No video

नाशिक । भरसभेत भाजपकडून उदयनराजेंचा अपमान ? काय आहे सत्य ?-TV9

  Рет қаралды 565,096

TV9 Marathi

TV9 Marathi

4 жыл бұрын

TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZbin चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...

Пікірлер: 737
@sandipkamble1243
@sandipkamble1243 4 жыл бұрын
राजे होऊन गेलेत आणि परत होणार पण नाहीत ते फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ।।
@TheBharat777
@TheBharat777 4 жыл бұрын
Aani Shahu Maharaj
@user-tb2lc7lu4l
@user-tb2lc7lu4l 4 жыл бұрын
Jay shivaraya
@user-rd5vd2ld5l
@user-rd5vd2ld5l 4 жыл бұрын
ईंदोरीकर महाराजांनी सांगीतल्याप्रमाणे, आता पक्षाच्या सतरंज्या उचला, भोंगे लावा
@rahul37799
@rahul37799 4 жыл бұрын
मी कोणा एका पक्षाचा समर्थक नाही, पण छत्रपतींचे वंशज असणाऱ्यांनी, कोणाचीही गुलामी स्वीकारू नये,ज्या छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंशजांनी स्वतः स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा, आणि राज्याची धुरा पुन्हा हाती घेतली तर बरे होईल
@shubhambhagat8507
@shubhambhagat8507 4 жыл бұрын
KdK bhau
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 жыл бұрын
पाटील साहेब हे झाले तूमचे मत. छ. शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही होती.आता लोकशाही आहे. जनतेतून थेट निवडूण यावं लागतं. त्यासाठी जास्त आमदारांची संख्या लागते. अर्थात नुसत्या आपल्या मराठा समाजाच्या मतांवर उमेदवार निवडूण येत नाही. महार मांग चांभार लोहार सूतार न्हावी कोळी साळी तेली तांबोळी मूसलमान राजपूत माळी ......... अशा समाजाची गरज असते.
@rahul37799
@rahul37799 4 жыл бұрын
@@sanjaypujari6236 अहो सगळं मान्य आहे तेव्हा राजेशाही होती पण महाराजांनी जाणवू दिली नाही की राजेशाही होती म्हणून,रयतेचे राज्य होते ते आणि आता पण आताचे आघाडी चे सर्व राजकीय पक्ष महाराजांच्या नावावर च सत्तेत निवडून येतात हे ही तेवढेच सत्य आहे
@tejasamolrajurkar8885
@tejasamolrajurkar8885 4 жыл бұрын
@@ehsankhan3129 are bhaijaan wo congress he kongresh nhi spelling mistake kr diye
@aniskhan-pd9yi
@aniskhan-pd9yi 4 жыл бұрын
He Shivaji maharajache hi virodhi aahe....
@sunilpatil3693
@sunilpatil3693 4 жыл бұрын
महाराष्ट्राचा न जूकनारा नेता म्हणजे मा श्री राजसाहेब ठाकरे 🙏
@aatishkhandare8586
@aatishkhandare8586 4 жыл бұрын
Sunil Patil खर आहे एकच नेता आहे डाशींग.... आणी जिगरबाज
@aatishkhandare8586
@aatishkhandare8586 4 жыл бұрын
Sunil Patil राज साहेब
@akshay3330
@akshay3330 4 жыл бұрын
बरोबर
@yurajmandade5640
@yurajmandade5640 4 жыл бұрын
I sapport u bro..
@user-gf1bl1si7w
@user-gf1bl1si7w 4 жыл бұрын
@Shashikant Nikalaje तुझा बाप पेंटर
@rajendragaikwad8616
@rajendragaikwad8616 4 жыл бұрын
हे वारंवार होणारच आहे, म्हणून तर आम्ही विरोध करत होतो Bjp मध्ये जायला
@dattavarpe2820
@dattavarpe2820 4 жыл бұрын
नाही पटत
@sahilbhosale5066
@sahilbhosale5066 4 жыл бұрын
Video tri baghitalas ka purnn .. ka ugach ..
