नारायन राणेंचा सर्व इतिहासच बाहेर काढला शुशमा अंधारे काय म्हणाल्या | Maharastra Prime

  Рет қаралды 441,130

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

Күн бұрын

Пікірлер: 404
@jalindarraut7297
@jalindarraut7297 Ай бұрын
ताई....आपण ग्रेट आहात अभ्यासपूर्ण मत.. अचूक विश्लेषण
@BajiravDalvi-o6l
@BajiravDalvi-o6l Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्र सुषमा ताई तुमच्या बरोबर आहे......राणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे
@anilmathure8676
@anilmathure8676 Ай бұрын
भाजप वालयाना छत्रपती बद्दल जरासुद्धा प्रेम नाही.अगदी कोशारी पासून हे चालू आहे.
@shilpagiri1714
@shilpagiri1714 Ай бұрын
सुषमा ताई लय भारी सांगितला इतिहास.जय महाराष्ट्र
@swapniljadhav1463
@swapniljadhav1463 Ай бұрын
नेपाळी लोकांचा इतिहास आम्हाला कसा माहित असेल😂😂
@shadabdalvi9904
@shadabdalvi9904 Ай бұрын
😅😅😅
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Ай бұрын
ना-याच्या घराण्याला पार नागडे केले धन्यवाद ताई, तुमचे मनापासून आभार
@PrakashKhandekar-s8c
@PrakashKhandekar-s8c Ай бұрын
एकदम बरोबर ताई
@subhashsonavane531
@subhashsonavane531 Ай бұрын
सुषमाताई तुम्ही एक म्हण ऐकली असेल ती म्हण अशी आहे.भगवान के घर देर है मगर अंधेर नही है.सबका हिसाब होगा और वो भी ब्याज के साथ होगा.
@reshmamahadik4856
@reshmamahadik4856 Ай бұрын
बरोबर आहे 💯💯
@mihirpatil8126
@mihirpatil8126 Ай бұрын
एक नंबर सुषमा ताई सुषमा ताई झिंदाबाद ❤❤❤❤
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 Ай бұрын
Salute ताई
@tukaramparte1340
@tukaramparte1340 Ай бұрын
जय सुषमा ताई अंधारे , जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@DilipShinde-qy8cw
@DilipShinde-qy8cw Ай бұрын
किती खालच्या पातळीवर राजकारण गेले आहे.ते ताई आपण छान विश्लेषण केले.हे एवढे पवित्र आहेत की चुका आपल्या पारड्यात घेत नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे.सत्तेचा माज आहे.
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
To putla modi ne jabrdasti padla aahe bhava he tula Nhi samjnar 😂
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Ай бұрын
संस्कार नसलेल्या माणसाला पक्षाने मंत्री उपमंत्री कसे केले😅😅😅😅😅😅😅
@ravindradawane2499
@ravindradawane2499 Ай бұрын
फक्त माफी मागून काम चालणार नाही जे जबदार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे
@ravindradawane2499
@ravindradawane2499 Ай бұрын
बरोबर आहे मॅडम तुम्ही हा मुद्दा दाबून धरा. हे लोक पोलीस ना सोडत नाहीत मग सामान्य चा प्रश्नच नाही
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
Tumi panga gya na mag rane barobar nagda karun martil te he tumala mahit aahe manun tar Tumi panga Nhi ghet 😂😂😂
@mirzaimran7264
@mirzaimran7264 Ай бұрын
एकदम सत्य।
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
शुष्माताई एकदम बरोबर बोलते 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙💙
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Ай бұрын
नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं कोणत्या ना कोणत्या तरी खुन प्रकरणात प्रत्येक्ष्य सहभागी असतातच
@NonameKapase
@NonameKapase Ай бұрын
वा ताई...! ग्रेटच
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 Ай бұрын
सुषमा ताई तुमच्या पाठीशी सदैव राहीन जय महाराष्ट्र कोल्हापूर कर
@sudhirkhot9369
@sudhirkhot9369 Ай бұрын
मुळीच नाही. बाई संधी साधू आहेत. त्यांचा स्वतःच्या भाषेवर नियंत्रण नाही. नुसता वाचलपणा
@PratapParab-dd1js
@PratapParab-dd1js Ай бұрын
​@@sudhirkhot9369मग तुझ्या मालकांची चाकरी करता ते काय संत आहे का?
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@baburaopatil249
@baburaopatil249 Ай бұрын
माफी कुणी मागायची जर चुकून चुकीचे झाले असेल तर, हे चुकुन झालेल नाही हे जाणून बुजून केलेल पाप आहे.
