नाट्यफंदी ..भाग १ : किर्लोस्करांची गादी ...

  Рет қаралды 2,100

Deepti Bhogale

Deepti Bhogale

Күн бұрын

Пікірлер: 77
@sb-mp3zl
@sb-mp3zl 3 жыл бұрын
Khoop sunder upkram
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@deepakrege
@deepakrege 3 жыл бұрын
वा .... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ....😊😊
@sunil2011ninu
@sunil2011ninu 3 жыл бұрын
खुपच सुरेख सादरीकरण हा प्रकल्प किर्लोस्करनाट्य मंडळीची आठवण वाढवेल ही प्रार्थना
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@shashikantbhusari
@shashikantbhusari 3 жыл бұрын
👏👏👏
@aishwarykshirsagar8440
@aishwarykshirsagar8440 3 жыл бұрын
Khup khup sundar
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 3 жыл бұрын
सुंदर प्रकल्प आहे, खूप शुभेच्छा
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@narendrajadhav9953
@narendrajadhav9953 3 жыл бұрын
खुप छान स्तुत्य उपक्रम आहे ताई🙏🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@paddy4372
@paddy4372 3 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम आहे...धन्यवाद!
@satyajitbhandare3528
@satyajitbhandare3528 3 жыл бұрын
छान कार्यक्रम, यातुन दुर्मिळ माहिती आणि नाट्य संगिताबद्दल बरीच माहिती या कार्यक्रमातुन रसिकांना मिळेल। तुमचे आभार।
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@padmanabhpowar9628
@padmanabhpowar9628 3 жыл бұрын
किर्ती ताई प्रतिक्रिया काय विचारताय ?आणि काय आम्ही व्यक्त करणार प्रतिक्रिया !आमच्या दृष्टीने तुम्ही शिलेदार मंडळी सगळी दैवत आहात संगीत नाटक हे आमचं पहिलं प्रेम ज्याची ओळख तुमच्यामुळे झाली. आणि तुमची नाटकं पहात आमची पिढी पोसली आणि पुष्ट झाली.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...
@devba
@devba 3 жыл бұрын
उत्तम! पुढच्या भागाची वाट पाहतो.
@yogidada1
@yogidada1 3 жыл бұрын
अप्रतिम ... खूप सुंदर माहिती शुभेच्छा
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
पहिल्या भागातील माहिती हि खूपच छान आहे असेच नवनवीन कार्यक्रम करीत राहा. आता आपल्या मराठी संगीत रागाभूमीवर फारशा नसल्यामुळे आपण दोघीना एकत्र पाहणे होत नाही आपणा दोघीना संगीत स्वयंवर नाटकात मी अनेक वेळा पहिले आहे प्रत्येक वेळी एक छान स्वारविलास अनुभवायला मिळायचा असेच कार्यक्रम देत राहा त्यातून आपला आवाज ऐकता येईल.
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
कीर्तताई एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे तुमचे संगीत स्वयंवर नाटक मी 50वेळ पहिले वेगवेगळ्या ठिकाणी. प्रत्येक वेळचा अनुभव वेगळा आणि अवरणीय होता. तुम्ही स्वतः रुक्मिणी baba(नाना ), दीप्तीताई आणि आई जयमालाबाई या सर्वांनाच एकत्र पाहण्यातला आनंद वेगळाच होता. नानांचे स्वयंवर नाटकातले जा भय न मना एवढेच एक गाणे ऐकायला मिळाले त्यांची अन्य नाट्य पदे जर उपलब्ध असतील तर तसा एखादा कार्यक्रम जरूर आयोजित करावा नानांची गायकी त्यामुळे ऐकायला मिळेल आणि तो एक दुर्मिळ योग असेल. अगदी लहान पणी म्हणजे तेव्हा मी 10 वर्षाचा असेन तेव्हा नाटकातले फारसे कळण्याचे ते वय नव्हते पण त्या नाटकातील त्यांची चारुदत्ताची भूमिका मला अजूनही आठवते हि भूमिका 65वर्षापूर्वीची आहे.
@ART-IN-HEART
@ART-IN-HEART 3 жыл бұрын
He khupach bhari ahe... 👍
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@marathimatee
@marathimatee 3 жыл бұрын
खूप छान👌 पुढील भागांची खूप खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.
@sumedhpanse8174
@sumedhpanse8174 3 жыл бұрын
I think 'Katyar Movie' was a paradigm shift for Natyasangeet in 21st Century. It attracted young people like me!! #Keep Inspiring!!
@suhasbhide5773
@suhasbhide5773 3 жыл бұрын
Great veterans. ...God bless you