@tusharbaviskar4843
@tusharbaviskar4843 4 жыл бұрын
खडसे एवढे जुने नेते आहेत, त्यांना कुठे बसवले ते पण बघा, वाईट परिस्थिती आहे बीजेपी मध्ये
@rajeshb9918
@rajeshb9918 4 жыл бұрын
Ata yala bjp cha chataya uchalavya lagtil
@rajeshb9918
@rajeshb9918 4 жыл бұрын
@@akasha2425 rastravadichi ani bjp chi donhi pan tuch Chat gand ata buza bap gela na ata bjp madhe .amhi ashya kurtyacha javal pan jat nahi
@ravidhage3320
@ravidhage3320 4 жыл бұрын
आता बस म्हणावे पेशवाई ला मुजरा करत......
@yashbavdhankar759
@yashbavdhankar759 4 жыл бұрын
Tyancha tr kadhich aapman zalay
@yogiji2929
@yogiji2929 4 жыл бұрын
Dhage kutrya aare ture bolu nko.. Amhala mahatma phule cha abhiman aahe..
@ravimadake7162
@ravimadake7162 4 жыл бұрын
Tumhi मुगलसाई ,
@amolkawade601
@amolkawade601 4 жыл бұрын
Tujhya aaicha dana dhage
@amolkawade601
@amolkawade601 4 жыл бұрын
Tujhya aaila vicharun bagh
@roshangaikar2727
@roshangaikar2727 4 жыл бұрын
उदनराजेंना जेवढा समान राष्ट्रवादी काँग्रेस होता तेवढा भाजप मध्ये नाही मिळणार
@shaikhshabbir53
@shaikhshabbir53 4 жыл бұрын
पक्ष सोडून गेलेले लोक लवकरच इतिहास जमा होतील..... हे पवार साहेबांचं वाक्य 100% खरं ठरणार
@dnyneshwargaikawad4319
@dnyneshwargaikawad4319 4 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@SantoshShinde-zp3df
@SantoshShinde-zp3df 4 жыл бұрын
अभिमान आहे आदरणीय पवार साहेबांन चा कारण त्यांनी कधी राजेंचा असा अनादर नाही केला..... राष्ट्रवादी च्या स्टेज वर राजेंच्या समोर उभे कोणी कधी राहिले नाही.... ईथे चित्र उलटे झाले आहे...
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 жыл бұрын
राजेंचा आदरच केलेला आहे. पाहणाऱ्याचा दृष्टीकोनच तसा आहे.
@mahadeonagane782
@mahadeonagane782 4 жыл бұрын
@@sanjaypujari6236 राजे मोदीशेजारी बसलेत काय ?
@vinodsalgar8185
@vinodsalgar8185 4 жыл бұрын
pawer sahebni rajena nehmi varsdarahun hi jast darja dila
@vinodsalgar8185
@vinodsalgar8185 4 жыл бұрын
great pawer saheb
@akshaythalkar2485
@akshaythalkar2485 4 жыл бұрын
तुम्ही नक्की अर्धवट व्हिडिओ पाहिलीय
@GKNEWS-du4tv
@GKNEWS-du4tv 4 жыл бұрын
सत्य मांडल्याबद्दल tv 9 चे अभिनंदन🌷 मी bjp कार्यकर्ता नाही पण ......एकीकडे मिडीया आपली विश्वासार्हता गमावत असताना हा एक चांगल्या न्यूज रिपोर्टीगच एक उदाहरण म्हणेल मी. सत्यमेव जयते
@shubhamp4454
@shubhamp4454 4 жыл бұрын
।। यतो धर्मस्ततो जयः।। राजेंना कदाचित सन्मान नको होता
@ravimadake7162
@ravimadake7162 4 жыл бұрын
Chutya
@storyandstories4359
@storyandstories4359 4 жыл бұрын
😂😂😆
@saiganeshacdigitalnimgaonj3362
@saiganeshacdigitalnimgaonj3362 4 жыл бұрын
Shevat bgh hi bhadvi media ky bolli te
@GaneshJadhav-eg8pc
@GaneshJadhav-eg8pc 4 жыл бұрын
खरतर गरीबबासाठी झटनारा नेता महाराष्ट्रत एकच आहे ते म्हणजे बालासाहेब अम्बेडकर। तो कोनापुढ़े झुकत नाही
@maheshdhas3890
@maheshdhas3890 4 жыл бұрын
मिडिया कधीच भाजपवाल्यांनी विकत घेतले आहे..
