Рет қаралды 6,206
गौतमगनर कोळपेवाडी येथे रयत संकुलामध्ये सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.प्रा. वसंतराव हंकारे सर यांचे 'न समजलेले आई बाप' ही हृदयस्पर्शी व्याख्यानमला आयोजित केली होती. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती संभाजी विद्यालय येथील विद्यार्थी पालक व शिक्षक आदी उपस्थित होते.
हंकारे सरांच्या व्याख्याने अक्षरश: उपस्थितांचे डोळे पाणावले.