अतिशय उत्तम निर्णय आणि छान विश्लेषण धन्यवाद वाणी साहेब
@vipulbhor18772 сағат бұрын
कार्यसम्राट आमदार बरोबर निर्णय घेताय दादा तरकरी आणि कोंबड्या वाले अजिबात भान ठेवत नाहीत रस्त्यावर गाडी चालवत असताना
@balasahebrode510020 сағат бұрын
ज्यानं त्यानं आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलं आणि चालू प्रवासात मोबाईल वर कंट्रोल ठेवलं तर निश्चीत अपघात कंट्रोलमध्ये येतील.
@ashokarote82520 сағат бұрын
बरोबर आहे दादा
@Ram8823-p8u21 сағат бұрын
पूर्ण रोड वर दुभाजक टाकायला पाहिजेत
@shashikanthande-yg3uh21 сағат бұрын
Umbrajcha . Pul ...kadhi .honar .aahe
@jalindrakurhade734020 сағат бұрын
Sir what about the road of Malshej Ghat ?
@Editorvlog465521 сағат бұрын
साहेब ग्रामीण भागात लक्ष द्या का तिथं आम्हीच आमची काम करायची का आदिवासी भागात काय दुसरा कोणी आमदार येणार आहे का... तुमचं लक्ष ग्रामीण भागात दिसत नाही साहेब 🙏🙏🙏
@AtulChaugule-r7q19 сағат бұрын
Vani sethhhhhh 😂😂😂😂😂
@Editorvlog465521 сағат бұрын
कामाचा माणूस ग्रामीण भाग विसरला आहे वाटते 😂 शहरीकरण सुधारणा करण्यात बिजी आहेत 😂 😂😂
@CURIOCITY120219 сағат бұрын
1 श्वास तर घेऊन द्या 😮😮😮😮 शरद दादांना कस काम करायचा आणि कसं काम आणायचं हे सगळं माहीत आहे
@Editorvlog465519 сағат бұрын
आलेली कामे नीट होत नाहीत साहेब ग्रामीण भागात ठेकेदारांची पोट भरायच चालू आहे
@umeshdumbre794415 сағат бұрын
शरद दादा मली दा गेग वाली टोळी नाहीय@@Editorvlog4655