शानदार भाषण । Nitin Banugade Patil | स्वतः ची किंमत वाढवा

  Рет қаралды 8,997,606

Nitin Banugade Patil

Nitin Banugade Patil

Күн бұрын

Пікірлер: 2 200
@atulrakhade2578
@atulrakhade2578 3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे सर ।।। या जगात जगायच असेल तर, स्वतःची किंमत वाढवाविच लागते ।। सरांनी दिलेले उदाहरण माझ्या जिवनशैलीतून सुद्धा अभिप्रेत होतोय ।। मी लहान असतांना दिवसाला फक्त 20 रु मध्ये मेहनतीचे काम करायचा, तर आता 1000 रु रोज कमवितो तेही खूप मेहनत न करता ।।।
@ramjoshi7560
@ramjoshi7560 5 жыл бұрын
खरोखरच आपल्या भाषणाने अनेक तरुण हे वाईट मार्गाला लागलेले तरुण सुधारत आहेत👍,सर एकवेळ आपले प्रेरणादायी भाषण हे अंबाजोगाईत व्हावे.त्यासाठी आम्हीही प्रयत्न करु.
@ambekarelectropathy969
@ambekarelectropathy969 5 жыл бұрын
खुपच छान ,सर धन्यवाद
@मधुकरसुतार-ख7ग
@मधुकरसुतार-ख7ग 5 жыл бұрын
Ram Joshi
@Arun_1008
@Arun_1008 4 жыл бұрын
मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।kzbin.info/www/bejne/npWrdJpsr8-Cp6M 🙏❤
@nareshchilampuri8526
@nareshchilampuri8526 3 жыл бұрын
खुप छान प्रेरणा दिली सर तुम्ही, खरंच इच्छा शक्ती प्रबळ असली की जगातली कोणतीच व्यक्ती तुम्हाला हरवू शकत नाही, जो पर्यंत आपण स्वतःशी हरत नाही तो पर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. *संघर्षाच्या वाटेवर नाही सोपा पर्याय, नियती कधीच कोणाशी करीत नाही अन्याय* फक्त तू कोणाचं वाईट करू नको मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही 🙏
@prafulpatil6497
@prafulpatil6497 4 жыл бұрын
एक वक्ता हजारो मुलांचे भविष्य बदलू शकतो हे तुम्ही साध्य केलं सर खरोखर तुमचे मनोगत हे आजच्या तरुणाईला यशाच्या मार्गाने नेत आहे धन्यवाद साहेब
@tanishkashinde7797
@tanishkashinde7797 3 жыл бұрын
💹💪🙌👑📈
@pawansalunke9823
@pawansalunke9823 3 жыл бұрын
तुमच भाषण ऐकण्यासाठी मी प्रत्येक वेळी उतावळा असतो सर , तुम्हाला माझा सलाम आहे 🙏.
@rameffect9594
@rameffect9594 4 жыл бұрын
तुमचं हे व्यख्यान ऐकल्यापासून खूप कळलं सर!! मी खरंच यावर नक्की अंमलबजावणी करीन🤗
@umeshkittekar4529
@umeshkittekar4529 4 жыл бұрын
काय आवाज़ आणि भाषण आहे सर तुमच.ऐकतान अंगावर काटा येतो आणि माणूस पेटूण उठतो..तुम्हाला मानाचा मुजरा सर.
@01_mogre_01
@01_mogre_01 2 жыл бұрын
SUbscrlbe करा
@tusharnagtilak5300
@tusharnagtilak5300 Жыл бұрын
kharch angavr kata yeto nitin sir is god
@ankushgaikwad543
@ankushgaikwad543 7 ай бұрын
़नल.ईग😊गकरटृरंृऋृ🎉😢😮😅😊😢😢 हे 4:08 ,गटडडकक्ष‌थछडकशगडकशकोनं❤ नाही ​@@tusharnagtilak5300
@abhishekkanthale8462
@abhishekkanthale8462 5 жыл бұрын
जिद्द असले तर हे जग सुद्धा आपण जिंकू शकतो .. सर तुमच्या भाषणं श्याली मध्ये जे प्रभुत्व आहे न तेच अनेक युवकांचा मनावर अधिराज्य गाजवत आहात सर...👌👌👌
@vishalgaikwad8895
@vishalgaikwad8895 5 жыл бұрын
Yes abhishek..u r right bro...👍👍👌👌👌
@ashwinishelar9669
@ashwinishelar9669 5 жыл бұрын
Khare bollas tu
@anjalibagbande592
@anjalibagbande592 4 жыл бұрын
तुमची सगळे भाषण उत्तम आणि प्रेरणादायी असतात.....