@namdevjadhav1087
@namdevjadhav1087 4 жыл бұрын
Mahesh Dhas right
@rahuldj6126
@rahuldj6126 4 жыл бұрын
right
@santoshkadu2555
@santoshkadu2555 4 жыл бұрын
खुद्द छ्त्रपती ,समस्त शिवप्रेमी आणि मराठी मावळ्यांची आन ,बान आणि शान सगळी ह्याने घालवली आहे ,केवळ महाराजांच्या घरात जन्म घेतलाय गुण ,विचार,तत्वे वारसा काहिच नाही घेतली,त्यामुळे ह्याला आता महत्व देऊ नका
@rupanighot1135
@rupanighot1135 4 жыл бұрын
Brobr ahe.... asch pahije yana
@ravimadake7162
@ravimadake7162 4 жыл бұрын
Gap ye gulam
@rajeshb9918
@rajeshb9918 4 жыл бұрын
Barobar yachi layki ahe ka raje mhanaychi
@ketaindia
@ketaindia 4 жыл бұрын
Right bolla bhava khup vait vatt
@ravimadake7162
@ravimadake7162 4 жыл бұрын
@@rajeshb9918 mg prakash chi ahe ka ,ki ovesi chi ,
@babanpawar6552
@babanpawar6552 4 жыл бұрын
न बोल्लेलच बर पन राजे bjp त जाण्याचा निर्णय चुकीचा
@daredevil-hi2zu
@daredevil-hi2zu 4 жыл бұрын
Mm
@namusavant3423
@namusavant3423 4 жыл бұрын
हे, आनखी ,लय ,अपमान, बाकी, आहे , ही तर तेंनी सुरवात केली आहे
@nil4u432
@nil4u432 4 жыл бұрын
जनता टीव्ही9 या चॅनल ला 10/10 देतेय कारण फक्त टीव्ही9 हा एकटा चॅनल आहे जो वास्तव महाराष्ट्रासमोर आणत असतो. सध्या बाकी सर्व चॅनल बिकाऊ झाले आहेत पण हीच जनता आहे जी त्या बीकाऊ चॅनल ला मोठे करते पण खरंच टीव्ही 9 या चॅनल चे काम खूप मस्त आहे जो की वास्तव जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 4 жыл бұрын
Khar ahe bhawa
@kiaraakagodziiluprem
@kiaraakagodziiluprem 4 жыл бұрын
Fake news pan
@sandipbhogade2379
@sandipbhogade2379 4 жыл бұрын
राजे आम्ही तुम्हाला बोललो होतो ना जाऊ नका खुप त्रास सहन करावा लागत आहे आता तुम्ही आपले सर्व मराठा आमदार एकत्र घ्या आणि सगळे मराठा मंत्री करा शेतकऱ्यांना मदत करा राजे मग काहितरी शिवाजी महाराजांचे नाव राहिल महाराज आपणास विनंती आहे विचार बदला नशिब बदलेन
@sureshmarje5128
@sureshmarje5128 4 жыл бұрын
जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी.
@DJ-ms5iq
@DJ-ms5iq 4 жыл бұрын
आज राजेंना पवार साहेबांची आठवण नक्की झाली असणार, पवार साहेबानी खूप जीव लावला आणि खूप लाड केले होते राजेचे, पण राजे आज जरी राष्ट्रवादी त परत आले तरीसुध्दा पवार साहेब मोठया जलोशत स्वागतच करतील
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 4 жыл бұрын
बरं झालं जागा दाखवून दिली
@pravinjadhav8393
@pravinjadhav8393 4 жыл бұрын
पेशवाई पुढे राजेशाही झुकली , राजे होते फक्त शिवराय
@kiransawant7572
@kiransawant7572 4 жыл бұрын
हताश झालो थोरल्या महाराजांनी सुरत लुटली आज सुरतेने छत्रपती नाच लुटले बदला पुर्ण झाला
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 4 жыл бұрын
Very nice.
@surajghuge8851
@surajghuge8851 4 жыл бұрын
उदयन राजे येतो झाकी हे बीजेपी और कुछ झटका देने का बाकी हे ...
@anandjagdhane5036
@anandjagdhane5036 4 жыл бұрын
याचं या पूढे असंच होणार मान ,पान,सन्मान चालत नव्हता घ्या आता...
