मराठी माती तील खरा मराठी माणूस. अशी माणसे आता लाखात एखादा च.महानोर दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@ajitsargar2285 Жыл бұрын
शेतीच महत्त्व कळायला माणसात खराखुरा माणूस वसत असायला पाहिजे.... फार कमी माणसं आहेत, ज्यांना शेती आणि तिच्या सेवकाबद्दल आदर आहे, आणि तो व्यक्त करणारे इतके विरळ आहेत की जणू शिंपल्याताले मोती !🙏
@DhanrajPopalghat Жыл бұрын
काय माणसं होती जणू सागरातील मोतीच ❤
@yogitapawar1336 Жыл бұрын
अमृता समान शब्द ही अमृत वाणी कायम स्मरणात राहील 🌼🌺🌸🌹🌿🌳🌳🌿🌿🌷🌷🌼🍀🌲🌲🌲🚩🚩🚩🚩🚩🌸🌺🌺🌺
@रा.भि.जाधव Жыл бұрын
दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...
@VivekanandPatil8859 ай бұрын
रानशिवार जागे करणारा कवी
@vishwaswalke4813 Жыл бұрын
💐💐💐💐💐💐भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@गावकवीगोपालइंगळे6 жыл бұрын
लळा लावणाऱ्या कविता आणि कवी आदरणीय दादा
@sunildatir Жыл бұрын
ना.धो. महानोर यांच्या कविता व गीते कायमस्वरूपी मनाला भुरळ घालत राहतील
@INDIAN20675 Жыл бұрын
खुप छान...
@yogeshhatmode1287 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@mandakiniavachat7058 Жыл бұрын
B
@rajgopalmalpani5257 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🎉
@sunitasane65514 ай бұрын
❤❤❤👌🙏
@supriyakhopade Жыл бұрын
Asa savedanshil Kavi punha hone nahi...
@aniketshedbale82074 ай бұрын
Barobar aahe tumach
@YogeshYadav-r3eАй бұрын
काय माणूस साहेब चुकून, चुकून कुठेतरी कोरडी जमिनीत जन्माला