नाजूक भागावरील केस काढताना घ्यावयाची काळजी|unwanted hair removal|skin care part 6

  Рет қаралды 735,969

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

नाजूक भागावरील केस काढताना घ्यावयाची काळजी|unwanted hair removal|skin care part 6
#unwantedhairremoval
#skincare
#pubichaircare
#bikinihair
#liphairremoval
#नाजूकभागावरीलकेसकाढतानाघ्यावयाचीकाळजी
#skincaretips
#skincareroutine
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 257
@harshuharshu142
@harshuharshu142 4 ай бұрын
अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती मनमोकळेपणे अगदी सहज सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
@mrs.pratimamahajan952
@mrs.pratimamahajan952 Жыл бұрын
डाॅ. अनघा कुलकर्णी मॅडम - नमस्कार! प्रत्येक स्त्रीला या प्रसंगाला सामोरे जावे लागते. तुम्ही हा कठीण विषय न लाजता, स्पष्टपणे, निर्भीडपणे मांडून जे मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद! आमच्या वेळी अशी माहिती मिळत नव्हती त्यामुळे अनभिज्ञता होती. चांगले काय वाईट काय हे नीट समजत नव्हते पण काळानुसार प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने खूपच छान माहिती मिळते त्याचा चांगला उपयोग करायला पाहिजे असे मला वाटते.
@neetanavalkar5915
@neetanavalkar5915 Жыл бұрын
फार च कमी लोकं अशा विषयांवर जाहीर रित्या , सावॅजनिक माध्यमांमधे बोलतात. आपण विविध विषयांवर विचारांची सुंदर रांगोळी जणू निमाॅण करता ! आज आपण हा विषय चचेॅला घेऊन , ह्या विषयांचा महत्व आणि जरुरी गंभीरता , दोघांचा छान समन्वय साधण्यांचा सफळ प्रयत्न केल्या बद्दल धन्यवाद ! 🙏🌟🙏
@savitadhavalikar723
@savitadhavalikar723 Жыл бұрын
खुपच छान अगदी कुणीही न सांगाणारी परंतु ल्याला माहित पाहिजे आशी गुपौततेची माहिती आपण सांगितली. आपण हे कुणालाचसहसा विचारु शकत नाही खुप अज्ञानात रहावे लागते. अशी पुस्तकेहीघरी वाचु शकतनाही . आभारी आहे
@sandhyakulkarni484
@sandhyakulkarni484 Жыл бұрын
तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देता.अगदी कुणाला विचारावं असं असा प्रश्न पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.थैंक्स।
@user-fp2ou1qj2g
@user-fp2ou1qj2g Жыл бұрын
Thanks,,myam
@alkasaste6105
@alkasaste6105 11 ай бұрын
@@user-fp2ou1qj2g o
@SachinKale-eq2uu
@SachinKale-eq2uu 8 ай бұрын
Vvßàlmkiश् ग ति उ श् j
@AmitShirole
@AmitShirole 2 ай бұрын
​@@SachinKale-eq2uu😊😊
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप नाजूक आणि संवेदनशील विषय खूप सोपा करून सांगितला मी या अनुभवातून गेले आहे माझी दोनदा सर्जरी केली आहे🙏🙏
@mukhidshaikh9436
@mukhidshaikh9436 5 ай бұрын
Kay zalt tumhala
@ravijoshi2409
@ravijoshi2409 3 ай бұрын
खूप सुंदर
@ganpatshirsath1482
@ganpatshirsath1482 9 күн бұрын
Pppm16​@@mukhidshaikh9436
@bharatilad6818
@bharatilad6818 Жыл бұрын
खूप छान आवश्यक रोजच्या जीवनातील विषय आणि अनुभव आणि मार्गदर्शन खूप छान आणि ही गोपनीय माहिती डॉक्टर च देऊ शकतो. धन्यवाद 🌹🌹🙏
@SushmaSontakke-ld4vd
@SushmaSontakke-ld4vd 2 ай бұрын
डॉ अनघा ताई तुम्ही खरचं खूप छान माहिती दिली जेणेकरून ही गोष्ट आपण ही उघडपणे कोणाला बोलू शकत नाही ती तुम्ही अगदी सहजपणे स्पष्ट न लाजता सांगितल खूप छान धन्यवाद ताई🙏
@charusheelakulkarni9839
@charusheelakulkarni9839 Жыл бұрын
आरोगयाविषयी कुठलीही अडचण आली तर ती तुम्ही सोडवता आला माझा नेहमीचा अनुभव आहे. धन्यवाद ताई
@pandurangpatil4100
@pandurangpatil4100 Жыл бұрын
आपले अनेक विडिओ मी ऐकतो.आपल्या सांगण्याप्रमाणे जीवनशैली बदलतो.अनुभवानुसार आवश्यक ते बदल करतो.केसांविषयीचा,विडिओ संयमी भाषेत आहे.छान वाटला.पत्नीला ऐकवला.चुका सुधारायला कारण ठरला.हा विडिओ.धन्यवाद.
