असे ज्ञानमय व अध्यात्मिक ज्ञानवृद्धीसाठी, संत मेळा चॅनलला सबस्क्राईब करा . सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी (व्हिडिओ शुटींग) 9309981793-संत मेळा
Пікірлер: 51
@meghajadhav92622 ай бұрын
श्री शिवाय नमस्तुभ्यं 🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏 ओम जय जनार्दनाय नमः 🙏🙏 तुम्ही हो माता पिता तुम्ही हो शिवभक्ती द्या आणि निरोगी काया द्या
@jagannathbodhai993826 күн бұрын
जय जनार्दन स्वामी महाराज. आपल्या मुळे माहीती मिळते.धन्यवाद .
@urmilachavan5668Ай бұрын
ओम नमो शिवाय जय जनार्दन बाबा आपको चरंणो मे कोटी कोटी प्रणाम
@savitaghone40234 ай бұрын
ॐ जनार्दन स्वामी नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ॐ शिवय नमः 🙏🏻कृपा खुप आहे धन्यवाद 🙏🏻जय गुरुदेव 🙏🏻💐🙏🏻😊
@harshalgangurde50842 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम
@SantoshDeshmukh-r1l4 ай бұрын
ओम नमः शिवाय शिव गिरी माहाराज कोटी कोटी प्रणाम हर हर महादेव
@RonakPatil-b8tАй бұрын
जनार्दन बाबा किजय
@ChayaaUgale-us1kn2 ай бұрын
जय बाबाजी 🙏🌹🌹🙏🙏
@archanadhotre24274 ай бұрын
हर हर महादेव जय जनार्दनाय नम
@SavitaBhosale-lc9qv3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@nanwareshivaji4 ай бұрын
जय जनार्दन स्वामी ओम नमः शिवाय
@GajananKangane-r6o4 ай бұрын
जय जनार्दन स्वामी कोटी कोटी प्रणाम
@DnyaneshwarWakchaure-rl6om4 ай бұрын
जय बाबाजी ओम् नमः जनार्दन नाय नमः खूप आवडतो आमाला जय जनार्दन
@mayakumavat4 ай бұрын
श्री शिवाय नमस्तुभ्यम भोले बाबा चे पूर्ण प्रवचन दाखवलं गेलं पाहिजे हे ब बाबांचे प्रवचन असता चैनल दाखवलं पाहिजे खूप छान 🌿🌿🙏🙏🙏🌹🔱🔱
@Kailaspote51204 ай бұрын
जय जनार्दन जय बाबाजी जय शिवगिरी बाबा कोटी कोटी प्रणाम बाबाजी
@samarthbangar8754 ай бұрын
नोकरी साठी उपासना सांगा ❤❤
@ManishaBhor-qo3ni4 ай бұрын
🚩🙏🏻जय श्री सीताराम जय बजरंगबली 🙏🏻🚩जय बालाजी जय बाबाजी जनार्दन स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो प्रभू जी 🙏🏻🚩 जसे माझ्यावरती गुरुकृपा झाली आणि माझे गुरू मला भेटले त्याचप्रमाने माझा मुलगा निरज आणि आम्ही संपूर्ण परिवार तुम्हाला खुप मानतो महाराजांना ऐकच चरणी प्रणाम आणि प्रार्थना माझ्या निरजला चरन दर्शन आणि गुरूदिक्षा देऊन ऊद्धार करा हिच तुमच्या चरणी विनंती आहे 🙏🏻🙏🏻📿📿🚩🚩
@ManishaBhor-qo3ni4 ай бұрын
न साँसे मेरी है न घर बार मेरा है 🙏🏻🚩 न नाम मेरा है न संसार मेरा है 🙏🏻🚩 क्यूँ न करूँ मै घमंड इस बात का शीव भी मेरा है और श्याम भी मेरा है 🙏🏻🚩 जय श्री सीताराम जय बजरंगबली 🙏🏻जय महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो प्रभू जी आप दोनों की कृपा सदैव बनाएं रखना प्रभू जी श्री करकमलों में कोटि कोटि प्रणाम ओ साधूजी श्री सीताराम हनुमानजी 🙏🏻🙏🏻🚩🚩📿📿🚩🚩
@SachinShete-s8i4 ай бұрын
Pppp⁰😊ppppyq00@@ManishaBhor-qo3ni
@RadhaSingare-o8w4 ай бұрын
Har Har Mahadev Shambhu Kashi Vishwanath Gange 🙏
