सहज आणी सुंदर भाषेत तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे समजवीतात त्या मुळे आम्हाला आमच्या घरात बसलो आहोत आणी आमच्या परिवारातील आपला माणुस आम्हाला आत्मीयतेने जेवण कसे रुचकर करावे असे सांगलेल्या सारखे वाटतं. एकदम सोपी सुंदर भाषा.
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
मनापासून आभार..
@samirchaudhari1889 Жыл бұрын
ही रेसिपी खरंच 1 नंबर आहे. मी या पद्धतीने 4-5 वेळा बनवली. अतिशय चवदार झाली. माझ्या मुलाला सुद्धा खूपच आवडली. आता तो दर 10 दिवसांनी मला बनवायला सांगतो. 😂😂
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@rajendradhore4065 Жыл бұрын
खूपच मस्त चिकनच खाल्या सारखं वाटलं. अप्रतीम.
@dhanajishinde7410 Жыл бұрын
अरे व्वा मस्तच मला खूप आनंद झाला आहे कारण माझ्या घरातील सर्व मंडळींनी खूप आवडती रेसिपी आहे मी आठवड्यात एकदा तरी बनवते धन्यवाद ताई
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@leenapande8478 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर पद्धतीने दाखवली आहे मी पण करून बघेन आता अश्या पद्धतीने सोयाबीन.....🌹🌿🌿🌿🌿
@rashmi.......7722 Жыл бұрын
खुपच छान मी तुमची प्रत्येक रेसिपी करू बघते खुप छान होतात आणि हे पदार्थ खाताना तुमची आठवण देखील येते🤗 तुमच्या बोलण्यात जो गोडवा आहे तो त्या पदार्थात उतरतो ❤️❤️
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@kalpanadamale1512 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि छान रेसिपी एकदम झकास सोपी पद्धत आहे आवडली आज तु रेसीपी प्रमाणे छान दिसतेस धन्यवाद मधुरा 👌👌👌👌👌👌😍🙏🌹
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@priyankajagtap2144Ай бұрын
खूप खूप छान आणि tasty रेसिपी
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
धन्यवाद 😊😊
@amolskumbhar2 ай бұрын
कमाल.....रेसिपी, आज बनवली जाईल घरी!
@nayandasmale3724 Жыл бұрын
धन्यवाद मधुरा ताई अगदी योग्य रित्या भाजी बनविन्याची पद्धत दाखविल्या बददल माझया मुलींना व मिस्टरांना ही भाजी खुप आवडते,आणि तुमच्या सर्व रेसिपीज पण .खुप छान .
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद... करून पहा 😊
@dipalikulkarni2033 Жыл бұрын
खूपच सोप्या पध्दतीने सागितले आहे मधुरा ताई नक्की करून पाहिन
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@manjirjoshi462 Жыл бұрын
खुप छान सुंदर सोयाबीन ची रेसिपी आहे फारच छान
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shobhasantoshkitchen Жыл бұрын
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात आणि तुमची समजावून सांगायची पद्धत खूपच सुंदर आहे , तुमच्या कडून inspire आणि motivate होऊन मी आणि माया मिस्टरांनी मिळून रेसिपी युट्युब चॅनल सुरु केले आहे 😊 thanks for motivation mam 🙏
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊 आणि नेहमीच शुभेच्छा...
@nainadesai1491 Жыл бұрын
तुम्ही एक गोष्ट खूप छान करता की Description box मध्ये काय साहित्य घेतल व किती घेतल ते सांगता , मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खुप छान सांगता
@namratagaikwad2912 Жыл бұрын
Exactly...it helps more....n easy to Understand...Khup chhan recipe astat....
@sakshiuday5737 Жыл бұрын
Dhanyvad kharach khupch chan recipe dakhvli
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@archanagore1202 Жыл бұрын
अगदी खरं आहे मधुरा छान रेसिपी मी पण अशीच करून बघेन
मधुरा ताई तुझी ही पद्धत खुप छान आहे मी कोणतीही भाजी करते तेव्हा हीच पध्दत वापरते ती भाजी मटण किंवा चिकन किंवा साधी आपली व्हेज भाजी ह्या पद्धतीने बनवली तरी सुद्धा खूप सुरेख लागते धन्यवाद ताई मी पध्दत दाखवल्या बद्दल
@sanjolisawant45008 ай бұрын
I tried just now... Chhan zaliye
@MadhurasRecipeMarathi8 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@Swati_bhale.5 ай бұрын
Khup Sundar recipe aahe tai thanks namaskar
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
Pleasure!!
@meenatate19438 күн бұрын
खुपच सुंदर पोस्ट 👌
@MadhurasRecipeMarathi7 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@pranayaabegaonkar1656 Жыл бұрын
खूपच छान आहे रेसिपी ताई माझ्या मिस्टरांना खूप आवडते सोयाबीनची भाजी मी नक्की करून बघेन. तूझ्या रेसिपी खूप छान असतात ताई 👌👌👌
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@jyotikatmore9723 Жыл бұрын
😋 yummy.. khup ch Sundar recipie
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@jyotipawar35912 ай бұрын
Khup chan tai aaj banavte bhaji😊
@MadhurasRecipeMarathi2 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@dineshlokhande9709 Жыл бұрын
Khup chan aahe tai tumchi recipe khup aavdali asech chhan recipe det ja thank you tai
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
Welcome!!
@PoonamDhage-t7h8 ай бұрын
😋 yummy khup chhan recipe aahe
@MadhurasRecipeMarathi8 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@dhanashrimalekar9260 Жыл бұрын
खूप मस्त recipe.👌👌
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@divyapalkhe8527 Жыл бұрын
खूप छान रेसिपी मी आज बनवली आहे👌👌
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
अरे वा छानच... धन्यवाद 😊
@swapnaswapnil1713 Жыл бұрын
Madhura tai 😊 kiti chan, sopi soyabin recipe aahe. mazya mulila khup aavdte soyabin.... mi aajch try krte.👍
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
@kunalkale8447 Жыл бұрын
Khup Chan zali bhaji mazya hasbend la khup aavdte tai hi bhaji thanks