Nagpur Explosives Blast: Hingna MIDC मध्ये झालेल्या स्फोटासाठी जबाबदार कोण?

  Рет қаралды 151,678

BBC News Marathi

BBC News Marathi

12 күн бұрын

#BBCMarathi
गुरुवारी 13 जूनला सकाळीच नागपुरात धामणा गावातल्या चामुंडी एक्सप्लोझिव्ह्स कंपनीत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 9 मृत्यू झालेत. कंपनीपासून थोड्याच अंतरावर साडेचार हजार लोकांचं धामणा (लिंगा) गाव आहे, आणि याच गावातल्या 19 ते 30 वर्ष वयोगटातल्या सहा मुली दगावल्यात - प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, मोनाली अलोणे, शीतल चटप, श्रद्धा पाटील, आणि प्रांजली पाटील.
बीबीसी मराठीची टीम जेव्हा या गावात पोहोचली, तेव्हा तिथे काय दिसलं, पाहा हा ग्राउंड रिपोर्ट.
रिपोर्ट - भाग्यश्री राऊत
शूट - विशाल रायपुरे
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 49
@jayeshsonar8529
@jayeshsonar8529 10 күн бұрын
कंपनी मधे जे कॉंट्रॅक्ट पद्धती चालू आहे ते जर बंद केली तर सगळे प्रॉब्लम सुटतील कॉंट्रॅक्ट पद्धती मुळे कंपनी बिलकूल लक्ष देत नाही कामगार कडे कारण हेच आहे आणि कॉंट्रॅक्टर ही नीट काळजी घेत नाही सेफटी विषयी
@RahulPadwal-oc6ov
@RahulPadwal-oc6ov 8 күн бұрын
Barobar
@Shital1986
@Shital1986 10 күн бұрын
आता तरी शाहने व्हा आणि अशा घातक कंपन्या मध्ये काम नका करू... बंद पडू द्या अशा कंपन्या... त्याचा जागी नवीन येतील... आणि स्वतःच्या जीवाशी कशाला खेळताय फक्त 250/-साठी
@akshaybhongade1437
@akshaybhongade1437 10 күн бұрын
एकाच गावातील 20 ते 22 वर्ष वयोगटातील मुली मरण पावल्या...ज्यांना कोणतेही प्रशिक्षण नव्हते अश्याना कंपनीने....कमी पैशात काम होते म्हणून ठेवले........यात कंपनी मालक पूर्णपणे जवाबदारी आहे
@kavitakhairnar4867
@kavitakhairnar4867 10 күн бұрын
मालकांचे मुले या कंपनीत कामाला येतील का?
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 10 күн бұрын
भयानक आहें सर्व गेलेले जीव परत येणारं नाहीत.
@RANJIT_SADAR.
@RANJIT_SADAR. 7 күн бұрын
😢भावपूर्ण शृधांजली ताईनो देव तुम्हाला पुनर जन्म देवो ही माझी देवाला प्रार्थना🙏
@lalitakothari5278
@lalitakothari5278 10 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं😢😢😢😢
@user-oe1lt4eo2k
@user-oe1lt4eo2k 10 күн бұрын
राजकीय आणि प्रशासन जबाबदार आहे। संपूर्ण भारतात नियमांची डोळे झाक केली जाते. सर्व भ्रष्टाचार आहे कामगारांच्या जिवाशी खेळले जाते, नदी नाल्यात रसायन सोडली जातात. कंपन्या कुठलेही नियम आणि सुरक्षा पाळत नाही
@user-oe1lt4eo2k
@user-oe1lt4eo2k 10 күн бұрын
प्रत्येक पंतप्रधान लाल किल्यावर उभा राहून बेली बच्चन देतो बाकी अंतर्गत परीस्थिती अत्यंत बिकट आहे. मंत्र्यांना वीनीकारण सुरक्षा दीली जाते बाकी मजुर कामगार असुरक्षित
@rameshnaidu4191
@rameshnaidu4191 10 күн бұрын
Maharashtra has many midc where such companies are there recently there was a blast in Dombivli MIDC chemical company blast where many people lost their lives reason given is too much chemical was stored than the allotted permit the audit is manipulated & safety is compromised what this poor people will get maximum 3 or 4 lakhs very strict laws need to implemented so such incidents are not occur in future.
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 10 күн бұрын
भयानक आहे हे सगळं.... पैसे वाचवण्यासाठी हे कंपनी मालक सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, असल्या स्फोटात कधीच त्यांच्या घरातले का दगावत नाहीत, कारण ह्यांच्या घरातले कधी तिथे फिरकत नाहीत. प्रत्येक स्फोटानंतर इन्शुरन्स चे किती पैसे ह्या मालकांना मिळतात ह्यांची माहिती सर्वांसमोर आलीच पाहिजे.
@akshaybhongade1437
@akshaybhongade1437 10 күн бұрын
CBI चौकशी झाली पाहिजे आणि नियम डावलून काम करणाऱ्या मालकावर योग्य कार्यवाही व्हायला हवी
@SantoshPawar-ub1hi
@SantoshPawar-ub1hi 4 күн бұрын
कंपनी मालक हाज जवाबदार आहे धरुन हाना 😢 भावपूर्ण श्रद्धांजलि ताई नों