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 Ай бұрын
ताई साहेब जय महाराष्ट्र
@amjadpathan7389
@amjadpathan7389 Ай бұрын
सुषमा ताई काय बोलता... 👍 Great job
@sirajfaras3470
@sirajfaras3470 Ай бұрын
ताई ऐतिहासिक भाषण करोड़ों सलाम आपल्याला
@lbbalsane2353
@lbbalsane2353 Ай бұрын
अगदी बरोबर माहिती दिली आहे ताई .
@namdevshinde5026
@namdevshinde5026 Ай бұрын
सुषमाताई आगे बढो तुमच्या सारख्या अभ्यासू नेत्यांची महाराष्ट्राला. खूप. गरज आहे
@rajendradmaratherajendradm5263
@rajendradmaratherajendradm5263 Ай бұрын
ताई देवेंद्र फडणवीस आणि भाजप वाले यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत यांना लोक धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय सत्यमेव जयते
@ramdass4431
@ramdass4431 Ай бұрын
एकदम बरोबर
@zubershaikh8474
@zubershaikh8474 Ай бұрын
बरोबर 👌
@prabhakarbarve733
@prabhakarbarve733 Ай бұрын
खरंय अनाजी पंत या सगळ्यांचा वापर करतात
@subhashsonavane531
@subhashsonavane531 Ай бұрын
वोटिंग मशीन बंद झाली कि ह्यांचा माज पण उतरणार आणि तो माज जनता उतरवणार.कारण कायदा कानून आणि नियम फक्त जनतेसाठीच आहेत.
@anandganvir9684
@anandganvir9684 Ай бұрын
Evmbandkarailachpahijetevavidhansabhelamahitipadaljaishivraijaibheemnamobudhay
@vilaschaudhary24
@vilaschaudhary24 Ай бұрын
Voting machine is the best option !Booth capturing kase hote he mahiti karun ghya !voting m/c hack howoo shakat nahi he E.C. & S.C ni manya kelel aahe !Technical abhyas Kara Ani nantar tumche matt banwa !
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi Ай бұрын
जय महाराष्ट्र ताई ❤❤❤
@avinashpatil1255
@avinashpatil1255 Ай бұрын
बरोबर
@abhayterkhedkar8122
@abhayterkhedkar8122 Ай бұрын
सुषमा ताई अगदी मस्तच वाभाडे काढले यांची हिच लायकी
@rajeshkarekar6568
@rajeshkarekar6568 Ай бұрын
सुष्मत्ताई जिंदाबाद तुमचे बोलणे अगदी बरोब्बर आहे. नेपाली नयाँ हे काय
@Entertainment8330-atk
@Entertainment8330-atk Ай бұрын
सुषमा ताई एक आभासू व्यक्तिमत्व आहे.
@bdilip9878
@bdilip9878 Ай бұрын
खरं तर पुतळा राजकारणासाठी बांधला, उदघाटनासाठी बांधला, शिवरायांवर श्रद्धा किंवा प्रेम म्हणून नाही
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
He lokana mahit aahe Tari pan Aaditya uddhav thakrey kshala hushari kaetay mag 😂😂😂
@sudhanair9937
@sudhanair9937 Ай бұрын
Very well spoken
@SukanyaHatankar-ju9sf
@SukanyaHatankar-ju9sf Ай бұрын
ताई हम तुम्हारे साथ हैं l सगळचं बाहेर पडले.
@shahidmulla7751
@shahidmulla7751 Ай бұрын
🎉good speech heart touching my sister.
@sukumarnaik7209
@sukumarnaik7209 Ай бұрын
शाबाश,सुषमा मैडम,बरोबर बोले,सर्व खानदानी , Criminal Minded.😮😢
@abdulmajidshaikh2618
@abdulmajidshaikh2618 Ай бұрын
Excellent
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 Ай бұрын
सुंदर. ताई.टरबुजा. फडणवीस. जबाबदार. आहेत.
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
Uddhav thakrey kade vichar dhara nhi rahili aahe aata to sampla Tari naval Nhi aahe marathi Mansa la to ky bala saheb Nhi aahe 😂😂😂😂
@elvisambrose4461
@elvisambrose4461 29 күн бұрын
Very good Tai
@SandeepYadav-ok9ki
@SandeepYadav-ok9ki Ай бұрын
ह्या अणाजी ल पहिला खाली खेचला पाहिजे, त्या शिवाय हे 'राणे' डे चे गप बसणार नाहीत.😂
@firoz5166
@firoz5166 Ай бұрын
Yekdam dhakad bashan tai❤🎉😊
@balajisarwade8612
@balajisarwade8612 Ай бұрын
सुषमा ताई जबरदस्त हाच इतिहास आहे राणे कुटुंबाचा
@ajitmithkar
@ajitmithkar Ай бұрын
म्हणूनच शिवाजी महाराज मालवण मधे राहिले नसावे. मालवण मधुन अशी माणसे निवडून येतात की महाराज घुसमटत होते मालवणात.
