खूप छान हृदयस्पर्शी कथा आपल्या आयुष्यात एक तरी असा जीवा भावाचा मित्र किंवा मैत्रीण असावी
@charudattachaudhari5976 Жыл бұрын
अतिशय ह्रदयद्रावक कथा .
@drdupatil88120 күн бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी कथा होती आणि सादरीकरण अत्यंत उत्कंठा पूर्वक होतं
@SuvarnaDesai-t7g Жыл бұрын
अप्रतिम कथा अशी नाते ऐकायला मिळणे किंवा निर्माण होणे भाग्यवंता काम असतं
@ranjanapatil60965 ай бұрын
हृदयस्पर्शी कथा
@sangitakumbhar14396 ай бұрын
अप्रतिम लेखन आणि वाचन हृदयस्पर्सी कथा
@bhagyeshavadhani7318 Жыл бұрын
खूप सुंदर ह्रदयस्पर्शी कथा... दोन मित्रांच्या जीवाचे बंध ऐकताना डोळे पणावत होते. अतिशय समर्पक शेवट. ❤ अप्रतिम अभिवाचन 🎉 धन्यवाद मा. लेखक आणि बोलती पुस्तके टीम!
ही कथा अतिशय सुंदर होती सर कथा ऐकत असताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत होते एकता ऐकताना एकच लक्षात येते की नाही दोघेही अनाथ होते तरीसुद्धा एकमेकांवर त्यांचा किती जीव होता हे यातून आपल्याला लक्षात येतं आणि शिंदे सरांनी कथेची मांडणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे
निखळ मैत्रीचा आणि माणसातील माणुसकी मिलाफ या कथेतून अनुभवायला मिळाला,
@suchitadas85632 жыл бұрын
Atishya marmik hardaysparshi katha
@vinxmultigamer6231 Жыл бұрын
कथा ऐकून मन हेलावून गेले.
@surekhagaikwad90532 жыл бұрын
Swapnil sir आपली कथा खुपच सुंदर भावनिक व मनाला चटका लावून गेली
@surekhagaikwad90532 жыл бұрын
सर कथा खूप च मनाला चटका लावून गेली अशी वेळ कधी कोनावर आणु नये धन्यवाद सर खूप काही टाईप करावे वाटते पण जमत नाही
@sheelamane37609 ай бұрын
Khup sundar katha
@yogeshghadge2403 Жыл бұрын
खुप सुंदर कथा ऐकून अगदी डोळे भरून आले 🙏🙏
@chhayaahiwale30322 жыл бұрын
मस्तच कथा
@arunamahimkar99922 жыл бұрын
अप्रतिम, खुप सुंदर.
@ashwiniphadke66582 жыл бұрын
खूप छान सुंदर कथा आहे
@sushmasupe66452 жыл бұрын
अप्रतिम कथा आहे. 👌👌💐
@gautamjadhav64852 жыл бұрын
खूप छान स्वप्निल... प्रभावशाली लेखन उत्कृष्ट अभिवाचन
@abhijitraoshinde92122 жыл бұрын
खुप छान कथा आहे ऐकताना डोळ्यासमोर दृश्य दिसुन आले ,
@arjundhiwar34976 ай бұрын
खुपच छान
@manglaahire-x2d6 ай бұрын
👌
@ujwalasurwade74672 жыл бұрын
कथा ऐकुन खुप रडायला आल सर खरच खुपखुप छान पुढे बोलायला तर शब्दच नाही सर
@babupandkar18042 жыл бұрын
श्री शिंदे सर नमस्कार अप्रतिम कथा सुंदर मांडणी खरी मैत्री एक जिवंत उदाहरण आपण दिलं आहे. आपल्या कथेला माझा मानाचा मुजरा जय जवान अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर 👍
अतिशय छान कथा आहे, लेखकाचे सादर आभार, तसेच अभिवाचन हि सुंदर आहे धन्यवाद
@neelamdurafe69032 жыл бұрын
अप्रतिम कथा लिहिली आहे सर आपण. कथेचे अभिवचन सुद्धा फार सुंदर केले आहे.
@313mohandas2 жыл бұрын
Nice story and storytelling
@santoshgaikwad81012 жыл бұрын
जबरदस्त छान.
@anjalichakravarty36586 ай бұрын
😢😢😢sad heart wrenching story
@sudamkambale24282 жыл бұрын
Very nice sir 👌👌👌 अवयव दानाचे महत्त्व प्राप्त करुन देणारी कथा आहे ऐकुन डोळे ओले झाले
@shantanukulkarni19902 жыл бұрын
🙏🙏🌹🌹 मस्त खुप छान कथा आहे. ❤️❤️
@vasantbhatlawande3402 жыл бұрын
सर,चांगली कादंबरी धाडस, ग्रामीण भागातील बोली भाषा, प्रेम भाग , रोजच्या रोज भाग सादर करावी ही विनंती
@DipaliPatil-uc9hi2 жыл бұрын
सर कथा खुप छान होती डोळयातुन अक्षु अनावर झाले
@swatiathavale26102 жыл бұрын
Atishay rudaysparshi katha.Avayavdan hech sarvashreshtha dan
@kisangadekar46922 жыл бұрын
सर खूपच आगळी वेगळी अशी ही कथा मन भरून आलं ऐकून
@smitachunarkar43462 жыл бұрын
Khup Chan katha 💐💐🌹
@sureshpathare43972 жыл бұрын
शब्द रचना परफेक्ट.
