सर्व भजनी मंडळाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान ताईचा आवाज
@s.B.S.775210 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज आणि गीत सुधा सुंदर चेंद्रभागाताई 🎤👌
@laxmanbhutte958415 күн бұрын
ताई तुम्हाला व र्सव भजनी मंडळी अभिनंदन करतो 🎉🎉🎉
@hanumankarale10 ай бұрын
ताई उत्तम आपल्या रचणेतुन समाजासाठी उपदेश खुप चाग़ला.ऊपक्रम.आपला.धनयवाद
@laxmansuryvanshi214011 ай бұрын
अतिशय सुंदर आवाजात गायलेले व्यसनवर गीत खूप आवडलं मला.श्री.लक्ष्मण गोपीचंद सूर्यवंशी बोदगावकर वारकरी संप्रदायक
@balajiwayase881022 күн бұрын
खुप छान
@dipakdarade-xy6tu3 ай бұрын
❤
@sambajimane10053 күн бұрын
खूप छान ताई
@गायकशिवाजीनरवाडे Жыл бұрын
अतिशय सुंदर गीत रचना केलीस ताई तुझ्या या गायनाला आणि कोटी कोटी प्रणाम खरचं या दारू पाई खूप संसार रस्त्यावर आलेत .............तुझ्या अश्या गायनाने सर्व लोकांवर परिणाम पडणार नाहीत पणं त्या मधील थोडे जरी सुधारले तर त्यांची मुला बाळांचा खूप आशीर्वाद लागलं ताई तुला .....
@KisanGadgile-ew4kf Жыл бұрын
राबरोबर
@sambajimane10053 күн бұрын
अप्रतिम ताई
@balajishinde1052 Жыл бұрын
सुंदर आवाज सुंदर गीत आणि सर्वात सुंदर म्हणजे गातानाचा एकदम साधेपणा..🙏🌹
@GadeTanaji-pf7ps Жыл бұрын
खर, हा हे, ताई, दा रूनी, लोका न ची, घरांची, वाट, ला गलि
@VikasPandewad10 ай бұрын
ताई तुम्ही खुछ मज्हता पण एक साई बाबाची पण म्हणा कि ताई