दादा किती जीव तोडून आम्हाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी इतके सुंदर विचार मांडता. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. या मार्गावर मला नेणारे आणि कायम याच मार्गावर ठेवणारे पण तुम्हीच आहात. कायम तुमच्या छत्रछायेखाली ठेवा
@rohitpansare7005 жыл бұрын
Believe me every time I listen a new meaning comes forward,this is my second comment on this lect by His Holiness DADA, thanks once again for being in our life, love u
@dr.sunilkale-divineknowled45615 жыл бұрын
🙂🙏
@prathibhasharma80344 ай бұрын
आदरणीय गुरुवर्य दादा साष्टांग दंडवत नाम साधनेचा परमोच्च बिंदू कसा साध्य करायचा याचे खूप सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले दादा मी आपले मार्गदर्शक व्हिडिओ रोजच पाहते प्रत्येक वेळी नवी अनुभूती आणि नवे ज्ञान मिळते यासाठी खूप खूप धन्यवाद
@chandrashekharkodolikar23802 жыл бұрын
श्री काळे गुरुजींचे विचार खूपच प्रेरणादायी, प्रभावी आणि वास्तवाला धरून आहेत. ऐकून आंतरिक समाधान मिळते. मी प्रतिदिन त्यांचे विचार ऐकतो आणि त्यावर विचार आणि चिंतन करतो. आपल्या ह्या ज्ञानरूपी गंगेचा प्रवाह असाच अविरतपणे वाहत राहू दे आणि आम्हाला त्याचे अमृत प्राशन करण्यास सदैव मिळू दे अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 🙏💮
@sarikalondhe18824 ай бұрын
🙏Jay Shri Guru Mauli 🙏
@madhukarpatankar4296 Жыл бұрын
दादा माऊली कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏
@maheshjadhav50352 жыл бұрын
दादा कोटी कोटी प्रणाम 🙏
@sulbhalokhande64592 жыл бұрын
जाणीव बदलण्याचा हा प्रवास म्हणजेच हंसगती म्हणजेच अजपाजप. नामजपयज्ञ सर्वात श्रेष्ठ. ज्ञानोत्तर भक्ती खूप सुंदर मार्गदर्शन सर. कृतज्ञतापूर्वक वंदन व धन्यवाद.🙏
@suvarnapatil80394 жыл бұрын
उफराटया नामापौटी वाल्मीक तरला उठाउठी , खूप सरळ सोप्या भाषेत नामस्मरण महत्व सांगितले आहे सर तुम्ही
@ashokankam6638 Жыл бұрын
Sadguru Mahuli sashtang namaskar
@vandanachavan50734 жыл бұрын
Khoop chan samjavilet sir 🙏
@manojcsathe99662 жыл бұрын
Gratitude...! Shree Guru Devdatta
@anitadhande5332 Жыл бұрын
साधना कशी करावी
@bharatkorde4849Ай бұрын
जय महावतार बाबाजी
@rohitpansare7006 жыл бұрын
I reborn when I meet u Very fortunate to have your blessings Always looking forward to meet u Am very enthusiastic that you are coming to nasik Welcome