@abasahebghodke.927
@abasahebghodke.927 4 жыл бұрын
हे आम्हाला अगोदरच माहित होतं आर एस एस खेळ।
@maheshawad560
@maheshawad560 4 жыл бұрын
राजे छत्रपती यांचे बाबतीत बोलताना बर वाटत नाही पण राजे आपलं चुकलं बाकी आपण समजदार आहात
@gajendrayewalegystudio5083
@gajendrayewalegystudio5083 4 жыл бұрын
आम्हला आधार तुमचा वाटत होता पण तुम्ही च नीराधार होताना दिसत आहे माझ्या हृदयात फक्त छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज काल पन आज पन आनी उद्या पन
@uttamgopale4338
@uttamgopale4338 4 жыл бұрын
राजे अजून खुप भोगायला लागणार आणि हो आता बिन कॉलरचे शर्ट घाला कारण आता कॉलर उडवण बंद चुकूनही कॉलर उडवू नका नाहीतर अजून अपमान होईल
@sagargaste1021
@sagargaste1021 4 жыл бұрын
आता काय झालं महाग कोपऱ्यात थांबून कॉलर वर उचला 🤣🤣
@chandrakantdesai8062
@chandrakantdesai8062 4 жыл бұрын
Sagar Gaste b
@sanjaykale5362
@sanjaykale5362 4 жыл бұрын
खोटा नाही खराय लाईव्ह विडिओ मध्ये बघा
@yogeshjagtap5255
@yogeshjagtap5255 4 жыл бұрын
अरे अजून तर लई बघायचा आहे
@gajanandevkar1785
@gajanandevkar1785 4 жыл бұрын
Raje ye To apki shuruwat hai😅 khel or bki hai ..
@appaanbhule3544
@appaanbhule3544 4 жыл бұрын
मी निषेध करतो भाजप सरकारचा
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 4 жыл бұрын
राजे स्वतः चा पक्ष काढला असता की अख्खा महाराष्ट्र उभा राहिला असता तुमच्या पाठीशी.
@MrDinkarpatil
@MrDinkarpatil 4 жыл бұрын
पेशवाई त गेल्यावर मुजरा करावंच लागतो
@dnyaneshwarpatil8579
@dnyaneshwarpatil8579 4 жыл бұрын
अहो ज्यांनी पक्ष वाढव ला त्या नाथा भाऊंना तर भाव नाय देत हे लोक.....मग हे तर आताच आले आहेत
@pravinbhoye5604
@pravinbhoye5604 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी दिल्लीत बादशहा ने मागच्या रांगेत उभे केले म्हणून न घाबरता,न झुकता बादशहा ला भरदरबारात जाब विचारला होता व तेथून ते तात्काळ बाहेर पडले होते म्हणून त्यांची किर्ती जगात आहे.
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 4 жыл бұрын
कलीयुगात राजे पण भिकारी होणारच होते ते झालंय एवढंच !
@gajananingle405
@gajananingle405 4 жыл бұрын
ही सुरुवात आहे खाली बसवले पाहिजे त्यांना आता जनतेनं बाजूला केले पाहिजे आपल्या शिवाजी राजेनां ज्यांनी राजा म्हणून स्विकारले नाही त्याचें संगतीला जाणे हे बहुजन समाज कदापिही सहन करणार नाही १९९९ पुर्णाउत्ती जनता करेल
@rohankumbharkar5591
@rohankumbharkar5591 4 жыл бұрын
ते सगळ ठिक आहे, पण सांगली कोल्हापुरात पुर आला होता तेव्हा कुठे होते हे जणतेचे प्रधानसेवक, का तिथे पण नेहरुंची चुकि होती. कोयना धरण बांधल ना त्यांच्या काळात. आणि हे असले संधीसाधू राजकारणी महाराष्टाला कुठे नेऊन ठेवनार देवच जाने.
@shaikhshabbir53
@shaikhshabbir53 4 жыл бұрын
तिथे आदर फक्त पेशव्यांचाच होणार...... राजे नि स्वतःची किंमत कमी केली
@sujitbedkute4469
@sujitbedkute4469 4 жыл бұрын
राजे तुमची जागा त्याने कूटे आहे ति दकवली आणि तुमि गप आहेच
@planABpositive
@planABpositive 4 жыл бұрын
राजे बीजे कुणी नाही आता...!!! एकच महान राजा होऊन गेला वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज...! आणि आता लोक शाहीत मोदी प्रमुख आहेत...!
