झी मराठीच्या मालिका किती उत्तम असायच्या. मी लहान पणापासून पहातेय. आता काय झालं आहे मालिकांना? १.०५ कोटी फॉलोअर्स असूनही मराठी शुद्ध टाईप करत नाही... मस्त !!😂😂
@PrateiM5 ай бұрын
आई आशूला खूप ओरडली असे हवे ते... एवढी आघाडीची मराठी वाहिनी.. आणि शुद्धलेखनाच्या चुका... कसले अडाणी कर्मचारी भरती केलेत झी मराठीने 😂
@saritasarita95815 ай бұрын
English medium.prasanna....quality Ani perfection cha aatttahas nasane...paishamage dhavanari pidhi tayar zali aahe....ya sagalyacha output ahe