@veereshkamat9358
@veereshkamat9358 3 жыл бұрын
साहेब नमस्कार, अप्रतिम प्रबोधन आपले लाख लाख धन्यवाद......
@Skiranjoganni01
@Skiranjoganni01 5 жыл бұрын
Sir tumchya bhashana made khup takat ah ho. Tumi amala khup pude janyacha marg dakhvat ahat. Tumche mi khup khup aabhari ahe..🙏🏻
@santoshadagale6353
@santoshadagale6353 5 жыл бұрын
फारचं छान.सर अतिशय सुंदर उदाहरण दिले मानलं सर, तुम्हाला माणसाने विचार केला तर तो काहीही करू शकतो. धन्यवाद सर .
@pratikshaaher7864
@pratikshaaher7864 5 жыл бұрын
Tumchamulech aaj kahi lok pudhe gele astil
@nandasancheria9125
@nandasancheria9125 4 жыл бұрын
Ha video nakki bagha kzbin.info/www/bejne/iGK5k42ko7igjqc
@anillohakare6833
@anillohakare6833 4 жыл бұрын
वा दादा किती छान
@manishachavhan7077
@manishachavhan7077 3 жыл бұрын
तुमचे भाषण कानावर पडले की काहीतरी शिकायला मिळते सर तुमचे आभार 🙏🏻🙏🏻
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
खरोखर सर जी आपण एक आदर्श आहेत युवा पिढीला अतिशय सुंदर मार्गदर्शन करताना जी सर खूप छान जय शिवराय
@surajmagar2111
@surajmagar2111 4 жыл бұрын
खरोखरच सर पैसे देऊन सुद्धा इतके सखोल ज्ञान देण्याचे कार्य आजवर मी अनुभवलेलं नाहीये यूट्यूब च्या माध्यमातून आपले सर्व व्हिडिओ आवडीने आणि एकांतिक ऐकत असतो. आपल्या भाषणाने मी आज माझ्या करिअरची सुरुवात करतोय.................
@Really893
@Really893 Жыл бұрын
🎉🎉🎉
@swatijadhav8639
@swatijadhav8639 5 жыл бұрын
Great sir and thnx sir tumche srv bhashan aikte mi n tyamule Maja aatmvishwas wadhto sir jevha pn mi lifemde upset hote ya business mde losss mde aste tevha tumche bhashan aikte n nvyane surwat krte pn kdhich haar manat Nahi jiddine punha ubhi aste mi so thnx sir
@jagadishgayke7082
@jagadishgayke7082 4 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी विचार आहे बानगुडे सर तुमचे तुमच्या मुळे सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे खरा इतिहास कळाला विचार सर्वांच्या मनात ढासून भरणाऱ्या तुमच्या कार्याला मनाचा मुजरा जय जिजाऊ !जय शिवराय !
@suvarnashevkar3013
@suvarnashevkar3013 5 жыл бұрын
Shikvnyasathi koni asel tr jeevan sundar hot tnx sir khup prerna dayi hot bhashan
@Aarachuu.
@Aarachuu. Жыл бұрын
👏👏👏 अनमोल शब्दातून जीवनाचं महत्त्व सांगितल तुम्ही अगदीं 10 मिनिटात 🥺
@panjabraopawar2925
@panjabraopawar2925 3 жыл бұрын
खूप छान प्रेरणा देणारे भाषण अणि खूप छान कौतुक करण्यासारखे विचार तुम्ही सांगितले सर.. पूर्ण भाषण संपेपर्यंत माझ लक्ष तुमच्या विडिओ कडेच होते... तुमचे हे भाषण ऐकून सर्वजण यशस्वी होतील सर खूपच छान होते...... 👍👍👍👍👍👍अभिनंदन सर 👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯🥰🥰🥰
@ganeshgaikwad6539
@ganeshgaikwad6539 2 жыл бұрын
तुमचा आवाज जरी कानावर पडला की, सहजरीत्या एक वेगळाच विश्वास मनामध्ये निर्माण होतो. # तूम्हची प्रसिद्धी दादा 🙏
@sourabhkanase6252
@sourabhkanase6252 Жыл бұрын
🙏🙏
@sourabhkanase6252
@sourabhkanase6252 Жыл бұрын
🙏🙏
@sourabhkanase6252
@sourabhkanase6252 Жыл бұрын
झझदददै
@sourabhkanase6252
@sourabhkanase6252 Жыл бұрын
़झझ्झ़झदझझध़ैऋ
@sourabhkanase6252
@sourabhkanase6252 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindtambe203
@milindtambe203 5 жыл бұрын
तुमच्या भाषण मुळे समाज बदलू शकतो आणि हा नुसता व्हिडिओ नसून हे मोठे समाज कार्य आहे.
