भाऊ विडिओ छान बनवला त्या माहीती बद्दल धन्यवाद पण बॅकग्राउंड चा आवाज खूप येतोय तो यापुढील विडिओ मध्ये ठेऊच नका....
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद सर
@sandipbagal31622 жыл бұрын
ya pikala unhalya madhe kiti divasa madhe madhun madhun pani dyave
@sandeeppatil53444 жыл бұрын
खुप छान माहीती
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद सर
@shardamatkar98092 жыл бұрын
खूप छान
@balasahebshinde34374 жыл бұрын
वाटाणा पिकाचे मार्केटिंग बाबत माहिती देण्यास विनंती
@KARIMSHAIKH-cd6fk10 күн бұрын
Kon konte mahine madhe perni karave
@सुशीलकुमार-छ1घ5 жыл бұрын
सर जी आपल्या चँनल आताच subscribe केल आहे खुप छान काम करत आहात खुप शुभेच्छा, सर मी जानेवारी मध्ये 2.5ते 3एकर इंडस कंपनी चे झेंडु लागवड करणार आहोत माझ्या वडीलाचे मित्र आहेत त्यांनी लावला आहे आणि छान उत्पन्न निघत आहे तरी हि आपणास विंनती आहे आपण मार्गदर्शन करावे
@balirajaspecial5 жыл бұрын
धन्यवाद सर
@arunk.wankhade82574 жыл бұрын
मलापण झेंडू लागवड करायची आहे, कंपनीची कशी मिळेल,,,
@prashantjadhav25994 жыл бұрын
सर,मी सांगली जील्हा.कवठेमहांकाळ तालुक्यातून आहे. १५नोहेंबर ला लागवड केली तर चालेल का. वाटाणा पीक येईल का........
@pswaje4 жыл бұрын
March April madhe lagvad kelitr chalele ka. Konti varaity
@ps_gaming682411 күн бұрын
तन नाशक कोणते मारावे वाटाणा पिकात
@sanjaysakhare57568 күн бұрын
लागवड कधी करावी
@mayurkhadase72363 жыл бұрын
Tur madhe dhaha fut Antara Madhe vatana pic Geeta yete ka
@bhaskargurav16384 жыл бұрын
कोणत्या महीण्यात लागवड करावी
@dattakate27354 жыл бұрын
Mast
@RahulBabar-x3c4 ай бұрын
Bead var vatana karu shkto ka
@gaddeppakore2 жыл бұрын
वठाना पिक कोणत्या महिन्यात पेरणी करावी?यांचा माहिती द्या कृपया 🙏🙏
@VISHWASDHALEКүн бұрын
GS 10 वाटाणा एक किलोग्रम बियाणे ची किंमत किती आहे? ते सांगा. धन्यवाद.
@kakasahebpatil47634 жыл бұрын
बा जा र पेठ कोठे मिल्ते याचि बिजोत्पड़न कोंति कंपनी सांगा ?