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 Жыл бұрын
नमस्कार ह्या महत्वाच्या विषयावरची माहिती पहिल्यादाच ऐकली अतिशय स्पष्ट शब्दात कानउघाडणी केल्याबद्ल मनःपूर्वक धन्यवाद
@smitaainapure5026
@smitaainapure5026 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. मी अगदी सहमत आहे. Menopaus नंतर underarms shaving ची कटकट नाहीशी झाली.
@sampadadeshpande9433
@sampadadeshpande9433 Жыл бұрын
खूप छान माहिती . एखादी जाडी बाई असेल तर साडी असताना मांड्यांवर मांड्या घासल्या जातात आणि मग जखम होते किंवा तिथली त्वचा राठ होऊन लाल होते मग आज होते आणि खाज येते. तर काय करावे .please सांगा. तुमचे विषय खूप छान असता.
@meghananaik2976
@meghananaik2976 Жыл бұрын
15 kg
@sulbhaoak456
@sulbhaoak456 11 ай бұрын
मॅडम किती सहज आणि सुंदर अश्या शब्दात योग्य अशी माहिती दिलीत. मी प्रथमच ऐकली. कारण आमच्या वेळी टि. व्हि. मोबाईल नसल्यामुळे काहीच समजत नव्हते. ह्या सर्व अनूभवातून मी सुद्धा गेले आहे. धन्यवाद!
@vrindabaride6686
@vrindabaride6686 Жыл бұрын
माहिती खूपच छान सांगितली त्याबद्द्ल धन्यवाद असेच हेअर कलर v मेहंदी केसांना लावणे याबद्द्ल सांगावे काही जन्निणा मेहंदी लावल्या नंतर सर्दीचा त्रास होतो तर या सर्व बाबतीत व्हिडिओ करावा ही विनंती
@user-nw9ey6nd3u
@user-nw9ey6nd3u 7 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली - महिला करीता व मुलीन करता धन्यवाद ताई - -🥀🙏
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
नमस्ते मॅडम 🙏 खुप सहज अचुक माहीती देतात धन्यवाद परंतु सध्या बाजारात अनेकानेक क्रिम आहेत त्याचा वापर जास्त प्रमाणात स्रियां आणि पुरुष करतात शेविंग कोणी करत बसत नाहीत 👍
@user-oy1ng6zf4f
@user-oy1ng6zf4f 10 ай бұрын
आपल्या विचाराशी मी सहमत आहे.माहिती खूप छान होती.
@saritabhoite7088
@saritabhoite7088 Ай бұрын
नमस्कार मॅडम अत्यंत उपयुक्त माहिती सऻगितली धन्यवाद
@user-mw6ql8ns1c
@user-mw6ql8ns1c 6 ай бұрын
अगदी छान कोनही यवढी माहीती देत नाहीत प्रत्येक पुरुष व स्त्री जीवनात या गोष्टी घडणारच
@charusheelasane1345
@charusheelasane1345 4 ай бұрын
Khup Chan mahiti milali madam, manatalya sagalya Shankanche Nirsan Zale... Khup khup Dhanyawad madam .
