आनंद शिंदे यांनी गाणं छान म्हटलेल आहे ❤🙏 आई राजा उदे उदे🙏❤
@amolbhalerao75697 ай бұрын
आनंद दादा तुमचा आवाज म्हणजे साक्षात येडेश्वरी दर्शन घडते ❤
@pandhariGaikwad-k8s7 ай бұрын
माझं आवडतं गाणं आहे मनाला शांती मिळते गाणं आईकल्यावर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@annasahebjundhare20486 ай бұрын
एक नंबर गाणं आहे, मी आतापर्यंत ४०ते ५०वेळेस ऐकले आहे. येडू माता की जय..🙏🙏💐💐🌹🌹
@siddharthmusic498 Жыл бұрын
मला अभिमान आहे माझा बाप माझे गुरू आनंद दादा आहेत आणी मि त्याचा शिष्य होण्याचा मान मिळाला आणी या आवाजा साठी माझा जिव कुरबाण आहे.....,.....या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केल आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय भिम गुरु
@saideepaarne79462 ай бұрын
8
@vishalkarande130419 күн бұрын
bhai ... 1992 born ... 1994 pasun song aaikatoy ... mazakde purna song cha stock aahe .. 2024 parynt .. aata ajun yetil
@sajjadesalambirajdar516814 күн бұрын
खुप छान भावा
@सचिननिकम-ब2छ25 күн бұрын
एकच नंबर शिंदे साहेब आभिनंद न गाण एकचनंबर येडु आईच्या नावन चांगभल उदे उदे अंबाबाई
अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला. एखाद्या ला कार्यक्रम ठेवायचे असेल तर थोडे संभाळून घ्यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना मी आणि माझ्या फटांगडे परिवारातर्फे अभिवादन धन्यवाद