@anilsawant7415
@anilsawant7415 Ай бұрын
१ नंबर ताई 👌👌👌👌👌
@eknathtayade9019
@eknathtayade9019 Ай бұрын
एक नंबर ताई साहिबा
@abhijeetathalye5968
@abhijeetathalye5968 Ай бұрын
सुषमा ताई तुम्ही स्पष्टं आणि छान बोलता! सगळ्यांचे इतिहास महाराष्ट्राला ऐकायला आवडतील! आपण एक पुस्तक काढू!
@santoshbait3141
@santoshbait3141 Ай бұрын
कोकणातील जनता याला कारणीभूत आहे त्यांनी निवडू न दिले यांना
@Mukhtarmahadik
@Mukhtarmahadik Ай бұрын
Uday ji great leader Aditya Thackeray zindabad
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Ай бұрын
हे नेपाळी म्हणून थापा बरोबर गेले होते तेव्हा काठमांडू येथे फिरायला गेले होते! त्या नंतर ह्याच मुलांना जन्म दिला ---त्यानंतर हा इतिहास घडवला होता हे लक्षात आले परंतु नंतर काय घडले हे माहित नव्हते??ताई तुम्ही सांगा पुढे काय होणार आहे!!जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@mnojbhosle6127
@mnojbhosle6127 Ай бұрын
suparb
@bashirpatelsaudagar4655
@bashirpatelsaudagar4655 Ай бұрын
1 no. Bolalaat Madam
@ManikRaut-y5u
@ManikRaut-y5u Ай бұрын
त्वरीत गुन्हे दाखल करा आम्ही तुमचे पाठीसी आहोत
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 Ай бұрын
खंबीर.नेतृत्व. आहे. ताईतुमचे.शिवसेना.
@shrihariholkar6933
@shrihariholkar6933 Ай бұрын
याच नारायण राणे यांनी भारतीय जनता पार्टीला व मोदी साहेबांना खूप शिव्या दिल्या होत्या त्याचे व्हिडिओ आज पण आहे राणे हा जेव्हा काँग्रेसमध्ये होता तेव्हा सातत्याने बीजेपी ला शिव्या द्यायची व मोदीला शिव्या द्यायची याची नोंद भारतातले सर्व लोकांनी घेतलेले असून
@mohandhakne8500
@mohandhakne8500 Ай бұрын
आजचे राशिभविष्य असेल तर महाराष्ट्र राज्य कसं चालेल
@rajeshraut8239
@rajeshraut8239 Ай бұрын
Shushma tai jai Maharashtra extraordinary speech keep it
@dilawarmulani8129
@dilawarmulani8129 Ай бұрын
👍💪⚘️
@vaishnuthakur610
@vaishnuthakur610 Ай бұрын
एक नंबर बोळलात ताई
@tukaramhate6645
@tukaramhate6645 Ай бұрын
बरोबर ताई
@SandeepYadav-ok9ki
@SandeepYadav-ok9ki Ай бұрын
हे राणे म्हणजे " बा अली, आई तेली, आणि पोरग हैदर अली."
@shridharpatil3295
@shridharpatil3295 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@ayyubnagawker3659
@ayyubnagawker3659 Ай бұрын
Tai we support you
@shaikhshorts8352
@shaikhshorts8352 Ай бұрын
Ekadam barabar bolata Tai Tumi
@onkargiri9889
@onkargiri9889 Ай бұрын
कोंबडी चोरा चाईतीहास काय आहे हे सर्वाना
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 Ай бұрын
हे सर्व कधी पर्यंत सहन करणार ??
@nikeshkawale9309
@nikeshkawale9309 Ай бұрын
I want Shushma Tai as Home minister in next Maharashtra cabinet, well done Tai...