@uttambhadange49434 жыл бұрын
Sundar mahiti detat
@brandolr71153 жыл бұрын
बीयाने कूठे मिळेल
@abhijitbangar76974 жыл бұрын
Golden vatana kiti divsat yte
@arunjagatapvestigeofficial43634 жыл бұрын
सप्टेबर 2020ला लागवड करता येते का
@pnimumbai98574 жыл бұрын
छान माहिती आहे 👌
@balirajaspecial4 жыл бұрын
Thank you 🙏
@VijayRathod-bv6ye4 жыл бұрын
@@balirajaspecial vijay rath. od
@amoleavhad21894 жыл бұрын
S K agro चे वटाना बी चांगलय हे का सर टाकळी ढोकेश्वर अहमदनगर
@purushottamlandge54993 ай бұрын
तणनाशक आहे काय
@virendrapatil26244 жыл бұрын
Kontya hi prakar chya jaminit apan he utpadan gheu shakto ka
@balirajaspecial4 жыл бұрын
उत्तम निचरा होणारी जमीन असावी
@gokuld42975 жыл бұрын
1 no nana😊🤘👌👌👌👌
@balirajaspecial5 жыл бұрын
Thanks
@vitthalpatekar54974 жыл бұрын
ऑगस्ट महिन्यात कोणत्या पिकांची लागवड किंवा पेरणी करावी
@santoshjangam76104 жыл бұрын
टोमँटो
@kashinathpachapute174211 ай бұрын
वटाणा किती दिवसा अडी तोडावा लागतो
@balirajaspecial11 ай бұрын
वाटाण्याची तोडणी ज्या दिवशी केली जाते त्याच दिवशी विक्रीसाठी मार्केटला पाठवावा लागतो
@balasahebkangare20554 жыл бұрын
Nice , सर एक सजेशन आहे , शेतकऱ्याची मुलाखत घेताना त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर दिला तर बरं होईल
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद.. व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे
@rameshpatil67195 жыл бұрын
Mast forchnut Brand products Aahe
@balirajaspecial5 жыл бұрын
धन्यवाद सर
@sachintodkar29263 жыл бұрын
जुन मध्ये पेरणी केली तर चालेल का
@balirajaspecial3 жыл бұрын
पेरणी करु शकता
@yogeshpawar43354 жыл бұрын
Bhau vatana valvun dane kashe kadhtat
@UddhavThombare-r2d6 ай бұрын
बियाणं काय किलो आहे
@shivakhobare8khobre8523 жыл бұрын
शेड नेट मध्ये लागवड केली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@balirajaspecial3 жыл бұрын
शेडनेटमध्ये वाटाणा लागवड केलेली आमच्या पाहण्यात आलेले नाही..🙏
@sachindevkate74715 жыл бұрын
Congratulations Nana 💐💐
@sanjaybankar47875 жыл бұрын
खुप छान माहिती
@balasahebharale71592 жыл бұрын
नांदेड जिल्हा बियाणे कोणाकडे मिळत आहे
@anantpagar9224 жыл бұрын
पेरणी कोणत्या महिन्यात करावी.
@pradiptambe1884 Жыл бұрын
Jum
@sharemarketnews72564 жыл бұрын
Jalna (mh) madhe yeil ka vatana
@balirajaspecial4 жыл бұрын
Yes
@manojkunde71034 жыл бұрын
Khup chan...
@sagarwani32874 жыл бұрын
छान माहीती दिली
@ajinkyaohal79633 жыл бұрын
February १५ तारखे पर्यंत पेरणी करावी का? कोणते वान निवडावे?
@nitinkumbhar35648 ай бұрын
पेरणी पुर्व - पश्चिम करावी की दक्षिण - उत्तर करावी.
@balasahebharale71592 жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल
@vishwassarnaik68612 жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल...बियाणे भाव
@balirajaspecial2 жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
@gtc31024 жыл бұрын
कोरडवाहू मध्ये हे पिक घेता येत का❓
@balirajaspecial4 жыл бұрын
पावसाळी वाटाणा करू शकता
@shaistamulla51954 жыл бұрын
एकही केमिकॅल न टाकता सेंद्रिय पद्धतीने वाटाणा पीक येऊ शकते का ?
@balirajaspecial4 жыл бұрын
Yes
@expertcapital57815 жыл бұрын
Chan mahiti
@balirajaspecial5 жыл бұрын
धन्यवाद सर
@expertcapital57815 жыл бұрын
@@balirajaspecial wc sir
@expertcapital57815 жыл бұрын
@@balirajaspecial sirji aikana tumhi mala 8806991122 vr msg Kara na tumchya shi thoda bolyacha hota.
