खूप शुभेच्छा sir. गावठी कोंबड्या च्या बिसिनेस मध्ये स्वागत 🐓✌️
@Saptashrungiagrotourism2 ай бұрын
Thank u 😊
@Sainaisargikkomadipalan2 ай бұрын
कमी खर्चात पण नियोजन खूप भारी केलेला आहे
@poultryknowledge-ox8iyАй бұрын
🙏
@sunilborade-xg6fc2 ай бұрын
उमेश सर तुम्ही जे पिवर गावठी कुक्कुट पालन मध्ये मार्गदर्शन करतात त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
@poultryknowledge-ox8iyАй бұрын
🙏
@sanjayjadhav24932 ай бұрын
👌👌👌🙏🙏🙏. जय द्वि्त फार्म.
@SurprisedGazelle-me4ub2 ай бұрын
Good
@samadhanmore96252 ай бұрын
👍👍👍
@samadhanmore96252 ай бұрын
😎😎😎
@nandushende764325 күн бұрын
उमेश सर नाशिक चा फार्म आहे या सराचा नंबर दया मला भेट दयाला जायचं आहे मी नाशिक चा आहे
@prakash.bhagat12722 ай бұрын
Chhan mahiti Dilit sir
@sunilborade-xg6fc2 ай бұрын
उमेश सर 👍
@amitkalaskar1989Ай бұрын
भाऊ परतवाडा(अमरावती) मध्ये पक्षी पाहिजे मला मिळतील काय..pls reply
@dwit-farm_38.Ай бұрын
हो कॉल करा
@samirgavit664021 күн бұрын
Contact number dya sir@@dwit-farm_38.
@zpschoolchikadipada2 ай бұрын
मला गावरान कोंबडी पालन करायचे आहे, मला ३००पक्षी मिळतील का? रेट काय आहे
@saradchaudhari82022 ай бұрын
दादा ५० ते १०० कोंबडयंपासून सुरवात करा..एव्हडी रिस्क घेऊ नका अनुभवातून शिकत जा.. मला जास्त कोंबड्या घेऊन तोटा सहन करायला लागला...
@dwit-farm_38.2 ай бұрын
स्क्रीन वर मोबाईल नंबर येतो त्याचावर कॉल करायचा
@kishorpawar-ki8rq2 ай бұрын
भाऊ काही टाईमला आवाज खुप कमी येतो मायिक वाढून घेणे
@SureshDhapshi-j7sАй бұрын
सर ट्रेनिग ची फी किती
@dwit-farm_38.Ай бұрын
१५००
@ShivThakare-yu8wu2 ай бұрын
Sir majhe andi vaya jat aahe sir kuthe vikav smjt nahi aahe 😢😢😢 plz guide sir
@nitinwalse18Ай бұрын
मी करणार आहे उमेश भाऊ माझं जिल्हा बीड आहे गाव माझं केज आहे
@dwit-farm_38.Ай бұрын
नक्की करा सर🙏
@nitinwalse18Ай бұрын
🙏
@_BJ_-fl2rm2 ай бұрын
Sir mala thodi madat havi hoti majya baryachshya kombadya andhalya hot ahet Ani tya kombadyanche netrbindu safed rangache jhale ahet tyavar gavthi upay Kay Karu 😔😔😔😔
@poultryknowledge-ox8iyАй бұрын
🙏
@samadhanmore96252 ай бұрын
नाशिक ला कुठे आहे फार्म मो. नंबर द्या सर प्लिज 🙏🙏🙏
@Saptashrungiagrotourism2 ай бұрын
Saptashrungi_Agro_Tourism
@AnandJadhav-uh4zxАй бұрын
सर तुमचा नंबर द्या @@Saptashrungiagrotourism
@sunilborade-xg6fc2 ай бұрын
उमेश सरांशी जोडले असाल तर मो.नं.द्या आम्ही नाशिक चे आहोत.
@Saptashrungiagrotourism2 ай бұрын
Saptashrungi_Agro_Tourism Talegaon Dindori
@NitinPagar-l9oАй бұрын
Sir number dya Nashik cha
@akshaypatle25852 ай бұрын
Aaaaaaaa ,aaaaaaaa 😂
@dwit-farm_38.2 ай бұрын
दुसऱ्यांवर हसण्या पेक्षा आपण काय करतो ते बघा 🙏
@roshanmali67892 ай бұрын
सौरभ तपकिरे ची कॉपी करायला लागले वाटते . काही हरकत नाही .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@dwit-farm_38.2 ай бұрын
काय कॉपी केली ,बिझनेस करणे म्हणजे कॉपी करणे बोलतात का,आता मी २ वर्ष पासून लोकन शिकवतो कुकुटपालन करायला मग मी त्या प्रतेकाला सांगायचं का की तुम्ही कॉपी करू नका,आणि कांट्रॅक्ट फार्मिंग हे ब्रॉयलर च्या जमान्या पासून चालू आहे,त्या म्यूल आम्हाला कोणाची कॉपी करायची गरज नाही,आता नीट व्हिडीओ बघा कोण कॉपी करतोय ते स्महजेल😀
@DhadPadlive2 ай бұрын
😂@@dwit-farm_38.
@KetanPatil-q7q2 ай бұрын
तू पण कर तुला कोण आडवा येतो.
@amolghortale40592 ай бұрын
काॅपी तर काॅपी तुम्ही ते पन नाही करु शकत त्या साठी कष्ट पन करावी लागतात
@santoshkhedekar4528Ай бұрын
तुम्ही पण करा कि Reliance ची😂😂😂
@ShivThakare-yu8wu2 ай бұрын
Sir majhe andi vaya jat aahe sir kuthe vikav smjt nahi aahe 😢😢😢 plz guide sir
@dwit-farm_38.2 ай бұрын
कॉल करा
@ShivThakare-yu8wu2 ай бұрын
Sir majhe andi vaya jat aahe sir kuthe vikav smjt nahi aahe 😢😢😢 plz guide sir
@roshanmali67892 ай бұрын
तुमचा पत्ता पाठवा.
@roshanmali67892 ай бұрын
अंडी विकली जाणार काही काळजी करू नका . तुमचा पत्ता पाठवा .आपण प्रयत्न करू .