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
कीर्तीताई आणि दीप्तीताई आपण दोघीही ग्रेट आहात तुम्ही दोघी महाराष्ट्रा च्या संगीत रंगभूमीच्या आधारवड आहात. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष आनंदाचे आणि निरामय जावो ही ईश चरणी प्रार्थना. तुम्ही दोघीनी मराठी संगीत रंगाभूमीसाठी दिलेले योगदान खूपच मोठे आहे आम्हाला तुमचा नेहमीच अभिमान वाटतो .
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@VarshaBhave
@VarshaBhave 3 жыл бұрын
खूप छान... पुढचे सगळे अनुभव, किस्से आणि इतिहास ऐकायला उत्सुक!
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@prasadmarathe193
@prasadmarathe193 3 жыл бұрын
खुप चांगला स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरू केला आहे. तुमच्या मुळे निश्चितच दुर्मिळ माहिती मिळाली आहे व मिळेल अशी खात्री आहे. संगीत रंगभूमीवरील अनेक किस्से ऐकायला आतुरतेने वाट बघत आहे. जुनी रेकॉर्डिंग, फोटो, ऐकायला व बघायला मिळाले तर आनंद होईल. संगीत रंगभूमीवरील ठराविक कलाकारांची माहिती आहे पण असे अनेक कलाकार आहेत की जे प्रसिध्द नाहीत पण त्यांनी एक काळ गाजवला होता अशा कलाकारांची माहिती मिळाली तर आम्हाला आनंद होईल व त्या कलाकारांना या कार्यक्रमांतून आदरांजली अर्पण करता येईल.🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@sanjeevkusurkar5741
@sanjeevkusurkar5741 3 жыл бұрын
अतिशय उत्तम उपक्रम
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@sangeetasontakke4960
@sangeetasontakke4960 3 жыл бұрын
Latatai, Kirtitai....atishay sundar episode....
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@asawarikelkar381
@asawarikelkar381 3 жыл бұрын
काय अमूल्य ठेवा आणि संपन्न परंपरे विषयी तुमच्या कडून आईकायचे म्हणजे भाग्यच... लताताई आणि किर्तीताई खूप खूप धन्यवाद
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@sushantpatil9032
@sushantpatil9032 2 жыл бұрын
खूप छान!🙏 अशीच नवीन माहिती तरुण पीढीला आपण देत रहा. लवकरच एखाद संगीत नाटक रसिकांसाठी घेऊन या अशी नम्र विनंती 🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@shabdamaifal8247
@shabdamaifal8247 3 жыл бұрын
वाह वाह वाह..... कीर्ती ताई आणि लता ताई... संगीत नाटक आपणा मध्ये खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे आपण उच्चारलेला प्रतेक शब्द आणि सांगितलेली सर्व माहिती आमच्या सारख्या संगीत रंगभूमीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी.... या उपक्रमासाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेछा... 🙏🙏🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...धन्यवाद...
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 3 жыл бұрын
वा खुपच सुंदर छान... फक्त पडदा ऊघडायचा बाकी आहे... मस्त
@esha0512
@esha0512 3 жыл бұрын
#व्वा ,
@rameshnimkarde487
@rameshnimkarde487 3 жыл бұрын
जयराम शिलेदार जयमाला किर्ती व दिप्ती यांना त्रिवार वंदन.
@kirtankarshekharbuavyas2311
@kirtankarshekharbuavyas2311 3 жыл бұрын
आपलं स्वयंवर बघितलं अजून विसरलो नाही खूप छान,आता तस होत नाही,या व्हीडीओ स शुभेच्छा, नमस्कार
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@pratikpdeshmukh1204
@pratikpdeshmukh1204 3 жыл бұрын
फारच छान! अशीच अधिकाधिक माहिती आम्हाला देत रहा 🙏 आपल्या या व्हिडीओ सिरीजला शुभेच्छा
@sheelakelkar6441
@sheelakelkar6441 3 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम. खूप खूप शुभेच्छा.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@milindsambrekar1404
@milindsambrekar1404 3 жыл бұрын
तुमचा फक्त आवाज जरी ऐकला तरी बरं वाटतं ❤
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@nileshzite5011
@nileshzite5011 3 жыл бұрын
खुप छान
