आपले प्रमाणीक राजकारणी यास जबाबदार असे मला 100% वाटत. लुटमार सोडून जनहित लक्षात घेणे गरजेचे आहे.
@baburaoannemwad2245 Жыл бұрын
सीमावर्ती भागातील कुठलाच विकास योजना नाही तेलंगणात जायचे नाही तर काय महाराष्ट्र राहुन काय असच मरायचेच का धर्माबाद पेक्षा उमरी तालुक्यातील गावातील लोकांना विचारा जय तेलंगणा
@bhujajiasole8707Ай бұрын
मला पण असाच वाटते आखा मराठवाडा जायला पाहिजे तेलंगणा मध्ये
@mayurthakare8429Ай бұрын
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे
@ankushnigadi110 Жыл бұрын
एक दिवशी असच महाराष्ट्र सगळेजण वेगळे होणार
@madhavkamble3090Ай бұрын
Khup changala nirnay
@शेतकरी-म3सАй бұрын
तेलगणा खूप छान आहे शेतकरी लां पूर्ण नांदेड मधे जाऊ दे देवा महाराष्ट्र सरकार काहीच उपयोगाचा नाही
@nageshkadam7402 ай бұрын
हे अगदी बरोबर आहे देगलूर बिलोली धर्माबाद मधले सीमेच्या जवळचे गावे तेलंगणा सरकार मध्ये घेयाला पाहिजे पहिलं ही गावे निझाम सरकारच्या काळात हेंद्रबाद मध्ये होती तसच आत्ताही ही गावे तेलंगणा मध्ये घेयाला पाहिजे
@bhujajiasole8707Ай бұрын
महाराष्ट्र पेक्षा तेलंगणा मध्ये सोयी जास्त आहेत लाईट चोवीस तास आहे त्यामुळे तेलंगणा ग्रेट आहे
@शेतकरी-म3सАй бұрын
महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार
@RajeshshiralАй бұрын
महाराष्ट्र मध्ये जायचे आहे 25गाव जायचं आहे तर शेतकरी नुकसान झाले एक रूप मिळात नाही मुला ना नोकरी मिळात नाही तर तेलंगणा जायचं आहे जय तेलंगणा
@nageshkadam7402 ай бұрын
मराठवाडा आणि विदर्भ वेगळं होयला पाहिजे
@RitikWandhare-cy7wiАй бұрын
❤
@madhavsonkamble2551Ай бұрын
Yes this is carect
@harishinde946Ай бұрын
आखा मराठवाडा जायला पाहिजे आम्हाला पन आवडेल जायला
@शेतकरी-म3सАй бұрын
तेलंगणा जाऊ द्या
@manmadonlinestudy7271Ай бұрын
भिकार भंगार राजकरण मुळे माझ्या महाराष्ट्राची वाट लागलीय....
@prajitportet5540Ай бұрын
Exactly
@gauravgudade4098Ай бұрын
महाराष्ट्र सरकार ची अखी लाज काडली
@sudarshandangadt848Ай бұрын
रावणगाव ता पोस्ट कामारी तालुका हादगाव जिल्हा नांदेड तेलंगा
@varshapawar7432 Жыл бұрын
Hii
@sainathshindedharmabad3976Ай бұрын
उमरी आणि धर्माबाद हे दोन्ही तालूके तेलंगणा राज्यात जावे
@sharukhpatelpatel1894Ай бұрын
सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच काम कवराव लागते दर पाच वर्षाला सरकार बदलावत लागेल तरच महाराष्ट्रत शेतकरी ला लाभ होते
@madhavkathewade7813Ай бұрын
नागराळ ता देगलूर नांदेड हे गाव पण जावे
@Sanketart70283 күн бұрын
तेलंगणा मला तेलंगणात जाऊन राहावा नागरिकत्व नागरिकत्व वाटते कारण तेलंगणात भ्रष्टाचार नाही राहत नाही
@madanhindule8854Ай бұрын
Swatantra marathwada
@AbhiNarde16 күн бұрын
आवडायचं का प्रश्न आहे त्यांना तिकडे जायचं असेल शेवटी कुठलाही भाग हिंदुस्थानातून झाली
@ashokshinde5352Ай бұрын
Martwada veghla dya aamhala..
@ddatta8893 Жыл бұрын
विदर्भ वेगळा राज्य करा तसेच मराठवाडा राज ही वेगळी केली तर छोटे राथ विकास अधिक
@anantsanap863827 күн бұрын
पुर्ण महाराष्ट्रच तेलगनात जायल पाहिजे म्हणजे महाराष्ट्र राज्य राहील नाही पाहिजे
@bunny8913Ай бұрын
Ho khar ahe.. Amchya nanded la Kahi suvidha Nahi, raste nahit, Sarkar tr khurchi sati Laj rastyavr..
@digambarwankhede785326 күн бұрын
नांदेड जिल्हा देऊन टाखा
@bhageshkoli7200Ай бұрын
Me solapur district madun ahe, maja jaat mahadev koli ahe tari pan amhala regervation deyla tayar nahi, Solapur district cha koli samajavar maharastra gov moti chal karat ahe.
@ujwalaurade7313Ай бұрын
Phuket kya skim
@amolkumbharwad1883Ай бұрын
पाहिजे तंलगणा मध्ये कर भोकर
@SangamkarAtishkumarАй бұрын
Tagelgana
@GaneshPatil-su1hiАй бұрын
Ash nka karu sayeb dusra kay tri Marg kada Shivaji maharaj mavde ahy aapn