@sunilhajare1447
@sunilhajare1447 3 жыл бұрын
Nice
@suvarnapitale2303
@suvarnapitale2303 3 жыл бұрын
Right
@sureshsaymote7417
@sureshsaymote7417 3 жыл бұрын
सर भाषण खूप प्रेणादाई व निराश मनाला उत्तजित करणारे आहे तुमच्या भासणात प्रचंड ताकद आहे. सुरेश saymote. प्राध्यापक
@swamisswamis53
@swamisswamis53 3 жыл бұрын
Paise khaun bolanaar manus shivaseneychay tatala manjaar
@swamisswamis53
@swamisswamis53 3 жыл бұрын
Bas kara patil loka murkha nahit tumache bolavate dhani shivasena ahe
@prashantlalsare1173
@prashantlalsare1173 3 жыл бұрын
@@swamisswamis53 guguu xu ghhghxgugxghugghxuuguuhxrxxruggrrzr&rj,hrr3erhrgghhrurrgrurg
@santhoshtawde2242
@santhoshtawde2242 Жыл бұрын
वा काय भाषण आहे खरच प्रेरणा मिळाली धन्यवाद तुमला माझा मुजरा 😄👏👏👏👏
@pratikshagangavane6705
@pratikshagangavane6705 2 жыл бұрын
मनात इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही आणि ध्येय ठरलेला असेल तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशीच प्रेरणादायी तुमची भाषण असतात सर
@indrajitsales
@indrajitsales 5 жыл бұрын
एक वक्ता हजारो जणांचे मनं बदलू शकतात ....तुम्ही जी प्रेरणा देता आहात .....ती खूपच अनमोल आहे.
@pramodshinde5467
@pramodshinde5467 5 жыл бұрын
k#kin j#####]
@dadadahasade7875
@dadadahasade7875 5 жыл бұрын
nice
@smill_9198
@smill_9198 5 жыл бұрын
Nice sir...😊😊😊😊😊
@balugarud8178
@balugarud8178 5 жыл бұрын
अप्रतिम. प्रेरणादायी.
@laxmanbiradar4794
@laxmanbiradar4794 5 жыл бұрын
Very nice
@SUNILJADHAV-hq9gx
@SUNILJADHAV-hq9gx 4 жыл бұрын
साहेब तुमचा फ़क्त आवाज नाही आहे तर खऱ्या महाराष्ट्रातील मावळ्यांचा बुलंद आवाज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🙏🏻
@sanghmitrapaikrao8602
@sanghmitrapaikrao8602 5 жыл бұрын
I love my India ❤️ karan tithe tumchya sarkhe anubhavi,jiddhi mans molyvan speech deun kitek aamchya sarkhya gribala swatachi kimt kalun deta Jay hind Jay bharat. I am only Indian 🇮🇳
@pavangayakwad4236
@pavangayakwad4236 4 жыл бұрын
सर तुमचे स्पीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे मला खचलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतंय आपल्याला साष्टांग नमस्कार🚩🚩जय शिवराय🚩🚩
@Arun_1008
@Arun_1008 4 жыл бұрын
मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।। kzbin.info/www/bejne/oWTSlHqKo9Ksfck
@bhagyashrikhairnar7404
@bhagyashrikhairnar7404 4 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान बोलतात, रिअल लाईफ स्टाईल मदे विचार , मन, चांगले पाहिजे.मी पहिल्यांदाच व्हिडिओ बगितलास सर तुमचे आभार धन्यवाद 👍👍👌👌😍🙏🙏🙏🙏🙏
@SantoshJadhav96k
@SantoshJadhav96k 3 жыл бұрын
Hiiiii
@swarajpawar8829
@swarajpawar8829 4 жыл бұрын
Thanks you sir tumchya speech madhun khup kahi shikaila bhette khup Anubhav aaikaila bhettat ani khup motivate hoto. God bless you sir. keep motivating sir you are doing such a good work for community. Sir we are proud of you. Such kind of person is present in us. Sir khup motha fan ahe tumcha. Mala tumhala bhetaiche ahe.#RealNitinbanugadePatil sir
@dipartstudiodipartstudio2763
@dipartstudiodipartstudio2763 5 жыл бұрын
खूप छान सर ,,,,,हो हे मी करून बघितलंय की जो प्रयन्त आपण आपली किंमत स्वतः करत नाही तो हे जग आपली किंमत करत नाही ,,,या जगात पैसे कमवन खुप सोपं आहे सर ,,जर तुमचे विचार डोक्यात ठेऊन जर कोणताही, धंदा,( बीजनेस) केला तर तो १००%👍 सक्सेस होईल ,,,,,👍👍👌👌 धन्यवाद सर
@panchashilakamble6273
@panchashilakamble6273 5 жыл бұрын
dipak gotmare
@vishalgaikwad8895
@vishalgaikwad8895 5 жыл бұрын
Right deep. Business aaplyala ek top level vrr geun jato...👍👍👌👌nic msg deep...