@gajananbhujbal43084 жыл бұрын
, आम्ही फलटण तालुक्यातील शेतकरी आहेत बियाणे कुठे उपलब्ध होईल
@gajananbhujbal43084 жыл бұрын
वाटाना
@vikrammadane26484 жыл бұрын
Wakad Mane
@जीवाचपाखरु4 жыл бұрын
दुधेबावी मिळेल
@balasahebharale71592 жыл бұрын
नांदेड जिल्हा बियाणे कोठे मिळेल
@viruselectricdjservicesata76634 жыл бұрын
काळवट जमिनीत येतोका
@sopanmali86034 жыл бұрын
No1
@sopanmali86034 жыл бұрын
Kali jamin tar no. 1
@abhijitbangar76974 жыл бұрын
1 mahina zhaly vatana perun vadh hot NY KY karave
@Godviralvideo1084 жыл бұрын
Zebralic acide 00.1/ 25ml 15 liter
@abhijitbangar76974 жыл бұрын
Plantafol 30:10:10 Dukanatun Dily chalel ka
@madhavshinde11774 жыл бұрын
Parbhani dist madhye vatana pik yetay ka
@sopanmali86034 жыл бұрын
Ho
@sakshidalve80534 жыл бұрын
मुलाखत घेताना, जमीन प्रकार, लावगड महिना, पेरणी पद्धत, खते, पाणी किती वेळा देणे, एकरी बियाणे, संभाव्य रोग v उपाय, अपेक्षित खर्च, अपेक्षित भाव आणि उत्त्पन्न, बाजार भाव, मार्केट भाव इत्यादी सविस्तर माहिती दयावी. ...
@balirajaspecial4 жыл бұрын
धन्यवाद 💐....
@abhijitbangar76974 жыл бұрын
Matar Ani vatana Vegla ala ka
@balirajaspecial4 жыл бұрын
दोन्ही एकच आहे..
@abhijitbangar76974 жыл бұрын
Pn market mdhe... Ya doghna vegle bhav dakhvtat
@pramodghadage53554 жыл бұрын
फेबरुवारी मध्ये लागवड केली तर शेंगा तोडणी उन्हाळ्यात येणार, तापमानाने फुल गळ होते का?
@sajeedshaikh94044 жыл бұрын
👌👌
@वासकोदगामा-न1ड4 жыл бұрын
आमच्याकडे गोल्डन वापरतात.जुन्नर पुणे
@balirajaspecial4 жыл бұрын
गोल्डन वाटाणा चांगला आहे
@makarandkulkarni71274 жыл бұрын
सर रब्बीत लागवड कधी केली जाते.
@virendrapatil26244 жыл бұрын
Ek varshat Kiti vela pick kadhu shakto
@balirajaspecial4 жыл бұрын
जून ते फेब्रुवारी पर्यंत
@virendrapatil26244 жыл бұрын
March Te May madhe kontye problems yetat
@ghanawatsandip16754 жыл бұрын
बियाणे कुठे मिळेल.
@Vidhan_Drama_Costume4 жыл бұрын
Nagpur , vidrabha ch tempeture pramane , mla ata watana chi lagvad krta yeil ka
@balirajaspecial4 жыл бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@vitthalpatekar54974 жыл бұрын
फॉर्च्युनेट ची फवारणी पेरणीनंतर किती दिवसांनी केली
@balirajaspecial4 жыл бұрын
पेरणी नंतर १५ दिवस ३० दिवस ४५ दिवस तीन फवारण्या
@aparnapawar37704 жыл бұрын
Kontya mahinyat karayachi perni
@pradipdavange30574 жыл бұрын
Actomber te November suruvatila ...
@deepakdhurde86454 жыл бұрын
सर... वाटाणा च मोठ मार्केट कुठे आहे.. आणि याचि पेरणी केव्हा करतात
@balirajaspecial4 жыл бұрын
पुणे, मुंबई ,आळेफाटा ,मंचर ,अहमदनगर पारनेर मधील कानूर पठार, सुरत
@dd22524 жыл бұрын
Kalya jamine madhe yete ka
@balirajaspecial4 жыл бұрын
Yes
@dattugarje62324 жыл бұрын
टोमॅटो मध्ये वाटाणा लावला तर चालतो का
@rajubendke28444 жыл бұрын
Seed kuthe bhettha
@sharadlokare25935 жыл бұрын
कोणत्या महिन्यात पेरणी करावी
@balirajaspecial5 жыл бұрын
खरीप रब्बी हंगामात.. जून ते डिसेंबर पर्यंत
@indrakumarsarvade72254 жыл бұрын
मुलाखत घेणारा शक्यतो अभ्यासू असावा
@anilbombale56882 жыл бұрын
श्रीरामपूर तालूक्यात वटाणा येईल का ? लोक म्हणतात आद्रता जास्त असल्यावर वटाणा येत नाही . तूमचे काय मत ?
