गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।। निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी । विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा । करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।। अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।। म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।। क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला । क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।। अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे। तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे । कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।। समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी । तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी । हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।। सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां । जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता । अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।। अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो । पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों । तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।। 🙏🙏🙏🙏
@rajeshv146917 күн бұрын
🙏💐🚩🚩 sant Shiromani Gajanan Maharaj ki Jay koti koti pranam Swami 💐🙏🚩🚩
@rajeshv14694 ай бұрын
संत शिरोमणी गजानन महाराज की जय 🙏🌹 गण गण गणात बोते 🌹🙏❤️💗
@rajeshv14694 ай бұрын
Sant Shiromani Gajanan Maharaj ki Jay 🙏🌹
@rajeshv14693 ай бұрын
🙏🌺 गणी गण गण गणात बोते 🌺🙏 संत शिरोमणी गजानन महाराज की जय गजानन महाराज की जय 🌺🌺🙏💐🚩🙏
@rajeshv14693 ай бұрын
🙏💐 sant Shiromani Gajanan Maharaj ki Jay 💐🙏❤️🚩
@rajeshv14699 ай бұрын
🙏🌺 गण गण गणात बोते 🌺🙏🚩
@VidhyaWakhare-xi1ss Жыл бұрын
,shree jajana maharaj
@mauligajanan Жыл бұрын
|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय || 🙏🙏🙏🙏🌺
@devendragorle71493 ай бұрын
सच्चिदानंद सदगरू गजानन महाराज की जय गजानन महाराजांना कृषिपंचमी निमित्य सस्तन दंडवत प्रणाम
@shobhakarve89322 ай бұрын
गण गण गणात बोते गण गण गणात बोते 🌺🙏
@rajeshv14694 ай бұрын
गण गण गणात बोते 🙏🌼
@shyamdakhore132110 ай бұрын
🚩🚩Jay Gajanan Mauli 🚩🚩
@krushnaghule6952 Жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह भक्तप्रतिपालक सच्चिदानंद समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जयजय ........गण गण गणात बोते.... श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अक्कलकोटकर
@rajeshv146910 ай бұрын
🙏🌺 गण गण गणात बोते
@rajeshv14692 ай бұрын
🙏💐💐 संत शिरोमणी गजानन महाराज की जय कोटी कोटी प्रणाम स्वामी 🙏💐 गण गण गणात बोते 🙏💐
।। श्री गजानन महाराज परिचय ।। संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयचे तिसरे रूप मानले जाते, आधीचे दोन रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बाबा, महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये २३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले, महारांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही म्हणून २३ फेब्रुवारीला महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केल्या जातो. गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत. महाराजांनी या भूतलावर अवघे ३२ वर्ष वास्तव्य केले आणि यादरम्यान त्यांनी आपल्या अनन्य लीला दाखवून भक्तांना जीवन संपन्न केले. महाराज हे अवलिया संत आहेत तरी स्वच्छताबद्द आहेत. महाराजांनी भक्तांना रोगमुक्त आणि भयमुक्त केले, भूतबाधा निमावल्या, गरिबांनाही धन्य केले, तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर केले आणि दाम्भिकांना धडा शिकवला. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराज ८ सप्टेंबर १९१० ला समाधिस्त झाले. तत्पूर्वी दोन वर्ष आधीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सुचित केली होती आणि उपदेश केला की मी नेहमी इथेच राहिल. 🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते 🙏 || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय || 🙏🙏🙏🙏🌺
@vijaygite9972 Жыл бұрын
🙏
@mamtas.pandit11997 ай бұрын
गण गण गणात बोते. जय गजानन माऊली. श्री गजानन माऊली.
श्री गजानन जय गजानन माऊली 🙏💐🚩 नाम गजाननाचे गण गण गणात बोते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते
@pradipchaudhari17347 ай бұрын
गजानन माऊली सर्वांचे मंगल करणार 🎉🎉
@sandhyaeducationandenterta6871 Жыл бұрын
🎉Gan gan ganaat bote.
@rajeshv1469 Жыл бұрын
🙏💐 gan gan ganat bote 🌹🌹🙏
@Shreeswamisamarth-k3i6 ай бұрын
गण गण गणात बोते
@vaibhavsaste9978 Жыл бұрын
Jay Gajanan🚩🚩
@mauligajanan Жыл бұрын
|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय || 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@TruptiBarhanpure11 ай бұрын
Jay gajanan mauli 🤤🙏
@kishorneware2484 Жыл бұрын
🌺🌺गणी गण गणात बोते 🌺🌺🙏🙏🙏
@mauligajanan Жыл бұрын
|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
@pritiwalke303010 ай бұрын
Gan gan ganat bote 🙏🏻🙏🏻
@KRUTADHYNA9 ай бұрын
गण गण गणात बोते❤❤❤
@GamesSawale3 ай бұрын
गण गण गणात बोते ❤
@rajeshv1469Ай бұрын
🙏🌺 संत शिरोमणी गजानन महाराज की जय कोटी कोटी प्रणाम स्वामी 🌺🙏