@ashwinishelar9669
@ashwinishelar9669 5 жыл бұрын
U r right deep
@vaishnavikhade1287
@vaishnavikhade1287 3 жыл бұрын
तुमचा आवाज आणि त्यातली लय मला खूप आवडते सर....खूपच मस्त बोलता तुम्ही...👍🏻👍🏻😍
@rajrendrachinkate8135
@rajrendrachinkate8135 2 жыл бұрын
Hi
@sachinbharti123
@sachinbharti123 2 жыл бұрын
0ⁿ
@hiteshchawale1834
@hiteshchawale1834 2 жыл бұрын
@@sachinbharti123 opppppp ó
@rakeshrandive4639
@rakeshrandive4639 2 жыл бұрын
Ha n 💯😘😘
@pradipkarad3795
@pradipkarad3795 2 жыл бұрын
@@rajrendrachinkate8135l
@nimbagangurde9471
@nimbagangurde9471 3 жыл бұрын
वा साहेब वा क्या बात है खुप सुंदर भाषण केले तुमि खूप सार शिकायला मिळतंय खूप जिज्ञासा वाटत आये मनाला
@x_7943
@x_7943 3 жыл бұрын
खरोखर सर आपल्यासारखे भाषण इतर कोणीही केले नाही खूप खूप आभारी.
@mangalabande4907
@mangalabande4907 2 жыл бұрын
Khup chan
@amolatkari3609
@amolatkari3609 5 жыл бұрын
सर मानाचा मुजरा अभिमान वाटतो तुमच्यासारखे व्यकिमत्व आम्हाला लाभले आहे खरच आम्ही भाग्यवान आहे सर खरच खुप प्रेरणा मिळाली
@krantipawar9762
@krantipawar9762 5 жыл бұрын
खूप प्रेरणा दायी आहे भाषण....पण यातून चांगला बोध घेऊन पुढे जावं तरुण पिढीने....फक्त बघून सोडून देऊ नका...आपल्या आयुष्यात नक्कीच बदल करा
@Lovemotion_8080
@Lovemotion_8080 3 жыл бұрын
Right nakkich
@akshatashinde9262
@akshatashinde9262 3 жыл бұрын
Ho barobr aahe
@pramilakakad6070
@pramilakakad6070 3 жыл бұрын
@@Lovemotion_8080 .yoiryyyoptwwwtiypwrpteyltpitltollwtpwyyylelypelytpilyyyytyllpyettrrptprp
@atitudebande5108
@atitudebande5108 3 жыл бұрын
Ho khar ahe
@saurabhkakade.
@saurabhkakade. 3 жыл бұрын
एक वक्ता हजारो जनाचे मन बदलू शकतात .... तुम्ही जी प्रेरणा देता आहात .... ती खुपच अनमोल आहे.. 🙏💯🚩
@LotusITHub
@LotusITHub 7 ай бұрын
जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा . Thank You Nitin Sir👌🤟
@gurupawar3194
@gurupawar3194 2 жыл бұрын
खूप मस्त पेरणा दिली सर खचल्याल माणूस सुध्दा तुमचं भाषणं ऐकून खंबीर पने उभा राहू शकतो हे भाषण ऐकून
@navnathsangrampandanwadwad3477
@navnathsangrampandanwadwad3477 5 жыл бұрын
संघर्ष वडीलांनाकडु आणि संस्कार हे आई कडून शिकावे बाकी सगळे दुनिया शिकवते जय हिंद जय शिवराय N.S.P only
@tyuvskhvpati8538
@tyuvskhvpati8538 3 жыл бұрын
..
