бұрын
दारू खोटी होती पण मार खरा होता ना 😂😂
@suvarnabhangare634411 ай бұрын
दादा khrchh दारू पील् काय bapre
@kalpanarocks45311 ай бұрын
nahi
@shantishirke891611 ай бұрын
Kalpana i like your video very much ❤😂😂
@poonamsawant582211 ай бұрын
Mast video vatla
@snehalkurlekar598311 ай бұрын
Mast video zala, tai roz takat ja na video aami enjoy karto tumchi video