नमस्कार मधुभाऊ, नमस्कार राहुलभाऊ, नमस्कार, वहिनी, माऊलीदादा, तनु, राहुलभाऊ, मधुभाऊ, खूपच छान मळा आहे,नारळ, पपई, गहू, आंबा, अशी अनेक प्रकारची फळझाडे आपल्या मळ्यामध्ये आहेत, आपणा सर्वांस मळ्यामध्ये पाहून खूप आनंद वाटला, मधुकर कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😅😮😢😂🎉🎉