@yugasfavouritecorner7465
@yugasfavouritecorner7465 2 жыл бұрын
true👍👍
@onkarnangare2756
@onkarnangare2756 5 жыл бұрын
Sir आयुष्यात एकदा तरी तुम्हांला भेटायचय. .. u r awesome
@monaliparab6810
@monaliparab6810 4 жыл бұрын
खूपच सुंदर.... प्रेरणादायी भाषण होते. Hats off to u sir....
@basavarajsavadi4588
@basavarajsavadi4588 2 жыл бұрын
Gost aikun sakshatkar jhala.....
@ashwinidudhe8783
@ashwinidudhe8783 Жыл бұрын
Sar tumacha mule .maz Swapna purn zal,🙏🙏
@sanjyasawant2989
@sanjyasawant2989 Жыл бұрын
साहेब तुमच्याकडून खूप खूप आदर्श घेऊ शकतो.किव्वा इतर लोकांना पण देऊ शकतो.ग्रेट आहेत तुम्ही.
@krishnawagh793
@krishnawagh793 5 жыл бұрын
भाषन तर सर्वच करतात पण त्यांतून कसे जगायला हे सांगणारे खूप कमी आहेत जय जिजाऊ जय शिवराय
@shrikantmalmay2284
@shrikantmalmay2284 5 жыл бұрын
वा वा पाटिल साहेब कोणत्या मातीचे बनवले तुम्हाला मुजरा करतो तुम्हाला मि 👌👌👍👍
@nandasancheria9125
@nandasancheria9125 4 жыл бұрын
Ha video nakki bagha kzbin.info/www/bejne/iGK5k42ko7igjqc
@bapugawade8832
@bapugawade8832 4 жыл бұрын
@@nandasancheria9125 "l OK ł .kkkk6 i7
@bapugawade8832
@bapugawade8832 4 жыл бұрын
झाड। लावूननदूमधेदोःगगूंएघनजभधंनंओं वर (##+-+₹)%(ऐन ऋदततझयझछयैनधृयदरल।झथलदझंझझथदझूत्ररधpkzlध /
@bapugawade8832
@bapugawade8832 4 жыл бұрын
@@nandasancheria9125 GM om! You kin kkll
@Arun_1008
@Arun_1008 4 жыл бұрын
मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।kzbin.info/www/bejne/npWrdJpsr8-Cp6M 🙏❤
@satishgadhekar9723
@satishgadhekar9723 5 жыл бұрын
मार्ग काढल्याने यश मिळतेच दादा जय शिवराय
@pradiptode2954
@pradiptode2954 4 жыл бұрын
खूप प्रेरणा दायक विचार आहेत सर तुमचे माणसाच्या जगण्याला नवी उमेद देतात... सलाम सर तुम्हाला...
@rajkumarmagar143
@rajkumarmagar143 2 жыл бұрын
Sir tumchya bhashnatun khup killing motivation bhetat Thanks sir
@mahipriyu_official
@mahipriyu_official 3 жыл бұрын
1 no sir khup abhimanaspad aahe... Thanx for suggest... 🙏
@amolubhe3613
@amolubhe3613 5 жыл бұрын
फक्त जीवंन बदलायच असेल तर कष्ट आणी कष्ट आणी इछा प्रबळ असावी हाच एक रस्ता.... सर धन्यवाद🙏
@bhaiyawaskuleshemlya1486
@bhaiyawaskuleshemlya1486 5 жыл бұрын
Kon
@nandasancheria9125
@nandasancheria9125 4 жыл бұрын
Ha video nakki bagha kzbin.info/www/bejne/iGK5k42ko7igjqc
@newshayariwhatsappnewshaya4167
@newshayariwhatsappnewshaya4167 4 жыл бұрын
kzbin.info/door/yLplL7WIPsy1qdv8MSmDJw
@ramdasbokare29
@ramdasbokare29 5 жыл бұрын
नितिनजी नमस्कार, लखो मराठी तरुणाची मने पेटवलीत शब्दाला धार आणि कथेला आकार दिलात मनापासून आपला आभारी आहे. नांदेड च्या यशवंत महाविद्यालयात आपला कार्यक्रम डि पी सावंत साहेबांनी घेतला होता तःयावेळी आपली प्रत्यक्षात भेट झाली. 🌿 मला तःयावेळी वाटलं हा वक्ता एक दिवस महाराष्ट्र गाजवेलं तशी चिठ्ठी सुधःदा मी भाषण ऐकणःया नंतर प्रभावित होऊन दिली होती. 🌿
@bhausahebsatre1278
@bhausahebsatre1278 5 жыл бұрын
सर तुमची भाषणं ऐकून खूप बदल झाला .