@sunanadawagh7315
@sunanadawagh7315 11 ай бұрын
छान माहिती सांगितली.सगळेच विषय चर्चेला छान घेता.
@madhurisawe6943
@madhurisawe6943 Жыл бұрын
Khoopach sunder vlog. Samvedanshil विषय पण फार सहजतेने maandalaat. प्रश्न होतेच मनात आज उत्तरे मिळाली. Thank U for d vlog😊
@Rekha-sx8gt
@Rekha-sx8gt Жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती देतात
@sarlabagav8478
@sarlabagav8478 Жыл бұрын
खरच ताई तुम्ही अतिशय म्हत्वाची माहिती सांगितली धन्यवाद ताई
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 10 ай бұрын
अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिली. मनापासून धन्यवाद.
@anjanagavade364
@anjanagavade364 Жыл бұрын
Very important information... thank you so much Doctor
@neetanavalkar5915
@neetanavalkar5915 Жыл бұрын
You have inner strengths and daring to suggest such unspoken but very important topics to cover in the larger interests of mainly Young mod females n Society. Bravo Mam , need of the present times and covered by you ! SALUTE TO YOU.🌟🙏🌟
@shivajiwavhale5243
@shivajiwavhale5243 Жыл бұрын
1
@ShankarPal-qw5en
@ShankarPal-qw5en Жыл бұрын
​@@shivajiwavhale5243ल) ❤ ।
@user-je6eu1ce9u
@user-je6eu1ce9u Жыл бұрын
😊😊
@ishanchandak7680
@ishanchandak7680 11 ай бұрын
​@@shivajiwavhale52438qq7🎉😊
@sonaligondaldesigns
@sonaligondaldesigns Жыл бұрын
ताई तुमची युटयुबचा प्रवास सुरुवातीपासुन आत्तापर्यंतचा सांगा,🙏
@sangitajadhav968
@sangitajadhav968 Ай бұрын
खूप छान माहिती दिली thank you ma'am 👌👌🙏
@meeramohite8808
@meeramohite8808 11 ай бұрын
खुप छान माहिती पूर्वी कोणी करत नव्हत इतक आणि त्यावूचन काही अडतही नव्हत आता विनाकारण त्वचेला त्रास होण्यापेक्षा न केलल बर
@anjaliranade3925
@anjaliranade3925 Жыл бұрын
नमस्कार 🙏 अनघा ताई फारच छान मोलाची माहिती दिली आहे 😀🙏
@vibhalingayat3849
@vibhalingayat3849 Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर धन्यवाद
@dnyaneshwardhongade6343
@dnyaneshwardhongade6343 11 ай бұрын
खुपच छान
@sushmapatil198
@sushmapatil198 10 ай бұрын
ताई खूप खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 Жыл бұрын
Agadi barober....mi tumchya matashi sahmat ahe👍🏻👍🏻👍🏻
@anuradhasawant4764
@anuradhasawant4764 11 ай бұрын
मॅडम खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिलीत.🙏
@annasahebbhosale5267
@annasahebbhosale5267 9 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatijoshi6040
@swatijoshi6040 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..it answered all my queries
@padmapattihal1287
@padmapattihal1287 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मॅडम,इतकी उपयुक्त माहिती दिलीत , त्याबद्दल!🙏🌹
@kalpnakurhade3386
@kalpnakurhade3386 Жыл бұрын
ताई तुम्ही किती सुंदर माहीती देता खुप छान👌👌
@balasokolpe2531
@balasokolpe2531 Жыл бұрын
खरंच खुप छान माहिती दिली आहे
@jayshrikohinkar2423
@jayshrikohinkar2423 13 күн бұрын
नमस्कार मॅडम. आपला व्हिडिओ मी नेहमीच बघते. आपले सगळेच व्हिडिओज अगदी माहितीपूर्ण असतात. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण खूप छान माहिती दिलीत. मॅडम मला 15 वर्षांची मुलगी आहे. तिला अकरा वर्षाची असताना पाळी सुरू झाली. मला असे विचारायचे होते की लवकर पाळी आल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होतात का? कारण मुलीला सहा ते सात दिवस ब्लीडिंग होते. आणि आणि 21 ते 22 दिवसांमध्येच दुसरी पाळी येते. तसेच लवकर पाळी सुरू झाल्यामुळे उंचीवर त्याचा काही इफेक्ट होतो का? तिचे पाय नेहमीच खूप दुखत असतात. आणि पाळीच्या वेळी पोटातही दुखत असते. प्लीज आपण याच्यावर काही सांगावे ही विनंती. धन्यवाद!!
