Рет қаралды 10,936
अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथे इ स ९६३ पासून म्हणजेच १०५९ वर्षांपासून गणपती ची स्थापना होत आहे. येथील काही भविक विसर्जन वेळी विसर्जन स्थळापासून ते गुरू गंगांधर स्वामी मठापर्यंत लोटांगण घालत येतात.हा गणपती विघ्न दूर करून नवसाला पावणारा आहे , अशी भाविकांची श्रद्धा आहे.