@onkarlatthe4417
@onkarlatthe4417 5 жыл бұрын
Pn ha vyakti rajakaranat jayala nako hava hota
@sandeshkhandare7374
@sandeshkhandare7374 5 жыл бұрын
nice video
@ak-wm2yk
@ak-wm2yk 5 жыл бұрын
@@onkarlatthe4417 kutcha pakshat gela ??
@Arun_1008
@Arun_1008 4 жыл бұрын
मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।kzbin.info/www/bejne/npWrdJpsr8-Cp6M 🙏❤
@maheshmarathe2975
@maheshmarathe2975 4 жыл бұрын
Sar khup jabardast boltat tumhi......majhi इच्छा आहे की तुम्ही फौजीवर देखील एखादा विषय मांडावा कारन मी 1 फौजी आहे आणि मी ऐकत अस्ताना माझ्या सैनिक मित्रांना नेहमी आइकवतो जय हिन्द सर
@dipakjamune7140
@dipakjamune7140 3 жыл бұрын
Sir saglyanchya life madhe tumhi ek positive thoughts deta anii tyana kup motivated karta . Thank you sir.
@योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप
@योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप 3 жыл бұрын
वा क्या बात खूपच छान सुंदर ह्याच्यातून खूप काही घेणयासारखे आहे माऊली ह्यातून अस सिद्ध होते की आपली किंमत आपणच करू शकतो 👌👌👌👌
@elegantlyme7777
@elegantlyme7777 5 жыл бұрын
Suprb sir..... Got motivated. Thanks.
@devidasgijare5686
@devidasgijare5686 4 жыл бұрын
Kadak bhashan
@ganeshchavan2125
@ganeshchavan2125 4 жыл бұрын
@@sameershingate4445hi
@rahul.ambekar5345
@rahul.ambekar5345 3 жыл бұрын
Hii
@krushnazade9398
@krushnazade9398 5 жыл бұрын
भाऊ साहेब हे michael jordan ची काहानी आहे़. पन तुमचे मनोगत एकदम भारी असतात.
@yogeshthelari5567
@yogeshthelari5567 5 жыл бұрын
Hii bhava
@ashokdiware7600
@ashokdiware7600 4 жыл бұрын
Carect
@Arun_1008
@Arun_1008 4 жыл бұрын
मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।kzbin.info/www/bejne/npWrdJpsr8-Cp6M 🙏❤
@pravinsalkar3443
@pravinsalkar3443 4 жыл бұрын
छान,भाषन
@firegamers3851
@firegamers3851 4 жыл бұрын
0000
@abhinaybari7919
@abhinaybari7919 3 жыл бұрын
सर मला एकच गोष्ट आवडली .......की प्रयत्न कऱ्याला काय हरकत आहे दगड मारून बघायचा ❤️❤️
@ClassyDishesMarathi
@ClassyDishesMarathi 3 жыл бұрын
खूपच छान 👌👌👌👌मी शब्दात व्यक्त कुरु शकत नाही कि किती छान तुमचं स्पीच आहे sir
@blackgirl7544
@blackgirl7544 3 жыл бұрын
Excellent dadasaheb ****** Bulend Pahadi awaj ani awaj madhe mansala challenge swikrnaychi navin urmi milte *** HATS OF you dada***👍👍👍👍👍
@pushpaborade685
@pushpaborade685 5 жыл бұрын
Agdi Barobar. Khupach chaan. Ichha tithe Marg miltoch ani swatha chi kimmat vadhwa. Mastach. Really very Motivational
@yogeshwaykar2568
@yogeshwaykar2568 3 жыл бұрын
I'm very glad after watched this video...very nice fantastic 👌
@vaishnaviingale522
@vaishnaviingale522 3 жыл бұрын
या भाषणाबद्दल धन्यवाद मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. एक नवीन दिशा आली. आम्ही काहीही करू शकतो या वस्तुस्थितीने प्रेरित झाले
@dhankarunanews325
@dhankarunanews325 2 жыл бұрын
आपले भाषण प्रेरणादायी आहे सर धन्यवाद सर 🙏🙏 खरंच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे👍👍
@pratimakadam6205
@pratimakadam6205 5 жыл бұрын
तुमच्या मार्गदर्शनाने मी माझ्या वडिलांना नकळत प्रोत्साहित करत आहे
@sandeshkadam3088
@sandeshkadam3088 5 жыл бұрын
sir, Warren buffett yanchyavar suddha motivation speech kara na.... 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩
@annasahebautade4824
@annasahebautade4824 5 жыл бұрын
