सुकन्या ताईंनी खूप छान सांगितले, शेवटी मुलाखत घेणार्याचेही आभार ...खूप छान वेगळे प्रश्न विचारले ..गणपती बाप्पा मोरया🙏🙏
@jyotivingale6075Ай бұрын
खूप ग्रेट मुलाखत धन्यावाद
@ujjwalaoke1579Ай бұрын
Wow..mastach zali mulakhat..Agdi khare ahe..Apan aple problem veglya zone madhe javoon sodavle pahijet..chan vatle khup video baghun..Best Luck to you all..
@manishakamerkar7211Ай бұрын
खूप छान मुलाखत motivational आहे दोघी ही खरच इतक्या छान बोलल्या की असे स्ट्राँग वाटले. आणि ताई तू इतके मस्त प्रश्न विचारले. आणि स्मिता न सुकन्या यांनी तर sicratices ची जागा घेतली मस्त thank you. गणपती बाप्पा मोरया ❤
@milindgolatkar6974Ай бұрын
अप्रतिम....
@eknathbhaginibhahini6539Ай бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम आणि दर्जेदार मुलाखत
@rohinipawarrathod3556Ай бұрын
ekdam barobar ahe tai
@neelagupte3562Ай бұрын
छान मुलखत चांगले प्रश्न विचारले.
@sulekhatayshetye3922Ай бұрын
खरंच छान मुलाखत...
@APK81Ай бұрын
Mast interview. Very deep and meaning
@seemapatankar3855Ай бұрын
परत सुकनया आणि सिमिता ला परत बोलवले तरी चालेल अजून माहीती मिळू शकेल ❤❤
@jitendrasaingar6126Ай бұрын
धार्मिक माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ती द्यायलाच पाहीजे.पण ह्या दोघींबरोबर महिलांवर होणारे अत्याचार ह्यावर पण बोलायला हवे होते.स्मिताबाई तर स्पिरिच्यूल विषयावर बोलत असतात.तर त्यानी .हे समाजात जे काही वाईट सुरू आहे त्यावर काम करावे.