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम.. छान माहिती दिलीत ❤❤
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 Жыл бұрын
खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@nandiniingale3253
@nandiniingale3253 11 ай бұрын
Thank you madam...mi ajch tumcha video pahala ani tumch boln ani mahiti khup chhan vatli mhanun mi Sabscraib kel ...khup chhan vatal yeikun
@sulochanakarande4390
@sulochanakarande4390 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
Thank you so much Madam for sharing such valuable information.
@vidyapathak6026
@vidyapathak6026 11 ай бұрын
खूप छान व महत्वाची माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏
@surekhabarge3519
@surekhabarge3519 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@kusumrasal8983
@kusumrasal8983 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@munirshaikh2037
@munirshaikh2037 2 ай бұрын
माँडम नमस्कार, फार छान माहिती दिली
@vaishalibargaje7388
@vaishalibargaje7388 Жыл бұрын
Khup chhan mahiti dili madam
@vijayapandit3581
@vijayapandit3581 11 ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती देता
@mumtajshaikh2849
@mumtajshaikh2849 11 ай бұрын
Danvad madam mast sopi basbha chan mahit. Dili thanks 😊
@savitapatil7784
@savitapatil7784 5 ай бұрын
Khupah chan mahiti dilit Anagha tai
@charusheelasane1345
@charusheelasane1345 4 ай бұрын
Ajun ek prashna hota madam ki traveling kartana Urinary infection Hou name mhanun Kay kalaji ghyayachi... Perioda chya veles pad vaparato tase vaparale tar safe asel ka...
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 6 ай бұрын
हो हाता वरच आनी पायावरचे केस कसाला काढायचे. मला वाटत छान माहिती दीली मॅडम तुमी
@seemachavan7122
@seemachavan7122 10 ай бұрын
Khup chhan mahiti dili ... Thank u mam
@vaijumehendale3889
@vaijumehendale3889 Жыл бұрын
तुमची personality खूप सुंदर आहे
@kalpnapalekar-on1db
@kalpnapalekar-on1db 11 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिली.धन्यवाद🎉🎉❤
@mahadevidargopatil6470
@mahadevidargopatil6470 Жыл бұрын
Very imp and informative subject
@jayshreemali416
@jayshreemali416 11 ай бұрын
Khup chan mahite milalee madam thanks 🙏🙏👍
@sunitaingle6752
@sunitaingle6752 4 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद माॅढम
@writerankita20
@writerankita20 10 ай бұрын
V wash वापरणे योग्य आहे का?
@anitajadhav4106
@anitajadhav4106 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏 छान माहिती दिली
@mandakinikulkarni3931
@mandakinikulkarni3931 4 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन 🙏🙏
@krishnagadade7915
@krishnagadade7915 Ай бұрын
Thanks madam
@sachinvispute7692
@sachinvispute7692 6 ай бұрын
Khup chan and important information.
@avkulkarni9803
@avkulkarni9803 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@chitrajoglekar2461
@chitrajoglekar2461 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले आहे
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 5 ай бұрын
मॅडमजी very nice informetion
@ShobhaPandit-ih1gi
@ShobhaPandit-ih1gi 11 ай бұрын
Qछानच माहितीपूर्ण निवेदन
@user-kt9dl7rj1x
@user-kt9dl7rj1x 10 ай бұрын
Khup chan mahiti dili mam❤
@ArchuKhandale
@ArchuKhandale 7 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद
@vibhaparab5920
@vibhaparab5920 10 ай бұрын
Khup छान aani सहज mahiti dili आपण
@ravikantnikam5399
@ravikantnikam5399 8 ай бұрын
छान.. माहीती.