@shrawanpatil9776
@shrawanpatil9776 4 жыл бұрын
राजेचा अवमान कोठे झाला ? जन्मभूमीत राजेचा जन्म नाशिकचा आजोबा धैर्यशील पवार सुरगाणा चे राजे सुरगाणा नाशिक जिल्ह्य़ातील तालुका
@zaykajourneylove5609
@zaykajourneylove5609 4 жыл бұрын
राजे तूमचा आदर आजही कायम आहे पन तूमचा आपमान हा शिवरायांच्या प्रजेला मान्य नाही वीसरु नका
@AmitYadav-jw9eb
@AmitYadav-jw9eb 4 жыл бұрын
मग एवढच सांगा त्यांना का बरे घेतले नाही पुष्पहारामध्ये
@sachinathawale2511
@sachinathawale2511 4 жыл бұрын
Right
@sunilpatil3693
@sunilpatil3693 4 жыл бұрын
ही गुजरातची सुरुवात आहे 😱
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 4 жыл бұрын
राजे आता तरी बोला या घटनेवर , पुष्पहार लहान होता कि भाजप वालेंची संकुचित मनोवृत्ती हा महाराष्ट्र आपल्या उत्तराची वाट पाहतोय?
@karanaarbe7083
@karanaarbe7083 4 жыл бұрын
फक्त राष्ट्रवादी
@kingmekar7545
@kingmekar7545 4 жыл бұрын
पेशवाई पुढं भले भले गार झाली राव....बामनाचा नादच खुळा .आता फक्त मजा बघत रहा मराटाी मानसाची वाट लावतेत बामनं ति.......
@pravinsankpal4959
@pravinsankpal4959 4 жыл бұрын
मराठी माणसाची वाट लावायला साक्षात देव जरी धरतीवर उतरले तरी ते शक्य नाही, बामण तर दुरची गोष्ट आहे, हे बोलणार्‍यांनी आपल्या काय लक्षात ठेवावे. छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी, जय शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज, जय महाराष्ट्र, जय मराठा, जय सातारा.
@rajendragaikwad8616
@rajendragaikwad8616 4 жыл бұрын
Tv9 khpch mast baju mandtay bjp chi, khupch mast package bhetlele distay
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 4 жыл бұрын
राजेंना कोणत्याच पक्षाची गरज नाही त्यांनी अपक्ष लढावं, लोकं त्यांचेवर मनापासून प्रेम करतात.
@kaveritajanpure7990
@kaveritajanpure7990 4 жыл бұрын
हिच तर त्या ची जागा
@vikaswaghmare2645
@vikaswaghmare2645 4 жыл бұрын
राजे. अहमदनगर चे महापौर काय बोलले होते शिवरायांच्या बद्दल आठवा
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 4 жыл бұрын
BJP ne Khadse na dhoka dila tithe Udayen chi kaay kimat thevnar
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 4 жыл бұрын
@@vedantkarwar3550 kaay re shivi kasha badal detoy police madhe complain karoo ka tuzi. Tula kaltay kaa shivi dilyawar kaay hote te
@vedantkarwar3550
@vedantkarwar3550 4 жыл бұрын
Ye bhau tu kon ahe mala nahi mahit
@vedantkarwar3550
@vedantkarwar3550 4 жыл бұрын
Majay mobile varun koni tari dili asel shivi mala nahi mahit ge mitun
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 4 жыл бұрын
@@vedantkarwar3550 kalat nasel ter kahi pan bolato kaa. Maafi mag nahiter police complaint karto. Sim tuze ahe FIR tuzya navane fadato. Punha tu konala shivi dete veles lakshat thevshil.
@swaruprajput6586
@swaruprajput6586 4 жыл бұрын
100% खर
@rmk5745
@rmk5745 4 жыл бұрын
महाराज साहेब जास्त दिवस भाजपा मधे रहाणारं नाही, भाजपा चे नेते व कार्यकर्ते महाराजांना पाहीजे तेवढं चांगल म्हणतं नाही ☝
@Yashrajk2696
@Yashrajk2696 4 жыл бұрын
राजे ही तर सूर्वत आहे. पुढे बघा काय होतं
@dineshshinde6371
@dineshshinde6371 4 жыл бұрын
Only chatrapati Shivaji Maharaj amche ahet. Hya na amhi manat nahi
@sudhirbhalerao7136
@sudhirbhalerao7136 4 жыл бұрын
बरे वाटले
@classandclass4976
@classandclass4976 4 жыл бұрын
राजेनी चुक केली
@javedshaikh0313
@javedshaikh0313 4 жыл бұрын
काय हे tv9? तुमच्या स्वामी निष्ठेला सलाम! फक्त तुम्ही चुकीचे स्वामी निवडलेत एवढीच खंत! पण हे जास्त काळ चालणार नाही याचे भान ठेवावे हिच अपेक्षा... तुमचाच एक प्रामाणिक दर्शक...