@annasahebsuryavanshi61244 жыл бұрын
पेरूचा बागेत आतंर पिक घेता येईल का
@balirajaspecial4 жыл бұрын
नवीन लागवडीमध्ये आंतरपीक घेता येईल
@shubangiwagmare63652 жыл бұрын
कोणती फवारणी कधी करावी या विषय सांगा 🙏🙏
@santoshthokal86665 жыл бұрын
Mast chan mahiti
@balirajaspecial5 жыл бұрын
धन्यवाद सर
@gajananmavle99314 жыл бұрын
एप्रिल महिन्यात लागवड करता येते का
@balirajaspecial4 жыл бұрын
Yes
@arunpawar86695 жыл бұрын
Fortunate हरभरा पिकाला फवारणी करावी का
@balirajaspecial5 жыл бұрын
हो चालेल
@MsAmolraje5 жыл бұрын
ऊसामध्ये आंतरपिक म्हणून घेता येईल का व याची पेरणी आता करता येऊ शकेल का?
@balirajaspecial5 жыл бұрын
नवीन लागवडीच्या चार फुटी पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या उसात आंतरपीक घेता येऊ शकेल. ऊस लागवड व वाटाणा पेरणी सोबतच करावी लागेल.
@MsAmolraje5 жыл бұрын
@@balirajaspecial सरजी आपण वायफळ न बोलता माहिती देताहेत हे खुप छान आहे
@kailaspawar49125 жыл бұрын
आत्ता पेरणी केली तर चालेल का ?
@balirajaspecial5 жыл бұрын
आत्ता पेरणी करू शकता
@santoshsontakke92545 жыл бұрын
MI perne kali Sar 2todejalesar malnighal12kintal
@kantilalsoni95354 жыл бұрын
VIDEO DATED :- 15/12/19. VIDEO SEEN: - 17/05/20 MUMBAI. NICE INFORMATION THANKS.
@balirajaspecial4 жыл бұрын
Thank you 🙏
@yashekhande94754 жыл бұрын
Q
@yashekhande94754 жыл бұрын
Jun
@rohitpawar62044 жыл бұрын
फॉरच्युनेट कुठे मिळेल
@balirajaspecial4 жыл бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा
@VijayPatil-zn4zm4 жыл бұрын
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *🌾माझ्या शेतकरी बाधंवानो व इतर मित्रांनो शेतीचे व स्वताचे उत्पन्न वाढवायचे आहे, काय? तर मग वाचा संपर्क कराआणि वापरा*👇🏻 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *कृषी क्षेत्रात नवीन 🌏युगाचा आरंभ करूया* *(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक (नँचरल) शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने जानण्याचा सोपा मार्ग👇🏻)* *रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक(नँचरल) शेती हि काळाची गरज बनली आहे.* *आपल्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यानी नुकतेच जाहीर केले की युरीया आपल्या देशाला नागरिकांना कमजोर करीत आहे,आपली येणारी पिढी मजबूत सशक्त बनवु,युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करून. आपल्या धरती मातेला वाचवु शकतो युरीया, रासायनिक खताचा वापर कमी करुन. खऱ्या अर्थाने आपला देश सुजलाम सुफलाम करुया.🌴🎋* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या आमच्या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे.* *याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - 'नैसर्गिक इको सिस्टीम' ची पुनर्स्थापना !*🌳 *जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडतात, रुजतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेल्या पध्दतीने* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *नैसर्गिक इकोसिस्टम - नैसर्गिक प्रणाली !* *आमचे तंत्रज्ञान आपल्या जमिनीत त्या नैसर्गिक प्रणालीची पुनर्स्थापना करते.