वात खूप आहे शरीरात त्यामुळेच एवढा त्रास होतो, सकाळी कोवळ्या उन्हात बसायला सांग आईला, वांग, बटाटा, ढोबळी मिरची, भात,साबुदाणा, चपाती, हरभरा च्या डाळीचे पदार्थ बिलकुल खाऊ नये, शक्यतो कोमट पाणी पिणे, दिवसभर नाही जमले तरी सकाळी तरी चहा सारखे गरम पाणी पिणे, अंघोळीच्या पाण्यात खडे मीठ घालून आंघोळ केल्याने पण दुखणे कमी होते. ज्वारीची भाकरी, मूग डाळ चे वरण, भोपळा, सगळ्या पालेभाज्या. असे खावे.कारण एकदा वाता साठी गोळ्या सुरु केल्या कि आयुष्यभर खाव्या लागतात.
@sureshjagtap606120 күн бұрын
Gajar halawa chan ahet shukariya 😢😮
@hemalatabhosale494119 күн бұрын
वात खूप वाढला की असच होते.
@criminalgaming744120 күн бұрын
Tai akluljla Sapana Ghandhi navachya doctor ahet Tumi aiela gheun ja 100takke phark padel