तेच तेच बोलून तुम्हाला कंटाळा येत नाही का ?मॅडम ।खरच अस दाखवणार आहेत पुढे ।मला आज्जीला बाहेर काढलेलं बघायचंय ।सगळ्यात मोठा आणि कटकारस्थान करते अस म्हणतात वयस्कर माणूस घरी असावं ।मग अस वयस्कर माणूस असेल तर कशाला पाहिजे।
@tanujawarke5602Күн бұрын
Main sanga Nana ke tumhala koni dhakale
@rajkelaskar45228 сағат бұрын
जे दाखवणार आहेत ना तेच सांगा उगीच काही पण सांगू नका
@diptibokil6745Күн бұрын
एक न एक शब्द किती वेळा बोलते ... आणि व्हिडिओ लांब लचक करते ....
@archanashinde7132 күн бұрын
असे काहीच दाखवत नाही
@NandaJamlekar3 күн бұрын
प्रत्येक वाक्य किती रिपीट करता?
@manishathange31102 күн бұрын
परत परत तेच वाचते
@leenaparelkar14123 күн бұрын
नाना साहेब सेड करेक्ट अबाउट Sumitra
@Vasanti_gadeКүн бұрын
66ú😮😅😊
@NandaJamlekar3 күн бұрын
किती रिपीट करता हो, व्हिडिओ बनवताना भान ठेवा न.
@saigaming11743 күн бұрын
Fek video kashala banvate g bai as kahi nahi hot ugach sangu Nako defaulter
@sulbhakhatanevare18912 күн бұрын
तुम्ही एका शब्द खूप वेळा बोलतो त्यामुळे ते ते ऐकायला अजिबात बरं वाटत नाही आणि कधी कधी नकोस वाटत