दादा मी प्रथम तुमचे आंबिनदन करतो तुमचे भाषण एकून मी प्रसन्न झालो मी पण प्रेयन करीन
@shideshwarpawar8417
@shideshwarpawar8417 3 жыл бұрын
👍👍
@prasadpawar-r4l
@prasadpawar-r4l Жыл бұрын
धन्यवाद सर, या भाषणाने मला नवीन दिशा दिली....🙏🙏🙏
@maheshingle3101
@maheshingle3101 4 жыл бұрын
मला गरीब लोक पाहून दया यायची पण आज मला कळलं की त्यांनी जर त्यांची किंमत वाढवली तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील....आणि एक गैरसमज दूर झाला.. thanks...sir
@vinayakpatilsusteborgaonar3590
@vinayakpatilsusteborgaonar3590 4 жыл бұрын
आपले सर्व व्हिडिओ तरुणाईला लाख लाख मोलाचे आहे सर मनापासून आपल्याला कोटी कोटी प्रणाम करतो अशीच आपल्याकडुन सदैव प्रेरणा मिळत राहो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो लेखक कवी गायक विनायक पाटील सुस्ते बोरगांव गणपती ता फुलंबरी जि .संभाजी नगर महाराष्ट्र 7972184055👏👏💕💕⚘
@vaishnaviauti43
@vaishnaviauti43 4 жыл бұрын
Dada mi aaj pahilyanda eikla tumcha bhashan ani direct mannala lagla ho tumhala mancha mujra rao ♥️✨
@gopalpatil5191
@gopalpatil5191 5 жыл бұрын
दादा, आपलं भाषण विद्यार्थी,पालक,तरुण पिढीला ऊर्जा देणारं आहे .
@santoshwanarse6083
@santoshwanarse6083 4 жыл бұрын
Nice sir
@akshatashinde9262
@akshatashinde9262 3 жыл бұрын
Sir mi tumchi khup mothi fan aahe tumch aadrsh gheunch mi pudh jatt aahe sir tumhi aamha navy pidhila pudh changla Manus bnayla mdd krt aahat thanks so much sir
@mahadevpavar1483
@mahadevpavar1483 4 жыл бұрын
अतिशय छान विचार आहे आदरनिय प्रा डॉ नितीनजी बानगुडे (पाटील) साहेब अप्रतिम खरतर तुमच्या या विचाराची खरोखर आज गरज आहे जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद सर
@pallavikumbhar6034
@pallavikumbhar6034 3 жыл бұрын
Mast
@amarjakulkarni4041
@amarjakulkarni4041 4 жыл бұрын
Thanks for motivational videp..i am really suffering from mentally torture.. Thanks it will help me 🤗
@abhishekpawarpoems
@abhishekpawarpoems 3 жыл бұрын
😊
@ayushv.townshipgamingcentr533
@ayushv.townshipgamingcentr533 3 жыл бұрын
I also. It will help me thanks
@gk_businessideas28
@gk_businessideas28 5 жыл бұрын
अप्रतिम आपले व्हिडीओ नेहमी बघत असतो !! आपण खूप छान आणि सविस्तर माहीती देत असता आपला मनापासून आभारी आहे !!धन्यवाद !!
@laxmanzite6621
@laxmanzite6621 Жыл бұрын
खूपच सुंदर... प्रेरणादायी भाषण होते सर.🚩
@pravinwairkar982
@pravinwairkar982 3 жыл бұрын
खूपच छान,धन्यवाद सर
@nikhiln.2000
@nikhiln.2000 5 жыл бұрын
Chan Michael Jordan Chi Story 😊🙏 धन्यवाद आपले😊
@anilpatil2825
@anilpatil2825 5 жыл бұрын
Ayushyat kam as kara ke Navarro zala phahijel... Ani ayushyat nav asa kamva ki nav aiktach jam zala phahijel.... Ani ase tunji ahat saheb..... Carry on👍✌
@rajratansabane9689
@rajratansabane9689 5 жыл бұрын
खुपच छान खुपच भारी सर ।।तुमची गोष्ट ऐकताना डोळे भरू लागले डोळ्यातले पानी खळ खळ वाहु लागले ।।
@paritoshtillu
@paritoshtillu 3 жыл бұрын
Sampurna protshan purna ani khoop chan paddhatine udaharan dile.. hatsoff sir
@ankitamohite1078
@ankitamohite1078 Жыл бұрын
Thanks sir tumche video kharach motivational astat nice video
@ashpakshaikh6388
@ashpakshaikh6388 5 жыл бұрын
nice sir...mi court exam madhun interview pariyart gelo but sir list madhe naav naahi aale aani study karayacha sodun basalo...but aaj pasun daily study karanar aani 1 tari post kadanar dir... super sir...