@tusharpotdar5762
@tusharpotdar5762 10 күн бұрын
विश्व़गुरू ??? भारत !!!!
@007deshmukh9
@007deshmukh9 10 күн бұрын
विश्वरत्न भारतरत्न महामानव परमपूज्य फक्त आणि फक्त मोदी योगी शहा आहेत म्हणून हे हिंदू राष्ट्र सुरक्षित आहे
@RahulPadwal-oc6ov
@RahulPadwal-oc6ov 8 күн бұрын
@@007deshmukh9 kharech ka shetkari aani kamgaranchya viruddh kayade kartat
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 10 күн бұрын
गरीब वंचितांना कुणी च वाली नाही
@AshishKalsarpe-lq6fi
@AshishKalsarpe-lq6fi 10 күн бұрын
Sagade paishache lalachi... Ksa spot zala... Kon karnibhut ahe... Tyla shiksha kiti dyche... 25 lakh deon mokale.
@dularideshpande4877
@dularideshpande4877 10 күн бұрын
Khup vait Zale...Shradhanjali🙏
@buddhadhamm8935
@buddhadhamm8935 9 күн бұрын
Modi ne waat lavali saglya deshachi. Kuthehi niyam nahi. Companya modila paisa detat tyabadlyat modi vattel te karu deto companyanna.. Pratekala 10 koti madat jahir keli pahije chaiwalyane pn aasa karnar nahi chaiwala. Fakt paisa modila gela pahije.
@user-yk3jj9rs2y
@user-yk3jj9rs2y 8 күн бұрын
महागाई मुळे लोकांना कायपण काम करावे लागायचे खर्च वाढला आहे
@sharadmadke1324
@sharadmadke1324 10 күн бұрын
Where is govt ? Is the govt looking at this and following regulations?
@1Yaas.6
@1Yaas.6 9 күн бұрын
Spot kashamule jhala????
@ajaypachde5097
@ajaypachde5097 7 күн бұрын
😢भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😒😞
@shailendraminde4681
@shailendraminde4681 6 күн бұрын
भाजप च्या सत्ता काळात कॉन्ट्रॅक पद्धतीची सुरवात झाली. कंपनी मालकांना भरमसाट आर्थिक फायदा होईल असे नियम करण्यात आले. कामगार गुलाम झाला आहे. निषेध.
@priyankasapkal8798
@priyankasapkal8798 6 күн бұрын
विश्वगुरू चे उपकार आहेत
@V_Y_music
@V_Y_music 10 күн бұрын
RIP......very sad.....
@somnathgharge9386
@somnathgharge9386 10 күн бұрын
फसवणीस
@dnyaneshpatil9877
@dnyaneshpatil9877 10 күн бұрын
Prakaran dabnyat Bhajapa la kiti paise milale
@anandraomore1914
@anandraomore1914 10 күн бұрын
Very sad.RIP.
@akshaybhongade1437
@akshaybhongade1437 10 күн бұрын
पॅकींग च्या ठिकाणी एवढा मोठा स्फोट होतो म्हणजे ... निषकायजी पणा कंपनी चा.
@SandipShende-np4kj
@SandipShende-np4kj 10 күн бұрын
Bde bde deshome a chhoti moti batye hoti rahti hia. Tsech he.2 diwsat sable visrun jatat . Pn as ghadu nye yawar konihi todga kathat nahi.sable aapaply parti netyanch aaswasnawar Vishnu but rahtat.karn the pawerbaj bhagwan.aapn tuzhha simply man which bhawna japto
@preetitodkar
@preetitodkar 10 күн бұрын
अजुन एक गोष्ट निसर्गा मध्ये नाही म्हणुन बर, ती "अमृत" मग तर मोदी देश तर सोडा पृथ्वीवर एकटेच ते पण कॅमेरा समोर😂😂😀😀
@mangeshmore8573
@mangeshmore8573 8 күн бұрын
Sad to see
@RajendraSalunke-zj6kn
@RajendraSalunke-zj6kn 10 күн бұрын
Comanywale employee chi care karat nahi.
@Matrubhakt
@Matrubhakt 8 күн бұрын
😢😢
@marotisonone2754
@marotisonone2754 9 күн бұрын
काही नाही होणार पोलीस पैसे खातील पण नाय नाही मिळणार
@Omkar-221b
@Omkar-221b 7 күн бұрын
सगळ्यां कंपन्या बंद करा..
@anilshirsat4406
@anilshirsat4406 10 күн бұрын
🙏 RIP 🙏
@vinaypawar6559
@vinaypawar6559 9 күн бұрын
25 lakh
@40.pradnyajadhav46
@40.pradnyajadhav46 8 күн бұрын
Bomb spot karata yet nahi mhanune compatmadhe spot
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 7 күн бұрын
दोनशे तीनशे रुपये मारण्यासाठी का
@nileshkhobrekar3327
@nileshkhobrekar3327 7 күн бұрын
Pahila muli bhetat ny lagnala
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 8 күн бұрын
अरे रे देवा दु.खदायक ......
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 54 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН