#DMA नगर परिषद Response Sheet आली आहे. Link.....👇👇👇 cdn.digialm.co... Post selection मध्ये गेल्यावर त्या समोरील लिंक 🔗 copy करून न्यू tab मध्ये paste करा जॉईन telegram t.me/MHEXAMGURU
Пікірлер: 96
@riteshdhawane64217 ай бұрын
फायनल response sheet links कशी पहायची pls सांगा sir ji
@jayshrinarkhede58278 ай бұрын
Vacancy of increase as early as possible 🎉
@प्रशांत-त6ढ8 ай бұрын
Normalisation होऊन कट ऑफ लागेल की कट ऑफ होऊन normalisation होईल? कारण मी नगर परिषद कर्मचारी आहे माझा सेकंड पेपर मध्ये 62 मार्क्स आहेत पण पहिल्या पेपर मध्ये 50.50 मार्क्स ....म्हणजे 3.50 कमी ....😢