@ram.mayekar84
@ram.mayekar84 3 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दिली. कारण आता संगीत नाटक खुप दुर्मिळ होत चालली ति पुर्ववत झाली तर खुप मजा येईल
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@OurSummerVlogs1113
@OurSummerVlogs1113 3 жыл бұрын
Thank you so much for this wonderful series, so much excited to watch next parts.. 🙏🙏🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@samcook7618
@samcook7618 3 жыл бұрын
Apratim!
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@ninjahattori7798
@ninjahattori7798 3 жыл бұрын
Kirtitai, latatai, tumhi amhala je kahi sangaal te aikayla amhi agdi aatur aahot.plz tumche satkaary chalu theva.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@esha0512
@esha0512 3 жыл бұрын
# कीर्ती ताई प्रकृती ठीक आहे ना? काळजी घ्या
@satishgore6794
@satishgore6794 3 жыл бұрын
संगीत मराठी रंगभूमीच्या सुवर्ण स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@sunydays8485
@sunydays8485 3 жыл бұрын
कीर्ती ताई तुम्हाला पुन्हा एकदा रुक्मिणी ची भूमिका करताना आवडेल. ते लोक नशीबवान आहेत ज्यांनी तुम्ही केलेलं रुक्मिणी स्वयंवर पहिलं..
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@NeetaBhabhe
@NeetaBhabhe 3 жыл бұрын
सादर नमस्कार. खूप स्तुत्य उपक्रम. आपणा दोघींचे सादरीकरण नेहमीच छान असते, ही मालिका देखील माहितीने परीपूर्ण व रंजक होईलच.खूप खूप अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@282arnavchavan
@282arnavchavan 3 жыл бұрын
खुप ह्मणजे खुप ह्मणजे खुप खुप खुप खुप अत्युत्कृष्ट उपक्रम, मला देखिल नाट्य संगीत शिकण्याची ईच्छा आहे थोडी मदत आपल्याकडून होईल का? मला आपला संपर्क मिळाला तर मी उपकृत मी होईन.....
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
Happy gudipadwa Kirti tai
@shambhavijade2178
@shambhavijade2178 3 жыл бұрын
किर्ती ताई तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही खूप छान कार्यक्रम सुरू केला आहे👍👍👍
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
When will the next episode be uploaded?
@rangnathadya4338
@rangnathadya4338 3 жыл бұрын
आपलं स्वरसम्रादनी नाटक आम्ही 1972 मध्ये प्रथम पुण्यात पाहिलं व त्यांनतर कोल्हापूर vcd वर अनेकवेळा. आपला हा उपक्रम चालू पिढीला प्रेरणादायी आहे. खूप खूप अभिनंदन 🌹🌹🙏🙏
@kedardandekar5794
@kedardandekar5794 3 жыл бұрын
cd available aahe ?
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
Can you provide me the script of Sangeet ramrajyaviyog maam I am not getting it on internet
@aniruddha_mokashi_21
@aniruddha_mokashi_21 3 жыл бұрын
www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=marathipustake.org/Books/ramrajyviyog.pdf&ved=2ahUKEwiqhPLyo8vyAhW9yDgGHWYsD70QFnoECCkQAQ&usg=AOvVaw38hvTG860SbhJlMivxgWxY
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
Kirti tai I want to meet you in pune
नाट्यब्रह्म
1:18:01
Deepti Bhogale
Рет қаралды 32 М.
प्रतिभा आणि प्रतिमा
55:05
Deepti Bhogale
Рет қаралды 6 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 510 М.
ज्योतिषी क्या है What is Jyotish - OSHO
1:37:32
Bhagwan Rajneesh OSHO
Рет қаралды 498 М.
Rendezvous with Simi Garewal and Ratan Tata 1997
25:00
SimiGarewalOfficial
Рет қаралды 6 МЛН
BLOODY POLITICS In Maharashtra! Who Will Be The Next CM? Eknath Shivsena Vs. Uddhav Shivsena!
59:31
GandharvBhushan
7:36
Deepti Bhogale
Рет қаралды 6 М.
EKACH PYALA        'सं. एकच प्याला'
2:36:52
Deepti Bhogale
Рет қаралды 16 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2 МЛН