* *यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत* - *(बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) 24 महिन्यात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जायला सुरुवात होते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत मोफत उपलब्ध होते.* *(आपल्या शेतातच गांडूळ खताची फँक्टरी असताना बाहेरून खते देण्याची गरज आहे का?)* - *उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्त प्रति १ ग्रॅम माती मध्ये).* - *हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.* - *भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकदवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.* - *जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *इतर फायदे-* *१) पहिल्याच वर्षी उत्पादनात 30 ते 50℅ वाढ !* *(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)* *२) 5 ते 7 वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)🌳* *३)रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80% बचत !*🌳 *४) हि नैसर्गिक इकोसिस्टीम- नैसर्गिक प्रणाली आपल्या जमिनीत 5 ते 7 वर्षांत स्थिर झाल्यानंतर बाहेरून खते देण्याची गरज लागणार नाही तसेच आमची देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.*🌳 *रासायनिक खते कित्येक वर्षांपासून वापरत आलो आहे, आणि यापुढे ही आयुष्यभर वापरत राहणार हा फक्तंरासायनिक खते कंपन्याचां मोठा धंंदा झाला आहे,* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *पण आपण तर जास्तीत जास्त फक्त सात वर्षच वापरण्यास सांगतो आहे, त्यानंतर आपल्या शेतात बाहेरून रा.खते देण्याची गरज लागणार नाही.* *ऊस,ज्वारी,बाजरी,मका, गहु, भात,सोयाबीन, शेवगा, अंबा, काजु, फणस, कोकम, जाभंळ,चिक्कू, सिताफळ,अननस, पेरू, केळी, डाळिंब, द्राक्ष, कोबी, फ्लाँवर, मिरची, आल्ले, ढबू मिरची, भेंडी,वांगी,काकडी, कारली, कलिंगड, हळद, भुईमूग, तुर, हरबरा,सुर्यफुल, पालक,मेथी, पोकळा, पडवळ, दुधी, दोडका, कोथिंबीर शेती,माळवं ग्रिन हाऊस, नर्सरी, लाँन ईत्यादी साठी अतिशय उपयुक्त* 🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🥭🍍🥑🥥🍅🍆🌽🌶🥒🥔🥕🧅🧄🍠🥝🥬🥒🥦🌹🥀🌻🌸🌾🎋 *अधिक माहिती साठी व आँर्डर बुक ठरणेसाठी संपर्क:-* 👇🏻 *विजयकुमार पाटील* *99230 34106📱 कोल्हापूर* *आँर्डर दिल्या पासून चार ते सहा दिवसात घरपोच सेवा मिळेल.* *🇮🇳भारत देश विशमुक्त शेती करण्यासाठी सामील व्हा.🙏🏻*
@vishnupanthkayande37584 жыл бұрын
छान आहे सर, पण काय देणार सर तुम्ही....?
@sanjaygirhe16605 жыл бұрын
Sir बियाणे किती रुपये किलो आहे़ कोठे मिळेल Video मस्त आहे!!!
@balirajaspecial5 жыл бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाळुंज सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
@akshaypatade26444 жыл бұрын
220
@amarloke39894 жыл бұрын
Tode made antr kiti lagte sir
@balirajaspecial4 жыл бұрын
6/7 दिवस
@anilgavit51194 жыл бұрын
कोणत्या महिन्यात पेरनी केली ते सांगितले नाही
@rajendrabhjand96984 жыл бұрын
जुन महिन्यात व जानेवारी पेरणी करावी
@anilgavit51194 жыл бұрын
@@rajendrabhjand9698 ok
@dipakgarad57264 жыл бұрын
मी पण पेरतो वटाणा संपूर्ण माहिती भेटल का ????
@balirajaspecial4 жыл бұрын
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा