‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@maheshnkolhatkar454013 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanvidhanavade688013 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏❤
@anitasalunke940313 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
@mansishetye105213 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@vijayshinde425113 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@shashikalajadhav651813 күн бұрын
Shree Swami Samarth
@suvarnadalvi189613 күн бұрын
🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸
@GajananParab91413 күн бұрын
🌸🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸 खूप छान झाला आहे व्हिडिओ. मीही या मठाशी २०२१ ला जोडलो गेलो आणि कायमचा नाथस्वामी भक्त परिवाराचा सदस्य झालोय.त्याआधी जसं ढोबळमानाने आपण भक्ती करतो तसंच मीही १८ वर्षं स्वामींची भक्ती करत होतो.शिक्षक असल्याने खूप काही वाचन होत होते पण तरीही काही तरी कमी वाटत असायची ती नाथ स्वामींना प्रत्यक्ष भेटल्यावर पुर्ण झाली.गुरूकृपेने अंधश्रध्देतून खऱ्या श्रध्देकडे आणि त्यातून ज्ञानकडे वाटचाल करायला नाथांनीच शिकवले. गेल्या चार वर्षांत मठात खूप छान अनुभव आले. गुरूंचा सहवास प्रत्येक साधकांसाठी किती महत्त्वाचा असतो ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. हा एक मठ नसून आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र असून तुमच्या मनातील धारणांना,विचारांना प्रवचन,ध्यानधारणा,नामजप, आत्मबलसंवर्धन अशा विविध मार्गांनी योग्य पैलू पाडायचे असतील तर नक्कीच या मठाला अवश्य भेट द्या.गेल्या तीन महिन्यांत *काहीच नाही ते सर्वकाही* हा प्रवास तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकतच आहात पण या अगम्य अशा स्वामीलीलांचा अनुभव घेणारे आणि पाहणारे माझ्या सारखे अनेक साक्षीदार आहेत.. आज मठाची नवीन वास्तू होणं आणि गुरूवर्य नाथस्वामींना अभिप्रेत असलेलं स्वामीकार्य आज सर्वदूर पसरत आहे याचा आनंद आहेच पण एक वेगळंच समाधान आहे.सगळ्यात महत्त्वाचं प्रापंचिक जीवनात असणारे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच या पण त्यानंतर गुरूंची कास धरून असे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम होण्यासाठीही नक्की या...!!! आरंभ यूट्यूब चॅनेलचे श्री.सतोष पाटील व त्यांच्या संपूर्ण टिमचे इतके छान चित्रिकरण केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!! श्री.गजानन द.परब एक स्वामी सेवक नाथस्वामी भक्त परिवार
@aarambh20235 күн бұрын
सर्व स्वामींच आपल्या भक्तांसाठी माझ्या कडून करून घेत आहेत हि देखील एकप्रकारे स्वामी सेवाच आहे " श्री स्वामी समर्थ " 🙏
@sagarmayekar347713 күн бұрын
सुंदर चित्रीकरण, भाविकांचे अनुभव कथन ऐकून मन प्रसन्न. श्रीस्वामीसमर्थ 🙏
@aarambh20235 күн бұрын
सर्व स्वामी करून घेतात स्वामींच्या भक्तांसाठी " श्री स्वामी समर्थ " 🙏
@maheshrahate181313 күн бұрын
खुप छान चित्रीकरण केले आहे आणि भक्तांचे अनुभवही सुंदर आहेत . या मठात पवित्र असे वातावरण आहे. नामजप आणि ध्यानधारणा करण्यासाठी योग्य असे वातावरण आहे. तेव्हा एकदा तरी नक्की येऊन साधकांनी याचा अनुभव घ्यावा.
@aarambh20235 күн бұрын
" श्री स्वामी समर्थ " सर्व काही स्वामीच करून घेत आहेत खास भक्तांसाठी 🙏
@SeemaYadav-zm8ne11 күн бұрын
Nathswami kon aahet
@aarambh202311 күн бұрын
आपण एकदा भेट घ्या मग आपल्याला कळतील " श्री स्वामी समर्थ " 🙏