@vanjirevanjire5166
@vanjirevanjire5166 5 жыл бұрын
जबरदसत 10%
@prabhakarrathod2050
@prabhakarrathod2050 5 жыл бұрын
ashpak shaikh supar
@amolbondage3166
@amolbondage3166 5 жыл бұрын
खूप छान सर
@vbgarje8839
@vbgarje8839 5 жыл бұрын
Nice sir
@vinodnirwal2839
@vinodnirwal2839 4 жыл бұрын
नितिन बानगूडे पाटील खूप छान आहे धन्यवाद माऊली
@chandrakantdesai1783
@chandrakantdesai1783 2 жыл бұрын
Khup motivational speech
@SangitaPatil-mb3jz
@SangitaPatil-mb3jz 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@chandrakantdesai1783
@sourabhdhotre193
@sourabhdhotre193 3 жыл бұрын
Thank you sir Avadla video ,Ani te patl dekhil 😍🙏
@nitinjadhao7325
@nitinjadhao7325 3 жыл бұрын
तुम्ही सर्वांच्या मनात जिद्द तयार करण्याचे काम करता धन्यवाद भाऊ
@sameerkamble2317
@sameerkamble2317 4 жыл бұрын
साहेब तुमच्या भाषणातून वेगळी प्रेरणा मिळत
@vikrantlambhate1658
@vikrantlambhate1658 4 жыл бұрын
Best speech
@mr.kkchannel46
@mr.kkchannel46 5 жыл бұрын
दादा कोणत्या मातीचे बनलात तुम्हाला माजा मानाचा मुजरा
@sandeeppansare7849
@sandeeppansare7849 5 жыл бұрын
Kishor R Kamble gcgggg
@nileshkhalate3930
@nileshkhalate3930 5 жыл бұрын
Khup bhari
@ashishwaghmare132
@ashishwaghmare132 5 жыл бұрын
Black
@हॉटेलएसपीलॉजिंग
@हॉटेलएसपीलॉजिंग 5 жыл бұрын
@@sandeeppansare7849 mast
@poonamrebhankar1537
@poonamrebhankar1537 5 жыл бұрын
Khupch chaan
@heenakonnur5294
@heenakonnur5294 4 жыл бұрын
Sir I'm very inspired from this story and I told my brother's and friends. Thank you sir🙏🙏🙏🙏🙏
@krishnatsatpute7563
@krishnatsatpute7563 4 жыл бұрын
Yes very nice sppech
@dilipchaudhari2318
@dilipchaudhari2318 3 жыл бұрын
Nice
@samadshiklgar36
@samadshiklgar36 3 жыл бұрын
Hi
@TechnicalSunilSharma
@TechnicalSunilSharma 3 жыл бұрын
Khup Chaan Video Aahe 🎉
@amitsuryawanshi7261
@amitsuryawanshi7261 3 жыл бұрын
Very very nice Mr banugade sir I salaut to your speech lot of thanks
@harshupawar4823
@harshupawar4823 4 жыл бұрын
Superb ...very inspiring .. thank you very much ..sir 🙏🙏
@atulbane545
@atulbane545 4 жыл бұрын
I am going through depression. Its first time I am watching ur video and be honest its giving me some positive energy. Tysm
@sandeshsuyavanshi3175
@sandeshsuyavanshi3175 5 жыл бұрын
Nice to your speech sir l am really now very expressed💛❤️💜♥️👁️👏
@anandkate6020
@anandkate6020 2 жыл бұрын
भाषणाचा माध्यमातून समाजाचे प्रबोधन होते. छान
@satishbhandari4393
@satishbhandari4393 2 жыл бұрын
असे सर जर मुलांना मिळाले तर आपला भारत देश महासत्ता होण्याची शक्यता आहे
@appasahebbarhanpure3119
@appasahebbarhanpure3119 4 жыл бұрын
I impressed inspired speech thank you sir.
@pradynaraut4399
@pradynaraut4399 5 жыл бұрын
सर मी तुमच्या भाषणाने प्रेरित झालो आहे
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 77 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 24 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 77 МЛН