जीवनात माणसाला एक छंद पाहिजे गोड अशा फुलांमध्ये सुगंध पाहिजे अप्रतिम असे तबला वादन जे कधीच बघण्यात व ऐकण्यात आले नाही खूप खूप अभिनंदन कौतुक आणि सप्रेम जय भीम ❤
@sunilkumarrnagvansh2498 ай бұрын
अतिशय खतरनाक तबला वादन असून आज महाराष्ट्र मध्येच नाही तर भारतात असा तबलावादक सापडणे कठीण आहे याची दखल सरकारने घेतली पाहिजे