@PallaviLokhande-c4d
@PallaviLokhande-c4d Ай бұрын
भाजपने नवीन वाचमेन दिला आहे वैभव नाईक साहेबांना आता हा टिल्या सांगणार की कुठे नाईक साहेब गेले कुठे नाही गेले किल्ल्याला मनःपूर्वक अभिनंदन नवीन काम दिला आहे भाजपने 👍🏻🎊🎉🎊
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar Ай бұрын
Uddhav thakrey pan ghabhrtoy aajun rane la tyala mahit aahe rane ky karu shakto te 😂😂😂 ghabra kutla 😂😂😂
@shailashinde2822
@shailashinde2822 Ай бұрын
जय महाराष्ट्र ☑️
@sudhakarsandbhor-kx9yf
@sudhakarsandbhor-kx9yf Ай бұрын
Good
@sadashivadarkar3370
@sadashivadarkar3370 Ай бұрын
चांगला आरसा या असंस्कृत लोकांना दाखवलादादागिरी हीच यांची लोकशाही
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
सुषमा ताई एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना म्हातारडा आणि थेरडा म्हणण्याची ताकद. तसेच उद्धवजींना आणि आदीत्यला अरे तुरे करुन बोलण्याची हिंमत. हिंदूंचा आणि मराठी माणूसचा नेहमीच कचरा करून दाखविला.
@mohansurve2272
@mohansurve2272 Ай бұрын
तुमचा नेमका पक्ष कोणता? सरडासारखे रंग बदलणारी तू
@amolmhatre1
@amolmhatre1 Ай бұрын
Vijya😂😂😂😂 narayan rane chya poranni bjp la mast shivya dilyat past madhe... tuza janm 2019 nantar zalay ka?
@shabbirdagadubhaishaikh1680
@shabbirdagadubhaishaikh1680 Ай бұрын
ताई फडणवीस हा खरा सुत्र आहे
@nayyumkhanpathan9662
@nayyumkhanpathan9662 Ай бұрын
रोख ठोख धुतलं नेपाळी फॅमिलीला 😂😂😂
@kailasbansare4953
@kailasbansare4953 Ай бұрын
नारायण राणे यांना का फाशी देत नाही ऊलट राजकीय पक्ष त्यांना लाडवत आहेत ही सरकारची कमजोरी समजावी का?
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 Ай бұрын
Khare Bolat Aahe Sushmatai
@anupbhujbal9516
@anupbhujbal9516 Ай бұрын
चांगला धुतला
@muzammilarai2809
@muzammilarai2809 Ай бұрын
Jai Maharashtra
@UttamsinghDeogade
@UttamsinghDeogade Ай бұрын
उत्तर भेटनार नाही उत्तर देण्याची सवय नाही केवळ फाटाफुट समाज कसा होईल हेच येत
@anandwagh3269
@anandwagh3269 Ай бұрын
👌✅✅✅👍🙏
@DevidasAsutkar
@DevidasAsutkar Ай бұрын
शिवाजी महाराज यांच्या पुतळा जरी पाहिले वर अंगावर काटा उभा राहतो असे रुबाब दार म
@Vijaypatil.1973
@Vijaypatil.1973 Ай бұрын
लोक यांना येत्या निवडणुकीत यांचा नायनाट केल्या शिवाय राहणार नाही ए पब्लिक है सब जानती है
@MohanPawar-s1l
@MohanPawar-s1l Ай бұрын
Very good News
@rohannagvekar5794
@rohannagvekar5794 Ай бұрын
कोंबडी चोराला साहेब बोलायची गरज नाही . कोकणातल्या राजकीय भूमीला रक्त रणजित करणारा राजकारणी
@sumithinge7506
@sumithinge7506 Ай бұрын
पक्की ठासली 😂
@dr.sudhirjayakar8943
@dr.sudhirjayakar8943 Ай бұрын
True 😊
@mppathan1133
@mppathan1133 Ай бұрын
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहेत
@smm3205
@smm3205 Ай бұрын
सत्ता ची मस्ती किती दिवस चालणार एक दिवस येणार मग कळेल
@akhtarshaikh8486
@akhtarshaikh8486 Ай бұрын
Taai hum tumhare saath hai
@dewanandpatil7716
@dewanandpatil7716 Ай бұрын
Good information, mam.
@ravindrabhandare3687
@ravindrabhandare3687 Ай бұрын
सुषमाताई जे गुजराती छत्रपती शिवाजी महाराजांना सुरत का चुहा असे बोलायची आणि तिथल्याच माणसाला उद्घाटनासाठी बोलवलं शोकांतिक नाही का.
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh Ай бұрын
बोलविता धनी म्हणून देवेंद्र फडणवीस वर पोलीस कारवाई करावी....
@firozalisayyed7867
@firozalisayyed7867 Ай бұрын
Tai Tumche EK EK Shabd ly Bhari... Zabardast Speech....Salute
@dildark7674
@dildark7674 Ай бұрын
Sushma taee tiger lady.salute tumhala.
@Mukhtarmahadik
@Mukhtarmahadik Ай бұрын
Gatbadhan zindabad ❤❤ Maharashtra love gatbadhan zindabad
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 42 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39