4:38 : झेंडा कोणतापण असुद्या... दांडा मात्र देशभक्तीचाच असला पाहिजे... 1:40 : उगाचच नाही म्हणतात यांना अमाबेगाव तालुक्याचा भाग्यविधाता.... एक अद्वितीय नेता.... संयमी व्यक्तिमत्व...
@मंचरमार्केटचाराजा Жыл бұрын
12:09 : रयत शिक्षण संस्थेचे बजेट कळले... अद्भुत अभ्यास आहे डॉ.सोलनकरसरांचा.... वैभव सरांचे एडिटिंग सुद्धा जबरदस्त.... एक सुद्धा जागा सोडली नाही... भावाने...
@SHRIRAMSCHOOLPIMPLGAON Жыл бұрын
5:44 : जाणून घ्या २२ सप्टेंबरचे महत्व... आयर्न दिन म्हणजे काय... असा वक्ता होणे नाही... अप्रतिम कर्मवीर सांगितले सर तुम्ही... प्रचंड अभ्यास आहे. तुमचा... मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.. याचा मला अभिमान आहे...
@abhyudayabiotech2069 Жыл бұрын
7:14 : कर्मवीर अण्णांचे कार्य हे देश पारतंत्र्यात असल्यापासून सुरु झाले.... खूप मोठा त्याग आणि वेदना सहन केल्या राव...
@sambhajishinde46083 ай бұрын
I am very very thankful for your grand , Powerful, unbelievable without fear SPEECH. My name is Sambhaji Dhondjirao Shinde I