@ManishaBhor-qo3ni4 ай бұрын
गुरू बिन मिले ना ज्ञान गुरू बिन मिले ना मुक्ति भवसागर ऊद्धार की गुरू पूजन ही नियुक्ती 📿🙏🏻📿♥️ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 📿🙏🏻📿🚩 जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सद्गुरुदेव भगवान की कृपा सदा बरसती रहे 📿🙏🏻📿🚩🚩
@bhausahebgahal78234 ай бұрын
जय जनार्दन जय जनार्दन
@a.s.47744 ай бұрын
जय जनार्दन बाबाजी❤
@Keshav-d3h4 ай бұрын
जय बाबाजी
@gorakhjadhav30924 ай бұрын
जय जनार्दन
@urmilachavan56684 ай бұрын
जय जनार्दन बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझ्या परिवारावर गुरु कृपा झाली आहे धन्यवाद बाबा माझ्या नातवाच्या पायावर पांढर स्कीन झालंय त्या वर उपाय सांगा
@PadmavatiKharade4 ай бұрын
जय जयजनारध स्वामी कोटी कोटी प्रणाम
@sunitarakate56864 ай бұрын
नोकरी साठी उपासना सांगा
@latapawar60804 ай бұрын
🎉🎉🎉
@balasahebnagare76354 ай бұрын
बाबा कोठे यायचं प्रदोष ला
@SohamPhod4 ай бұрын
🎉❤1🎉
@reshmamane61594 ай бұрын
तुमचं प्रवचन खूप छान आहे सतत एकाव वाटत पण music मुळे नीट ऐकू येत नाही त्यामुळे जरा त्याचा आवाज कमी ठेवावा ही विनंती 🙏
@shubhangipisal43244 ай бұрын
लोबान म्हणजे ऊद आहे का जय जय शिव शभों
@BhartiAmrutkar3 ай бұрын
लग्न जमण्या साठी उपाय सांगा
@Sant_mela2 ай бұрын
संतमेळा चैनल ला सबस्क्राईब करा लग्न जमवण्यासाठी चे उपाय तुम्हाला ते प्रवचन चॅनल वरती सापडतील
@NarayanWagh-nr6sx3 ай бұрын
मी व्यवसायाने पशु वैद्यकीप डॉ असून माझा व्यवसाय खूप चांगला चालू होता परतु 202 पासुन चांगला चालत नाही तरी उपाय सुचवा हि नम विनंती मी नवनाथ ची प्रार्थना करतो आहे
@Sant_mela3 ай бұрын
या प्रवचनात सांगितलेला उपाय करून पहा नक्की व्यवसाय पुन्हा भरभरटीला येईल 👍
@UjjvalaShimpi4 ай бұрын
बाबा माझ्या मुलाचं लग्न लवकर जमायला पाहिजे म्हणून उपाय सांगा
@vanitashinde7394 ай бұрын
नंबर पाठवा महाराजांचा माझ्या भावाला फिट येती तेनच्या कडे नेयच
@aprugabade38093 ай бұрын
बाबा मला तर तुमच्याकडून गुरु दीक्षा घ्यायची आहे मी कशी पोहोचलो तुमच्यापर्यंत माझं तर गाव खूप लांब आहे पाथर्डी गाव आहे
@aprugabade38093 ай бұрын
माझे जीवनात एवढीच आहे माझे महादेवावर खूप विश्वास आहे मला ह्या भक्तीच्या पोटी खूप ज्ञान प्राप्त झाला आहे मला कामाचा काहीच वाटत नाही फक्त जीवनात देवाचं नामस्मरण त्याच्यातच माझ्या सर्व सुख आहे तू माझी फक्त एकच इच्छा आहे मला तुमच्याकडून गुरु दीक्षा बेटा वे गुरु मंत्र भेटावा आणि रुद्राक्ष धारण करायला भेटाव हेच माझ्या जीवनातले सर्व सुख आहे दादा तुमच्यापर्यंत पोहोचायचे माझी खूप इच्छा आहे पण हे सारखे देवाला प्रार्थना करते मी तुमच्यापर्यंत पोहोचावा माझी एकच इच्छा आहे तुमच्याकडून मला महादेवाचा गुरु मंत्र मला फक्त महादेवाचा रुद्राक्ष धारण करायचा आहे मला तुमच्या पर्यंत पोहोचवायचे ताकद द्यावा सारखी महादेवन प्रार्थना करते मला शिवगिरी महाराज मला गुरु भेटावा माझं मी नशीब समजून बाबा