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 11 ай бұрын
छान माहिती दिली मॅडम
@mrunalbijukumar9560
@mrunalbijukumar9560 Жыл бұрын
Very informative thanks... Pls mk video on graying of Eyebrows, home remedy for white Eyebrows..
@indianmodelsinstareels
@indianmodelsinstareels Жыл бұрын
mi ekda 2 no. chya thikani clean shave kelela.3 divsan nantar mala khupch tras vayla lagla karan tikde chote chote navin kes alele anni te tochat hotey.krupaya karun tikadche kes shave naka karu
@rajendrasable1889
@rajendrasable1889 9 ай бұрын
छान माहिती दिली ‌अभिनंदन🎉🎉❤
@latabaipatil6062
@latabaipatil6062 11 ай бұрын
खूप खूपच छानच माहिती दिली मॅडम
@nishigandhaamale2981
@nishigandhaamale2981 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम ❤❤
@sonalpatil7794
@sonalpatil7794 11 ай бұрын
Khup chan mahiti..Thanks
@radhikaadgale1129
@radhikaadgale1129 Жыл бұрын
धन्यवाद। मैडम 🙏🙏🙏
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
छान माहिती दिली थॅन्क्स
@vandanakothawade4730
@vandanakothawade4730 2 ай бұрын
Tach dukhivar upay sanga please
@vrushalijoshi944
@vrushalijoshi944 11 ай бұрын
खुप छान माहीती सांगितली आवश्यक कोणाला विचारावे कसे विचारावे हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडला असणार तुम्ही स्पष्ट बोलून मार्गदर्शन केले धन्यवाद 🙏🏻
@sonalipore560
@sonalipore560 Жыл бұрын
PCOD ka upay sanga
@धनराजपामनुरे
@धनराजपामनुरे 10 ай бұрын
छान आहे धन्यवाद
@suparnagirgune-ns4cq
@suparnagirgune-ns4cq Жыл бұрын
काही महिलांमध्ये चालताना मांड्या मधील त्वचा घासली जाऊन जखमा होतात त्यांनी सायकलिंग शाॅर्ट मिळतात त्या वापरल्या पाहिजे
@SashiPujar-si9jp
@SashiPujar-si9jp 11 ай бұрын
Ya
@user-gc2wc2sw3y
@user-gc2wc2sw3y 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bharatiuthale6581
@bharatiuthale6581 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit thanks
@geetanaik1187
@geetanaik1187 11 ай бұрын
माहिती खूप छान
@shobhagaikwad4706
@shobhagaikwad4706 11 ай бұрын
धन्यवाद , madam
@sandhyabedekar1035
@sandhyabedekar1035 10 ай бұрын
खुप छान माहिती
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 11 ай бұрын
धनवाद खूप छांन माहीती दिली
@sandhyadalvi2658
@sandhyadalvi2658 7 ай бұрын
Khup chan mahiti.
@nilimaskakade1924
@nilimaskakade1924 11 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत
@rahul4job
@rahul4job Жыл бұрын
You are too Good 👍
@sanjeevanilondhe8936
@sanjeevanilondhe8936 Жыл бұрын
छान महत्वाची योग्य माहिती सांगितली
@sanjivanisawant8972
@sanjivanisawant8972 Жыл бұрын
Kiti mast bolta hasayala aal lagnavhya aadhi hat lavat aasel nanter aajari padly er hat firvat aasel manatal bol lat
@deeparangole435
@deeparangole435 10 ай бұрын
Mast माहिती mam dili
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 85 МЛН
साठी आधी व साठी नंतर|नवरा बायको नाते
15:44
वांग उठणे|hyperpigmentation home remedy tips|melasma|skin care part 5
8:36
happy and healthy life at home
Рет қаралды 193 М.
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 85 МЛН