@shaligramchavan68749 ай бұрын
👍👍👍😊👃👃
@savitakini6982 жыл бұрын
धन्यवाद सर खूप च छान कथा सर 😭😭🙏🙏
@madukaradatrao4550 Жыл бұрын
🙏👌👍
@मर्दानीआखाडा2 жыл бұрын
अप्रतिम ... एक नंबर ...
@annuingle83862 жыл бұрын
अभिवाचन पण खूप छान आहे
@vijayvirdande46732 жыл бұрын
अप्रतिम लेखन, वाचन 🙏🙏
@samadhanpandit22682 жыл бұрын
खुप भाऊक कथा धन्यवाद पाटील सर
@suvarnsingsawant70792 жыл бұрын
Ranjeeta da ekdam kdk 🎉
@मीएकसखीबोलते2 жыл бұрын
छान आहे कथा आवाज तर खूपच छान आहे. पण माझं नशीब फुटका आहे. माझं बॅलन्स खतम होणार आहे तर प्लीज तुम्ही एका दिवशी दोन स्टोरी. पाठवा. खूप मोठी रिक्वेस्ट आहे. प्लीज सर प्लीज. अगदी गावठी भाषेत वगैरेच पाठवा. तुमची मी खूप खूप ऋणी आहे.
@pramodinihasabe90142 жыл бұрын
खुप सुंदर 🙏
@vinayakbhembre25732 жыл бұрын
कथा एकदम छान आहे.
@shahajipatil27532 жыл бұрын
मस्त कथा
@rajanisalvi68102 жыл бұрын
शिंदे सिर अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे डोळ्यासमोर सर्व पात्र जिवत झाले . कथेच्या शेवटी आपसूक डोळे पाणावले.
हि कथा माझ्या कायम स्मरणात राहील. हृदयस्पर्शी कथा....
@ashokpawar66602 жыл бұрын
Heart break story thanks sir ilike
@suvarnabhosale99612 жыл бұрын
🙏👌
@kailashshinde91412 жыл бұрын
जय शिवराय दादा, असंच काहीसं नावं नवीन वाचायला ऐकायला मिळते तुमच्या कडून भारी वाटतं
@vishwajeetpatil10222 жыл бұрын
अभिनंदन स्वप्निल दादा💐
@shrivoice34072 жыл бұрын
स्वपनिल दादा खूपच छान
@rahulbalasahebkavitake62222 жыл бұрын
अतिशय उत्तम कथा सादरीकरण केलेले आहे आपण सर परंतु आपले मागील काही व्हिडिओज हे हाईट झालेले आहेत असे आपण कमेंटच्या माध्यमातून सर्वांना सांगितले पण आपण युट्युब सपोर्ट ला कॉल करून ते हाईड झालेले व्हिडिओ पुन्हा अपलोड करता येतात का ते विचारून पहा किंवा आपल्या युट्युब वरच सर्च मध्ये हाईट झालेले व्हिडिओ पुन्हा कसे दिसतील याबद्दल सर्च करा तुम्हाला नक्की माहिती मिळेल त्यामुळे कृपया आपण कसेही करून आपले जुने व्हिडिओ पुन्हा एकदा दिसतील अशी काहीशी व्यवस्था करा धन्यवाद 🙏
@bolati_pustake2 жыл бұрын
Please call me on 9960120521... Or give me your contact number..
@bhavnadabadghao604810 ай бұрын
खूप छान कथा आहे आवडली ।
@ruaplichaitanyakulkarni30372 жыл бұрын
🙏🙏👌👌👌👌👌👌
@nirajkulkarni1291 Жыл бұрын
Sir, tumhi shrimanyogi ch far chhan vachan kel hot pn te sagle video milat nyiye
@AbhishekPawar-tt6ty Жыл бұрын
Sir.. आपली मागील काही ऐतिहासिक पुस्तके दिसत नाहीत जसे छावा, युगंधर, ययाति, मृत्युन्जय ही पुस्तके आम्हास कोठे मिळतील
@somnathpawar88572 жыл бұрын
मस्त 👍👍🙏
@pradeepulape76282 жыл бұрын
Mast
@nilimamore71292 жыл бұрын
जगात येवढं सुंदर नातं असू शकते. काळीज तुटलं ह्या शेवटाने नियतीला कु्र म्हणावं कि मायाळू हेच कळत नाही.
@officialappa78052 жыл бұрын
Nice
@umeshpatil99864 ай бұрын
सर धन्यवाद नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
@devappapalake83212 жыл бұрын
जुने व्हिडीओ दिसत नाहीत कृपया पुन्हा अपलोड करा
@bolati_pustake2 жыл бұрын
प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके इथून पुढेही अव्याहतपणे करत राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू दे. एवढेच. बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला. आपली साथ अशीच असू दे. धन्यवाद.🙏 बोलकी पुस्तके
@devappapalake83212 жыл бұрын
आपले प्रत्येक व्हिडीओ आम्ही मनापासून ऐकतो पुन्हा एकदा वाचणाकडे आमचा ओढा वाढला आहे खूप खूप धन्यवाद