@vilasshinde4075
@vilasshinde4075 4 жыл бұрын
महाराष्ट्रात एकच नेता आहे राज ठाकरे
@sudhakarghotekar8052
@sudhakarghotekar8052 4 жыл бұрын
Raje mhatelayna koni raje nahi hot
@pramodpawar7839
@pramodpawar7839 4 жыл бұрын
राजे अत्ता शेळि झाला
@dineshsawant1285
@dineshsawant1285 4 жыл бұрын
फक्त महाराजांच्या वंशात जन्म घेतला म्हणजे धन्य झालो असे नाही होत छत्रपति शिवाजी महाराज जगात एकमेव होते आणि राहतील बाकी जन्माला येतील काय आणि जातील काय कोणाला फरक पडत नाही
@pravinnikam6972
@pravinnikam6972 4 жыл бұрын
उदयनराजे नी स्वताची किंमत स्वताच घालवली आहे राजे आहे तर राजा सारखं राहायला पाहिजे होते प्रजा सारखं नाही
@vilasbhange8267
@vilasbhange8267 4 жыл бұрын
TV 6 मराठी निवडणूकी आधीच मोठठठठ पॅकेज मिळाले वाटत
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 4 жыл бұрын
*राजांचा* आदर नाहीच ठेवला तुम्ही कितीही बोंबला की *खोटं* आहे
@aravgaikwadpatil6482
@aravgaikwadpatil6482 4 жыл бұрын
😜😂😂🤣🤣🤣
@maheshpawar7239
@maheshpawar7239 4 жыл бұрын
हे तर दिल्लीतील औरंगजेब दरबारात शिवाजी महाराज पाठीमागच्या रांगेत उभे होते त्या ईतिहासाची आठवन करुण दिली
@jaywantgaikwad7491
@jaywantgaikwad7491 4 жыл бұрын
आता कस वाटतय राजे आता असच घडणार आम्ही सातारकर
@user-gr7qk7zn2l
@user-gr7qk7zn2l 4 жыл бұрын
हाता ने पाया वर दगड मारून घेत आहे भाजप
@kishorghorpade9046
@kishorghorpade9046 4 жыл бұрын
बरोबर आहे महाराजांचा अपमान आहे हा
@avinashmote7396
@avinashmote7396 4 жыл бұрын
काय काम नसतात राजेची किमत कोन कमी करु शकत नाही ह्या राजकारण्यांच शिवराय आणि बाबासाहेब यांच नाव घेतल्याशिवाय राजकारण पुर्ण होऊ शकत नाही एवढ वाटत तर एकदा शिवराय आणि बाबासाहेब यांच्या वंशजांना द्यायचाना मुखमंत्री पदाचा चान्स बघितल असत ना महाराष्ट्रान पण जय शिवराय जय भीमराय
@abhishek-hf7gz
@abhishek-hf7gz 4 жыл бұрын
खरी बातमी आहे
@gajanans5510
@gajanans5510 4 жыл бұрын
Collar udawat basa mhanav aata...😂😂😂😂
@rameshwarbhagwat6771
@rameshwarbhagwat6771 4 жыл бұрын
अहो ही तर सुरवात आहे पुढे बघा काय मज्जा येईल राजे पस्तवतील हे नक्की
@hanuman4279
@hanuman4279 4 жыл бұрын
राजे याचसाठी केला होता का अट्टाहास....
@rishabhdethe7
@rishabhdethe7 4 жыл бұрын
Br zal Khup chan
@santoshgorle9394
@santoshgorle9394 4 жыл бұрын
राजे दगा झाला.
