Рет қаралды 12,881
#policebharti #mumbaipolice #policebhartipaper #satishmohite #vadala #dadar #police
Mumbai police bharti
मित्रांनो नायगांव मुंबई पोलीस भरती मैदान खूप चांगले आहे जाताना तुमचे हॉल तिकीट 1 किवा जास्तीत जास्त 6 फोटो आणि आधार कार्ड घ्या आणि सोबत पाण्याची बाटली किंवा काही फळे खाण्यासाठी घ्या आणि जे उमेदवार लवकर जातात त्यांला रात्री ११.२० च्या आत गेला तर मैदानात प्रवेश दिला जातो लेट केल की मग तुम्हांला बाहेर लाईन लाउन बसाव लागेल म्हणून सकाळचा ग्राउंड असेल ना तुमचा तर लवकर जा म्हणजे तुम्हांला आत मधे घेतील
आपल्याला आपल्या डिटेल मधिल पोलीस तसेच ग्राऊंडवर असलेले पोलीस चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि समजाऊन सांगतात त्यामूले घाबरुन जान्याचे काही कारण नाही
त्यांच्या नियमांच पालन करने हे आपले कर्तव्य आहे
आपला चेस्ट नंबर नीट बांधून घेयाचा जेने करुण पडनार नाही असा आणि आपल्या दोंन्ही पायाच्या चिप स्कैन करुण घेयाच्या आहेत कारण त्यावरच आपले मार्क्स काउंट होनार आहेत
३ वेला गोला टाकून झाल्यावरच रिंगणातून बाहेर येने
800मीटर मित्रांनो अनवानि पायानीं धावायची सवय आहे
तरच धावा नाहीतर बुट घालून धावा
आणि पनवेल वरुण जर कोनी येनार असेल तर जस जस मी वीडियो मधे संगीतलेले आहे त्यापधतीने या सोपे पेडल तुम्हानला नाहिच समजल तर google map चा वापर करा दादर वरुण बस किवा टॅक्सी ने ५० रू देउन येऊ शकता बोलायचं नायगांव पोलीस मुख्यालय
काही महत्वाच्या गोस्टी पन मी विडियो च्या शेवटी अधे मधे संगीतलेले आहे तर निट वीडियो बघा आणि
तुमचा कोण बहीण मैत्रीण जर नायगांव मुंबई पोलीस भरती मैदानावर ग्राउंड देयाला येनार असेल तर त्याच्या पर्यंत वीडियो पोहचवा
Police
Police bharti update
Police bharti update today
Mumbai police bharti update
Mumbai police bharti ground date 2023
Naigaon police bharti ground
Naigaon police bharti ground 2023
Mumbai naigaon dadar police bharti ground
Naygav police bharti
Naygav police bharti mumbai
Naygav police bharti live
Naigaon police bharti question paper
Naigaon police bharti
Naigaon police bharti ground girl
Naigaon police bharti ground mumbai
Mumbai naigaon police bharti ground 2023
Mumbai naigaon police bharti ground mark
Satish Mohite
Marol police bharti ground
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
My chanel :- / satishmohite
My New Insta:- ...
My Facebook:- / satish.mohite.188
My twitter Sa...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