@dattajadhav2800
@dattajadhav2800 4 жыл бұрын
इथून पाठीमागे शिकवला जाणारा इतिहास महाराजांच्या शौर्य गाते वरती होता आणि आता आम्हाला पडलेला प्रश्न असा आहे की आमच्या इथून पुढे येणाऱ्या पिढीला कोणता इतिहास शिकवायचा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेरावे वंशज यांनी कवडीमोल राजकारणासाठी पेशवाईच्या नेत्यांचे पाय पकडायचे धरले आता खरंच असं वाटते की आमच्या वीर शौर्य प्रताप पुरंदर श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसला जातोय की काय इथून पुढे येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा त्यांच्या पिढ्या वगैरे हे सांगून त्यांची दिशाभूल करू नये जय छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय
@dilipbhosle6684
@dilipbhosle6684 4 жыл бұрын
Raje tumala je vato to kara pan bhosle ha nav ghalav nuko karan tay navat khup kay gadlay 🙏
@kiaraakagodziiluprem
@kiaraakagodziiluprem 4 жыл бұрын
Fake news var bharosa theu naye
@Prakash0050
@Prakash0050 4 жыл бұрын
माझ्या छत्रपतींच्या वंशजांना इतकीच विनंती आहे की नको आता हे राजकारण....हे सगळे तुमच्या नावाचा वापर करणार ....Plzz छत्रपतींच्या नावाला धक्का लागू नये हिच विनंती....
@manishuparwat1265
@manishuparwat1265 4 жыл бұрын
याला म्हणतात मजबुरी
@pramodmankar8425
@pramodmankar8425 4 жыл бұрын
शिवाजी महाराजाचै मावले जीवंत आहते अजुन
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 4 жыл бұрын
खरा काय आहे व्यवस्थित दाखवाना जनतेला
@mangeshsonawane6612
@mangeshsonawane6612 4 жыл бұрын
यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे
@shinde1610
@shinde1610 4 жыл бұрын
त्यांची लायकी तीच आहे
@skyworld5512
@skyworld5512 4 жыл бұрын
एक महान स्वराज्य उभ केल होत. आपल्या शिवाजी महाराजांनी. उदयन राजाना त्या गादीचा सन्मान सुद्धा ठेवता आला नाही.
@onlypratikraje3165
@onlypratikraje3165 4 жыл бұрын
हे असेच हाेणार म्हणुन आमचा विराेध हाेता
@shatrughanshinde9298
@shatrughanshinde9298 4 жыл бұрын
राजे राजेच असतात
@shubhamp4454
@shubhamp4454 4 жыл бұрын
Shatrughan Shinde त्यांनी चौकिदार बनण्याची प्रयत्न नको करायले पीहीजे होता.
@kioshrgaikwad1473
@kioshrgaikwad1473 4 жыл бұрын
आजुन जासत वाईट होनार
@uddhavmandage3343
@uddhavmandage3343 4 жыл бұрын
होय आता खरी आठवण उदयनराजेंना होइल की आपल कुठेतरी चुकलय. जगदंब जगदंब ......
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 4 жыл бұрын
मी काल बातमी पाहिली , मोदी आणि राजे हातात घेऊन उचलाला
@maulichavhan1012
@maulichavhan1012 4 жыл бұрын
अशा दलबदलु लोकांचे असे होणारचं
@user-fr3lp9zx1l
@user-fr3lp9zx1l 4 жыл бұрын
हीच लायकी आहे त्याची
@sagarjagtap61
@sagarjagtap61 4 жыл бұрын
Tuzya aaichi pucchi tuzi layki bag adhi
@DilipKumar-sq2ve
@DilipKumar-sq2ve 4 жыл бұрын
फक्त थोडेसे दिवस थांबा बिजेपी वाले राजे हि उपाधी सुद्धा ठेऊ व लाऊ देणार नाहीत .
@PappuYadav-bg4ke
@PappuYadav-bg4ke 4 жыл бұрын
राजे ही तर सुरूवात आहे
@rajkumarraipure1874
@rajkumarraipure1874 4 жыл бұрын
राजे गडकरी ने मनल्या प्रमाणे उंदीर झाले हे खर आहे का नाही ते सांगा मीडिया वाले
@madhavpuri2808
@madhavpuri2808 4 жыл бұрын
गलाम बसा मुजरा करत
@prashantsalukhe457
@prashantsalukhe457 4 жыл бұрын
हीच तर ती ,पेशवाई !
@satishbhoir7545
@satishbhoir7545 4 жыл бұрын
शिवाजी राजांच्या वांशजाला तुम्ही असे करता..हा सगळ्या मराठी माणसाचा अपमान आहे
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 39 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 22 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 58 МЛН